Pune Nashik Highway Accident : आमदाराच्या पुतण्याने बाईकस्वाराला चिरडलं,अपघात नेमका कसा घडला?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • #pune #nashik #maharashtra #dilipmohitepatil #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #raigad #laxmanhake #obcreservation #ashadhiwari2024 #Yashimatithakur #amravati #Rainyseason #Tourism
    Pune Nashik Highway Accident : आमदाराच्या पुतण्याने बाईकस्वाराला चिरडलं,अपघात नेमकं कसा घडला?
    Video Credit: | Sanket Varak /Producer | Imran Shaikh /Editor
    ABP Majha Live TV | Laxman Hake | OBC Reservation | Chhagan Bhujbal | Raj vs Uddhav | Monsoon
    Manoj Jarange Patil Janla Antarwali Sarati Live Updates | Laxman Hake OBC Protest Jalna Updates | Maharashtra Rain Updates | मनोज जरांगे पाटील जालना अंतरवाली सराटी | मराठा आरक्षण | लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण उपोषण अपडेट्स | महाराष्ट्र पाऊस लाईव्ह | Devendra Fadnavis BJP Meeting | Chhagan Bhujbal Big Statement on Ajit Pawar | छगन भुजबळ नाराज? | देवेंद्र फडणवीस भाजप कमिटी बैठक | Shiv Sena Vardhapan Din Updates | Thackeray vs Shinde | उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे | शिवसेना वर्धापन दिन |मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौ-यावर | तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडणार |
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | आंतरराष्ट्रीय योगा दिवस

ความคิดเห็น • 56

  • @machhindratangal2974
    @machhindratangal2974 2 หลายเดือนก่อน +43

    घटना गंभीर आहे , या लोंकाना जनतेने च धडा शिकवावा , हा सहीसलामत सुटणार !

  • @vijayshirsath9367
    @vijayshirsath9367 2 หลายเดือนก่อน +28

    कृपया 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितला पाहिजे या पेक्षा मोठी शिक्षा देऊ नये

  • @Santosh-kb7ws
    @Santosh-kb7ws 2 หลายเดือนก่อน +12

    आमदाराचं कोण मेल असत अपघातात
    तर समोरच्याचे आत्ता पर्यंत होत नव्हतं झालं आसत
    आहो अपघात कसा झाला हे तुम्ही दाखवलं
    त्या बिचाऱ्या दुचाकी वाल्याने काय शेतातून गाडी चालवायची होती का
    हे आमदारांनी सांगावे

  • @ranjeetnawadkar7659
    @ranjeetnawadkar7659 2 หลายเดือนก่อน +25

    आमदार लागला कामाला
    पुतण्याला वाचवायला

    • @pratikt9615
      @pratikt9615 2 หลายเดือนก่อน

      लाचार लोकं झालं आहे, पैसा, दारू, चैनी साठी, लोकं ची रोग वाढली आहे, माणुसकी विसरून गेली आहे

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 2 หลายเดือนก่อน +33

    पोलिसांनी भेदभाव करु नये सखोल चौकशी केली पाहिजे

    • @pratikt9615
      @pratikt9615 2 หลายเดือนก่อน

      100% लाचार पोलीस

  • @ansarpathan1037
    @ansarpathan1037 2 หลายเดือนก่อน +8

    गरीब च्या जीवाला काही किंमत नाही, सर्व काही दाबले जाईल

  • @VishalSukale-vr7yj
    @VishalSukale-vr7yj 2 หลายเดือนก่อน +18

    Maj.......money...& power......

  • @sagarrajguru4865
    @sagarrajguru4865 2 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद भाऊ तुम्ही न्यूज दाखवली
    पण पोलीस नाही रे दादा त्याचं काम नीट करत
    ते आमच्या सारखे गरीब /सामान्य माणूस /यांनाच नियम /कायदा /करतात ...
    जबरदस्ती करतात

  • @suhassambherao4399
    @suhassambherao4399 2 หลายเดือนก่อน +6

    आमदारांचा😂😂😂😂😂 लाडका होता त्याच्यामुळे काही कोणी त्याचं करू शकत नाही😂😂😂

  • @ramakantchippa2829
    @ramakantchippa2829 2 หลายเดือนก่อน +2

    कोणताही पक्षाचा आमदार असू तो निर्दोष सुटतो यावर शंका उपस्थित करण्याचे कारण नाही सत्तेपुढे काहीच चालत फक्त नागरिकांनी बातम्या ऐकत राहायचं परमेश्वर पोलीस खात्यातील चौकशी अधिकारीला मेलेल्या माणसाविषयी न्याय देण्यासाठी सद्बुद्धी देवो

  • @nileshbhosale4504
    @nileshbhosale4504 2 หลายเดือนก่อน +7

    आता पोलीस निबंध लिहतील

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 2 หลายเดือนก่อน +6

    कोण दोषी आहे हे स्पष्ट दिसते आहे, आता पोलीसांचा रोल महत्वाचा आहे, निस्पक्षपाती पणे तपास करावा

    • @pratikt9615
      @pratikt9615 2 หลายเดือนก่อน +1

      काय आमदार ची लोकं, पोलीस गप्प बसणार! नाही तर corroption बस 🤣तेवढच बोलायचं होतं

  • @y.p547
    @y.p547 2 หลายเดือนก่อน +6

    सगळ संविधानाच्या rule नुसार आरोपी अल्पवयीन असेल त्याला निबंध लिहायला द्या, अणि सोडून द्या

