देव वसे चित्ती सुंदर ठाई ची कीर्तन चाल ओंकार महाराज जगताप /प्रवीण महाराज सोळुंके

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • 🙏🙏डिस्क्रिप्शन ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!🙏
    आयोजक श्री ह भ प पुरुषोत्तम दादा महाराज पाटील आळंदी देवाची
    श्री. सद्गुरु अमृतनाथ महाराज पुण्यतिथी सोहळा
    अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव आळंदी देवाची
    देव वसे चित्ती सुंदर ठाई ची कीर्तन चाल ओंकार महाराज जगताप /प्रवीण महाराज सोळुंके/pakhawaj Ravi Maharaj pawar
    1. Pakhawaj sevak Gambhir Maharaj Awchar
    2. Omkar Maharaj jagtap
    3. Pravin Maharaj salunkhe
    4. Ravi Maharaj pawar
    4. Purushottam Dada Maharaj patil alandi devachi
    १.पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
    संपर्क:
    📲+918329189203
    📲+918669467777
    #bhaktigurukul
    #ramraoawchar
    नमस्कार 🙏...
    मी पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
    अध्यक्ष भक्ती गुरुकुल शिक्षण संस्था आळंदी देवाची.
    आमच्याकडे पखावज (मृदंगाचे) वैयक्तिक क्लास घेतले जातात...
    ऑनलाइन पखावज (मृदंगाचे)क्लास घेतले जातील...
    ..... सुवर्णसंधी.....
    प्रवेश देणे चालू आहे..
    पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणासोबत अध्यात्मिक शिक्षणाची सुवर्णसंधी ...
    ...गुरुकुलाचे वैशिष्ट्य...
    १)पिण्यासाठी फिल्टरचे पाणी,
    २)राहण्यासाठी प्रशस्त हॉल,
    ३)सीसीटीव्ही कॅमेरे,
    ५)पखावज तबला व गायनाचे क्लास घेतले जातात.
    ६) प्राथमिक उपचार सुविधा
    .... गुरु कुलामध्ये शिकविले जाणारे विषय....
    पखावज, तबला, हार्मोनियम, सिंथेसायजर, इत्यादी इन्स्ट्रुमेंट..,...
    संपर्क: मो.8329189203. मो.8669467777
    पत्ता:: गंभीर महाराज अवचार जगन्नाथ पार्क पद्मावती रोड आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे.
    पिन.४१२१०५
    कीर्तनातील सुंदर अशा गोड चाली ऐकण्यासाठी आमचे भक्ती गुरुकुल रामराव अवचार हे चैनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन साठी बेल ची घंटी दाबायला विसरू नका...
    अखंड हरिनाम सप्ताह शूटिंग केली जाईल...आमच्या भक्ती गुरुकुल रामराव अवचार या चैनल ला अपलोड करण्यासाठी संपर्क करा...धन्यवाद!! राम कृष्ण हरी!!
    कीर्तनातील खूप गोड कीर्तनातील चाली ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👌❤️❤️
    • मुरली मनोहर रे/सुंदर ग...
    • KIRTAN CHAL/तुका म्हणे...
    • KIRTAN CHAL/विश्वाचा ज...
    • KIRTAN Chal/सुंदर किर्...
    • एक नंबर किर्तन चाल उभा...
    • वारकरी किर्तन चाल बंडू...
    • Kirtan chal/काय सांगू ...
    • तुकाराम तुकाराम Kirtan...
    • KIRTAN,ज्ञानेश्वर माऊल...

ความคิดเห็น • 60

  • @ashishkadam6172
    @ashishkadam6172 ปีที่แล้ว +1

    ओंकार महाराजचा नांद नाही हो ❤❤❤

  • @rajkumardeshmukh806
    @rajkumardeshmukh806 2 ปีที่แล้ว +1

    ओंकार सर खूप गोड

  • @saurabhgarad5285
    @saurabhgarad5285 2 ปีที่แล้ว

    Omkar dada khup god

  • @bhimraodarade5134
    @bhimraodarade5134 2 ปีที่แล้ว +2

    आेमकार महाराजांच्या मुखातुन साक्षात सरस्वतीच गाते ....
    धन्य धन्य जयाचे कुसी ,आेमकार महाराज जन्मले.....

  • @rathodprakash1280
    @rathodprakash1280 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @राजेंद्रमहाराजवाघमारे

    ऊमकारा महाराज खुप खुप शुभेच्छा आभिनद खुप सुंदर चाल गायली सातसंगती छान अतिशय सुंदर

