Raj Thackeray vs Maratha Aandolak : राज ठाकरे - मराठा आंदोलकांचा सोलापुरातील UNCUT राडा ABP MAJHA

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 2 หลายเดือนก่อน +237

    राज ठाकरे यांच्या आर्थिक निकष आरक्षण मागणीला पाठिंबा.. 🚩🚩

    • @vinodmane-rc8wt
      @vinodmane-rc8wt 2 หลายเดือนก่อน +9

      सुपारी बाज आहे 😅😅

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 2 หลายเดือนก่อน +8

      @@vinodmane-rc8wt उद्धवमिया खान ना. ते तर आहेतच... आधीच बीजेपीची सुपारी घेत होते.. आता कॉंग्रेसने वाढवून दिली मग त्यांच्यासोबत... सर्व ठिकाणी बिनचड्डी पाठिंबा देतात.. 😅😅

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 2 หลายเดือนก่อน +5

      तुम्ही वाजवा तुतारी.

    • @abhisheksamindre5224
      @abhisheksamindre5224 2 หลายเดือนก่อน +3

      ​@@Manish_Chavan7बिनशर्त पाठिंबा सुपारिबाज 😂

    • @vaibhav.t
      @vaibhav.t 2 หลายเดือนก่อน +4

      Puja khedkar 😂 repeat Kara! Garib banta yet paise deun sop hoil तुम्हाला

  • @vaibhavchikhale3441
    @vaibhavchikhale3441 2 หลายเดือนก่อน +287

    जरांगे पाटलांनी गुलाल उधळला होता मुंबई वरून परत जाताना ... कोणीतरी त्यांना पण जाब विचारा कसला गुलाल उधळला ते..जे आरक्षण राज्य सरकार देऊ शकत नाही हेच राज ठाकरे ओरडुन ओरडुन सांगत आहेत

    • @bhaveshwarshinde6093
      @bhaveshwarshinde6093 2 หลายเดือนก่อน +6

      Mitra thoda doka vapar ....Gulal Hya sathi hotha ki sarkar ne ashvasan dila hota ki Sage soyre cha kayda karu mhnun ....
      Pan Fadanvis to kayda ajun karu det nahi ....

    • @ArjunMadan-tm2ow
      @ArjunMadan-tm2ow 2 หลายเดือนก่อน +9

      खाज टाकरे😂😂

    • @विदर्भशेती
      @विदर्भशेती 2 หลายเดือนก่อน +3

      बरोबर

    • @darphenandkumar3800
      @darphenandkumar3800 2 หลายเดือนก่อน +6

      भाऊ राजपत्र काढलं होते म्हणून गुलाल उधळला होता आणि ठाकरे साहेबांनी काही बोलू नये कारण त्यांच्या कडे काहीच नाही

    • @Rahulda300
      @Rahulda300 2 หลายเดือนก่อน

      @@vaibhavchikhale3441 खाज ठाकरे घे सुपारी उठ दुपारी, तुझ्या सारखे झाटु दररोज 40 पैशे घेऊन भुकतात

  • @TheBabycartoon.
    @TheBabycartoon. 2 หลายเดือนก่อน +53

    तरीपण आम्ही कट्टर राज साहेब समर्थक❤ जय मनसे❤

  • @rajendra9259
    @rajendra9259 2 หลายเดือนก่อน +207

    शिवसेना ऊध्दव ठाकरे चे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे कार्यकर्ते आहेत।
    शरद पवार ला पण विचारा😂

    • @msundkar-5744
      @msundkar-5744 2 หลายเดือนก่อน +10

      Tuza neta pan Tarbuj cha manus ahe😂😂😂

    • @aniruddhahandibag6687
      @aniruddhahandibag6687 2 หลายเดือนก่อน

      Tu kutla

    • @dipalikanjar6693
      @dipalikanjar6693 2 หลายเดือนก่อน +9

      कार्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असोत महत्त्वाचे ते मराठा आहेत

    • @msundkar-5744
      @msundkar-5744 2 หลายเดือนก่อน +3

      @@rajendra9259 Loksabhela jyana binshirt pathimba dila tepan suparibaj bolayala lagale ahet tyana mahit asel kay te khare khote 😂😂😂

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri 2 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे हे शरद पवार आणि उ बा ठा चे कार्यकर्ते आहेत,,अशांना मनसे भिक घालत नाही राज ठाकरे साहेब योग्य बोललेत,, धाराशिव म्हणजे संपूर्ण मराठा समाज नाही हे भाडोत्री आहेत, यांना मुद्दाम पाठवलेले आहेत,,दात घशात जाणार,, पुराव्याशिवाय राज ठाकरे कधीच खोटे बोलत नाही,, आताच कसे बाहेर आलेत दुसरे म्हणजे अजित पवार गटाचे सुध्दा आहेत मी पण मराठा आहे ९६ कुळी,, चाळीस वर्षे आरक्षण मिळाले नाही हे आत्ताच कस आठवले,, अडीच वर्षा पूर्वी नाही सुचलं,, काॅग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार साहेब आणि सोनिया गांधी यांची सत्ता पंधरा वर्षे होती त्या वेळी मराठा समाजाने आंदोलन केले नाही आताच मनोज जरांगे कुठून आले खत पाणी फायनान्स कोण पुरवितो,, मराठा समाज गरीब आहे तो या आंदोलनात सहभागी नाही तो बाजूला आहे,, मुर्दाबाद घोषणाबाजी बाजी करून आरक्षण मिळणार तर नाहीच पण इतर खरा मराठा समाज बदनाम होत आहेत

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 2 หลายเดือนก่อน +166

    हे खरे मराठा आंदोलकच आहेत का ❓
    हे राजकीय कोणत्या तरी पक्षाचे कार्यकर्ते
    वाटतात.
    एक मराठा

    • @aniruddhahandibag6687
      @aniruddhahandibag6687 2 หลายเดือนก่อน +1

      Tu bjp cha ka

    • @sidb420
      @sidb420 2 หลายเดือนก่อน +1

      Bjp cha disto ha 😂😂😂

    • @suryashinde37
      @suryashinde37 2 หลายเดือนก่อน

      तु MVA चां दिसतोय​@@aniruddhahandibag6687

    • @satishpatil819
      @satishpatil819 2 หลายเดือนก่อน

      कसला मराठा

    • @SoteKaGota
      @SoteKaGota 2 หลายเดือนก่อน

      खरे मराठा आंदोलक राज ठाकरे यांना विरोध नाही करणार
      हे शरद्याचे भाड्याचे गुंडे वाटतायत

  • @omkaralav5429
    @omkaralav5429 2 หลายเดือนก่อน +93

    आम्ही बघितला लाईव्ह राज ठाकरे नी बोलावलं तरी मुद्दाम खाली येऊन घोषणा देतात आहे. 😂😂😂

