Union Minister Nitin Gadkari Exclusive : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ‘लोकमत’ विशेष मुलाखत…

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 มี.ค. 2022
  • Union Minister Nitin Gadkari Exclusive : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ‘लोकमत’ विशेष मुलाखत…
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat
    #lokmat #maharashtra #political #news #today

ความคิดเห็น • 314

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 2 ปีที่แล้ว +27

    गडकरी साहेब सुसंस्कृत आहेत ते महाराष्ट्राचे आदरणीय नेते आहेत आणी आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो

  • @Sachin-pp5hs
    @Sachin-pp5hs 2 ปีที่แล้ว +14

    नितीन गडकरी साहेब माणूस म्हणून खुप छान आहे. त्याचे बोलणे बघून त्याच्याकडून शिकण्यासारखे खुप गोष्टी आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो की त्यांना दिघ॔आयुष लाभू दे. 🙏🙏🙏

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 10 หลายเดือนก่อน +4

    गडकरी साहेब महाराष्ट्राचा व देशाचा कोहिनूर हिरा आहे. धन्यवाद तुम्हाला व तुमच्या कार्याला.

  • @pratibhanaik3075
    @pratibhanaik3075 2 ปีที่แล้ว +9

    कोरोनात तुम्ही खरच खूप मदत केली कारण मी नागपूरची आहेतुमचे खरच आभार.

  • @sou.alakakulkarni9776
    @sou.alakakulkarni9776 2 ปีที่แล้ว +19

    अतिशय खरा आणि प्रामाणिक माणूस आम्हाला तो महाराष्ट्रीयन आहे याचा अत्यंत अभिमान आहे

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 2 ปีที่แล้ว +41

    गडकरी साहेब पंतप्रधान व्हायलाच पाहीजेत अस महाराष्ट्राची इच्छा आहे

    • @sushilak4238
      @sushilak4238 2 ปีที่แล้ว +1

      एक एक शब्द मोलाचे वाटतात

    • @Timakiwala
      @Timakiwala 2 ปีที่แล้ว

      No,, no no no.
      जीव द्यायच्या आधी ::
      स्वतः च्या विदर्भाचे बघा नितीन,,,
      विदर्भाचे वाटोळं करा., हा तरी कारखाने विदर्भात आणणार व विदर्भाच्या मुलांना मुंबई पुण्याला नौकरी करायला मज्जाव करणार...पण हा पण फुसका निघाला : कन्नमवार, नाईक, तीडके वानखेडे सारखा नपुंसक.
      विदर्भात नौकऱ्या नाहीत, कारखाने आणु शकत नाही..
      रस्ते पुल फ्लायओव्हर यानी पोट भरत नाही.. रोजगार पाहीजेत...

    • @PCHITALE
      @PCHITALE 2 ปีที่แล้ว

      @@Timakiwala kay re chiv*** 5 paise army basavali aahe kay navnirmnachi

    • @S.p.b462
      @S.p.b462 2 ปีที่แล้ว +1

      @@Timakiwala फडणवीस मुख्यमंत्री होता तेव्हा त्यानी काय केल तो पन विदर्भातलाच आहे ना

    • @S.p.b462
      @S.p.b462 2 ปีที่แล้ว +1

      विलास भाऊ तुमच मत 101 % बरोबर आहे पन आपल्या मराठी माणसाला बाहेरचे लागतात बोकांडी घ्यायला. मी कुठल्याही पक्षाचा नाही मी एक ड्रायव्हर आहे पन जो व्यक्ती चांगल काम करतो त्याला चांगल म्हणलच पाहीजे मग तो कुठल्याही पक्षाचा असो नितीन गडकरींनी चांगल काम केल आहे त्यामुळ त्यांना PM चा चान्स भेटलाच पाहीजे. गडकरी साहेब एवढ चांगल काम करत आहेत तरी पन आपल्याच महाराष्ट्रातून त्यांना विरोध होतो. अन तो योगी आदित्यनाथ भिकारचोट तो त्याच्या राज्यातल्या लोकांना मजुरी देऊ शकत नाही तरी पन आपल्याच महाराष्ट्रातील लोक त्या योगी ला भावि पंतप्रधान म्हणतात. महाराष्ट्रात 70 % कामगार U. P Bihar मधले आहेत 70% ड्रायव्हर U. P. Bhar मधील आहेत मग हा योगी काय करतोय फक्त भगवि लुंगी घालून हवा घेतोय का? नितीन गडकरी पन भाजप चे आहेत अन योगी पन भाजप चे आहेत पन दोघांमधील काम बघा. महाराष्ट्रातील मुल जेव्हा दुसऱ्या राज्यात नोकरी साठी कामासाठी भिक मागतील ना तेव्हा महाराष्ट्रातील जनतेला समजल

