बाळाच्या जन्म वेळी कोणत्या तिथी वार नक्षत्र योगाची शांती करावी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2019
  • जनन शांती चे तिथी नक्षत्र योग पुढील प्रमाणे
    १) तिथी- कृष्ण चतुर्दशी , अमावास्या , क्षयतिथि
    २) नक्षत्र - अश्विनी ची पहिली अठ्ठेचाळीस मिनिटे, चित्राचा पूर्वार्ध ,विशाखा चा चतुर्थ चरण, ज्येष्ठा पूर्ण, मूळ पूर्ण ,पूर्वाषाढा चा तिसरा चरण , रेवतीची शेवटची अठ्ठेचाळीस मिनिटे
    ३) योग - वैधृती , व्यतिपात , भद्रा (विष्टी ), ग्रहण पर्वकाळ, जुळे झाले असता, सदंत जन्म , माता - पिता - भाऊ -बहीण यांचे पैकी एकाचे जन्म नक्षत्रावर जन्म झाल्यास , तीन मुलींनंतर मुलगा किंवा तीन मुलानंतर मुलगी , सूर्य संक्रमण पुण्यकाळ, दग्ध ,यमघंट, मृत्यूयोग यापैकी कारण असेल तर योग्य मार्गदर्शनाखाली योग्य मुहूर्तावर शांती करावी
    9892156163 - Astro Vastu Consultant Nayan Dhotre.
    दर सोमवारी संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत आपले, व्हिडीओ च्या विषयाचे प्रश्न आपण थेट मला फोन करून विचारू शकता ,
    धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल ! ! !
    ज्योतिष किंवा वास्तु सल्ला घेण्यासाठी कृपया फोन करून संपर्क साधावा

ความคิดเห็น • 134

  • @pandurangbhutkar9125
    @pandurangbhutkar9125 2 ปีที่แล้ว +2

    धोत्रे सर नमस्कार!
    जननशांतीचे तिथी,नक्षत्र,योगाबद्दल सांगितलेली माहिती खुपचं आवडली.
    धन्यवाद सर.

  • @rajalakshmiraut1606
    @rajalakshmiraut1606 4 ปีที่แล้ว +1

    Thank you...Sunder mahiti...hya babtit kahich kalpana navati.. Thank you again...🙏

  • @suresh.thanksaarde4305
    @suresh.thanksaarde4305 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏

  • @dattagurukd328
    @dattagurukd328 4 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली आहे सर खुप खुप आभारी आहे.🙏🙏

  • @meeratajne8590
    @meeratajne8590 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती आहे 🙏

  • @maheshbagde8192
    @maheshbagde8192 2 ปีที่แล้ว

    छान व उपयुक्त माहिती

  • @rudrunshmahajan1098
    @rudrunshmahajan1098 4 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती सर

  • @namitapatil1258
    @namitapatil1258 4 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti....

  • @rajashreewaghamode8057
    @rajashreewaghamode8057 ปีที่แล้ว

    Khupch chan vatli mahiti

  • @veenapuranik7202
    @veenapuranik7202 4 ปีที่แล้ว

    Grahan yog shanti ka karawi lagate.chan mahiti dilit.

  • @hemashikerkar3548
    @hemashikerkar3548 4 ปีที่แล้ว

    Sir, you explain all queries so well. Can you please explain aapan bal janmala aalyavar suyer ka palto?

  • @pandurangamadavalkar2906
    @pandurangamadavalkar2906 2 ปีที่แล้ว

    Chan

  • @smitalanjekar5134
    @smitalanjekar5134 4 ปีที่แล้ว

    namaskar sir very cute location 👌

  • @bhalchandrakhete5121
    @bhalchandrakhete5121 4 ปีที่แล้ว

    नमस्कार, मला माझ्या मुलाच्या अतिगंड योगाची शांती करायला सांगितली व मूळ नक्षत्र शांती पण सांगितली व मी ती पण केली

  • @shardalababe7961
    @shardalababe7961 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @kirtipatil-rc9by
    @kirtipatil-rc9by ปีที่แล้ว

