सोमा बायको च ऐकतो आणि पांडू सोमाच ऐकतो नशीबवान आहे प्रियांका तू. कोणाचं काही करावं लागत नाही पण सर्व तुझ्या मनाप्रमाणे होत.. पूजा मेली सर्वांचं काम करू करू आणि नवऱ्याचे बोलणे खाऊन खाऊन. पूजा च नाही ऐकत कोणी😢
खर आहे प्रियांका मुळेच घर बदलावे लागले.....आता बघू आप्पा अणि आई ला किती बोलावते आणी इकडे किती येते मदतीला....प्रियांका फार आतल्या गाठीची आहे...सहन तर काहीच होत नाही लगेच चिडते ..कीरिकिरि अणि चिडक्या स्वभावाची आहे प्रियंका
अहो त्याने प्रयत्न केला चार ते पाच वर्षे त्या घरांमध्ये राहिला तो पांडू पण त्याला त्या घरामध्ये यश नाही म्हणून त्याने चेंज केलं असेल कोणाला पण काय तुम्ही नाव ठेवता व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये काय बदल होतय ते बघा मला पण हा नवीन घर आधी आवडत नव्हता पण आता छान वाटतो आपल्या बघण्याचा दृष्टिकोन आधी बदला मग सगळं छान होईल
ओ पांडू दादा तुम्हाला काय स्वताचे विचार आहेत का नाहीत 😢😢...तुमचा भाऊ बायकोच्या नाचण्याने नाचतो आणि तुम्ही भावाच्या नाचण्याने नाचता ..हे काय पटल नाही बुवा शी शी शी .....कोणाच्या बंधनात राहू नका स्वतंत्र आहात स्वतंत्र जीवन जगा
खर तर पहिलच घर चांगले होते आणि आम्हांला vlog मध्ये ते घर बगायची सवय झाली होती पण राहू दे आता आम्ही अँगज्येटमेंट करू बगू ...घरात सत्यनारायणाची पूजा घाला आणि राहा

बायको चा बैल आहे सोम्या
दादा पहिलं घर छान होत आम्हाला सवय लागली होती vlog मध्ये पहिलं घर बघायचं 😢😢
छान घर आहे कुठल्या वास्तुला नाव नाही ठेवायचे आता आले आहे तर नक्की तुमचे छान स्वाताचे सुंदर घर होईल
अगदी बरोबर बोलले ताई तुम्ही ❤
खर आहे प्रियांका मुळेच घर बदलावे लागले.....आता बघू आप्पा अणि आई ला किती बोलावते आणी इकडे किती येते मदतीला....प्रियांका फार आतल्या गाठीची आहे...सहन तर काहीच होत नाही लगेच चिडते ..कीरिकिरि अणि चिडक्या स्वभावाची आहे प्रियंका
Ho barobr
अहो त्याने प्रयत्न केला चार ते पाच वर्षे त्या घरांमध्ये राहिला तो पांडू पण त्याला त्या घरामध्ये यश नाही म्हणून त्याने चेंज केलं असेल कोणाला पण काय तुम्ही नाव ठेवता व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये काय बदल होतय ते बघा मला पण हा नवीन घर आधी आवडत नव्हता पण आता छान वाटतो आपल्या बघण्याचा दृष्टिकोन आधी बदला मग सगळं छान होईल
चांगला लोकांचे चांगले विचार असतात आणि वाईट लोकाचे वाईट विचार असतात प्रियांका तशी नाही प्रियांका मुळे सर्व एकत्र आहे
ती दोघ पण पनोती आहेत तुझा संसार का करू देत नाही त्याच च तुला बघावे लागणार
सोमा जवळ नाही यायला पाहिजे होत
ओ पांडू दादा तुम्हाला काय स्वताचे विचार आहेत का नाहीत 😢😢...तुमचा भाऊ बायकोच्या नाचण्याने नाचतो आणि तुम्ही भावाच्या नाचण्याने नाचता ..हे काय पटल नाही बुवा शी शी शी .....कोणाच्या बंधनात राहू नका स्वतंत्र आहात स्वतंत्र जीवन जगा
सोमा ने बायकोला वाढदिवसाचं गिफ्ट दिले बर सासू सासरे आणि पूजा.. प्रियांकाच्या घरी कामाला गेले पाहिजेत म्हणून हा अटटाहास होता सोमा चा.