  • @urmiladalvi8895
    @urmiladalvi8895 2 ปีที่แล้ว +16

    देव माणूस 🙏

  • @user-wz5gg7xf6n
    @user-wz5gg7xf6n 2 ปีที่แล้ว +12

    गडकरी साहेब तुम्ही खूप चांगली कामे केली धन्यवाद साहेब.जनतेची एक इच्छा आहे तुम्ही देशांचे पंतप्रधान व्हावेत.

  • @shubhangisawant1956
    @shubhangisawant1956 2 ปีที่แล้ว +12

    आपल्या कार्यालयाला सलाम 🙏🙏🙏

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 2 ปีที่แล้ว +18

    पुढचा पंतप्रधान उमेदवार म्हणजेच नितीन गडकरी..... खूप शुभेच्छा... !!!! परमेश्वर कृपा राहू दे...!!!!!

  • @arunsangvikar7268
    @arunsangvikar7268 2 ปีที่แล้ว +12

    प्रगती रत्न श्री गडकरी यांना
    शुभेच्छा

    • @dayaramlanje9258
      @dayaramlanje9258 2 ปีที่แล้ว

      बोलायला काय झालं

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 2 ปีที่แล้ว +8

    Gadkari sahebana हार्दिक शुभेच्छा शतायुषी भव,,,

  • @SagarChatte-co9kj
    @SagarChatte-co9kj 10 หลายเดือนก่อน +2

    साहेब तुमचे विचार देशाला मिळाले पाहिजे

  • @namdevilhe4977
    @namdevilhe4977 3 หลายเดือนก่อน

    मा.साहेब यांच्या नांवातच सर्व काही आहे. नित्तीमत्तेने वागणारी व्यक्ति म्हणजे मा.नितीन साहेब. कशातच गडबडी न करत नाही ते म्हणजे मा.गडकरी साहेब. अभिनंदन साहेब आपले.पुढील वाटचालीस महाराष्ट्रातील सर्व साधु संत गुरुदेव दैवत यांचे चरणी प्रार्थना करतो .महाराष्ट्रा चे आणि भारताचे वैभव म्हणजे आमचे दैवत मा.नितीन गडकरी साहेब. .....,.

  • @balkrishnakhole6906
    @balkrishnakhole6906 4 หลายเดือนก่อน +2

    अतिशय प्रामाणिक नेता

  • @suvarnadiwanji334
    @suvarnadiwanji334 2 หลายเดือนก่อน

    माननीय गडकरी आपण राजकारणात आदर्श आहात .
    आपण भारताचे पंतप्रधान पद भुषवावे ही मनापासून ईच्छा आहे.

  • @user-vp5je8kw9i
    @user-vp5je8kw9i ปีที่แล้ว +1

    धन्यवाद.हार्दिक शुभेच्छा

  • @kamlakardalvi1672
    @kamlakardalvi1672 2 ปีที่แล้ว +4

    दर्डा साहेब मराठीत बोला, तुम्ही लोकमतमध्ये स्तंभ लेखन करताय आणि हा कार्यक्रम करताना मराठी भाषेत सुरू केला आहे, आपण तर मराठी चक्क हिंदी मध्ये प्रश्न विचारताय

