जनन शांति का करावी ? फायदे ? ग्रहशांती ? नक्षत्र ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2022
  • जनन शांति का करावी ? या विषयावर माहिती सांगितली आहे सर्वांनी आवर्जून पहावी
    ज्योतिष मार्गदर्शनाकरिता संपर्क
    wa.me/919975362966
    #नक्षत्र #ग्रहशांती #पितृपक्ष #भरणी #अविधवा #नवमी #गर्भवती #सोयर #सूतक #गणपती #स्थापना #शंका #निरसन#ग्रहण #सूर्य #चंद्र #मंत्र #जप #माळ #स्वप्न #swapn #dream #sankalp #संकल्प #भविष्य #पारायण #मंत्र #भाग्य #sankalp #गुरुजी #पूजन #parayan #दुर्गा #वास्तुदोष #वास्तु #vastushanti #महाशिवरात्री #वास्तुदोष #gurucharitra #parayan #sankalp #गुरुचरित्र #गुरुजी #जानेवारी #ज्योतिष #दिवसकार्य #दुर्गा #देव #नवचंडी #पसायदान #पारायण #पूजन #पौरोहित #प्रदोष #भविष्य #भाग्य #मंत्र #मांडणी #रत्न #लक्ष्मी #वास्तु #वास्तुपुरुष #शंख #शतचंडी #संकल्प #अध्यात्म #सप्तशती #गुरुवार #महालक्ष्मी #स्वप्न #रामरक्षा #गजेंद्रमोक्ष #शिव #चालीसा #पितृ #दोष #मार्गदर्शन #रुद्राक्ष #अष्टलक्ष्मी #स्तोत्र #नारायण #नागबली #त्रिपिंडी

ความคิดเห็น • 32

  • @archanakulkarni2403
    @archanakulkarni2403 5 หลายเดือนก่อน

    जनन शांती बद्दल खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @yogeshvetkar920
    @yogeshvetkar920 ปีที่แล้ว +1

    गुरुजी खुप छान माहिती दिलीत आपण धन्यवाद. 🙏🏻

  • @nitanarke2527
    @nitanarke2527 ปีที่แล้ว +2

    Vishtikarn shanti 25vya varshi jeli tr calte ky

  • @nimishahegiste8804
    @nimishahegiste8804 6 หลายเดือนก่อน

    Janan Shanti mhanje aaicha Ani mulach n patan as asta ka

  • @mandakinikulkarni3931
    @mandakinikulkarni3931 8 หลายเดือนก่อน

    कोणत्या नक्षत्राची शांती करावी? प्लीज सांगाल का?🙏🙏🙏🙏

  • @panduranggadkar1119
    @panduranggadkar1119 4 หลายเดือนก่อน

    विष्टी करण शांती ची माहिती सांगा

  • @ayodhyakadpatil2838
    @ayodhyakadpatil2838 11 หลายเดือนก่อน +1

    गुरूजी माझ बाळा चा जन्म 21june 23चा आहे.
    त्याच्या पत्रिकेत जनंन शांती आहे. तर कधी करावी.

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  11 หลายเดือนก่อน

      त्यासाठी त्याची जन्मपत्रिका तयार करावी लागेल मगच या विषयावर योग्य माहिती देता येईल

  • @pramilaghate9312
    @pramilaghate9312 ปีที่แล้ว +1

    मंगळ असेल तर काय कराव गुरूजी.सुनेला मंगळ आहे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  ปีที่แล้ว

      पत्रिका पाहून सांगता येईल

  • @swatiadsul7972
    @swatiadsul7972 2 หลายเดือนก่อน

    माझा मुलगा वय वर्ष 3, चांडाळ योग आहे किती वया पर्यंत शांती केली जाते, प्लीज रिप्लाय

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 หลายเดือนก่อน

      लवकरात लवकर करून घ्या

  • @sunitasalunkhe5378
    @sunitasalunkhe5378 9 หลายเดือนก่อน

    गुरूजी माझी मुलगी 31 वर्षाची आहे तिची जनन शांती गुरुजींनी करायला सांगितली आहे आता 31 व्ह्या वर्षी केली तर चालेल का

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  9 หลายเดือนก่อน

      होय

  • @sanjivkumardevkatte8552
    @sanjivkumardevkatte8552 5 หลายเดือนก่อน

    Maze age 50 ahe janan shanti karata yeil ka

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  5 หลายเดือนก่อน

      होय

  • @sureshmote4779
    @sureshmote4779 9 หลายเดือนก่อน +1

    वय माझे 64आहे मला जनन शाती आहे,काय करु

  • @user-oo1rz8yc2l
    @user-oo1rz8yc2l 6 หลายเดือนก่อน

    माझ्या मुलाची गायीच्या पोटा खालची शांती सांगितलेहोते पण काही कारणे ती राहिले आता तो वय 28 चालू आहे नोकरीला म्हणून तर अडचण येत आहे का

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  4 หลายเดือนก่อน

      लवकरात लवकर हा विधी करून घ्यावा अधिक वेळ वाया घालवून आपण मुलाचे नुकसान करीत आहात आधीच खूप उशीर झालेला आहे

  • @snehakadam4777
    @snehakadam4777 ปีที่แล้ว +1

    माझ्या मुलगाची लहाणपनी जननशांती केली होती तर एका गुरुजींनी सांगितले कि परत करावी लागेल.... कारण ती ताच्या शिक्षण ना साठी होती व आता त्याच्या पुढच्या आयुष्या साठी जणन शांती करावी लागेल अस असत का गुरुजी

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  ปีที่แล้ว

      पुन्हा करू नये अधिक माहिती व्हिडिओ मध्ये आहे

    • @snehakadam4777
      @snehakadam4777 ปีที่แล้ว

      @@RaneGuruji धन्यवाद गुरुजी

  • @subhashparab7351
    @subhashparab7351 11 หลายเดือนก่อน

    जेष्ठ अपत्य पौषे प्रसुती जनन शांती कशी करावी,

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  11 หลายเดือนก่อน

      परिचयातील गुरुजीशी संपर्क करावा ते विधी करतील

    • @subhashparab7351
      @subhashparab7351 11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद गुरुजी

  • @shalitachaudhari7617
    @shalitachaudhari7617 26 วันที่ผ่านมา

    Visti karan janma aahe

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  26 วันที่ผ่านมา

      शांती करून घ्यावी

  • @vrushalidalavi656
    @vrushalidalavi656 23 วันที่ผ่านมา

    जुळ्या मुलांची कोणती शांती करावी लागले

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  21 วันที่ผ่านมา

      यमल शांती

  • @VilasParve-yh2rw
    @VilasParve-yh2rw 5 หลายเดือนก่อน

    . ‌माझ नाव वि
    लास आहे 22/10/1975 वेळ 9/15मी मला जनन शांति आहे का

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  4 หลายเดือนก่อน

      wa.me/message/JCGRCBKT6HMGD1 या लिंक मार्फत व्हाट्सअप मेसेज वर संपर्क साधून विचारणा करा