महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार एकत्र गंभीरजी आवचार मंगेशजी जाधव भरतजी पठाडे मदन जी कदम सर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • 🙏🙏डिस्क्रिप्शन ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!🙏

    1. Gambhir Maharaj Awchar
    १.पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
    संपर्क:
    📲+918329189203
    📲+918669467777
    #bhaktigurukul
    #ramraoawchar
    नमस्कार 🙏...
    मी पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
    अध्यक्ष भक्ती गुरुकुल शिक्षण संस्था आळंदी देवाची.
    आमच्याकडे पखावज (मृदंगाचे) वैयक्तिक क्लास घेतले जातात...
    ऑनलाइन पखावज (मृदंगाचे)क्लास घेतले जातील...
    ..... सुवर्णसंधी.....
    प्रवेश देणे चालू आहे..
    पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणासोबत अध्यात्मिक शिक्षणाची सुवर्णसंधी ...
    ...गुरुकुलाचे वैशिष्ट्य...
    १)पिण्यासाठी फिल्टरचे पाणी,
    २)राहण्यासाठी प्रशस्त हॉल,
    ३)सीसीटीव्ही कॅमेरे,
    ५)पखावज तबला व गायनाचे क्लास घेतले जातात.
    ६) प्राथमिक उपचार सुविधा
    .... गुरु कुलामध्ये शिकविले जाणारे विषय....
    पखावज, तबला, हार्मोनियम, सिंथेसायजर, इत्यादी इन्स्ट्रुमेंट..,...
    संपर्क: मो.8329189203. मो.8669467777
    पत्ता:: गंभीर महाराज अवचार जगन्नाथ पार्क पद्मावती रोड आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे.
    पिन.४१२१०५
    कीर्तनातील सुंदर अशा गोड चाली ऐकण्यासाठी आमचे भक्ती गुरुकुल रामराव अवचार हे चैनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन साठी बेल ची घंटी दाबायला विसरू नका...
    अखंड हरिनाम सप्ताह शूटिंग केली जाईल...आमच्या भक्ती गुरुकुल रामराव अवचार या चैनल ला अपलोड करण्यासाठी संपर्क करा...धन्यवाद!! राम कृष्ण हरी!!

ความคิดเห็น • 93

  • @devmangalpatil.1638
    @devmangalpatil.1638 3 ปีที่แล้ว +10

    व्वा. जसे जेवणात पंच पक्कवांन मेजवानी असते तशी आज गायन आणि वादनाची मेजवानी मिळाली.. गंभीर बाब पठाडे दादा आणि कदम महाराज गायक आणि कीर्तनाला दादा महाराज म्हणजे खूप सुंदर मेजवानी..👌👌 सर्व गुरुवर्य मंडळींना दंडवत..🙏🙏🙏

  • @vishnuboarkar8001
    @vishnuboarkar8001 2 ปีที่แล้ว +1

    खुप. छान माऊली

  • @SangeetVarsha
    @SangeetVarsha 3 ปีที่แล้ว +13

    खूपच गोड 😊👌.... निश्चितच कान तृप्ती झाली 🙏🙏.. सर खूप छान मेजवानी दिलीत आपण 👌

  • @श्रीसंतरघुनाथमहाराजउंबरेकर

    अप्रतिम वादन मंगेश महाराज

  • @vilaskhandizod8880
    @vilaskhandizod8880 2 ปีที่แล้ว +1

    सर्वांचे गायन व वादन खुप छान

  • @देवाआघाव
    @देवाआघाव 3 ปีที่แล้ว +12

    वा क्या बात है
    सर्व च गायक वादक महाराज खूप सुंदर
    पूर्ण कीर्तन टाका माऊली

    • @ask0759
      @ask0759 3 ปีที่แล้ว +1

      आहे याचं चॅनलवर

  • @jyotibakadam6471
    @jyotibakadam6471 ปีที่แล้ว +1

    खूप छान नामवंत मृदंग वादक...

