ताई नमस्कार सर्व प्रथम आपले अभिनंदन कारण आपण मराठी ब्लॉग बनविता आहात आपला ब्लॉग बघितला .... काही गोष्टी खटकल्या कृपया आपणास नम्र विनंती, आपण सुरवात गाईज हा इंग्लिश शब्द वापरलात.... आपल्या मराठी भाषेत, मित्रानो असे सुद्धा बोलतात. शुद्ध बोल्ण्याचां प्रयत्न करा..... साधा पदार्थ पाणी पुरी.. . पानी पूरी नव्हे..... अश्या प्रकारे नका वर्णन नका करू....
😅😅🎉🎉
😂😂😂
ह्याचा पत्ता टाका ना
4th floor, Mall of the Millennium, Wakad.
😂
ताई नमस्कार सर्व प्रथम आपले अभिनंदन कारण आपण मराठी ब्लॉग बनविता आहात आपला ब्लॉग बघितला .... काही गोष्टी खटकल्या कृपया आपणास नम्र विनंती, आपण सुरवात गाईज हा इंग्लिश शब्द वापरलात.... आपल्या मराठी भाषेत, मित्रानो असे सुद्धा बोलतात. शुद्ध बोल्ण्याचां प्रयत्न करा..... साधा पदार्थ पाणी पुरी..
. पानी पूरी नव्हे..... अश्या प्रकारे नका वर्णन नका करू....
धन्यवाद दादा.. आपल्या सुचना नक्की लक्षात ठेवू. आपले चॅनल नवीन आहे तरी subscribe करून चॅनेल ला असेच प्रेम द्या.
ताई आपली खूप प्रगती हो आणि आपले नाव प्रसिद्ध होण्यासाठी आपणास सल्ला दिला.... राग किंवा अपमान झाल्या असल्यास क्षमा असावी
@@MrBhuskute नाही दादा. आपले खुप खुप आभार. असेच आपल्या चैनल ला सपोर्ट करा.