Amol Kolhe on Sunil Tatkare: ओरिजनल राष्ट्रवादीवरुन कोल्हेंनी सुनावलं | NCP Crisis | maharashtra
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 มิ.ย. 2024
- #amolkolhe #suniltatkare #NCPCrisis
अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी संसदेत 'ओरिजनल राष्ट्रवादी' असा उल्लेख आपल्या भाषणात केला. यावरून अमोल कोल्हेंनी तटकरेंनी सुनावलं.
-------------------------------------------------------------------------------------
marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
-------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe TH-cam Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...
डॉ कोल्हे साहेब, तुम्ही एकटे पुरेसे आहे गद्दारांना लोळवण्यासाठी.
शरद पवार ओरिजनल राष्ट्रवादी 👍
तटकरे यांचे ओरिजनल पक्ष असल्याचे म्हणणे हे स्वत:ची दिशाभूल करून घेणारी आहे
उद्याच्या विधान सभेला जनता ठरवेल अॉरीजनल कोन आहे
पश्चिम महाराष्ट्रात पुर्वी गुळाची गुर्हाळं चालायची तशी तुमची राजकीय गुर्हाळं चालुद्या. मतदार जनता फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबतच असेल.❤
मी सातारकर
अमोल कोल्हे यांनी अगदी बरोबर बोलले आहेत जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
तटकरे कसे निवडून आले स्थानिक सांगतात यशाचे गमक
Jiya mahayuti chiya jivavar sunil tatkare nivrun aale aahet tech mahayutiche aamdar tiyanna paabhut kartil
Amala pan kalunde na
तत्करेला वस्तरा व धोपती देऊन सत्कार केला जनतेने आता नाहवी काम करावे.72 हजार कोटीचा गफला झाला त्यात हा पण भागीदार आहे.
कोल्हे यांची ओळख छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुळे आहे त्यांनी साहेबांना प्रत्येक वेळेस शिवाजी महाराज यांचे नाव घ्यावे सांगावेत जास्त जागा मिळतील
नाव घेऊन आणखी एक जनाची भर त्यात पडण्यापेक्षा छत्रपती शिवरायांचे विचार आणणे आवश्यक आहे..
आनंत गिते नसते तर तटकरे चितपट झाला आसता गिते पाच वेळा खासदार झालै काही कामे कमी पडली महनुन चटकरे निवडुन आला नाही तर चितपट झाला आसता
सर्वाना समजले आहे, महायुती न आणखी त्यांना महत्व दिले तर, विधानसभेला महायुतीच्या जागा फार कमी येतील.
राज्यसभेचे खासदार पद मिळवलं तेही वशिल्याने😂
हे बोलताना फुटमेरे थोडी जरी जणाची मनाची तर नाहीच....बाळगावी.. अर्थातच अपेक्षा नाहीच...
ओरीजिनल म्हणजे एकमेव
Very good.
Only one man of the series of Maharashtra loksabha elections is NCP supremo The great Maratha warrior of Maharashtra is sharadchandra pawar.
कोण ओरीजनल आणि कोण डुपलीकेट??आरे बाबा सर्व जण मीली भगत आहेत,हे फक्त लोकांना दाखवायला आहे,हे राजकीय लोक एकच आहेत
अगदी योग्य उत्तर दिले डॉक्टरांनी
जनतेला सांगायची गरज नाही राष्ट्रवादी कुणाची आहे. कळेल विधानसभेला थोडा धिर धरा तिटकारे
ओरीजनल गाढव च चुकुन NCP म्हणून उल्लेख तर नाही ना
Original khari NCP only Sharad pawar saheb zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🎉🎉🎉🎉
Sharad Pawar Saheb jindabad
A.k.👍👍👍👍👍
आता कोन ओरीजनल है जणतैनै दाखवून दिले तरी अजून ओरीजनल वाटत आसैल तर ऐत्या विधानसभा निवडणुकीत समजल ओरीजनल कोण है समजल
Khote bolatana kashi halat hote...aaj tatakarenna samajale
Original NCP Only Sharad Pawar Saheb ❤❤💪💪🇮🇳😎😎😎
खरे बोलले की मिरची चांगलीच झोंबते.😂😂😂😂😂
Sharad pawar ch khare ncp supremo ahet, baki itar toli jhholar gang chi b team ahe..
Sunil tuza original Baap Only sharad.
अमोल कोल्हे तुम्ही आपल्या योग्य, बरोबरीच्या नेत्यावर भाश्य करावे,फालतू & भ्रष्ट ह्याना दुर्लक्ष्य करावे.
जनता ह्याना पुन्हा ह्यांची जागा दाखवून देईल.
Duplicate original samaj rahe hai on whitch basis
तटकरे, तुम्ही स्वतःची कमावलेल्या पैसा वाचवण्यासाठी महाराष्ट्रात घोळ घातला आहे... तुम्ही कधीच महाराष्ट्राचे नेते होऊ शकणार नाही!
Tatkare ha central government Ani court chya jivavar udya Marat ahe.
मा.शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी ओरिजिनल आहे....🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Original kon te lokani dakhwale ahe only pawar saheb
ओन्ली महाराष्ट्र मध्ये मोठे पवार साहेब
only शरद पवार❤
तुम्ही जो strike rate चा फाॅर्मुला लावला आहे तो NDA च्या बाबतीत पण लावत जा की मेरिड चा
काम हरलं सहानुभूती जिंकली खरंच कामाचा माणूस अजित दादा पवार कायम एकनिष्ठ❤❤❤❤
दादा सरळ या महाराष्ट्र गरज तुमची
मालकाला खुष करण्यासाठी मालकान पितळ जरी घातल तरी सोनच म्हणाव लागते 😂😂😂
Daddarana vidhan sabela jaga dakhau.
Mva
सवर्ण आणि मुस्लिमांना संविधान बदलाची भीती दाखवून आज कोणीही जिंकू शकतो 😂
Original......joke of the day 😂😂😂
Original barober bolle pan.. Original gaddar asa mhanaila hava hota 😂
राष्ट्रवादी खरी शरदचंद्र पवार यांची आहे
तटकरे साहेब पहिले ओरिझनल पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षात असताना भाषा मृदू होती..आता तिकडे छोटी राष्ट्रवादी पक्षात आलेवर आता ते वेगले बोलतात.. 3 वेळा, मोदी जि पंतप्रधान झाले म्हणून त्यांचा त्यांना आता फार अभिमान आहे असे ते काल संसदेत सांगत आहे...😂
Tatkare saheb original nahi tumhi duplicate pakshachaye
Pawar adhi ka ajit pawar
सुनिल तटकरे
गिरे फिर भी टांग उपर...
विधान सभेला एनसीपी अजित पवार संपलेली असेल. गद्दारांना क्षमा नाही.
O saheb yana mahayutich aata kutra mhanun samjun haklun det aahe
Rassi jal gayi magar tatkare ka bal nahi jala😅
S T म्हणजे बालिश बहु बायकात बडबडला सारखे आहे😂😅
कोल्हेकुई सूरू झाली
जास्त गेले हवेत राजकारणात चढ उतार असतात पण तुम्ही खुप हवेत आहेत वेळ प्रत्येकांची आहे 💯
जशी काँगेस फुटल्या नंतर बाकी गटातील काँग्रेसची झाली तशी या राष्ट्रवादीची होईल व आपोआप नामशेष होईल. तस काही फार प्रयत्न करायची गरज नाही
कितीही कोल्हेकुई केली तरी टक्केवारी इथ चालत नाही.
सलग पंधरा वर्ष झाली संस्थापक अध्यक्ष आणि भावी पंतप्रधान लोकसभेपासून वंचित राहिला आहे.
Suni Tatkre he 0% man aahe
Udya sangitl sp aamche bap ahet
आता पाच वर्षे आसेच फालतू विषयच चालूंद्या, या साठीच जनतेने तुम्हाला उरावर घेतले आहे,😢😢
Sunya la bjp chi rasad dili asel mn ha olkh karun det asel