    Visti karan shanti

  • @sumanjadhav2377
    @sumanjadhav2377 4 ปีที่แล้ว

    Bharni nkstra bdal sanga plz

  • @zinerutuja8386
    @zinerutuja8386 4 ปีที่แล้ว

    Maze v muliche ekch nakshtra ahe shanti sathi muhurt lagto ka

  • @lifestyle1972
    @lifestyle1972 4 ปีที่แล้ว

    Namskar sir, majya mulacha janma 24 march 2017 Vel 4.58 sakali pahate jhala. Balachya vadilanchya nav Amit Rajendra Gaikwad, janma Vel 2: 54 Ratri chi ahe. Tyachi patrika tyachya vadilanchya patrika purna milati julati ahe. Mhanje nakshtra, ras, Charan sagala milat julat ahe. Tar balachi Shanti kravi lagela Ka?
    Ani balache shikshna chya sambandhit Kahi sangave.
    Hi namravinati,☺

  • @sunnychavan6844
    @sunnychavan6844 4 ปีที่แล้ว

    Sir mazi muli cha janma Aatigand yoga var zala aahay konti shanti karu plz sanga

  • @rockybhoir2408
    @rockybhoir2408 3 ปีที่แล้ว

    Vytipad yog sanga

  • @rupalipatil8952
    @rupalipatil8952 4 ปีที่แล้ว

    Asha shanti Karaychi asel tar kothe karavi please sangave

  • @mamtasarawat1105
    @mamtasarawat1105 2 ปีที่แล้ว

    Sir mazya mulichi atigand chi shanti sangitli aahe n mulachi vrufhi yog chi sanditli aahe,,,pan shanti kelyane sagla thik hot ka

  • @mandakinikulkarni3931
    @mandakinikulkarni3931 8 หลายเดือนก่อน

    धनिष्ठा नक्षत्र मकर राशीत पहिले चरण आहे

  • @prathmeshdoba2227
    @prathmeshdoba2227 3 ปีที่แล้ว

    Sir ashvini nakshtrachi pn shanti karavi ka plz sanga🙏

  • @pushpagaikwad1873
    @pushpagaikwad1873 4 ปีที่แล้ว

    Vivah thartana jar kahi adthale yet astil tar kahi upay aahet ka.

  • @dilipl8868
    @dilipl8868 3 ปีที่แล้ว

    Atigandyog sathi kahi jap tap ahe ka

  • @nehasakhale3300
    @nehasakhale3300 3 ปีที่แล้ว +1

    Vishti karan shanti hee dar 12 varshani karaychi asteh ka?

  • @dwarkeshvelingkar3493
    @dwarkeshvelingkar3493 24 วันที่ผ่านมา

    Plz tell about bharni nakshtra

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  23 วันที่ผ่านมา

      " भरणी नक्षत्राचा " स्वतंत्र संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आहे अवश्य पहा . गुरुदेव दत्त .

  • @sunandachoudhari6650
    @sunandachoudhari6650 2 ปีที่แล้ว

    नमस्कार, 15 एप्रिल 2018ला अमावास्या च्या दिवशी जन्मलेल्या बाळाच्या विषयी तुम्ही काही माहिती देऊ शकाल का,

  • @rajeshreerewandkar3476
    @rajeshreerewandkar3476 4 ปีที่แล้ว

    Shanthi kelyane phark pdto ka

  • @swamisamarthaswamisamartha8255
    @swamisamarthaswamisamartha8255 3 ปีที่แล้ว +1

    Sir please yatipat ani vidhruti yogawar remedies sanga. D.o.b.27 feb 1984.please sir.

  • @tejashreebehera3405
    @tejashreebehera3405 3 ปีที่แล้ว

    Sir date of birth 9 June 2013 birth place Alibag raigad Maharashtra kanya ratna timing ahey 9.59 pm. Any guidance

  • @yogeshzalte849
    @yogeshzalte849 2 ปีที่แล้ว

    गंड योग ची माहिती द्या

  • @jayshreeborude7189
    @jayshreeborude7189 2 ปีที่แล้ว

    Mazay mulicha janmh bhadra nasharat zala ahe

  • @anjaliraut378
    @anjaliraut378 4 ปีที่แล้ว

    नमस्कार सर, माझ्या मुलाचा जन्म 14 जानेवारी 14 ,सकाळी 11 वाजून 23 मिनी. संक्रांतीला झाला (संक्रमण काळात) तर त्याला कुठली शांती करावी लागेल, कृपया मार्गदर्शन करावे,धन्यवाद.