  • @biggboss259
    @biggboss259 2 ปีที่แล้ว +10

    नितीनजी गडकरी म्हणजे देवाने देशाला दिलेला वरदान आहे🙏🙏🙏

    • @mgholve555
      @mgholve555 2 ปีที่แล้ว

      वरदान नाही बाबा मोगलकालीन जीजीया कर लागु करणारे व्यक्तीमत्व आहे.जनतेचे आर्थिक शौषण करणे साठी प्रयत्न करणारे खंबीर नेतृत्व आहे 🙏

    • @biggboss259
      @biggboss259 2 ปีที่แล้ว

      @@mgholve555 तुझा वाकड्या पावर आणी फावड्या उद्धव नि महाराष्ट्र भिकेला लावला खंडण्या आणि वसुल्या गोळा करून. जनाची नाही तरी मनाची लाज बाळगा. 😡😡😡

  • @7hleaderleader200
    @7hleaderleader200 3 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर अप्रतिम नेता हो तो ऐसा आय ऍम प्राऊड ऑफ यु नितीनजी शतशः नमन तुमच्या कामाला

  • @ghanshyamchore2360
    @ghanshyamchore2360 2 ปีที่แล้ว +1

    पंतप्रधान पदासाठी योग्य मानुस एक चांगला विचारवंत.

  • @sadanandmohit2124
    @sadanandmohit2124 2 ปีที่แล้ว +11

    भावी पंतप्रधान म्हणून लोकांची पसंती.

  • @lakhpatichavan5625
    @lakhpatichavan5625 3 หลายเดือนก่อน

    मुंबई ते गोवा हायवे रोड चे काम केव्हा पूर्ण होईल साहेब जय महाराष्ट्र.

  • @rameshlandge4173
    @rameshlandge4173 3 หลายเดือนก่อน

    जयहो साहेब

  • @dnyaneshwargadhe8154
    @dnyaneshwargadhe8154 3 หลายเดือนก่อน

    🎉 फार छान नितीन गडकरी साहेब

  • @mayurikandalgaonkar2909
    @mayurikandalgaonkar2909 2 ปีที่แล้ว +3

    एकदम बरोबरच
    मा . गडकरी साहेब
    पत्रकारांनी गडकरी साहेबांनी सांगितले ते करावे हिच
    पत्रकारांना कळकळीची विनंती आहे.
    जे चूक ते चूक
    दोन्ही बाजूंनी ढोल वाजवू नये.
    बघा तूमच्या त सुधारणा करा.

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 2 ปีที่แล้ว +3

    गडकरी साहेब शत शत प्रणाम तुम्हाला

  • @sanjaydarade1606
    @sanjaydarade1606 2 ปีที่แล้ว +3

    माननीय गडकरी साहेब..
    कृपया मुंबई नाशिक मुंबई
    नाशिक पुणे नाशिक.. या दोन्ही महामार्ग.. नाहि मार्फत बांधण्यात आले आहे.. सादर रस्त्याची कामे पूर्णतहा निकृष्ठ कामे केलेली असल्याने त्यांची दुर्दशा झाली आहे .. संबंधित अधिकारी अणि न्हाई अधिकारी हे निष्क्रीय आहे

  • @rajeshkulkarni4961
    @rajeshkulkarni4961 2 ปีที่แล้ว +11

    भावी PM...

    • @sambhajichemate3447
      @sambhajichemate3447 10 หลายเดือนก่อน

      गडकरी साहेब देशाचे पंतप्रधान होण्याची महाराष्ट्र ला तर वाटत पणं संपूर्ण देशाला वाटतंय भावी पंतप्रधान जय महाराष्ट्र ❤

  • @jairamthikane3661
    @jairamthikane3661 11 หลายเดือนก่อน +1

    जय गडकरी
    जय महाराष्ट्र

  • @ashaayurvedrasashala3254
    @ashaayurvedrasashala3254 2 ปีที่แล้ว +3

    Gadkariji Really Great Vision

  • @bhaulalmali3682
    @bhaulalmali3682 2 ปีที่แล้ว +2

    Gadkari is great person high thinking गडकरी साहेबांना कोटी कोटी प्रणाम 1947 नंतर काँग्रेस पक्षामध्ये गडकरी साहेबांसारखा नेता तयार झाला असता तर काँग्रेस पक्षाची अवस्था झाली नसती एनसीपी काँग्रेस विकासाच्या नावावर पूर्ण रस्ते खाऊन टाकले विरोधी पक्ष्यांची विचारधारा चांगली नाही गडकरी साहेब तोंडावर बोलून टाकतात जसं शेवटी पत्रकार महोदयांना सांगितलं धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @user-zf7uw1xp6j
    @user-zf7uw1xp6j 11 หลายเดือนก่อน