  • @umeshwankhede5344
    @umeshwankhede5344 3 ปีที่แล้ว +4

    Va bharat maharaj aani mangesh maharaj no 1

  • @ranjeetshinde4283
    @ranjeetshinde4283 2 ปีที่แล้ว +4

    मंगेश महाराज भरत महाराज क्या बात है🔥

  • @jagumundhe9209
    @jagumundhe9209 3 ปีที่แล้ว +5

    खुप सुंदर संतोष गुरुजी अप्रतिम 👌👌👌

  • @अजिंक्यमहाराजमांडवेकरज्ञामासं

    ❣️❣️❣️❣️❣️❣️गोड वादन फक्त गंभीर गुरुजी❣️❣️❣️❣️❣️❣️

  • @anantholambe6687
    @anantholambe6687 3 ปีที่แล้ว +6

    जबरदस्त गायन आणि वादन हेळंब मधील कार्यक्रम छान झाला

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 3 ปีที่แล้ว +6

    माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली

    • @prasadshelar1979
      @prasadshelar1979 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/4AdJDNrFc1A/w-d-xo.html

  • @shriramgurukul2389
    @shriramgurukul2389 3 ปีที่แล้ว +15

    भरत पठाडे यांचा कोणच नाद करायचा नाय

  • @gopalsanap9914
    @gopalsanap9914 2 ปีที่แล้ว +2

    मनमोकळा आवाज फक्त संतोष बुवा आणि कदम बुवांचा

  • @rameshmaharajtambade
    @rameshmaharajtambade 3 ปีที่แล้ว +3

    वा वा खूपच मन प्रसन्न करणारी चाल गायली

  • @maulikrupa1622
    @maulikrupa1622 3 ปีที่แล้ว +6

    गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी ....व्वा क्या बात है...सर्वच दिग्गज कलाकार एकत्र येऊन एकमेकांना समजून सांभाळून घेऊन अतिशय मनमोहक साथ केली आहे ...तृप्त केले ....गंभीर महाराज जी संपूर्ण कीर्तन असेल तर टाका ही नम्र विनंती

  • @mohanbarne8744
    @mohanbarne8744 2 ปีที่แล้ว +1

    मंगेश महाराज जय हो

  • @babasahebnagare4803
    @babasahebnagare4803 2 ปีที่แล้ว +1

    Jay ho santoshji

  • @vasantd7382
    @vasantd7382 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @narayanmaharajkhandare
    @narayanmaharajkhandare 3 ปีที่แล้ว +4

    गायन आणि वादन दोन्ही पण अप्रतिम गंभीर गुरुजी

  • @krushnakakade6195
    @krushnakakade6195 3 ปีที่แล้ว +8

    महाराष्ट्रातील रत्न🙏❤️

  • @pramodjagdale1632
    @pramodjagdale1632 3 ปีที่แล้ว +6

    पूर्ण किर्तन असेल तर अपलोड करा महाराज 🙏

  • @tejraowathore6525
    @tejraowathore6525 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर मन तृप्त झाले

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 3 ปีที่แล้ว +2

    माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद

  • @pralhaddharkar9014
    @pralhaddharkar9014 2 ปีที่แล้ว +2

    संतोष महाराज वाघ क्या बात दादा

  • @maulimauli2955
    @maulimauli2955 2 ปีที่แล้ว +1

    माऊली माऊली महाराज

  • @parmeshwarwarkad9696
    @parmeshwarwarkad9696 3 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर साथसंगत ..सर्वच दिगज

  • @prashantjangam2829
    @prashantjangam2829 3 ปีที่แล้ว +4

    हे कीर्तन पूर्ण असेल तर पाठवा प्लीज महाराज

  • @marotiandhale9730
    @marotiandhale9730 3 ปีที่แล้ว +4

    Outstanding all program

  • @abhijitthorat680
    @abhijitthorat680 2 ปีที่แล้ว +5

    सर्व आदरणीय कलावंतांना भावपूर्ण विनम्रभावें वंदन, कानाला खूप आनंद दिला तुम्ही सर्वांनी....💐💐

  • @pankaja.budhwant9119
    @pankaja.budhwant9119 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान अगदी मन तृप्त झाले

  • @कृष्णाझाडे
    @कृष्णाझाडे 2 ปีที่แล้ว +2

    खुपच छान सर्व

  • @gangaramgayakwad5304
    @gangaramgayakwad5304 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम चाल