हळू हळू होत असते सवय पांडू दादा सवय होईपर्यंत परत हेच घर सोडू वाटायचं नाही
घर खुप छान आहे पाॅजिटिव्ह आहे शुभ असणार आहे 🎉❤
खरंच पाडू भाऊ रूम खूप छान आहे ❤️
Itka sundar ghar ahe angan vagere mala tr bhaynkr avdl ghar
खर तर पहिलच घर चांगले होते आणि आम्हांला vlog मध्ये ते घर बगायची सवय झाली होती पण राहू दे आता आम्ही अँगज्येटमेंट करू बगू ...घरात सत्यनारायणाची पूजा घाला आणि राहा
भाऊच पनवती आहे
पांडू दादा रूम तुमची खूप छान आहे❤🙏👍👏🥰
As bolu ny vahini la ty ky panvti ahe hoy bechri konla ky boltika
छान आहे घर
खूप छान आहे दादा घर
घर भले भाडयाच आसो तरी पुजा छोटीशी का होईना करा प्लीज दादा पुजा होई. पर्यंत नोनवेज खाऊ नका
पिहुचा birthday कधी आहे
You are very hardworking man best of luck new house 🏠😊
छान आहे नवीन 🏠🏠 congratulations🎉🎉
नवीन घरात नॉनव्हेज खावू नका पहील्या दिवशीच
घर छान आहे दादा टेन्शन घेऊ नको
आता रत्यावर आहे तर धूळ जास्त येणार
Ghar khupa chhan ahe ❤❤❤❤😊😊😊😊🎉🎉🎉🎉
Very nice
Chan ghar ahe 👌👌ata khup pragati hoil
As tond ka lapvti priyanka kashi bolati.ani ha somya priyanka cha birthday kartoy biryani anun binun to pan panduchya jivavar
घर 🏠 छान
हाय
Ata koni pahune ale ka soma kd thevt ja jvn ikd zopn tikd as kra karn tos kricha nard ahe
जाऊदे मुलांसाठी छान आहे जागा खेळायला गेट पण आहे टेन्शन नाही कसलं
Piyu khup chhan 👌
तो हाॅल लहान होता हा खुप मोठा आहे छान आहे
कडापे कपाटा मागं जातील असं कपाट लावा
समजुन घे दादा ताई खुप छान आहे तुझी
दादा घर🏠 छान आहे
पांडू घराला भाड किती आहे.
Tech ghar chan hot bhau
House is nice Pandu. ❤❤❤
छान
पांडू दादा नवीन घर
खुप छान आहे 🏠🎉
Chan ahe dada ghar baher mokli jaga mulana khelnya sathi
नवीन घराला नाव दया. अप्पाश्री
😂😂
Dada zade lava gharachy kadeni
Mast ghar ahe
खूप छान घर आहे
👌👌👌👌
आता खूप मजा येईल ब्लॉग बघायला सोनू दादा आणि पांडू दादा एकाच गल्लीत राहिला आले आहे😅
❤❤
बरं घर
1 no house 🏠
मितर सकाळी केलं विश
2 bhk ahe ka
Mast ahe room bare kahi tari change zala pahije
You Tuber pandurang Waghmare 😊 chhan naw taka
Priyanka la kahi bolu naka tine ky kel
सासू येत नाही म्हणे घरी म्हणून सोमा ने घरा शेजारी बोलवलं
मालकाने करायचे नेट बाथरूम
घराला जास्त खिडक्या नसावे
Chan ahe
पांडू पहिले घर छान होतो सो मच ऐकत जाऊ नको
Aaj virat kohli cha pan Birthday aahe
Thanks for 73 subscribe complete keep support ❤🎉🎉
माझे दोनशे गाठायला आले
Khupch Sunder ghar ahe🎉
पुजा,पनोती, आहें,दादा😅😅
पूजा,ला,आकर, नाही,आहें,😅😅
❤❤
छान आहें घर
❤❤