    नितीन गडकरी हे सर्व मंत्र्यांमध्ये चांगले

  • @vinodhaboloor7181
    @vinodhaboloor7181 2 ปีที่แล้ว +8

    Hats off to you sir 👏

  • @vijaysatelkar4197
    @vijaysatelkar4197 10 หลายเดือนก่อน

    नितीन गडकरीं सारखा पुढेकोणी होणार नाही👌🏾

  • @vinodghulaxe1992
    @vinodghulaxe1992 2 ปีที่แล้ว +2

    गडकरी साहेब प्रत्येक विदर्भ वासी जनतेच्या मनात आपणा बद्दल खूप अभिमान आहे आपण कर्मयोगी आहेत कृपया मुर्तिजापूर अचलपूर ही रेल्वे लाइन ब्रॉड गेज करून सुरू करावी तसेच अचलपूर चांदूरबा जार रेल्वे निर्माण करावी ही विदर्भ ची गरज आपण पूर्ण करावी असे वाटते

    • @S.p.b462
      @S.p.b462 2 ปีที่แล้ว +1

      मुर्तिजापूर, अचलपूर, चांदुर बाजार, ह्या मतदारसंघामध्ये जो आमदार आहे त्याला कशाला निवडून दिले आहे. तिथला आमदार उपटतोय काय लोकांचे

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 2 ปีที่แล้ว

      गडकरी रोड मंत्री आहैत रेल मंत्री नाहीत...

  • @devyanisevekar2785
    @devyanisevekar2785 2 ปีที่แล้ว +2

    राजकारणातील एक प्रामाणिक माणुस

  • @niteshjadhav3187
    @niteshjadhav3187 2 ปีที่แล้ว +3

    यांना वाटते की कोणाला कळणार नाही, की आम्ही लोकमतचे नाही तर काॅंग्रेसचे पत्रकार आहेत हे....!

    • @dilipkirdat2448
      @dilipkirdat2448 2 ปีที่แล้ว

      तसे पाहिले तर गडकरी ग्रेटच 🙏🚩🌹

  • @mohangosavi4752
    @mohangosavi4752 3 หลายเดือนก่อน

    Nitin Gadkari sir is very hard worker honest and very clever

  • @ashokgarud4470
    @ashokgarud4470 10 หลายเดือนก่อน

    फार छान मार्मिक आणि प्रामाणिक तसेच प्रमाणीत.

  • @user-cy6sr5er5v
    @user-cy6sr5er5v 4 หลายเดือนก่อน

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब आपले काम एवढी चांगली आहे मी बाबू जाधव 148, वाड अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आपण एक चांगले नेते आपली कामं केंद्रात चांगले आहे

  • @janardhanhange9092
    @janardhanhange9092 2 ปีที่แล้ว +2

    Very Nice !!! 🌹🌹🌹👍👍👍😀😀😀

  • @vimalshinde6899
    @vimalshinde6899 10 หลายเดือนก่อน

    गडकरी यांना राजनैतिक अधिकारी चांगले आहे त्यानी पंतप्रधान व्हावे ही महाराष्ट्राची इच्छा आहे

  • @prasaddixit4260
    @prasaddixit4260 3 หลายเดือนก่อน

    Grt work sir 🙏

  • @ramraopatil3070
    @ramraopatil3070 4 หลายเดือนก่อน

    नितीन गडकरी साहेब हे पंतप्रधान व्हावेत हीच अपेक्षा

  • @shraddhadohale7110
    @shraddhadohale7110 2 ปีที่แล้ว +1

    हजारो गडकरी साहेब तयार होणे ही काळाची गरज आहे.

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 2 ปีที่แล้ว +1

    अगदी खरं आहे साहेब

  • @sopanpatilgavhande2617
    @sopanpatilgavhande2617 11 หลายเดือนก่อน

    खरा हिरा महाराष्ट्राचा नितीन गडकरी साहेब

  • @hemantpathak8472
    @hemantpathak8472 2 ปีที่แล้ว +3

    नितीनजींचा आदर्श महाराष्ट्राच्या सरकारने घ्यावा

    • @mayurikandalgaonkar2909
      @mayurikandalgaonkar2909 2 ปีที่แล้ว

      महाराष्ट्र सरकार योग्यच आहे
      पण खुर्ची साठी आसूसलेले
      काय गोंधळ घालत आहे त
      ते बंद व्हायला हवे
      पण खुर्ची साठी करत अस लेले
      बंद कसे करतील .
      मी परत येणार
      ह्यांना अजून कोकणातून मागवावा
      लागला भरीला

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 2 ปีที่แล้ว

      @@mayurikandalgaonkar2909 महाविनाशकारी अघाडी योग्यच आहे,??

  • @sagarkale2776
    @sagarkale2776 2 ปีที่แล้ว

    खूप छान👏👏

  • @shankardevkardevkar2872
    @shankardevkardevkar2872 4 หลายเดือนก่อน

    नितीन गडकरी हेच. भारताचे. खरे. पंतप्रधान. होतील 🙏🙏🌹🌹🌹🌹🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈😅

  • @dattatrayadharurkar7820
    @dattatrayadharurkar7820 2 ปีที่แล้ว

    Unbeaten Gadkari SAB
    Congratulations Gadkari SAB
    Proud of you

  • @chandrakantgaware3632
    @chandrakantgaware3632 10 หลายเดือนก่อน

    धन्यवाद गडकरीसाहेब

  • @v.k.jewlikar6539
    @v.k.jewlikar6539 2 ปีที่แล้ว

    I am proud to listen your replies

  • @jaymataji2872
    @jaymataji2872 2 ปีที่แล้ว +1

    Great leader of India

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 ปีที่แล้ว +3

    ह्यांची सगळ्या बरोबर नको तेवढी नको त्या माणस बरोबर जवळीक केली म्हणूनच हे महाराष्ट्राचे CM होऊ शकले नाहीत कारण ह्यांचा फायदा नको ती लोकं घेतात आणि मग ह्यांची किंवा ह्यांच्या पक्षाची सत्ता आहे की #दुसऱ्यांची सत्ता आहे हे कळणं कठिण झालं असतं . खूप वेळा अशी मैत्री अयोग्य ठरते !!!👍

    • @prashantdhumal3592
      @prashantdhumal3592 11 หลายเดือนก่อน

      तुमच्या सारखी कपटी वृत्ती पक्षीय राजकारण करत

  • @yogeshjagdale9146
    @yogeshjagdale9146 2 ปีที่แล้ว

    Pranam tumchya karyala

  • @sudhakarambhore6223
    @sudhakarambhore6223 10 หลายเดือนก่อน

    माझा शाळेत असताना तेव्हा पासून चा‌आवडता नेता.परमानीक ईमानदार सुसंस्कृत नेता एकदातरी महाराष्ट्रातील मराठी माणूस पंतप्रधान व्हावा हि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे
    ती पुर्ण होवोत 🙏

  • @madhukarbeloshe
    @madhukarbeloshe 10 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र मध्ये आर आर आबा देशांमध्ये नितीन गडकरी साहेब

  • @aishwaryajangam2298
    @aishwaryajangam2298 2 ปีที่แล้ว +3

    मुख्यमंत्री, प्रधानमंत्री यांची निवड करण्याचा अधिकार जनतेला का नाहि? तो जनतेला मिळाला तर जनता योग्य व्यक्तीची निवड जनता नक्कीच करेल,

    • @mayurikandalgaonkar2909
      @mayurikandalgaonkar2909 2 ปีที่แล้ว

      नाही प्रामाणिक लोक करू शकतात
      योग्य निवड
      पण
      पैशांना लोभी , आणि दहशत ला घाबरणारे
      करू शकत नाहीत
      हेच दुःख मोठ आहे
      म्हणूनच राजकारण वाईट असं
      प्रामाणिक लोक म्हणतात.

