मुकेश भाऊ, तुम्ही जे विचारलेत, त्यात खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. असं काही लोक आहेत ज्यांना प्रदूषणाची, पर्यावरणाची किंवा इतरांचा त्रास होतो याचं महत्व काही समजत नाही. त्यांना दिवाळी किंवा गणपतीचं औचित्य फक्त त्यांच्या मनोरंजनासाठी वापरण्याचं महत्व वाटतं, पण त्यांचं शुद्ध अंत:करण कधीच बदलणार नाही, असं वाटतं. शासनाने त्यांना समजावून सांगितलं तरी हे लोक कायमच लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. पण आपल्याला त्यांना शिक्षित करण्याची, समजावण्याची जबाबदारी आहेच. हे लोक दिवाळीच्या गदारोळात, आवाजात आणि प्रदूषणातच आनंद शोधतात, पण त्यांना याचाही विचार करायला हवा की या कारणामुळे किती लोकांना श्वास घेण्यात अडचणी येतात. असं जरी असलं तरी आपण त्यांना केवळ सल्ला देऊ शकतो. त्यांच्या संस्कारांचा बदल आपल्यावर नाही, पण आपल्या पर्यावरणाची आणि इतरांचं आरोग्याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे.
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा अंभकय स्नान पहिला दिवस दिवाळी सकाळी आमच्या कडे पाहाटे चार ते साडेचारला उठतात अंगाला उटणे लावून तसेच चिरोटे फोडून आंगोळ करतो मग बळीराजा असते तेव्हा पण पाहाटे लवकर उठून घरातील केर कचरा काढून मुलगा किंवा पुरुष हा तो कचरा म्हणजे बळी घेऊन मागे न पाहता गावच्या बाहेर रस्त्यावर ठेऊन अंगणात आंघोळ करून म्हणजे घरातील फक्त पुरुष किंवा मुल हे सर्व अंगणात बाहेर आंघोळ करतात असा अंभकय सांनान करतात मग फराळ करून गावाच्या देवळात दर्शन घेतात
मुकेश भाऊ, तुम्ही जे विचारलेत, त्यात खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. असं काही लोक आहेत ज्यांना प्रदूषणाची, पर्यावरणाची किंवा इतरांचा त्रास होतो याचं महत्व काही समजत नाही. त्यांना दिवाळी किंवा गणपतीचं औचित्य फक्त त्यांच्या मनोरंजनासाठी वापरण्याचं महत्व वाटतं, पण त्यांचं शुद्ध अंत:करण कधीच बदलणार नाही, असं वाटतं. शासनाने त्यांना समजावून सांगितलं तरी हे लोक कायमच लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. पण आपल्याला त्यांना शिक्षित करण्याची, समजावण्याची जबाबदारी आहेच.
हे लोक दिवाळीच्या गदारोळात, आवाजात आणि प्रदूषणातच आनंद शोधतात, पण त्यांना याचाही विचार करायला हवा की या कारणामुळे किती लोकांना श्वास घेण्यात अडचणी येतात. असं जरी असलं तरी आपण त्यांना केवळ सल्ला देऊ शकतो. त्यांच्या संस्कारांचा बदल आपल्यावर नाही, पण आपल्या पर्यावरणाची आणि इतरांचं आरोग्याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे.
डाव्या पायाच्याअंगठ्यान फोडूचा असता कारीट....
बाबू आणि कलर्स ऑफ कोकण च्या टीमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
पूनम ताई पुष्पा बाबू नंदनतुम्हाला दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा
बाबू.. विनू भाऊ आणि संपूर्ण कलर्स ऑफ कोकण टीम ला दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा.. चित्रगंधा ला स्पेशल गोड शुभेच्छा ❤🎉
शुभ दीपावली सर्व घाडी परिवाराला शुभेच्यूक अमित सिद्राम करजगे ..इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर ता.हाथकनग्ले
सर्वात मोठी दिवाळी माझ्या इचलकरंजी त साजरी होते भाऊ
Nandan❤❤❤❤
दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ🙏
फारच छान बाबु .कोकणातली दिवाळी मला फारच आवडली .फार मजा नि सगळीकडे ऊत्साहाचे वातावरण.
👌👌MH07 देवगड. खाकशी.