  • @Virat-xf5bs
    @Virat-xf5bs 3 ปีที่แล้ว

    व्यतिपाद योग्य म्हणजे काय. सांगा

  • @narayankulkarni3525
    @narayankulkarni3525 ปีที่แล้ว

    जन्म वेळ ,दिनांक आणी वार माहितीनुसार जन्म पत्रिका कशाप्रकारे काढली जाते याचा सविस्तर व्हिडिओ कृपया बनवा,हि विनंती,धन्यवाद!

  • @patilharsh3715
    @patilharsh3715 3 ปีที่แล้ว +1

    15 oct 2001 12:05 pm birth girl
    Kay dosh, upay?

  • @umeshghodekar7658
    @umeshghodekar7658 ปีที่แล้ว

    सर अतिगंड योगा बद्दल माहिती सांगा व जन्म झाल्यापासून किती दिवसाच्या आत शांती करावी

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  ปีที่แล้ว +2

      अशी शांती साधारणता एक वर्षभराच्या आत करावी अर्थात काही वेळेला हे माहिती नसल्यामुळे केली जात नाही अशा वेळेला जेव्हा माहिती होईल तेव्हा लवकरात लवकर ही शांती करून घ्यावी . गुरुदेव दत्त .

  • @tanuparandkar2023
    @tanuparandkar2023 4 ปีที่แล้ว

    सर श्वेत वस्त्र शांती म्हणजे काय व ती कशी करावी plz सांगा

  • @as-vd2jx
    @as-vd2jx 4 ปีที่แล้ว

    Sir , माझ्या मुलाचा जन्म 12 March 2020 ला सकाळी 5:15 झाला आहे तर कोणती शांती करावी लागेल का ?

  • @rajashreewaghamode8057
    @rajashreewaghamode8057 ปีที่แล้ว

    Sunday -30 jully
    Time - 12.23
    Nakshtr- mul
    Yachi mala janmpatrika sanga plzsagli details sanga

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  ปีที่แล้ว

      सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी कार्यालयाच्या संपर्क नंबर वर व्हाट्सअप करून वेळ घ्यावी . गुरुदेव दत्त .

  • @vidyapawar3160
    @vidyapawar3160 3 ปีที่แล้ว

    नमस्कार माझी मुलगी यतीपात योग मधे झाली ती ६ महिन्यांनंतर खूप चिड चिड करते आम्ही तिचि जन्मपत्रिका काढली त्या मधे शांती सांगितली.तर ही शांती केल्यास तिच्या त फरक पडेल का?

  • @seemakarande1725
    @seemakarande1725 4 ปีที่แล้ว

    Please sanga

  • @sarthak1396
    @sarthak1396 4 ปีที่แล้ว +2

    जन्म कुंडली सॉफ्टवेअर मराठी कोणाकडे मिळते सर

  • @soniyahirlekar2644
    @soniyahirlekar2644 3 ปีที่แล้ว

    sir अतिगंड योगाची शांती करावी का?

  • @shobhasoni9270
    @shobhasoni9270 ปีที่แล้ว

    Shanti kaise karen kripaya bataye

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  ปีที่แล้ว

      कोणतीही शांती करण्यापूर्वी योग्य ब्राह्मणांचा सल्ला घ्यावा कारण शांती करणं हे त्यांच्या मार्गदर्शना खाली करावे . गुरुदेव दत्त .

  • @dolkarsunil
    @dolkarsunil 4 ปีที่แล้ว

    माझ्या मुलाची जन्म तारिख आहे 21ऑगस्ट 2013 रोजी सकाळी 9 वा. 32 मि. आहे. त्याला अतिगंड योग आहे, त्याला लहान पणा पासुन खोक्ल्या चा त्रास आहे, आणि अजुन ही आहेच, त्याला महिन्यातले 15 दिवस खोकला असतोच, काही उपाय सुच्वावा

  • @balukoli8149
    @balukoli8149 4 ปีที่แล้ว

    नमस्कार मला माझ्या मुलाच्या गंड योग शांती करायला सांगीतली आहे ती कशी करायची

  • @rajashreewaghamode8057
    @rajashreewaghamode8057 ปีที่แล้ว

    Vaidhruti yog chi mahiti sanga ky karaych plz

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  ปีที่แล้ว

      शांती करून घ्यावी .

  • @mrskurde4974
    @mrskurde4974 ปีที่แล้ว

    Vajra yog chi pan shanti karavi ka? Krupaya sangave.

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  ปีที่แล้ว

      हो अगदी चालेल

  • @induwawge4722
    @induwawge4722 4 ปีที่แล้ว

    माझा प्रश्न थोडा वेगळा आहे जर नवीन वस्तू वरच्या म्हणजे 3 मजल्यावर असेल तर त्या वस्तू पूर्षाची प्रतिमा जमिनी मध्ये म्हणे फर्शीच्या खाली ठेवावी की नाही

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  4 ปีที่แล้ว

      अवश्य ठेवावी . यासाठी ज्योतिष कट्टा वर वास्तुपुरुषाला कसे प्रसन्न करावे हा व्हिडीओ केलेला आहे यामध्ये ही सर्व माहिती दिलेली अवश्य पहा
      शुभम शुभम भवतू

  • @anilkushte4781
    @anilkushte4781 2 ปีที่แล้ว

    amavsya kar din tarikh 1/2/2022 ya divashi janm zlyas kay karave ( amavsya samaptti nantar time 8:15 pm )

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 ปีที่แล้ว

      व्हिडियो काळजीपूर्वक ऐका , माहिती दिली आहे...

  • @ganeshpawar-dw5bo
    @ganeshpawar-dw5bo 4 ปีที่แล้ว

    जन्म पञिका सांगा वेळ सकाळी सकाळी झाला आहे 8:15 , वार रविवार आहे /9/20/ 2009,

  • @pramodpisal1685
    @pramodpisal1685 ปีที่แล้ว

    विष्टीकरण शांती का करावी याविषयी मार्गदर्शन करावे,त्याचा आयुष्यावर के परिणामहोतो कृपया याविषयीही सांगावे

  • @amitaghadi5372
    @amitaghadi5372 ปีที่แล้ว

    Sir, Janan Shanti 1 Guru ni keli tr chalte ka 4 guru mandatory आहेत? Please suggest.

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  ปีที่แล้ว

      गुरु ग्रह शांती करणे महत्त्वाचे आहेत किती ब्राह्मण करतात याला महत्त्व नसते त्यामुळे गुरु ग्रह शांती करून घ्या असे जर कोणी तुम्हाला सांगितले असेल तर अवश्य करा व त्याचबरोबर गुरुचरित्र 18 वा अध्याय व 14 वा अध्याय हा रोज वाचनात सुद्धा ठेवा अजून चांगला अनुभव यायला मदत होईल . गुरुदेव दत्त .

  • @ssg2269
    @ssg2269 4 ปีที่แล้ว

    सर जन्म अमावस्या ला झाला आहे जन्म तारीख 24 5 90 . वेळ 4 .20 आहे

  • @meerabhorraut7774
    @meerabhorraut7774 4 ปีที่แล้ว

    Namasakar sir🙏🙏
    Balacha janmacha veli jar galyat jar nal asel tar tyachi kay shanti aste ka??? Jar ase tar konti??

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  4 ปีที่แล้ว

      नाही .

    • @meerabhorraut7774
      @meerabhorraut7774 4 ปีที่แล้ว

      @@JyotishKatta thank you sir🙏

    • @sanjaygavale317
      @sanjaygavale317 3 ปีที่แล้ว

      सर माज़्या मुलीचा जन्म aslesya नक्षत्रावार zalela आहे.शान्ती कधी वा कोठे करावी.मुलगी अता 17 वर्षांची आहे

  • @jayeshpatil8145
    @jayeshpatil8145 2 ปีที่แล้ว

    व्यक्तिपात शांती नाही केली तर काय होईल

  • @shantlingkharbad8563
    @shantlingkharbad8563 2 ปีที่แล้ว

    दि 11/10/2021 वार सोमवार वेल दुपरी 3/40मिनिटानि झाला आहे तरी हे पंचाग सागावे ही विनंती मुलगा आहे

  • @arunkulkarni8238
    @arunkulkarni8238 ปีที่แล้ว

    नमस्कार गुरुजी माझ्या नातीचा जन्म अकोला येथे 15 नोव्हेंबर 2022 ला 11 सकाळी च्या सुमारास झाला तिला भद्रा आणि आणखीन दोन शांती सांगितल्या आहेत, या 2023च्य मे महिन्यात 27 तारखेला हा शांतीविधी करायचा ठरलं आहे ,तुमचा आशीर्वाद असु द्यावा।

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  ปีที่แล้ว

      गुरुदेव दत्त ....

  • @user-kp7tz2um9y
    @user-kp7tz2um9y 4 ปีที่แล้ว

    मनातील इच्छा पूरण होण्यासाठी काय करावे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  4 ปีที่แล้ว

      मनापासून केलेली प्रार्थना आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी निश्चित मदत करते, या विषयाचा प्रार्थना कशी करावी हा व्हिडिओ ज्योतिष कट्टा वर आहे अवश्य पहा .

  • @basavrajvlogger7706
    @basavrajvlogger7706 ปีที่แล้ว

    🙏🏻 एक शंक आहे. कृपया मार्ग दर्शन करावे ही नम्र विनंती आहे.
    एका स्त्री जातकाचा जन्म 15/02/2023 रोजी 8/29 pm vijapur
    या जातकाला क्षय तिथी, विष्ठी करण, ज्येष्ठा नक्षत्र असे 3 जनन दोष आहे.
    * शंका -. स्त्री जातकाचा नामकरण 13 व्या दिवशी करावा असे आहे. त्या दिवशी दुपारी 4/00 pm पर्यंत वैधृति योग आहे ,विष्टि करण ( 13/36. Pm ) असे कुयोग आहे. याच दिवशी सकाळी जनन शांती करून 4/00 pm नंतर पालकारोहण ( नामकरण मुहूर्त ) करावा का? किंवा दुपारी 4/00 pm नंतर शांती करून जातकाचा नामकरण मुहूर्त करावा का ? किंवा इतर दिवशी पंचांग शुध्दी असताना करावा का? कृपया मार्ग दर्शन करावे ही नम्र विनंती आहे.

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  ปีที่แล้ว

      शांतीविधी दुपारी चार पूर्वी करावा व नामकरण विधी दुपारी चार नंतर करावा .

  • @seemakarande1725
    @seemakarande1725 4 ปีที่แล้ว

    Sir mala mazi shanti karaychi ahe pan mala 5mahina chalu ahe ter kalsarpachi shanti karta yeil ka

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  4 ปีที่แล้ว +1

      नंतर ही शांती करून घ्यावी परंतु हा दोष जाण्यासाठी , नवनाग स्तोत्राचे रोज पठण या करावे या स्तोत्राची माहिती देणारा व्हिडीओ आपल्या ज्योतिष कट्टा चॅनल मध्ये आहे अवश्य पहा

    • @seemakarande1725
      @seemakarande1725 4 ปีที่แล้ว

      Sir nanter mahnje naki kahi karu shanti

  • @shrutika2397
    @shrutika2397 2 ปีที่แล้ว

    Shanti jhalya nntr kiti divas non-veg nst khaych....

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 ปีที่แล้ว

      सव्वा महिना कमीत कमी ...

  • @nikitashingade4750
    @nikitashingade4750 2 ปีที่แล้ว

    सर माझ्या मुलीचा जन्म 27 मार्च 2019 ला झाला वार बुधवार जन्म वेळ सायंकाळी 11 वाजून50 मिनिटाने तर कोणती शांती करावी लागेल मूळ का सुख शांती कृपया reply द्यावे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 ปีที่แล้ว

      सशुल्क ज्योतिष मार्गदर्शन घेण्यासाठी कृपया फोन करून संपर्क साधावा ...

  • @27Sonalvirkar
    @27Sonalvirkar 4 ปีที่แล้ว

    Mazya balachi kalarpa yog ani vishtikaran shanti ektra ghri keli ...tri bal khup kirkir karto ...ajun growth zaleli nahi tyachi ...man pakdat nahi sharirik vyadhi ahet tyala

  • @NRImom_Amritslife
    @NRImom_Amritslife 2 ปีที่แล้ว

    सर शूळ योग शांती आणि वज्रयोग शांती एकाच वेळी आणि स्वतः च्या घरी केली तर चालते का

    • @ashokjoshi4308
      @ashokjoshi4308 ปีที่แล้ว

      महादेव मंदिरात

  • @jyostnamandle3603
    @jyostnamandle3603 2 ปีที่แล้ว

    सर आमच्या नातीचा जन्म १३ /५/२०२१ .वेळ संध्याकाळी ४.४५. नक्षत्र आहे रोहिणी आणि त्या दिवशी अतीगंड योग आहे पंचांग मध्ये मग शांती करावी लागते?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर ... शांती करावी लागेल ..

    • @jyostnamandle3603
      @jyostnamandle3603 2 ปีที่แล้ว

      @@JyotishKatta ठिक आहे धन्यवाद सर 🙏

  • @deepikathakare2988
    @deepikathakare2988 4 ปีที่แล้ว

    Sir mazya mulacha janma 27-3-16 zala ahe Ratri 11.56 la tr konti shanti karavi lagel

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  4 ปีที่แล้ว

      या संदर्भतील माहिती आपल्या गुरुजींना विचारून घ्यावी , किवा वार सांगितलेली माहिती आपल्या जन्म कुंडलीमध्ये पहावी .
      शुभम भवतू

    • @deepikathakare2988
      @deepikathakare2988 4 ปีที่แล้ว

      Thank you

    • @surekhachavan3359
      @surekhachavan3359 4 ปีที่แล้ว

      सर मला वौधुति योग व परिघ योग महिती सांगा

  • @amitaghadi5372
    @amitaghadi5372 7 หลายเดือนก่อน

    Sir, Janan shanti ghari karavi ki Mandir madhe?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  7 หลายเดือนก่อน

      मंदिरात उत्तम राहील .

  • @kangudedipali4002
    @kangudedipali4002 3 ปีที่แล้ว

    Atigand aani vishti karanachi shanti mhanaje kay

  • @suresh.thanksaarde4305
    @suresh.thanksaarde4305 2 ปีที่แล้ว +1

    माझी मुलगी कर्क राशीची आहे पुष्य नक्षत्र आहे चरन 4 आहे वय 21आहे तीला आतिगड योग शांती करावी असे सांगितले आहे तर करावि का 🙏🙏🙏🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 ปีที่แล้ว +1

      अवश्य करून घ्या गुरुदेव दत्त ...

    • @suresh.thanksaarde4305
      @suresh.thanksaarde4305 2 ปีที่แล้ว

      @@JyotishKatta धन्यवाद 🙏

  • @mamtasawant9083
    @mamtasawant9083 ปีที่แล้ว

    अतिगड योग असेल तर काय करावे.शातीकरावी.का.

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  ปีที่แล้ว

      शांती करावी .

  • @grisha_vedha
    @grisha_vedha ปีที่แล้ว

    Atigand yog vr janm jhala asel tr konti shanthi kravi

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  ปีที่แล้ว

      अतीगंड शांती करावी .

  • @narayankulkarni3525
    @narayankulkarni3525 ปีที่แล้ว

    जन्म पत्रिका तयार करण्यात येऊ शकेल असे सरळ सोप्पा भाषेत माहीती पुस्तक उपलब्ध असल्यास ते कुठे मिळेल याची अपणांकडून माहीती मिळेल काय?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  ปีที่แล้ว

      यासाठी जाणकार ज्योतिषाकडून ज्योतिषशास्त्र अगोदर शिकून घ्यावे म्हणजे आपल्याला कुंडली स्वतः बनवता येईल कारण काही गोष्टी या शिकून कराव्या लागतात प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन करावे लागतात . गुरुदेव दत्त .

  • @nctresonance6065
    @nctresonance6065 3 ปีที่แล้ว +1

    Bhadra vishti ha yog ahe ki Karan ahe ??????