  • @user-oc3tp3id9q
    @user-oc3tp3id9q 4 หลายเดือนก่อน +1

    Nitin Gadkari Pradhanmantri candidate

  • @samadhangurav9673
    @samadhangurav9673 2 ปีที่แล้ว

    So, great

  • @nagoraouikey9974
    @nagoraouikey9974 2 ปีที่แล้ว +1

    Good nitinsar. Verigood.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 ปีที่แล้ว

    त्यांना दिलेलं काम ते साध्य खूप चांगलं करतात !

  • @rajivkulkarni3064
    @rajivkulkarni3064 2 ปีที่แล้ว +1

    आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीवर कुठलीही स्पष्ट भूमिका घेत नाहीत.

  • @prachicharde1870
    @prachicharde1870 2 ปีที่แล้ว +1

    🙏 great person

  • @popatkhapre5065
    @popatkhapre5065 9 หลายเดือนก่อน

    गडकरी हे खरंच खर बोललता

  • @lalitsaitwal5915
    @lalitsaitwal5915 2 ปีที่แล้ว +1

    Nitin ji great man ❤️

  • @popatgite7227
    @popatgite7227 10 หลายเดือนก่อน

    Gadkari saheb No1 mantri

  • @madhukarpadalkar3559
    @madhukarpadalkar3559 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद गडकरी साहेब

  • @user-cy6sr5er5v
    @user-cy6sr5er5v 4 หลายเดือนก่อน

    👍👍👍👍👍

  • @kartikkadam1476
    @kartikkadam1476 4 หลายเดือนก่อน

    Our great central minister I proud of him. Jai hind

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 2 ปีที่แล้ว +5

    नितिन गडकरी साहेब ग्रेट आहेत

  • @nishantjahirabadkar5157
    @nishantjahirabadkar5157 2 ปีที่แล้ว

    True ....people & mass leader...

  • @avinashwaman3955
    @avinashwaman3955 2 ปีที่แล้ว

    👍👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️

  • @vivekjoshi2014
    @vivekjoshi2014 2 ปีที่แล้ว

    Very nice 👌👍

  • @gajendrapunkar4358
    @gajendrapunkar4358 3 หลายเดือนก่อน

    श्री.नितीनजी गडकरी साहेब यांना ज्ञानेश्वरी मधील "कर्मे ईशु भजावा" हे ब्रिदवाक्य तंतोतंत लागू होते.

  • @prashantdhumal3592
    @prashantdhumal3592 11 หลายเดือนก่อน

    I love you नितीन गडकरी 🎉🎉🎉❤❤❤

  • @ambadasrathod8926
    @ambadasrathod8926 2 ปีที่แล้ว +1

    Maze avdat neta nitin gadkari saheb

  • @sampatraoasabe8757
    @sampatraoasabe8757 2 ปีที่แล้ว

    Very very good.

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129 2 ปีที่แล้ว +1

    जय हिंद वंदे मातरम् भारत माता की जय.जय जय सारस्वत... रोडकरी साहेबांचे हार्दिक स्वागत.उतायचे नाही मातायचे नाही लोकांनी जर निवडून दीलच तर अजूनही जनहिताचे कार्य सोडायचे नाही.

    • @Timakiwala
      @Timakiwala 2 ปีที่แล้ว

      Arre Bamana:::
      जीव द्यायच्या आधी ::
      स्वतः च्या विदर्भाचे बघा नितीन,,,
      विदर्भाचे वाटोळं करा., हा तरी कारखाने विदर्भात आणणार व विदर्भाच्या मुलांना मुंबई पुण्याला नौकरी करायला मज्जाव करणार...पण हा पण फुसका निघाला : कन्नमवार, नाईक, तीडके वानखेडे सारखा नपुंसक.
      विदर्भात नौकऱ्या नाहीत, कारखाने आणु शकत नाही..
      रस्ते पुल फ्लायओव्हर यानी पोट भरत नाही.. रोजगार पाहीजेत...