  • @krushnathombre2184
    @krushnathombre2184 4 ปีที่แล้ว +3

    वा क्या बात है

  • @ganeshkodrul4319
    @ganeshkodrul4319 4 ปีที่แล้ว +2

    कृपा त्या माऊलीची

  • @rathodprakash1280
    @rathodprakash1280 3 ปีที่แล้ว +1

    आवाज खुप सुंदर

  • @marutiwashivale3677
    @marutiwashivale3677 4 ปีที่แล้ว +4

    Guruji khupp chan pakhwaj vadan apratim

  • @lakhanssuryawanshi4557
    @lakhanssuryawanshi4557 4 ปีที่แล้ว +7

    Maja aavdta ragaa aahe puriya dhanshree

  • @marotibangar2939
    @marotibangar2939 4 ปีที่แล้ว +4

    Nice Mauli Apratim

  • @rahulmusmade8746
    @rahulmusmade8746 3 ปีที่แล้ว

    Jay hari maharaj khup ch chan 🙏🙏

  • @crazychipz9719
    @crazychipz9719 4 ปีที่แล้ว +5

    Gambhir dada wa kya batey👍💐👌

  • @माऊलीसऊंड
    @माऊलीसऊंड 4 ปีที่แล้ว +2

    Khup chan omkar dada

  • @yashashreecreations2585
    @yashashreecreations2585 4 ปีที่แล้ว +5

    खरंच भारी।।।।।।डोळ्यात अक्षरशः पाणी आले राव
    एवढी सुंदर चाल आणि गायन

  • @dnyaneshwarkaradkar8080
    @dnyaneshwarkaradkar8080 4 ปีที่แล้ว +2

    वा ओंकार महाराज नांदूर करांची श्यान आहे👌👌💐💐💐💐

  • @ankushtanpure2742
    @ankushtanpure2742 4 ปีที่แล้ว +1

    Jay ho ganbhir guruji khup chhn vadan kel guruji

  • @navnathghadge6892
    @navnathghadge6892 4 ปีที่แล้ว +2

    Va Omkar maharaj mast

  • @सुतारमंडपपारवडी
    @सुतारमंडपपारवडी 4 ปีที่แล้ว +2

    मस्त आवाज साऊंड चा आहे

  • @swapnilpanchal5483
    @swapnilpanchal5483 4 ปีที่แล้ว +2

    Khup bhari tumchy avajacha mi fan ahe omkar maharaj

  • @baburaolomte7174
    @baburaolomte7174 4 ปีที่แล้ว

    जय हरी माऊली

  • @ShatrughnMaharaj
    @ShatrughnMaharaj 4 ปีที่แล้ว +1

    खूपच छान गुरुजी

  • @jalindarbhavar1126
    @jalindarbhavar1126 4 ปีที่แล้ว +1

    Jay hari

  • @ketanvalu7226
    @ketanvalu7226 4 ปีที่แล้ว +1

    Jay Hari Mauli🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pradipubale1985
    @pradipubale1985 4 ปีที่แล้ว +1

    Jai hari

  • @lakhanssuryawanshi4557
    @lakhanssuryawanshi4557 4 ปีที่แล้ว +2

    Wah puriya dhanshri ragaa chyan

  • @akashyadav2356
    @akashyadav2356 4 ปีที่แล้ว +1

    Omkar Dada lai god aavaj

  • @ravindragodase2928
    @ravindragodase2928 4 ปีที่แล้ว +2

    सुंदर

  • @pratikshabhandwale1180
    @pratikshabhandwale1180 4 ปีที่แล้ว +1

    Khup sundar

  • @crazychipz9719
    @crazychipz9719 4 ปีที่แล้ว +4

    Wa mastch🙏👍

  • @ganeshswami8033
    @ganeshswami8033 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतीम गुरुजी 😍😍

  • @omkarjijagtapofficial5978
    @omkarjijagtapofficial5978 4 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद
    भक्ती गुरुकुल
    खूप छान साथसंगत

  • @omkarjijagtapofficial5978
    @omkarjijagtapofficial5978 4 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद

    • @gopalsingrajput4100
      @gopalsingrajput4100 4 ปีที่แล้ว +1

      जय हरी हो ओंकार दादा

  • @keshavranherpatil4538
    @keshavranherpatil4538 3 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @parshuramnatkar6382
    @parshuramnatkar6382 4 ปีที่แล้ว +1

    💐💐🚩🚩🙏🙏🚩🚩💐💐👌👌

  • @vishalkharsade4675
    @vishalkharsade4675 4 ปีที่แล้ว +2

    आणि प्रवीण दादा

  • @padurangpatil8592
    @padurangpatil8592 4 ปีที่แล้ว

    क्या बात है

  • @shivajiaherkar2406
    @shivajiaherkar2406 4 ปีที่แล้ว +5

    भैरवी पण टाका शेवटची महाराज

  • @sudarshanMaharajbhosaleofficia
    @sudarshanMaharajbhosaleofficia 4 ปีที่แล้ว +2

    शेवटची भैरवी फार गोड आहे. कारण या कार्यक्रमाचा या कीर्तनाचा आनंद मी सुद्धा आळंदीत घेतला. कारण शेवटची भैरवी ही गायन सम्राट पुरुषोत्तम जी महाराज पाटील बुलढाणा. आणि भजन सम्राट महेश्वर भगुरे गुरुजी. यांनी दोघांनी गायली आहे. आणि त्या भैरवी चाली मध्ये आई माझी मायेचा सागर हे गीत पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांनी त्यात गायले आहे. फार सुंदर जुगलबंदी आहे. कृपया शूटिंग वाले महाराजांना विनंती आहे. पुर्ण कीर्तन आणि शेवटची भैरवी टाका. कारण इतरांनाही तो आनंद मिळेल.

  • @creations335
    @creations335 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान गायन ओमकार महाराज,, गंभीर गुरुजी आपण खूप छान वाजवतात, पण या चालित आपण साथ नाही केली गायकाला,, खूप दाट वाजवला

  • @pandurangchimane6547
    @pandurangchimane6547 4 ปีที่แล้ว +2

    राग कोणता आहे गुरूजी

    • @vikasmutke6377
      @vikasmutke6377 4 ปีที่แล้ว

      पुरीया धनश्री

  • @ganeshsatav5784
    @ganeshsatav5784 4 ปีที่แล้ว +2

    ओंकार महाराजांचा नंबर मिळेलका

  • @Dnyaneshwarsarwadeforever
    @Dnyaneshwarsarwadeforever 3 ปีที่แล้ว +2

    Dislike करणारे मुर्ख असणार आहेत.

  • @vishalkharsade4675
    @vishalkharsade4675 4 ปีที่แล้ว +2

    मस्तच ओंकार दादा

  • @umeshgawali4288
    @umeshgawali4288 4 ปีที่แล้ว +2

    सुंदर

  • @Daulat8326
    @Daulat8326 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम