उमेश पाटील गाडीखालचा कुत्रा नाही तर फाडून खाणारा वाघ आहे|आमदार व गुलाल घेऊनच करणार पक्षप्रवेश

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 39

  • @sitaramjadhav7607
    @sitaramjadhav7607 17 วันที่ผ่านมา +28

    मोहोळ परिवर्तन होणार नक्की होणार

  • @sandippawar4892
    @sandippawar4892 17 วันที่ผ่านมา +28

    कडक उमेश दादा पाटील

  • @maheshmetkari5573
    @maheshmetkari5573 17 วันที่ผ่านมา +21

    100% barobr

  • @GaneshJadhev-m3h
    @GaneshJadhev-m3h 11 วันที่ผ่านมา +3

    महाविकास आघाडी

  • @PrashantVagare
    @PrashantVagare 15 วันที่ผ่านมา +7

    राजू खरे

  • @RahulFarate-j5c
    @RahulFarate-j5c 12 วันที่ผ่านมา +4

    तुतारी 💯

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 15 วันที่ผ่านมา +7

    उमेश पाटील मंत्री होणार 💐

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 16 วันที่ผ่านมา +11

    भावी आमदार उमेश दादा

  • @aayeshainamdar3519
    @aayeshainamdar3519 11 วันที่ผ่านมา +2

    उमेश पाटील यांनी किती बोलत होता

  • @aayeshainamdar3519
    @aayeshainamdar3519 11 วันที่ผ่านมา +3

    कसं हसतोय हा

  • @prakashjawale9131
    @prakashjawale9131 11 วันที่ผ่านมา +2

    😂😂😂😂😂😂😂😂😂🎉

  • @GaneshPatil-lw3nd
    @GaneshPatil-lw3nd 16 วันที่ผ่านมา +2

    किती वेळा तेच तेच..लोक तुम्हाला ऐकून वैतागले तालुक्यासाठी काय करणार ते सांगा...

  • @shriyanishaankarate7458
    @shriyanishaankarate7458 17 วันที่ผ่านมา +8

    निवडणूक विधान सभेची आहे का जिल्हा परिषदेची आहे. विकासाच बोला. वैयक्तिक वादासाठी जनतेला वेठीस धरू नका. जनता सुध्न्य आहे.

  • @RajuDandge-tn1do
    @RajuDandge-tn1do 17 วันที่ผ่านมา +9

    विरोधकांना एक प्रश्न विचारायचा आहे.....,.......सारखे तुम्ही तहसील कार्यालय .निंबधक कार्यालय angar la नेले मनता.....बर याचा काही फायदा आम्हाला आहे का आम्हाला रोज तहसील मध्ये जावे लागते त्याज्यशिवाय आमचे काम होत नाही असे काय आहे का .अप्पर कार्यालय angar la नेले त्याच्याने सर्वाचा फायदा आहेत जी कामे मोहोळ मध्ये व्हायला १० दिवस लागायचे ती काम आता २,३ दिवसात होतात .विकासाच्या गोष्टीवर बोला सारखे कार्यालय angar la नेले हे ते ......तुम्ही विकासाचे बगा ग्रामीण भागातील रस्ते केलेले बगा ....हा एखादा अर्दा रस्ता राहिला असेल तर तो मार्गी लावण्याचे काम तात्या ,भाऊसाहेब ,रावसाहेब ,...मालक लगेच करतात .तुम्हाला या गोष्टीचे काय पडलेच नाही .........आता एक कुत्रा सारखाच भुकत असतो 🐕 हे केले नाही ते केले नाही ते केले नाही तू ज्या पक्षासाठी काम केले. त्या पक्षाने सुधा तुझी लायकी तुला दाखवली .......काय मने परदेश अध्यक्ष ......हा कुत्रा परदेश अध्यक्ष नाही पराया धन आपला अध्यक्ष आहे हा......................................जनतेनी विचार करा ..लोकनेते परिवाराची साथ द्या ...............आणि ..........विश्वास जुना अन तात्या पुन्हा ✌️

  • @chandrakantshembade8796
    @chandrakantshembade8796 17 วันที่ผ่านมา +2

    खरेचा चेहराच सगळं सांगून जातोय!!😅😅

  • @ajinkyaghatule4641
    @ajinkyaghatule4641 17 วันที่ผ่านมา +6

    राजु पेंटर...अणि उमेश छत्री...😂😂

  • @यशराजफार्मनर्सरी
    @यशराजफार्मनर्सरी 15 วันที่ผ่านมา

    अरे त्या राजूभाई न मावा खाल्ला काय र😂😂

  • @Marutikhare-b5d
    @Marutikhare-b5d 12 วันที่ผ่านมา

    Michmichaa dolyachaa

  • @salimpatil8622
    @salimpatil8622 17 วันที่ผ่านมา +4

    नविन काही तरी बोल आता

  • @sambhajijamdade2337
    @sambhajijamdade2337 14 วันที่ผ่านมา

    विकासावर बोला जरा....तेच तेच ऐकायला नको

  • @yogeshgund3793
    @yogeshgund3793 17 วันที่ผ่านมา +2

    तू काय केलं ते सांग

  • @Marutikhare-b5d
    @Marutikhare-b5d 12 วันที่ผ่านมา

    Are yala mahit ahee patlanvar bollya shivay ani yashwant manevr bollya shivay ha motha honar nahi mhanun satat tyancha vr ha manus tika karat asto😂

  • @avinashwaghmare7029
    @avinashwaghmare7029 17 วันที่ผ่านมา

    Only yashwant tatya Mane

  • @aayeshainamdar3519
    @aayeshainamdar3519 11 วันที่ผ่านมา

    तुला काय प्रॉब्लेम आहे बाबा कामाचं बोल

  • @SPp-lh7mr
    @SPp-lh7mr 15 วันที่ผ่านมา

    अरे तो राजू 😂😂आमदार नाही होणार अजून लहान बाळासारखी दिसतो 😂

  • @aayeshainamdar3519
    @aayeshainamdar3519 11 วันที่ผ่านมา

    तु हि महिलां ना कसं बोलतो बाई योजना

  • @rohittambe6178
    @rohittambe6178 14 วันที่ผ่านมา

    बोलण्याच्या शर्यतीत तू कोणाला न जिंकू देणारा विनर आहेस 😂 कामाच्या बाबतीत तू zero 😂😂

  • @mm45454
    @mm45454 16 วันที่ผ่านมา +1

    आर्र 2 महिन्या खाली मोहीते पाटलांना शिव्या घालत होता आणि आता तुतारी हातात घेतली #लाचार🙏 🤣🤣🤣

  • @RajuDandge-tn1do
    @RajuDandge-tn1do 17 วันที่ผ่านมา +6

    विरोधकांना एक प्रश्न विचारायचा आहे.....,.......सारखे तुम्ही तहसील कार्यालय .निंबधक कार्यालय angar la नेले मनता.....बर याचा काही फायदा आम्हाला आहे का आम्हाला रोज तहसील मध्ये जावे लागते त्याज्यशिवाय आमचे काम होत नाही असे काय आहे का .अप्पर कार्यालय angar la नेले त्याच्याने सर्वाचा फायदा आहेत जी कामे मोहोळ मध्ये व्हायला १० दिवस लागायचे ती काम आता २,३ दिवसात होतात .विकासाच्या गोष्टीवर बोला सारखे कार्यालय angar la नेले हे ते ......तुम्ही विकासाचे बगा ग्रामीण भागातील रस्ते केलेले बगा ....हा एखादा अर्दा रस्ता राहिला असेल तर तो मार्गी लावण्याचे काम तात्या ,भाऊसाहेब ,रावसाहेब ,...मालक लगेच करतात .तुम्हाला या गोष्टीचे काय पडलेच नाही .........आता एक कुत्रा सारखाच भुकत असतो 🐕 हे केले नाही ते केले नाही ते केले नाही तू ज्या पक्षासाठी काम केले. त्या पक्षाने सुधा तुझी लायकी तुला दाखवली .......काय मने परदेश अध्यक्ष ......हा कुत्रा परदेश अध्यक्ष नाही पराया धन आपला अध्यक्ष आहे हा......................................जनतेनी विचार करा ..लोकनेते परिवाराची साथ द्या ...............आणि ..........विश्वास जुना अन तात्या पुन्हा ✌️

    • @TanajiBhandare-t1s
      @TanajiBhandare-t1s 16 วันที่ผ่านมา +3

      तू अनगर चा आहे म्हणून तू खुश आहे पण आम्ही पेनुर पाटकुल त्याने काय करायचे