    • @PCHITALE
      @PCHITALE 2 ปีที่แล้ว

      @@Timakiwala He aala fukatache salle denar bena, ja video lav

    • @dattatrayauti2617
      @dattatrayauti2617 2 ปีที่แล้ว

      सगळे नेते गडकरी यांच्या सारखे असते तर आपला भारत देश महाभारत झाला असता

  • @dattuganage3063
    @dattuganage3063 10 หลายเดือนก่อน

    🎉

  • @udayjadhav19
    @udayjadhav19 9 หลายเดือนก่อน

    Happiness Index cha suvichar annare pahule Pradhan amache Gadkari saheb astil Bharatechya praja kadun tenla koti koti
    Ashirvad Bharatechi praja deil ❤

  • @sanjivdharwadkar4430
    @sanjivdharwadkar4430 4 หลายเดือนก่อน +5

    ❤Most practical person I like for his down to earth attitude. We as Indians must be proud of such people who are the pillars of nation building.

  • @ashvinkumardavhale9210
    @ashvinkumardavhale9210 2 ปีที่แล้ว +5

    दर्डा marathichi अलर्जी आहे का

  • @user-mu6lr6hi2k
    @user-mu6lr6hi2k 11 หลายเดือนก่อน

    Gadkari Saheb Aamcha Nagpurche Bhushan Aahe Yacha Aamhala Abhiman Aahe 🙏🙏

  • @snaik1279
    @snaik1279 3 หลายเดือนก่อน

    What I dislike is raising your foot facing a legendary leader. That's not decency.

  • @gopalsinnarkar277
    @gopalsinnarkar277 9 หลายเดือนก่อน

    यांच्या सारख्या चांगल्या माणसाला सुद्धा बाहेर पडावे लागते ......

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 9 หลายเดือนก่อน

    Sir what about rural transportation? Sir person like you should take initiative. Thats
    Only hope for rural population.

  • @nikhilduratkar53
    @nikhilduratkar53 11 หลายเดือนก่อน

    SuperThought

  • @satishkhandagale5657
    @satishkhandagale5657 2 ปีที่แล้ว

    The great Nitin Gadkari saheb

  • @kidsshortsfunnygames5077
    @kidsshortsfunnygames5077 2 ปีที่แล้ว

    Great sir sanjay rsut na shikwa

  • @shaileshsalvi213
    @shaileshsalvi213 11 หลายเดือนก่อน

    Nitin Sir u r a Great Person.

  • @narendrathakur9373
    @narendrathakur9373 2 ปีที่แล้ว

    पत्रकार आणि चॅनल वाल्यांनी श्री.गडकरीसाहेबाच्या सल्यावर नक्कीच विचार करावा.

  • @prabhakarkarve7297
    @prabhakarkarve7297 2 ปีที่แล้ว +5

    All Anchors Of Lokmat Are Dramabaaz.

  • @malatiprakashupadhye8679
    @malatiprakashupadhye8679 10 หลายเดือนก่อน +3

    Hats off to you Sir 👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻

  • @kalyanrevandkar9895
    @kalyanrevandkar9895 11 หลายเดือนก่อน

    मुंबई गोवा रस्ता, अजून किती वर्ष वाट पाहावी लागणार ते सांगा.

  • @user-gq3sg9zj7m
    @user-gq3sg9zj7m 11 หลายเดือนก่อน

    गडकरीसाहेबांनी,खुपच सुंदर परमेश्वर तुम्हांला आमच्यातले आयुष्य देवो आणि,हादेश,खुपच मोठ्यासंकटातुन,
    वाचोहीच,भगवंताकडे मागणी,दुसरे,कोणीच नेतेनाही,सगळेच चोर,आहेत साहेब

  • @vishwanathkabukar6396
    @vishwanathkabukar6396 11 หลายเดือนก่อน

    100%

  • @bhikajisane7541
    @bhikajisane7541 10 หลายเดือนก่อน

    He is p m material without doubt