  • @sureshambhore625
    @sureshambhore625 3 ปีที่แล้ว +4

    PARBHANI जिल्ह्याचे वैभव पंधरीनाथ
    महाराज कदम खुप छान महाराज

  • @kiranshinde9102
    @kiranshinde9102 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan bhau khup br vatal yekun aas vatate parat parat yekave

  • @ravindrasharma6385
    @ravindrasharma6385 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान⚡🙏🙏

  • @dhananjaydheshmukh1403
    @dhananjaydheshmukh1403 2 ปีที่แล้ว +1

    जय हो संतोषजी बहोत बढीया

  • @shubhamkapsepatil8973
    @shubhamkapsepatil8973 2 ปีที่แล้ว +4

    आमच्या जिल्ह्याच वैभव संतोष महाराज वाघ वा गुरुजी 👌

    • @sudhakarthorat4415
      @sudhakarthorat4415 2 ปีที่แล้ว

      तुमच्या जिल्ह्याचीच शान नाही, महाराष्ट्राची शान.🙏🙏🙏

  • @marotiwagh1330
    @marotiwagh1330 2 ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्राचं वैभव आमचे सर्वच कलाकार पण गंभीर महाराज आपण काही वेगळीच मेजवानी दिली वा क्या बात है

  • @श्रीसद्गुरु-ङ8च
    @श्रीसद्गुरु-ङ8च 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम चाल आणि वादन

  • @maheshpanchal4983
    @maheshpanchal4983 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान झाली चाल👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @krushnakshirsagar9
    @krushnakshirsagar9 2 ปีที่แล้ว +2

    संतोष महाराज🚩🙏

  • @VARKARI_PERMI
    @VARKARI_PERMI 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏 ram ram 🙏❤️

  • @navnathnage8820
    @navnathnage8820 2 ปีที่แล้ว

    Wawa Santosh Maharaj Ani Gambhir Maharaj 🙏 Sarvach Gunijan kalakranche Aabhar 🙏🙏

  • @Daulat8326
    @Daulat8326 3 ปีที่แล้ว +2

    Khup chhan

  • @srimauli3279
    @srimauli3279 3 ปีที่แล้ว +3

    🙏👍✌

  • @vidyamatre9467
    @vidyamatre9467 3 ปีที่แล้ว +2

    जय जनार्दन

  • @shreeyashwantjikhamkaroffi8332
    @shreeyashwantjikhamkaroffi8332 2 ปีที่แล้ว

    संतोष अरे क्याबाते स्वाल्लेड,,,गमभीर गुरुजी अप्रतिम 👌👌👌👍👍🌹🌹

  • @ashokvishnudasraomore4877
    @ashokvishnudasraomore4877 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chaan 🎉

  • @vaibhavbharade3186
    @vaibhavbharade3186 3 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar 👌🙏🏻🙏🏻

  • @shampatil2228
    @shampatil2228 3 ปีที่แล้ว +1

    Mast dal

  • @संगीतहीजीवन
    @संगीतहीजीवन 2 ปีที่แล้ว +1

    काय योग आहेत 🙏🙏🙏🙏

  • @पखवाज-व8ठ
    @पखवाज-व8ठ 3 ปีที่แล้ว +2

    Vaaa bharat buvaa

  • @dineshgudwar6060
    @dineshgudwar6060 2 ปีที่แล้ว +1

    वा, संतोष जी मनाला संतोष झाला आपले गंधर्व गान ऐकून 🙏🙏

  • @bhaveshposate6793
    @bhaveshposate6793 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏👍👍👍

  • @devidasjaldekar2309
    @devidasjaldekar2309 3 ปีที่แล้ว +4

    Khup Chan Bharat Anna😍😍

  • @Arun_ingole_96
    @Arun_ingole_96 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर

  • @maheshpanchal4983
    @maheshpanchal4983 3 ปีที่แล้ว +2

    Mast 🔥

  • @सुभाषवानखेडेपुरकर

    वा गुरूजी असेच विडीयो टाकत जा आणि तुम्ही लय गोड वाजविले

  • @vaibhavkandakure116
    @vaibhavkandakure116 2 ปีที่แล้ว +1

    महाराज आपल्याला पखवाज वाजवायला शिकण्यासाठी किती वेळ लागेल

  • @babasahebgarje9255
    @babasahebgarje9255 3 ปีที่แล้ว +1

    संपूर्ण किर्तन टाका माऊली

  • @harishjadhav4718
    @harishjadhav4718 2 ปีที่แล้ว +1

    Bharat patade ekdam mst

  • @suchitnaiknavare7546
    @suchitnaiknavare7546 2 ปีที่แล้ว +1

    मदन सरांना जरा वाजवायला सांगा

  • @विलासमहाराजगवारे
    @विलासमहाराजगवारे 2 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप अवर्णनीय अप्रतिम प्रस्तुती महाराजजी धन्यवाद

  • @prashantjangam2829
    @prashantjangam2829 3 ปีที่แล้ว +2

    पूर्ण कीर्तन असेल तर upload करा .