    • @piyushpardeshi3538
      @piyushpardeshi3538 2 หลายเดือนก่อน +7

      अरे वरतून सांगितला आहे फक्त गोंधळ करायचा पैसे भेटलेले आहे 😂

    • @omkaralav5429
      @omkaralav5429 2 หลายเดือนก่อน +14

      @@piyushpardeshi3538 मी पण कट्टर मराठा आहे पण मी नाही करत जारंगे ला सपोर्ट. जारंगे फक्त फडणवीस शिंदे आणि राज ठाकरे ला विरोध करतो आणि ज्यांनी मराठा आरक्षण ला नेहमी विरोध केला त्या शरद पवार ची ऊर्जा आवडते जारंगे ला 🤣🤣🤣

    • @veermaratha2758
      @veermaratha2758 2 หลายเดือนก่อน

      ​@@omkaralav5429अगदी माझे पण हेच मत आहे

    • @chaitanyapawar6357
      @chaitanyapawar6357 2 หลายเดือนก่อน

      Raju ghabrala

    • @veermaratha2758
      @veermaratha2758 2 หลายเดือนก่อน

      @@omkaralav5429 ठड ग्यावर चादरी टाकतो आणि त्यांना पण आरक्षण द्या म्हणतो जरांगे

  • @SatishSonawane-bi2nh
    @SatishSonawane-bi2nh 2 หลายเดือนก่อน +137

    सर्व सामान्य लोक कोणीच नाहीत त्या मध्ये

    • @prabhatpatil9118
      @prabhatpatil9118 2 หลายเดือนก่อน +3

      Barobar

    • @shivlalwale2314
      @shivlalwale2314 2 หลายเดือนก่อน

      Sarvsamanye ranat kam kartath tuja sarke sheat uptath nahi basat hikad tikad he karyekarte jattath n saglech rod var aalyas tumi nich lok haticha paya khali jas chengrtath tasi chengral maratha samaj lay aahe pan rastyvar 30 % ch yeto he laxyt rahude

    • @apurvofficework
      @apurvofficework 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@shivlalwale2314 Hach maaj ahe mhanun tumhala samarthan det nahi itar samaj. Premane magal tar milel pan lay majun ahat tumhi

    • @shivlalwale2314
      @shivlalwale2314 2 หลายเดือนก่อน

      @@apurvofficework samjun ge aadhi bavlatasarkh bhaytad belnya sarkh kunikad bi bolu nako 🫵

    • @Rahulda300
      @Rahulda300 2 หลายเดือนก่อน

      @@SatishSonawane-bi2nh 😆😆😆 सुपारी बाज

  • @kirangadekar5420
    @kirangadekar5420 2 หลายเดือนก่อน +103

    राज साहेब हे मराठा आरक्षणावर बोललेले नाही ते म्हणी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही प्रतेक मुलाला नोकरी भेटेल एवढा महाराष्ट्र मोठा आहे बिहारी बाहेर काढा काही कमी पडणार नाही

    • @babyboysocute556
      @babyboysocute556 2 หลายเดือนก่อน +1

      Is it real

    • @babyboysocute556
      @babyboysocute556 2 หลายเดือนก่อน

      Maharashtra has huge potential

    • @PRAMODBHOSALE-q9g
      @PRAMODBHOSALE-q9g 2 หลายเดือนก่อน +1

      पाहिलं मनसेत किती भय्या आहेत ते बघ

  • @akshaypatil-v1x
    @akshaypatil-v1x 2 หลายเดือนก่อน +31

    The Baap of Maharashtra Raj saheb Thackeray 🧡👑💪🫵

    • @yunuspatel5967
      @yunuspatel5967 2 หลายเดือนก่อน

      तो तुझ्या
      आईचा,,,,,,असेल
      आमच्या महृष्ट्रचा बाप नाही

    • @thinktank4724
      @thinktank4724 2 หลายเดือนก่อน +2

      तुझा आहे 😂

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 2 หลายเดือนก่อน +1

      गुजरात नवनिर्माण सेना 😂

    • @navnathshitole4204
      @navnathshitole4204 2 หลายเดือนก่อน

      मग जा की,तुझ्या बापाला तुझ्या घरी घेऊन..😂

  • @pratikdeshmukh9674
    @pratikdeshmukh9674 2 หลายเดือนก่อน +51

    राजसाहेब बरोबर बोलले. जो माणूस मराठी लोकांच्या अस्मितेसाठी लढतोय त्याच्या विरुद्ध घोषणा देण्याआधी ज्या नेत्यांनी वर्षानुवर्षे सत्ता उपभोगूनही मराठा समाजाचे प्रश्न सोडवले नाहीउलट अजून चिघळवले त्यांच्या नावाने मुर्दाबादच्या घोषणा देऊन दाखवा. 🚩

    • @babanraut6190
      @babanraut6190 2 หลายเดือนก่อน

      Mentality negative minded

    • @SoteKaGota
      @SoteKaGota 2 หลายเดือนก่อน

      शरद्या आयघाला

  • @TheBabycartoon.
    @TheBabycartoon. 2 หลายเดือนก่อน +62

    जे कुठल्याच नेत्याला जमत नाही ते आमचे राज साहेब करतात कधी या मुंबई ला पुण्याला आणि बघा मराठी माणसावर होणारा अत्याचार तिथे तुमचे नेते घरात लपून बसतात न्याय मिळून देते ती फक्त मनसे आणि मनसे आहे म्हणून मराठी माणूस मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये मान वर करून जगू शकतो ❤ जय मनसे ❤

    • @santoshsawant3673
      @santoshsawant3673 2 หลายเดือนก่อน

      काय पण?

    • @bharatbhillare8899
      @bharatbhillare8899 2 หลายเดือนก่อน +2

      मराठ्यांच्या नादी लागू नका

    • @mandarmhase6717
      @mandarmhase6717 2 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 2 หลายเดือนก่อน +1

      नको उगीच अक्कल पाझळु....

    • @sidb420
      @sidb420 2 หลายเดือนก่อน +1

      Supari bhetli tr te pathi pan basto me punechach bhau n Mumbai cha pan je pan karta karyakarta karto Ani dusri goshta karyakarte ka paksha sodatat tya vr tu focus kar mang bol 👍

  • @sangmeshwarjature1819
    @sangmeshwarjature1819 2 หลายเดือนก่อน +123

    अरे जो माणूस मराठी माणसासाठी लडतोय त्या माणसाला तुम्ही विरोध करताय

    • @55H66
      @55H66 2 หลายเดือนก่อน +2

      मराठी माणस आम्ही पण आहे त्या राज ठाकरे साठी जे लोक आंदोलन करत्यात त्याचा पक्ष मोठा मोठा झाला ते मराठा लोक जास्त आहेत म्हणून. ... समजला का

    • @rakeshnalla1464
      @rakeshnalla1464 2 หลายเดือนก่อน +2

      यांना काय महित आहे ये फक्त त्यांचा विचार करतात यांना संजाउं उपयोग नय

    • @madhukargangavane5932
      @madhukargangavane5932 2 หลายเดือนก่อน +4

      सगळे उद्योग गुजरात ला गेले त्यावर काय बोलले?मराठी पोरांसाठी काय केले?टोल आदोलन केले ते किती मराठी पोरांच्या गाड्या आहेत?एस.टी.साठी काय केले?