  • @dnyaneshwarbhale9903
    @dnyaneshwarbhale9903 4 ปีที่แล้ว

    माझ्या मुलीचा जन्म पौर्णिमेला झाली तर तिचा शांती करावी लागेल का

  • @sharadpalkar7689
    @sharadpalkar7689 ปีที่แล้ว

    माला दि7/10/2020रोजी वेळ 2.13मि दुपारी मुलगी झाली आहे तिला गंड योग सांगीतले आहे हि शांती करावी असे सांगितले आहे हे बरोबर आहे का व तिचे नाव काय ठेवायचं ही माहिती हवी आहे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  ปีที่แล้ว

      जन्माच्या वेळी गंड योग असल्यास अवश्य शांती करून घ्यावी . गुरुदेव दत्त .

  • @nandkishorkale8458
    @nandkishorkale8458 4 ปีที่แล้ว +7

    सर भद्रा योग म्हणजे काय भद्रा नाव चा विधी करण्याचा सांगितले आहे कृपया मार्गदर्शन करा ही नम्र विनंती🙏🙏

    • @prasadpotdar1127
      @prasadpotdar1127 ปีที่แล้ว

      भद्रा म्हणजे विष्टी करण आहे...त्यांची शांती करून घ्यावी

  • @sanjaydange9492
    @sanjaydange9492 ปีที่แล้ว

    सर उन्हाळ्यात ऊन खुप पडते, त्यामुळे पिक वाळते,आणि पावसाळ्यात ऊन हवे असते पण त्यावेळी ऊन पडत नाही, मला हवे तेव्हा ऊन आणि नको त्यावेळी सावली हवी आहे, या सुर्य शांती करता येते का?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  ปีที่แล้ว

      गुरुदेव दत्त .

  • @prathmeshdoba2227
    @prathmeshdoba2227 3 ปีที่แล้ว

    Sir gand yog ani atigand yogachi shanti kravi lagte ka

  • @businessofsharemarket3444
    @businessofsharemarket3444 4 ปีที่แล้ว

    अंजली नावांची रास कोणती येते गूरुजी

  • @ganesh-by9hd
    @ganesh-by9hd ปีที่แล้ว

    भद्राशांती कुठे करावी

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  ปีที่แล้ว

      मंदिरात किंवा तीर्थक्षेत्रात ....

  • @archanamane7940
    @archanamane7940 ปีที่แล้ว

    जुळ्यांची शांती कधी करावी

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  ปีที่แล้ว

      मुहूर्त पाहून करावी .

  • @marathikatha143
    @marathikatha143 ปีที่แล้ว

    सर माझ्या बाळाला विष्टी शांती करायला सांगितले होते आता तो 3 ईयर चा आहे प्लीज मला माहिती द्या कि विष्टी शांती कशी आणि कधी करायचं ते.

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  ปีที่แล้ว +1

      आपल्या गुरुजींकडून मुहूर्त काढून शांती करून घ्यावी .

    • @marathikatha143
      @marathikatha143 ปีที่แล้ว

      @@JyotishKatta dhanyavad🙏

    • @ganesh-by9hd
      @ganesh-by9hd ปีที่แล้ว

      भद्राशांती कुठे करायची असते. उदाहरण म्हणजे मंदिर की घरी

  • @sangitapatil974
    @sangitapatil974 4 ปีที่แล้ว

    पण बाकीच्या नक्षत्रा विषयी काही माहिती सांगितली नाही श्रवण चित्रा

  • @jayeshpatil8145
    @jayeshpatil8145 2 ปีที่แล้ว

    जोशी महाराज माझी व्यक्तिपात शांती करायची आहे
    मी कल्पेश मंगेश पाटील.

  • @omkarbarure1896
    @omkarbarure1896 3 ปีที่แล้ว +2

    दिनांक: ११/०२/२०२१
    वार: गुरुवार
    जन्मवेळ: ४:४८(दुपारी)
    .
    .
    कृपया बाळाचे पंचांग सांगावे ही विनंती ... आमच्या विनंतीनस मान ठेवून आपण प्रत्युत्तर द्यावे 🙏🙏