    • @pramodjagdale1632
      @pramodjagdale1632 3 ปีที่แล้ว

      पूर्ण किर्तन असेल तर अपलोड करा महाराज 🙏

  • @uddhavshelke9193
    @uddhavshelke9193 3 ปีที่แล้ว +5

    पंढरिंनाथ महाराज तुमचा आवाजाला लय गोडवा आहे

  • @gajananingole7240
    @gajananingole7240 2 ปีที่แล้ว +2

    नाद नाही करायचा मंगेश महाराजांचा

    • @prashantjangam2829
      @prashantjangam2829 2 ปีที่แล้ว

      सर्वच भारी आहेत ,भाऊ

    • @mohanbarne9934
      @mohanbarne9934 ปีที่แล้ว

      खरं आहे जाधव बाबा तोड नाही

  • @bhauthorat6936
    @bhauthorat6936 3 ปีที่แล้ว +1

    वाह... क्या बात है

  • @manoharsonawane2818
    @manoharsonawane2818 3 ปีที่แล้ว +4

    साथ संगत ,गायन आदी सर्वोत्तमच पण शब्दांशी केलेली छेडछाड नाही भावली .
    क्षमस्व.......

  • @atul9467
    @atul9467 ปีที่แล้ว +1

    🌺🌷🌹🥀🙏🙏🙏🙏🥀🌹🌷🌺

    • @atul9467
      @atul9467 ปีที่แล้ว +1

      खुप छान महाराज किर्तनात लि चाल

  • @Yogeshjadhav97official
    @Yogeshjadhav97official 2 ปีที่แล้ว +2

    पंढरीनाथ महाराज यांना साथ करणाऱ्या माऊलीचे नाव कळेल काय

    • @BHAKTIGURUKULRAMRAOAWCHAR
      @BHAKTIGURUKULRAMRAOAWCHAR  2 ปีที่แล้ว

      राम कृष्ण हरी 🙏🙏

    • @devdattjavarat9525
      @devdattjavarat9525 2 ปีที่แล้ว +1

      संगीत विशारद संतोष महाराज वाघ ,बीड

    • @ganeshbokhare3746
      @ganeshbokhare3746 2 ปีที่แล้ว

      @@devdattjavarat9525 जालना जिल्हा गोंदेगाव

  • @nileshsatpute441
    @nileshsatpute441 3 ปีที่แล้ว +1

    Sampurn kirtan video taka please

  • @prashantjangam2829
    @prashantjangam2829 3 ปีที่แล้ว +7

    पखवाज एकावा तर गंभीर महाराजांच्याच बाकी पण छान आहेत पण ताल आणि लय पकडुन ठेवण सर्वानाच नाही जमत .

    • @samruddhishitole6076
      @samruddhishitole6076 3 ปีที่แล้ว

      अगदी खरं आहे...

    • @rohitpanchal1536
      @rohitpanchal1536 3 ปีที่แล้ว

      Brobr 🙏🏻🙏🏻

    • @mohanbarne8744
      @mohanbarne8744 2 ปีที่แล้ว +1

      आळंदी मध्ये जावा मग समजेन पखवाज म्हणजे राम काजळे, मंगेश जाधव आणि भरत बाबा

    • @prashantjangam2829
      @prashantjangam2829 2 ปีที่แล้ว

      @@mohanbarne8744 dada mi talach bolalo speed ch nahi

  • @prashantjangam2829
    @prashantjangam2829 3 ปีที่แล้ว +2

    सुवर्ण

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 3 ปีที่แล้ว +2

    माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली

  • @keshavgitte1114
    @keshavgitte1114 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 3 ปีที่แล้ว +1

    माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली