अहो.... त्या मॅडम नी सुरवातीलाच address सांगितला आहे.... आणि हो राहिला मराठी भाषेचा प्रश्न..... भाषा खूप लवचिक आहे....... प्रत्येक मैलावर भाषा बदलत जाते.... हे माहित नाही वाटते तुम्हाला.... आपण काय बोलतो ते समोरच्या सोमोरच्या व्यक्तीला कळाले म्हणजे झाले....
अरे तुम्ही म्हणता बिर्याणी खूप चवदार आहे तांदूळ खूप मोकळे सुटसुटीत आहे नंतर ताई म्हणते बात मोकळं आहे पण या बिर्याणी हाऊस फेमस मध्ये बिर्याणी शोबत एखादा राईता देता येत नाही का कारण छोट्या छोट्या बिर्याणी हॉटेल मध्ये नियमाने बिर्याणी राईता दिलाच जातो
ताई नमस्कार, सर्व प्रथम तुझे कौतुक कारण आपल्या आधीच्या ब्लॉग मध्ये आपण खूप जास्ती इंग्रजी शब्द वापरत होतात. आपण खूप सुधारणा केलेली आहे. तरी सुद्धा माणसाच्या सवई जात नाहीत यात आपण अपवाद नाही आहात, असो अजून शुद्ध मराठी या नात्याने शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करा काही शब्द खटकले ते असे 1( सर्व प्रथम बिर्याणी असे बोला : बिर्यानी नव्हे 2) प्रतेक वेळी आपण असे बोला : आपन नव्हे 3) आता मी टेस्ट घेते या पेक्षा : आता मी या बिर्याणी चां आस्वाद घेते काय असत कुठला सुद्धा विषय असो आपली भाषा आणि उच्चार फेक लोकांची मने जिंकतात आणि त्याचा खूप फायदा होतो आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतो.....
कित्ती छान आहे ना व्हिडीओ. मला वाटतं हा मराठीतला एक नंबर फूड ब्लॉग असेल. बाकी राहीलं मराठी भाषेतील बोलणे. एवढे खून झाले आहेत मराठी वर त्यात अजून एक. काय फरक पडणार. सुधारायला वेळ लागेल. हे असलं मराठी पुण्यात नाही चालायचं. ऐकून कंटाळा आला. बरं कमी वेळाचा व्हिडीओ होता. तुमचं चालू द्या हं.
Aho myadum suruvatila address brif madhe sangun mg full address description box madhe dila aahe ase mentione karave. Dusra ki saglyana d.box open karta yet nahi tr screen var co- no tari takava.
Tai very nice delicious food ❤mouth watering best wishes for marathi manus ❤support to Didi 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@@vijaykumarshelar9124 thanks ❤️
Acech nav navin food video karat ja taisaheb hardik shubhecha Didi
Test Keli ch pahije Thank you Tai tumhi chan video es aanta amachya sathi
अहो.... त्या मॅडम नी सुरवातीलाच address सांगितला आहे.... आणि हो राहिला मराठी भाषेचा प्रश्न..... भाषा खूप लवचिक आहे....... प्रत्येक मैलावर भाषा बदलत जाते.... हे माहित नाही वाटते तुम्हाला.... आपण काय बोलतो ते समोरच्या सोमोरच्या व्यक्तीला कळाले म्हणजे झाले....
Fakt darhi sangayche rahile.
4.23 बघसाल्
Loction send kara
Abmiance चा अर्थ कळतो का.कॅमेरा मान ला थोडा तरी नॉलेज आहे का
काय capture करावा
साहेब तुम्हाला ambience.... म्हणायचे आहे का? तुम्ही स्पेलिंग तर नीट लिहा आधी. मग दुसऱ्याची चूक सांगा.....😄😄
घरीही भात मोकळा च करतो वेगळेपण काहीच सांगितलं नाही ताई तुम्ही नीट बिर्याणी विषयी
अरे तुम्ही म्हणता बिर्याणी खूप चवदार आहे तांदूळ खूप मोकळे सुटसुटीत आहे नंतर ताई म्हणते बात मोकळं आहे पण या बिर्याणी हाऊस फेमस मध्ये बिर्याणी शोबत एखादा राईता देता येत नाही का कारण छोट्या छोट्या बिर्याणी हॉटेल मध्ये नियमाने बिर्याणी राईता दिलाच जातो
Nahi
ताई नमस्कार,
सर्व प्रथम तुझे कौतुक कारण आपल्या आधीच्या ब्लॉग मध्ये आपण खूप जास्ती इंग्रजी शब्द वापरत होतात. आपण खूप सुधारणा केलेली आहे. तरी सुद्धा माणसाच्या सवई जात नाहीत यात आपण अपवाद नाही आहात, असो अजून शुद्ध मराठी या नात्याने शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करा
काही शब्द खटकले ते असे
1( सर्व प्रथम बिर्याणी असे बोला : बिर्यानी नव्हे
2) प्रतेक वेळी आपण असे बोला : आपन नव्हे
3) आता मी टेस्ट घेते या पेक्षा : आता मी या बिर्याणी चां आस्वाद घेते
काय असत कुठला सुद्धा विषय असो आपली भाषा आणि उच्चार फेक लोकांची मने जिंकतात आणि त्याचा खूप फायदा होतो आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतो.....
@@MrBhuskute हो 🙏
कित्ती छान आहे ना व्हिडीओ. मला वाटतं हा मराठीतला एक नंबर फूड ब्लॉग असेल. बाकी राहीलं मराठी भाषेतील बोलणे. एवढे खून झाले आहेत मराठी वर त्यात अजून एक. काय फरक पडणार. सुधारायला वेळ लागेल. हे असलं मराठी पुण्यात नाही चालायचं. ऐकून कंटाळा आला. बरं कमी वेळाचा व्हिडीओ होता. तुमचं चालू द्या हं.
याला आपणच जिम्मेदार आहोत, चुका दुरुस्त करणे हे मराठी माणूस या नात्याने कर्तव्य आहे.... उंटावरून शेळ्या हाकण फार सोप्पं आहे
@@MrBhuskute हो. खरं आहे. नको बुवा ती बिर्याणी. आपलं ते काम नाय.
मराठी भाषा बोलायला शिका. हे भोजनालय कोठे आहे ते नक्की बरोबर पत्ता द्या. आणि उगाच शब्दांची तोड मोड करू नका . 😊
पहिले मराठी वाचायला शिका ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये आहे..
Aho myadum suruvatila address brif madhe sangun mg full address description box madhe dila aahe ase mentione karave. Dusra ki saglyana d.box open karta yet nahi tr screen var co- no tari takava.
@smitapawar1613 ok
@@crazyfoodwithseema 👍
😅 please show the cook n there place where stay n bath
फालतू एकदम फालतू आधी फॅन बसवायला सांगा