    • @maratharb6552
      @maratharb6552 2 หลายเดือนก่อน +1

      Land 🍌

    • @prabhatpatil9118
      @prabhatpatil9118 2 หลายเดือนก่อน +4

      Hey sarv 100rs vaali mansa aahet, Pathavleli mansa aahet

  • @rajendrasonar4625
    @rajendrasonar4625 2 หลายเดือนก่อน +97

    ऐ सर्व उबाठा आणि पवार काका चे माणसं आहेत

    • @msundkar-5744
      @msundkar-5744 2 หลายเดือนก่อน +1

      @@rajendrasonar4625 suparibaj soupwala konacha ahe te sarv Maharashtra la mahit ahe 😂😂😂

  • @CRIC7-7
    @CRIC7-7 2 หลายเดือนก่อน +119

    शरद पवार चे माणसे 🤣🤣🤣

    • @babanraut6190
      @babanraut6190 2 หลายเดือนก่อน

      Wrong
      You thought wrong

  • @nitinsalvi9383
    @nitinsalvi9383 2 หลายเดือนก่อน +39

    राज साहेब आज पर्यंत मराठी माणसांसाठी लढत आले ते कुठेही चुकीचे बोलले नाही

    • @sidb420
      @sidb420 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂hoka cast bol

    • @yunuspatel5967
      @yunuspatel5967 2 หลายเดือนก่อน

      आम्ही मराठी नाहीत काय
      बेवडा राज

    • @tusharwaman8327
      @tusharwaman8327 2 หลายเดือนก่อน

      मग त्यांचे आमदार का निवडून येत नाहीत

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 2 หลายเดือนก่อน +44

    राज ठाकरे झिंदाबाद...🙏

    • @babanraut6190
      @babanraut6190 2 หลายเดือนก่อน

      Raj negative minded

    • @babanraut6190
      @babanraut6190 2 หลายเดือนก่อน

      Raj negative minded
      Bjp agent

  • @sagarshingare1165
    @sagarshingare1165 2 หลายเดือนก่อน +16

    हे सर्व शरद पवार गटाचे कार्यकर्ते

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi1830 2 หลายเดือนก่อน +94

    आता राजसाहेबांना टार्गेट केलं जातं आहे,कारण ते विधान सभेला २८८ उमेदवार देणार आहेत ना,मग त्यांचे खच्चीकरण कसं करायचं हे पवार साहेबांना चांगलं माहीत आहे

    • @vinodmane-rc8wt
      @vinodmane-rc8wt 2 หลายเดือนก่อน +5

      सुपारी बाज आहे राज ठाकरे 😂😂

    • @Jayavantmhatre-b1j
      @Jayavantmhatre-b1j 2 หลายเดือนก่อน +3

      शरद पवारांचा संबंध काय

    • @shindepravin1032
      @shindepravin1032 2 หลายเดือนก่อน

      Asa khi nhi kran yevdha sadrudh paksha nhiha yana competitor mhnun konich phat nhi ugach wadgrusta waktave kru nyet Raj sahebani

    • @raps9858
      @raps9858 2 หลายเดือนก่อน +2

      अरे हो पण २८८ लढवून काय दिवे लावणार 😂😂😂😂

    • @SandeepJagtap-ns3gv
      @SandeepJagtap-ns3gv 2 หลายเดือนก่อน +1

      अरे याचे 1 पण आमदार येणार नाही

  • @sagarpatil-lk4hu
    @sagarpatil-lk4hu 2 หลายเดือนก่อน +110

    Sharad pawaranchi mans😂

    • @prabhatpatil9118
      @prabhatpatil9118 2 หลายเดือนก่อน +3

      Barobar

    • @Nilmahajan
      @Nilmahajan 2 หลายเดือนก่อน

      @@prabhatpatil9118tub0.40/- paise 😂😂

    • @Rahulda300
      @Rahulda300 2 หลายเดือนก่อน

      @@prabhatpatil9118 Tu पण सुपारी वाला दिसतोय 😂 शरदया च्या डांगीत गोळ्या घाला ना मग सुपारी वाल्यानो, ith कशाला तुमची डांग आपटताय, आणि सुपारी वाल्यानी टुतारी वजाउ नये,

    • @babanraut6190
      @babanraut6190 2 หลายเดือนก่อน

      Your mentality negative minded.

  • @babansonawane1721
    @babansonawane1721 2 หลายเดือนก่อน +16

    जाऊन शरद पवारांना पण विचारा

  • @SharadPatil-v3f
    @SharadPatil-v3f 2 หลายเดือนก่อน +22

    मी 96 कुळी मराठा आहे
    पण
    माझा पाठिंबा राज साहेबांना आहे

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 2 หลายเดือนก่อน +5

    हे आहे शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची ताकद

  • @SureshMahamulkar
    @SureshMahamulkar 2 หลายเดือนก่อน +32

    अरे जरा उद्धव शरद पवार आणि बाळासाहेब थोरात सारख्यांना विचारा ना तुमची भूमिका काय नुसताच कारवा

    • @babanraut6190
      @babanraut6190 2 หลายเดือนก่อน

      Raj negative minded

  • @ArunJaybhaye-zr9oe
    @ArunJaybhaye-zr9oe 2 หลายเดือนก่อน +32

    राज ठाकरे ब्रँड 🚩

    • @ArjunMadan-tm2ow
      @ArjunMadan-tm2ow 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂चिकी😂

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 2 หลายเดือนก่อน +1

      गुजरात नवनिर्माण सेना 😂

    • @navnathshitole4204
      @navnathshitole4204 2 หลายเดือนก่อน +2

      सुपारीबाज खाज ठाकरे..

    • @ArunJaybhaye-zr9oe
      @ArunJaybhaye-zr9oe 2 หลายเดือนก่อน

      @@ArjunMadan-tm2ow देशी जरुंग्या चपटी 😂😂

  • @dipeshrajput9132
    @dipeshrajput9132 2 หลายเดือนก่อน +10

    राज सहेबनी बोला वले तरी गेले का नाही?
    आणि एक अपशब्द देंखिल बोला तो
    राज ठाकरे का कोन..... लागुन नाही गेलाय 😡
    असल्या गैर प्रकरण च ज़हीर निषेध
    राज साहेब आगे बड़ो हम तुम्हारे साथ है

  • @purshottamkirdat3007
    @purshottamkirdat3007 2 หลายเดือนก่อน +44

    राज ठाकरे जे काय बोलले ते बरोबर बोलले आहेत हे आलेले कार्यकर्ते मराठा समाजाचे विशिष्ट राजकीय पक्षाची लोक असावीत?

    • @babanraut6190
      @babanraut6190 2 หลายเดือนก่อน

      Raj negative minded

  • @govindbhndgar3515
    @govindbhndgar3515 2 หลายเดือนก่อน +114

    अरे बाबांनो राजसाहेबांचे वक्तव्य निट ऐका काय म्हणतात, तूम्ही येवडे बालीस आहेत कि वरती या म्हणले तरी खाली निघून आलात

    • @prabhatpatil9118
      @prabhatpatil9118 2 หลายเดือนก่อน +11

      Tyana bolaych nhavt, Fakt raada karayla pathavl hota pawar aani jarange ne

    • @KBN-n4s
      @KBN-n4s 2 หลายเดือนก่อน

      App people' are saying that Raj Thackeray is suparibaz person.

    • @apurvofficework
      @apurvofficework 2 หลายเดือนก่อน

      पवार नी पाठवलेले लोक

    • @Rahulda300
      @Rahulda300 2 หลายเดือนก่อน +1

      खाज ठकुरे

    • @sidb420
      @sidb420 2 หลายเดือนก่อน

      😂😂hoka tu bap bas re jyacha jalta tyala kalta balish tu ahe mhanun ekde comment karto

  • @55555Deadman
    @55555Deadman 2 หลายเดือนก่อน +48

    राज ठाकरे सत्तेवर नाहीत मग त्यांना कशाला भूमिका विचारतोय? जरंगे म्हणतोय सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार.

    • @arvindkotwal3022
      @arvindkotwal3022 2 หลายเดือนก่อน +1

      Barobar aahe Tumche ki, "Raj Thakare Sattevar Nahit". Mag Te jar Sattet nahit tar Maratha Samaja chya Arakshana var tyani Bolaychi Avshakata hoti Ka? Raj Yanni he Lakshat ghyayla have ki ,"Mumbai mhanje Purn Maharashtra Rajjya Nahi".
      Yala ch tar mhantat" Haat
      Dakhavun Avlakshan karun Ghene ".

    • @55555Deadman
      @55555Deadman 2 หลายเดือนก่อน

      @@arvindkotwal3022
      येड्या संविधानाने राज ठाकरे यांना मत व्यक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि राहिली गोष्ट भूमिकेची तर त्यांची भूमिका वारंवार सांगितली आहे.

  • @nitinkate9370
    @nitinkate9370 2 หลายเดือนก่อน +92

    राज ठाकरे बरोबर बोलले माझ्या कडे बोलायचे आहे तर पहिल्या घोषणा बंद करा आणि वरती या ह्यात काय चुकीच आहे घोषणा देऊन आरक्षण मिळणार आहे का

    • @sunil83921
      @sunil83921 2 หลายเดือนก่อน +17

      चर्चा करायची थोडीच आहे फक्त गोंधळ घालायचं असेल😂

    • @prabhatpatil9118
      @prabhatpatil9118 2 หลายเดือนก่อน +5

      Hey fakt Raada karayla pathavlele lok hote, Yanna Out of Syllabus jhala ki raj saheb aale aani yanna varti bolavll, Hey direct khali palale😂

    • @piyushpardeshi3538
      @piyushpardeshi3538 2 หลายเดือนก่อน

      तेच काम सांगितले आहे वरून😂​@@sunil83921

    • @msundkar-5744
      @msundkar-5744 2 หลายเดือนก่อน +1

      Fakt nautanki karun pan satta milnar nahi😂😂😂

    • @prashantmohite8406
      @prashantmohite8406 2 หลายเดือนก่อน

      बंद खोलीत बोलण्यापेक्षा समाजाच्या समोर येऊन बोलने गरजेचे होते.

  • @sachinmunde4103
    @sachinmunde4103 2 หลายเดือนก่อน +75

    जे कोण पवरांची माणसे म्हणतात. अरे मराठा एखाद्या पदासाठी कुणाच्या पुढ सतरंज्या उचलायला नाही जात स्वतः लढतो तो मराठा 🚩🚩

    • @LoveShowsNostalgic
      @LoveShowsNostalgic 2 หลายเดือนก่อน +8

      असेच म्हणू म्हणू जैन मारवाडी यांच्या कपड्याच्या दुकानात कामाला आहेत अरे जात मोठी आहे पण गर्व करू नये नाही तर मोठे नाही होणार आपण

    • @semmytt372
      @semmytt372 2 หลายเดือนก่อน +4

      जरांगे पवारचा माणूस

    • @sunilnarkhade4253
      @sunilnarkhade4253 2 หลายเดือนก่อน

      📌मी आधी एक हिंदू आहे
      नंतर मराठा आहे
      सर्व आप्पासात लढत आहे फार छान
      जेव्हा की गज्वा ए हिंद नावाचा जिहादी इस्लामिक अजगर संपूर्ण हिंदुस्तान आणि सनातन हिंदु धर्मास गिळंकृत करण्यास तोंड वासून बसला आहे
      एवढी गम्भीर परिस्थिती असूनही निव्वळ घाणेरडे राजकारण ला बळी पडले आहेत

    • @apurvofficework
      @apurvofficework 2 หลายเดือนก่อน +4

      जारांगे हा पवारांचा माणूस आहे हे जग जाहीर आहे

    • @technoideain8786
      @technoideain8786 2 หลายเดือนก่อน +1

      😂 म्हणुन तूम्ही तुतारी वाजवली लोकसभेला 😂😂व

  • @sameerraut5011
    @sameerraut5011 2 หลายเดือนก่อน +36

    राज ठाकरे मुख्यमंत्री आहेत का ...? ज्यांना विचारायचं त्यांना विचारायला हात भार फाटते
    ..

  • @thaka..x8138
    @thaka..x8138 2 หลายเดือนก่อน +30

    Raj saheb thackeray 💎💎💎🚩🚩🚩🚩

  • @KK-vs2ho
    @KK-vs2ho 2 หลายเดือนก่อน +64

    बारामतीकरानं पाठिवला काय?
    😂😂😂😂😂😂😂😂
    काय चुकीचं बोलले राज साहेब?

    • @msundkar-5744
      @msundkar-5744 2 หลายเดือนก่อน +2

      Tarbuj ne pathval ahe ka?? Atach ashi bhumika ka athavali??

    • @satishpatil819
      @satishpatil819 2 หลายเดือนก่อน

      सुपारी बाज टरबुजाचा माणूस आहे​@@msundkar-5744

    • @amitdhanke4013
      @amitdhanke4013 2 หลายเดือนก่อน +1

      Saheb tuja asen 😂

    • @msundkar-5744
      @msundkar-5744 2 หลายเดือนก่อน +1

      @@KK-vs2ho Mitkari pan kay chukicha bolala?? Jyana binshirt pathimba dila tepan suparibaj bolayala lagale ahet tyana mahit asel 😂😂😂

    • @KK-vs2ho
      @KK-vs2ho 2 หลายเดือนก่อน +1

      @@msundkar-5744
      अरं चोमन्या
      😂😂😂😂😂😂
      तुझी अम्मी का लोड घेते?
      😜😜😜😜😜😜

  • @anilsurwase5186
    @anilsurwase5186 2 หลายเดือนก่อน +71

    अरे राज ठाकरे विरोधात आक्रमक होऊन काय उपयोग नाही

  • @PrakashPilankar-s3m
    @PrakashPilankar-s3m 2 หลายเดือนก่อน +1

    शिवसेनेमुळे मराठी माणूस मुंबईत टिकून आहेत, उद्धवसाहेब झिंदाबाद, जय महाराष्ट्र

  • @tta01tybscitprasadapankar.27
    @tta01tybscitprasadapankar.27 2 หลายเดือนก่อน

    आम्ही सर्व राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत आहोत...जय महाराष्ट्र...❤️

  • @DanceWithChinmayi
    @DanceWithChinmayi 2 หลายเดือนก่อน +39

    पवार याची माणसे आहेत, आपल्या विधानसभा भागातील आमदारांना जाब विचारा, आरक्षण विषयी

    • @prakashtonde2477
      @prakashtonde2477 2 หลายเดือนก่อน +2

      तू बहुतेक भाजपचा माणूस दिसतोय

    • @moresamadhan3569
      @moresamadhan3569 2 หลายเดือนก่อน +1

      जड होत असल्यासखर वाटल न कोणता पण विषय. पवार च नाव घेऊन मोकळं व्हायचं. दुसर काय सुचतच नाही न.

    • @nitinsalvi9383
      @nitinsalvi9383 2 หลายเดือนก่อน +1

      यांचा मोरक्या शरद पवार साहेबच असणार कारण मुंबईला उद्धव ठाकरेला भेटायला आले तेव्हा राज ठाकरेना भेटू शकत होते

  • @vikram357
    @vikram357 2 หลายเดือนก่อน +1

    आरे जे सत्तेत आहेत त्याना विचाराकी..

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 2 หลายเดือนก่อน +10

    मा.राजसाहेब ठाकरे ह्यांच पहिल्या पासून हेच सांगणे आहे की, आरक्षण हे आर्थिक निकषावर मिळायला हवे, ना की जातींवर. माझ्या महाराष्ट्रात अठरापगड जाती आहेत आणि त्यात अनेक लोक हे गरीब आणि श्रीमंत आहेत. मग प्रत्येक जातीला जर आरक्षण द्यायचे म्हटले तर ते शक्य आहे का, तर नाही.....म्हणून मा राजसाहेब ठाकरे यांचे हेच म्हणने आहे की आरक्षण हे जातीवर नाही तर आर्थिक निकषावर मिळायला हवे.

  • @panditgaikwad6318
    @panditgaikwad6318 2 หลายเดือนก่อน

    Very nice Dada

  • @prempatil1621
    @prempatil1621 2 หลายเดือนก่อน +4

    राज ठाकरे वाईट बोले काहीच नाहींजे सरकार देनार नाही हेच ते जारांगे ना ते सांगत होते की कसला गुलाल उधळताय हे सगळे विरोधी पक्षाच्या कार्यकर्ते आहेत हे मराठा लोक माहीत राज साहेबाना म्हक्त आहे सरकार फक्त आश्वासन देणार

  • @TheBabycartoon.
    @TheBabycartoon. 2 หลายเดือนก่อน +1

    जय मनसे

  • @vishalmore4072
    @vishalmore4072 2 หลายเดือนก่อน +51

    गैग आफ शरद पवार 😂

  • @ShrikantKhochare
    @ShrikantKhochare 2 หลายเดือนก่อน +8

    शरद पवारांच्या बोलण्यावरून आलेत हे

  • @hanmantmore1272
    @hanmantmore1272 2 หลายเดือนก่อน +48

    अरे मी ही एक मराठा आहे राज ठाकरे चुकीच काय बोलले जी परस्थिति आहे तीच सांगितली सर्व जन मराठा आरक्षणा वरुण राजकारण करत आहेत... जे आता आरक्षण दया म्हणत आहेत ते जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांनी का नाही दिल...

    • @55555Deadman
      @55555Deadman 2 หลายเดือนก่อน

      @@hanmantmore1272 आरे तुझा DNA आणि रक्त तपासतील जारांगेचे अस्सल मराठे. मुसलमानांच्या वर झालंय तुमच्यात.

    • @Savakar-c4g
      @Savakar-c4g 2 หลายเดือนก่อน

      Pn hay bhadeyche andolak hotr

    • @babanraut6190
      @babanraut6190 2 หลายเดือนก่อน +1

      Your politics wrong

    • @thinktank4724
      @thinktank4724 2 หลายเดือนก่อน

      गु खा राजू पेंटरचा

    • @pramodmunde19
      @pramodmunde19 2 หลายเดือนก่อน +1

      Right 👍
      🙏

  • @sanjaymasal6591
    @sanjaymasal6591 2 หลายเดือนก่อน +26

    ज्यांचे पाटील गुलाल उधळून नाचलेला त्याला पण विचारा

  • @satishkhapre616
    @satishkhapre616 2 หลายเดือนก่อน +3

    Only मनोज जरांगे पाटील 🔥एक मराठा लाख मराठा 🔥⛳⛳

  • @ARNAVKAREKAR
    @ARNAVKAREKAR 2 หลายเดือนก่อน +41

    शरद पवारांचा माणूस दिसतोय हा...!!!

    • @Sp71407
      @Sp71407 2 หลายเดือนก่อน +1

      कारेकर ना😂😂😂
      कर 😂😂😂

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 2 หลายเดือนก่อน

      आरे मराठयाच्या शेपटावर पाय दिल्यावर कोनीही आसो त्याची गय होणार नाही राजठाकरे दोनदा मराठा आरक्षन च्या विरोधात बोलून गेले एक आमदार एक खासदार नसतानी मराठ्यान्या बोलायची गरज काय

    • @annasahebtathe2173
      @annasahebtathe2173 2 หลายเดือนก่อน

      Tu baghyala gela hota ka...ugach chatugiri kartay bjp chi

  • @chhaganbagade9998
    @chhaganbagade9998 2 หลายเดือนก่อน

    जनता खुप हुशार आहे
    जय महाराष्ट्र .

  • @vaibhavpatil1382
    @vaibhavpatil1382 2 หลายเดือนก่อน +16

    निट भाषण समजत नसेल निट बघत नसाल तर ऊड्या मारून बदनाम करून काय होनार आहे....

  • @sayajibhosale7255
    @sayajibhosale7255 2 หลายเดือนก่อน +2

    सगळ ठिक आहे पण बाडीगार्ड ना समजावून सांगा कि मराठांच्या छातीला हात लावून वेगळाच विषय सुरू होईल

  • @prashantmohite8406
    @prashantmohite8406 2 หลายเดือนก่อน +3

    पहिल्या पासून सर्व ठाकरे मराठ्यांच्या विरोधात च आहेत त्यांना फक्त कोकणी आगरी बद्दल जास्त प्रेम असत.
    आरक्षणावर आमच्या विरोधात बोलण्याची हिम्मत करतोच कसा हा.

    • @devendrapingulkar3392
      @devendrapingulkar3392 2 หลายเดือนก่อน +2

      कोकणात काय मराठा समाजाची लोक नाहीत का?
      उगाच काही बरळतात

    • @prashantggaikwad7602
      @prashantggaikwad7602 2 หลายเดือนก่อน

      मराठी माणसासाठी लढणारा माणूस. 😂व्हाया शिंदे, फडणवीस, अजित पवार.आरएसएस, 17 वर्षात कार्यकर्त्यांच्या हातात काय दिलं. ही माणसं जर उबाठा पवार गटाच्या असतील. तर तुम्ही बिनशर्त पाठिंबा देऊन कोणाचा माणूस होता, आहे आणि भविष्यात राहणार. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला कोणत्या नावाने ओळखतात. आता सुद्धा तुम्ही 250 220 सीट कशासाठी लढत आहेत हे सुद्धा लोकांना माहिती आहे. कोणत्याही समाजाला त्यांच्यासमोर तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, हे सांगून तुम्ही त्यांच्या 400 लोकांच्या बलिदानाचा अपमान करत आहात. तुमची 10 बोटे तुपात असताना तुम्हाला आरक्षण काय कळणार आहे. तुमच्यासाठी आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा नसून कोण कोणाची माणसं आहेत यात तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे. नेता स्वयंभू असावा. कोणीतरी पाठवावा त्याची स्क्रिप्ट तुम्ही वाचून दाखवावी इतकं महाराष्ट्राची जनता खुळी राहिली नाही. आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार. तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करा तो राहतो का नाही हे माहीत नाही.

  • @sonuukkc4000
    @sonuukkc4000 2 หลายเดือนก่อน +1

    राज साहेब ठाकरे❤️🚩🚩🚩🚩

  • @mnsganesh1756
    @mnsganesh1756 2 หลายเดือนก่อน +14

    राज ठाकरे आहे ते
    नाद नाही करायचा ❤❤❤

    • @filmykatta4233
      @filmykatta4233 2 หลายเดือนก่อน +2

      Jarange पाटलांचा पण नाद नाही करायचा....पाटलांनी रुमाल झटकला ना 100 राज ठाकरे उडून पडतील....❤❤❤ एक मराठा लाख मराठा

    • @Jjm8251
      @Jjm8251 2 หลายเดือนก่อน

      ​@@filmykatta4233nice joke😅

    • @Jjm8251
      @Jjm8251 2 หลายเดือนก่อน

      ​@@filmykatta4233ani Raj saheb kshala कोणाचा नाद करतील.... Raj साहेबांनी अस काही बोल नाही मराठा आरक्षणावर ते पूर्ण आरक्षण वर बोले आहेत....ते बोले महाराष्ट्र मध्ये इतके जॉब्स आहेत की कोणालाच आरक्षणाची गरज नाही .....त्यासाठी पाहिलं priority job साठी महाराष्ट्रातील मराठी लोकांना द्या ..बाहेरील राज्यातील लोकांना नका देवू...यात मराठा बदल काय बोले का?

  • @कन्हैयाकुमार-थ5ज
    @कन्हैयाकुमार-थ5ज 2 หลายเดือนก่อน +2

    बिनशर्टसाहेब गुजरातचे आदेश शिरसावंद्य पळतात🔥🔥 आदेश पालन

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 2 หลายเดือนก่อน +20

    दादागिरी कुणाची आहे हे दिसत आहे....... बघा बंगाला देशात काय चाललय ABP माझा ते दाखवत नाही

  • @thinker5956
    @thinker5956 2 หลายเดือนก่อน

    ek no mitrano !

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 2 หลายเดือนก่อน +15

    हे मराठा बारामती मध्ये शरद पवार यांच्या कडे का जात नाही

  • @GorakhBhangre
    @GorakhBhangre 2 หลายเดือนก่อน

    एक राज अरबो राज 👍👍जय महाराष्ट्र

  • @kirandoke1012
    @kirandoke1012 2 หลายเดือนก่อน +25

    हे मागासलेले अडाणी मराठे आहेत ...शहाने मराठे अस बोलु शकत नाही

    • @amitdhanke4013
      @amitdhanke4013 2 หลายเดือนก่อน

      Tuja aai la hech lagta vatay adani

    • @amitdhanke4013
      @amitdhanke4013 2 หลายเดือนก่อน

      Tuja aai zhaval lagat vatay marathe ?

    • @Rahulda300
      @Rahulda300 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂 तुझ्या सारख्या खाज ठाकरे भक्त असच म्हणनार, आणि तुझ्या सारखे अंध भक्त अडानी सुद्धा होऊ शकत नाही 😂 कारण तु गोट्या चोल्या आहेस🤣

    • @Rahulda300
      @Rahulda300 2 หลายเดือนก่อน

      @@amitdhanke4013 भाऊ तो मागसलेला खाज ठाकरे भक्त आहेस🤣 सुपारी चा नवीन 40 पैशावाला खाज भक्त आहेस🤣 त्याच्या डांगीत सध्या सुपारी तडफड करत आहेस🤣

  • @machhindraantre2468
    @machhindraantre2468 2 หลายเดือนก่อน +2

    राज साहेब जिंदाबाद

  • @nitinkate9370
    @nitinkate9370 2 หลายเดือนก่อน +20

    ह्यांना कोणी तरी सांगितलं आहे , म्हणून हे मुद्दाम करत आहेत

  • @Iampa1chavan
    @Iampa1chavan 2 หลายเดือนก่อน +8

    राज ठाकरे मनुवादी माणूस आहे
    मराठा ओबीसी आणि दलीत बहुजन समाजाने सावध राहावे

    • @nitinsalvi9383
      @nitinsalvi9383 2 หลายเดือนก่อน

      अरे वेड्या राजसाहेबांची भाषणे ऐक ते त्यांच्या भाषणात नेहमी म्हणतात जाती पतीचे राजकारण नं करता सर्वांनी हिंदू म्हणून एक झालं पाहिजे

    • @prashantggaikwad7602
      @prashantggaikwad7602 2 หลายเดือนก่อน

      मराठी माणसासाठी लढणारा माणूस. 😂व्हाया शिंदे, फडणवीस, अजित पवार.आरएसएस, 17 वर्षात कार्यकर्त्यांच्या हातात काय दिलं. ही माणसं जर उबाठा पवार गटाच्या असतील. तर तुम्ही बिनशर्त पाठिंबा देऊन कोणाचा माणूस होता, आहे आणि भविष्यात राहणार. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला कोणत्या नावाने ओळखतात. आता सुद्धा तुम्ही 250 220 सीट कशासाठी लढत आहेत हे सुद्धा लोकांना माहिती आहे. कोणत्याही समाजाला त्यांच्यासमोर तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, हे सांगून तुम्ही त्यांच्या 400 लोकांच्या बलिदानाचा अपमान करत आहात. तुमची 10 बोटे तुपात असताना तुम्हाला आरक्षण काय कळणार आहे. तुमच्यासाठी आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा नसून कोण कोणाची माणसं आहेत यात तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे. नेता स्वयंभू असावा. कोणीतरी पाठवावा त्याची स्क्रिप्ट तुम्ही वाचून दाखवावी इतकं महाराष्ट्राची जनता खुळी राहिली नाही. आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार. तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करा तो राहतो का नाही हे माहीत नाही.