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा अंभकय स्नान पहिला दिवस दिवाळी सकाळी आमच्या कडे पाहाटे चार ते साडेचारला उठतात अंगाला उटणे लावून तसेच चिरोटे फोडून आंगोळ करतो मग बळीराजा असते तेव्हा पण पाहाटे लवकर उठून घरातील केर कचरा काढून मुलगा किंवा पुरुष हा तो कचरा म्हणजे बळी घेऊन मागे न पाहता गावच्या बाहेर रस्त्यावर ठेऊन अंगणात आंघोळ करून म्हणजे घरातील फक्त पुरुष किंवा मुल हे सर्व अंगणात बाहेर आंघोळ करतात असा अंभकय सांनान करतात मग फराळ करून गावाच्या देवळात दर्शन घेतात
Gurana pan laduu khau ghatle he baghun khup chan vatle
तुमच्या कुटुंबाला दिपावलीच्या शुभेच्छा 🎉
Khup.shan
Happy Diwali 😊
Mukesh bhau! Ek number gift dile tumhi
Diwali chya shubhechha colours of kokanla
बाबल्या फटाक्यां शिवाय दिवाळीक मज्जा नाय 😮💨❤
Colours of kokanchya sarv teamla diwalichya hardik shubhechha ❤🎉🎉🎉🎉
1:25 babu pawdar kiti lavli😂😂😂😂
लवकर दिवाळी आणि शुभेच्छा धन्यवाद बाबू
दिवाळी शुभेच्छा ❤❤
दिवाळी चा खुप खुप शुभेच्छा तुझा परिवार माझ्या कडून 🙏🏻
Nice
🎉🎉🎉🎉🎉🎄🎄दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हांला.
Shubh Dipavali 🎇🎇tumchya vdo mule gaonchi Diwali Kashi sajri kartat te samajle....Dhanyawaad....
👌👌👍👍
Shubh Dipawali 🎉🎉🎉❤❤
शुभ दिपावली सगळयाना
खुप छान सुं द र happy diwali😊😊
Happy Diwali 🎇🎇🎇
👍👍👍 शुभ दीपावली
Video bghitla ki aaplya gharat aslyasarkhe vatate video ekdm Bhari bnvla aahes aavdla diwali chya tumha sarvana shubhecha vinula pan sang
❤😊
🙏🙏🙌🙌
दिवाळीच्या खुप शुभेच्छा तुम्हाला
Happy diwali
Happy Diwali 🙏
Happy diwali 🪔 to u all 😊
🎉🎉
बाबू, पिंकीताई चे घर,गाव,शेती दाखव रे कधी व्हिडिओमधे.
बाबू किती पावडर लावलीस
पवारीन बबलू आनी सगळे जोगेश्वरी station ला उतरताना दिसले होते आमहाला. शनिवारी रात्री
गोड पोहे कसे बनवते पुनम ताई रेसीपी टाक
Babu powder kiti lavala
बाबू लवकर लवकर सगळी कामे आटोपून घे. लेक आल्यावर काही काम करायला मिळणार नाही.😂
Happy diwali 🎇🎇🪔
Areee besan ani chanyachya peethache ladoo vegvegle astat. Besan means chanadal dalun tychya peethache ladoo. Ani akkhhe chane bhajun te bhardun tyachi sala kadhun mag thyacha peeth kadhun ladoo banavtat tyala chanyachya peethache ladko mhantat. .
Doghanmadhehi jamin asmanacha farak ahe. Banvnyatpan ani tastemadhepan.
कोकणी मानसक hi चागली सवय असा हा आधी पाहिली देवक देउक असा माग मानसक खाऊ क असा diwali ca kup kup subheca
बाबल्या कारीट खोटेन काय बरा फाटल, तुका शास्तर म्यायत नाय वाटता बाबाक इ चा र खेनी फोडू चा आसता.
बरोबर, खोटेन नसता फोडुचा
Pawdar Kami laav
Gav konta tumca
Bablya tuzya chedvacha nav kay
Sakhi nav theval ahe aamhi ticha
Happ New year
पावडर कमी लाव बाबू
अरे डाव्या पायाच्या अंगठ्या नफोडूचा असत नरकासुराचा वध
Babu ananta la anto mhana nako aana mhan
Are karit kase podata .... Aani mhane kokan che ... Agodar shika samjun ghya aani video banava re ...
बाबू तुमच्याकडे sasolnichya झाडाच्या सालीचा रस काढून पहिला पितात आणि मग पोहे खातात अस नाही का करत तुम्ही रीप्लाय दे बाबा लवकर
Happy diwali
Happy diwali
Happy diwali