शूटिंग ला जाऊ नकोस..काही उपयोग नाही बाबा. सोमा ने दिवाळी साठी किती कर्ज काढल त्याचा अंदाज घे. 2 माणसाची दिवाळी वीस हजार ची झाली त्याची. तू पण आराम कर. काही उपयोग नाही जास्त पैसे येवून कमी आलेले चांगले म्हणजे तू कोणाला देणार तरी नाही.
Pandu dada mala samjat ny tumcha kyi aho bhau kon konala det ny 1 ru sudha darat ubha krt ny koni Ani tumhi kiti divas karj Pani fedat basnar y bas ki thoda swta sathi pn theva achank tube chi ky guarantee ny sagle u tuber bga ky n ky krun ghara ubha kelet tumhi kra Ghar Ani dukan ghya hakka cha ek lovkrat lovkr Paisa ahe topryant 😊
बहिणीला इज्जत आहे का 😂 एव्हढ बोलून पण पोराला पैदा करून भावाला हागल मुतल काढयला लावते. पांडू किती वेळेस बोलतो की सर्वांचं करून करून माझ्या कडे 1 रुपया राहिला नाही तरी तिला समजत नाही . 2000 रुपया च धान्य देत नाही त्याला च म्हणते दिले दिले. धान्य तर काय महाग नसते. कपडे, शाळेचं खर्च सर्व पांडू कडे दिले सोपून. इज्जत काढयला इज्जत असावी लागते.
पांडु ला सोम्या भीख ला लावत असतो
पाडु दादा किती कुणाला कर कोन कुणाच नसतं आपण जोपर्यंत करतो तोपर्यंत सगळी चांगली असतात
शूटिंग ला जाऊ नकोस..काही उपयोग नाही बाबा. सोमा ने दिवाळी साठी किती कर्ज काढल त्याचा अंदाज घे. 2 माणसाची दिवाळी वीस हजार ची झाली त्याची. तू पण आराम कर. काही उपयोग नाही जास्त पैसे येवून कमी आलेले चांगले म्हणजे तू कोणाला देणार तरी नाही.
नविन घरात पुजा केल्या शिवाय चिकन करत नाही
Soma kay jagu deat nahi
दादा गॅसवर गोड शिरा बनवायचा होता तुम्ही लगेच चिकन बनवलं गरम केलं खायला पण बसले नवीन घरामध्ये
यांना देवधर्म काय नाही non veg दिसला की संस्कृती विसरतात
दाजीने काय दिली पुजाला ओवाळणी 🌹
Pandu dada mala samjat ny tumcha kyi aho bhau kon konala det ny 1 ru sudha darat ubha krt ny koni Ani tumhi kiti divas karj Pani fedat basnar y bas ki thoda swta sathi pn theva achank tube chi ky guarantee ny sagle u tuber bga ky n ky krun ghara ubha kelet tumhi kra Ghar Ani dukan ghya hakka cha ek lovkrat lovkr Paisa ahe topryant 😊
Hya somyla kharach laaj nahi kay bolato ewadi kadal tari laaj nahi watat
Krishna v diwali video kup Chan dolait Pani ale tai bhaubij la nahi brithday la ali matlabi hai ghr puja nahi keli nonveg
सध्या कांदयाला चांगले भाव आहेत . एक तर शेतकऱ्याला शेतमालाला भाव मिळत नाही वेळेवर काम होणं महत्वाच
घर खूप छान आहे
Pandu bhavu tumche expression baghun hasayala ale...chan hota vlog...
Tai jara oaracting karty
Dada gharguthi satyanarayan Pooja karun ghey gharat barkat yeti
Tumcha video bgtlya vr khup hasu yata😂❤
Te ghar changle hote he changle nahi ahe tumhi ugich ch ghar badle
पहिला लाईक माझी ❤
Very very nice video dada
असुदे दादा
Puja saree ghalti hamesha
June ghr chan hot
Pandurang sar agoda Ram Ram nahin Jay Bheem
😊😊😊😊😊
Pandu dada👍👍
❤❤❤❤❤😊😊😊😊😊
सोमा दादा बरोबर बोललात
भावाला लुबाडून कस खाव ते का ?? काय खर बोलतात.
❤❤❤❤❤❤❤, 👍👍👍👍
First comment ❤
बहिणीची इज्जत social media वर मांडून काल.. आजकेली होय भाऊबीज.. छान अशे भाऊ असचं संरक्षण करा बहिणीचं.. नालायक 😡

❤❤❤❤❤❤
❤❤❤❤
❤❤❤