  • @gajananpatil2151
    @gajananpatil2151 2 หลายเดือนก่อน +1

    धाराशिव...❤

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 2 หลายเดือนก่อน +30

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जरागे पाटिल ❤❤❤❤

    • @SalesPMCona-zc4lz
      @SalesPMCona-zc4lz 2 หลายเดือนก่อน +2

      Jay shivray fakta. Jarange patil Kay.

  • @avinashchavan7531
    @avinashchavan7531 2 หลายเดือนก่อน

    Ek Maratha lakh Maratha 🎉🎉 ❤❤

  • @sachinmunde4103
    @sachinmunde4103 2 หลายเดือนก่อน +10

    फक्त जरांगे साहेब 🚩🚩

  • @santoshjoshi7201
    @santoshjoshi7201 2 หลายเดือนก่อน

    खरे बोलले

  • @CRIC7-7
    @CRIC7-7 2 หลายเดือนก่อน +36

    राज ठाकरे ❤️ तुम्ही पंगा घेऊ नका राज ठाकरे शी 😂😂😂

    • @Digambarghule-fl4he
      @Digambarghule-fl4he 2 หลายเดือนก่อน +6

      काय। उलटी। नारा। सुपारी। बाज😂😂

    • @jitendranavaleomnamahshiva4269
      @jitendranavaleomnamahshiva4269 2 หลายเดือนก่อน +5

      गेले ते दिवस झाटू मराठे कोणाच्या बापाला नाही घाबरत

    • @Ashish_Kale
      @Ashish_Kale 2 หลายเดือนก่อน

      Supari ghevun marto ka 😂😅

    • @CRIC7-7
      @CRIC7-7 2 หลายเดือนก่อน +4

      @@jitendranavaleomnamahshiva4269 तुम्हला कोण घाबरत झाटू 🤣🤣🤣

    • @CRIC7-7
      @CRIC7-7 2 หลายเดือนก่อน +4

      @@Digambarghule-fl4he शरद पवार ला विचारा बर पाठिंबा आहे का 😂😂😂

  • @BALAJI-r1m
    @BALAJI-r1m 2 หลายเดือนก่อน +12

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SUYOGPOWAR-i2f
    @SUYOGPOWAR-i2f 2 หลายเดือนก่อน

    Raju Painter.......
    Ghaaabaaarluy

  • @AdgaonkinaraTodankaribana
    @AdgaonkinaraTodankaribana 2 หลายเดือนก่อน +8

    माझ्या मराठा बांधवानो का उगाच अशा माणसाकडे जाता.... ते बोलले ते बोलू दे त्यांच्याकडे लक्ष देवू नका बांधवानो....
    तुम्ही तुमच्या शांततेच्या मार्गाने आंदोलन करा भावांनो....
    हे नेते लोक स्वार्थासाठीच राजकारण करतात.

    • @prashantggaikwad7602
      @prashantggaikwad7602 2 หลายเดือนก่อน

      मराठी माणसासाठी लढणारा माणूस. 😂व्हाया शिंदे, फडणवीस, अजित पवार.आरएसएस, 17 वर्षात कार्यकर्त्यांच्या हातात काय दिलं. ही माणसं जर उबाठा पवार गटाच्या असतील. तर तुम्ही बिनशर्त पाठिंबा देऊन कोणाचा माणूस होता, आहे आणि भविष्यात राहणार. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला कोणत्या नावाने ओळखतात. आता सुद्धा तुम्ही 250 220 सीट कशासाठी लढत आहेत हे सुद्धा लोकांना माहिती आहे. कोणत्याही समाजाला त्यांच्यासमोर तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, हे सांगून तुम्ही त्यांच्या 400 लोकांच्या बलिदानाचा अपमान करत आहात. तुमची 10 बोटे तुपात असताना तुम्हाला आरक्षण काय कळणार आहे. तुमच्यासाठी आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा नसून कोण कोणाची माणसं आहेत यात तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे. नेता स्वयंभू असावा. कोणीतरी पाठवावा त्याची स्क्रिप्ट तुम्ही वाचून दाखवावी इतकं महाराष्ट्राची जनता खुळी राहिली नाही. आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार. तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करा तो राहतो का नाही हे माहीत नाही.

  • @nitinkate9370
    @nitinkate9370 2 หลายเดือนก่อน +46

    दादागिरी तुम्ही करत आहात, हे सर्व महाराष्ट्र पाहतोय

    • @Letsdoit1288
      @Letsdoit1288 2 หลายเดือนก่อน

      भडखाऊ 1 वर्षपासून आंदोलन शांततेत सुरू आहे दादागिरी असती तर तुझा चुतीया असे बोलले नसते

    • @amitdhanke4013
      @amitdhanke4013 2 หลายเดือนก่อน

      Supari baaj😂

  • @nileshpatilfy
    @nileshpatilfy 2 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे

  • @PintuMagar-sv5sc
    @PintuMagar-sv5sc 2 หลายเดือนก่อน +17

    एक मराठा लाख मराठा

  • @PermeshwarJadhav
    @PermeshwarJadhav 2 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा आरक्षण ओबिशी मधूनच घेणार जय जरागे पाटील छत्रपती जरागे पाटील

  • @Rishi_649
    @Rishi_649 2 หลายเดือนก่อน +47

    पवारांची माणसं 😂😂

  • @DattaMhaskar-se9rg
    @DattaMhaskar-se9rg 2 หลายเดือนก่อน

    हे सर्व स्वतःची पोळी भाजण्यासाठी कार्यक्रम चालू आहे एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @saptshrungigoatfarmdashrat2216
    @saptshrungigoatfarmdashrat2216 2 หลายเดือนก่อน +11

    एक मराठा लाख मराठा 🚩 🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🚩 🙏

  • @sagarbhosale2211
    @sagarbhosale2211 2 หลายเดือนก่อน

    Yek maratha lakh maratha🎉

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl 2 หลายเดือนก่อน +4

    Congratulations bhavano.

  • @Vasudevlambepatil
    @Vasudevlambepatil 2 หลายเดือนก่อน

    Good. एक मराठा लाख मराठा कोटी मराठा. लय भारी आहे 💐🚩🚩🙏🙏

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 2 หลายเดือนก่อน +3

    जरांगे नी २८८ उमेदवार निवडून आणावेत आणि स्वतः मुख्यमंत्री व्हावे आणि समाजाला आरक्षण मिळवून द्यावे

  • @DinkarPatil-t8p
    @DinkarPatil-t8p 2 หลายเดือนก่อน +2

    सत्तेत नसलेल्या माणसाला विचारून काय ऊपयोग होणार नाही

  • @kiranghatage9435
    @kiranghatage9435 2 หลายเดือนก่อน +49

    राज ठाकरे का मराठा समाजा इतका मोठा आहे काय

    • @Jjm8251
      @Jjm8251 2 หลายเดือนก่อน +10

      Raj साहेबांनी अस काही बोल नाही मराठा आरक्षणावर ते पूर्ण आरक्षण वर बोले आहेत....ते बोले महाराष्ट्र मध्ये इतके जॉब्स आहेत की कोणालाच आरक्षणाची गरज नाही .....त्यासाठी पाहिलं priority job साठी मराठी लोकांना द्या बाहेरील राज्यातील लोकांना नका देवू...यात मराठा बदल काय बोले का?

    • @akshaypatil-v1x
      @akshaypatil-v1x 2 หลายเดือนก่อน

      ​@@Jjm8251barobar bhau

    • @devendrapingulkar3392
      @devendrapingulkar3392 2 หลายเดือนก่อน

      ​@@Jjm8251ते काय आहे ना... सकाळी साहेब डायरेक्ट पावरच नावं घेऊन बोलले, संध्याकाळी माणसं पाठवली....
      भायो पवार तो गयो...
      😝😝😝😝😝

  • @avinashchavan7531
    @avinashchavan7531 2 หลายเดือนก่อน

    Jarange patil 🎉🎉 ❤❤

  • @KadubaHiwale-q3e
    @KadubaHiwale-q3e 2 หลายเดือนก่อน +15

    मराठा.आदोलकानी‌.राज.याना.फार.महतव‌देऊ.नये

    • @Jjm8251
      @Jjm8251 2 หลายเดือนก่อน

      Raj साहेबांनी अस काही बोल नाही मराठा आरक्षणावर ते पूर्ण आरक्षण वर बोले आहेत....ते बोले महाराष्ट्र मध्ये इतके जॉब्स आहेत की कोणालाच आरक्षणाची गरज नाही .....त्यासाठी पाहिलं priority job साठी मराठी लोकांना द्या बाहेरील राज्यातील लोकांना नका देवू...यात मराठा बदल काय बोले का?

    • @prabhatpatil9118
      @prabhatpatil9118 2 หลายเดือนก่อน

      Tu aani hey chutiye lokanna kaun bhaav detoy, Haaddd

  • @Maratha699
    @Maratha699 2 หลายเดือนก่อน

    Good

  • @nandukhalkar4145
    @nandukhalkar4145 2 หลายเดือนก่อน +6

    राज ठाकरे यांनी फक्त हफ्ते गोळा करावे मराठा समर्थ आहे आरक्षण घेण्यासाठी.

    • @SoteKaGota
      @SoteKaGota 2 หลายเดือนก่อน

      आरक्षण नसतय र मिळत
      मिळायच असत तर मिळल असत की आतापर्यंत
      जरा डोकं लाव n एवढ्या मोठ्या मराठा समाजच मत गमवायची हौस असते का?

    • @RajA.N.3
      @RajA.N.3 2 หลายเดือนก่อน

      Magchya ek varshapasun hech chalu aahe dada

    • @prashantggaikwad7602
      @prashantggaikwad7602 2 หลายเดือนก่อน

      मराठी माणसासाठी लढणारा माणूस. 😂व्हाया शिंदे, फडणवीस, अजित पवार.आरएसएस, 17 वर्षात कार्यकर्त्यांच्या हातात काय दिलं. ही माणसं जर उबाठा पवार गटाच्या असतील. तर तुम्ही बिनशर्त पाठिंबा देऊन कोणाचा माणूस होता, आहे आणि भविष्यात राहणार. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला कोणत्या नावाने ओळखतात. आता सुद्धा तुम्ही 250 220 सीट कशासाठी लढत आहेत हे सुद्धा लोकांना माहिती आहे. कोणत्याही समाजाला त्यांच्यासमोर तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, हे सांगून तुम्ही त्यांच्या 400 लोकांच्या बलिदानाचा अपमान करत आहात. तुमची 10 बोटे तुपात असताना तुम्हाला आरक्षण काय कळणार आहे. तुमच्यासाठी आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा नसून कोण कोणाची माणसं आहेत यात तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे. नेता स्वयंभू असावा. कोणीतरी पाठवावा त्याची स्क्रिप्ट तुम्ही वाचून दाखवावी इतकं महाराष्ट्राची जनता खुळी राहिली नाही. आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार. तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करा तो राहतो का नाही हे माहीत नाही.

  • @abhijeetchalak515
    @abhijeetchalak515 2 หลายเดือนก่อน +2

    एकदम बरोबर आहे आंदोलकांचा....

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 2 หลายเดือนก่อน +4

    हम सब जरागे

  • @avinashchavan7531
    @avinashchavan7531 2 หลายเดือนก่อน

    We support jarange patil 🎉🎉❤❤

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 2 หลายเดือนก่อน +4

    काकांना का जाऊन विचारत नाही

  • @ankushwatharkar2872
    @ankushwatharkar2872 2 หลายเดือนก่อน +2

    Rajsaheb 😘👌

  • @bhausahebgote4147
    @bhausahebgote4147 2 หลายเดือนก่อน +10

    Ek maratha lakh maratha🚩🚩🚩🚩

  • @RamaDhumal-z8s
    @RamaDhumal-z8s 2 หลายเดือนก่อน

    Ek maratha lakh maratha

  • @sarjeraosonalkar1497
    @sarjeraosonalkar1497 2 หลายเดือนก่อน +8

    मस्तीला आला कि हा पण

    • @prashantggaikwad7602
      @prashantggaikwad7602 2 หลายเดือนก่อน

      मराठी माणसासाठी लढणारा माणूस. 😂व्हाया शिंदे, फडणवीस, अजित पवार.आरएसएस, 17 वर्षात कार्यकर्त्यांच्या हातात काय दिलं. ही माणसं जर उबाठा पवार गटाच्या असतील. तर तुम्ही बिनशर्त पाठिंबा देऊन कोणाचा माणूस होता, आहे आणि भविष्यात राहणार. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला कोणत्या नावाने ओळखतात. आता सुद्धा तुम्ही 250 220 सीट कशासाठी लढत आहेत हे सुद्धा लोकांना माहिती आहे. कोणत्याही समाजाला त्यांच्यासमोर तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, हे सांगून तुम्ही त्यांच्या 400 लोकांच्या बलिदानाचा अपमान करत आहात. तुमची 10 बोटे तुपात असताना तुम्हाला आरक्षण काय कळणार आहे. तुमच्यासाठी आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा नसून कोण कोणाची माणसं आहेत यात तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे. नेता स्वयंभू असावा. कोणीतरी पाठवावा त्याची स्क्रिप्ट तुम्ही वाचून दाखवावी इतकं महाराष्ट्राची जनता खुळी राहिली नाही. आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार. तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करा तो राहतो का नाही हे माहीत नाही.

  • @pankajji1732
    @pankajji1732 2 หลายเดือนก่อน +12

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩एक फक्त मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩

  • @pramodmohite5964
    @pramodmohite5964 2 หลายเดือนก่อน

    Very nice
    Ek maratha
    Lakh maratha

  • @bhaskarmore5308
    @bhaskarmore5308 2 หลายเดือนก่อน +7

    एक मराठा एक कोटी मराठा