  • @pappugaikwad7356
    @pappugaikwad7356 2 หลายเดือนก่อน +2

    माज आला ह्या नेत्याचा पोरांना

  • @AshuKhillari1123
    @AshuKhillari1123 2 หลายเดือนก่อน +1

    माझा भावाला न्याय मिळालंच पाहिजे पालक मंत्री गृह मंत्री सरकार ला माला एक प्रश्न आहे आज आमचा सारख्या सर्व सामान्य माणसामुळेच तुम्ही त्या पदावर आहात आणि तुमची पोर असे कांड करतात तर त्यावर तुम्ही इज्जत पदासाठी पैसे फेकून आमचा सारख्या गरीब समाजातल्या माणसाला न्याय मिळू देत नय ही पाप कुठं फेडशल एक लक्षात ठेवा इथेच केले इथेच भोगायचंय.. तुमचा साठी एक न्याय आमचा साठी एक न्याय का माननीय मोदी साहेब तुम्ही न्याय वेवस्थे वर लक्ष घाला आणि आज माझा भावासारखंच किती तरी राजकारणी मोठ्या मुलांचा गैरवर्तन माजामुले किती लोकांचे बाळी गेले आणि शेवटी इथे पण राजकारण केल गेलं पण माझा भावासारख्या किती तरी लोकांना न्याय मिळाला नाही... माझा भावाला न्याय मिळालाच पाहिजे माझा भावाची चूक नसतानाही त्याचा जीव गेला आहे त्या मयूर मोहित्याला शिक्षा झालीच पाहिजे

  • @pratikt9615
    @pratikt9615 2 หลายเดือนก่อน +2

    आमदार लोकं असच करतात, आरोप असलं 100% तरी, तरी आरोप कशी फेटायळाची ते बगतात, पोलीस पण त्यात कमिशन, डॉक्टर पण 😮, त्यामुळे सुधरत नाही देश

  • @pratapkhairnar8275
    @pratapkhairnar8275 2 หลายเดือนก่อน +1

    जर तो आमदाराचा putny नसता तर abp maza चे बातमीदार गेले असते का तिथे. ....रोज किती अपघात होतात... तिथे पण जा.

  • @arifsayyad5628
    @arifsayyad5628 2 หลายเดือนก่อน +1

    पोलिसांना योग्य तपास करावा..... राजकीय दबाव आणानार्या बाराबोढ्या च्या पासून दूर राहिले पाहिजे

  • @pramodgajinkar6945
    @pramodgajinkar6945 2 หลายเดือนก่อน

    दुचाकीस्वार मागून धडकला असे आमदार महाशय म्हणतात व फोर व्हिलर गाडी समोरून damage झाली आहे

  • @Bhushan661
    @Bhushan661 2 หลายเดือนก่อน +1

    Majale ahe nete jamindar paisacha maaj
    Garibani jagayach ki nahi

  • @gogo0276
    @gogo0276 2 หลายเดือนก่อน +3

    Aata kiti panacha nirbandh lihaycha 😢

  • @ujwalapawar5990
    @ujwalapawar5990 2 หลายเดือนก่อน +2

    Now his party will save him n try to show that he was not at fault.

  • @rameshmahale8486
    @rameshmahale8486 2 หลายเดือนก่อน +2

    कोणत्या लेन मध्ये घुसला ते पहिले बघा?

    • @Abhsjdj
      @Abhsjdj 2 หลายเดือนก่อน +1

      बरोबर.

  • @sanjaypatil3396
    @sanjaypatil3396 2 หลายเดือนก่อน +1

    Easy writing for 300 words

  • @rajendra2862
    @rajendra2862 2 หลายเดือนก่อน

    निबंध हा शब्द लिहायला सांगा

  • @moh4221
    @moh4221 2 หลายเดือนก่อน

    एक आरोपी पण हे असतात हा नाही वा " उघडे डोळा .....

  • @lordlcs-nu1ev
    @lordlcs-nu1ev 2 หลายเดือนก่อน +1

    पोलीस सेटल मेन्ट करतील 😂

  • @MeghaRaje-kp7pv
    @MeghaRaje-kp7pv 2 หลายเดือนก่อน +1

    Aata kiti panacha nibandh lihaycha

  • @hirve007_sarhmun
    @hirve007_sarhmun 2 หลายเดือนก่อน +1

    Ghanta Tapas Karnar

  • @ambadaskale8782
    @ambadaskale8782 2 หลายเดือนก่อน

    😢

  • @abhayballal4077
    @abhayballal4077 2 หลายเดือนก่อน

    अरे मीडिया वाले बास करा तुमचं लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करायला लागतोय आणि तुम्हाला न्यूज लागते

  • @Sam14708
    @Sam14708 2 หลายเดือนก่อน

    माजी आमदार

  • @Pokemon12345-n
    @Pokemon12345-n 2 หลายเดือนก่อน +1

    Ata amadarachya relative chi magruri yawar essay lihayala lawanar. Ani HC government la bail la virodh karata mhanun notice denar.

  • @shashikantpardeshi5918
    @shashikantpardeshi5918 2 หลายเดือนก่อน

    पूर्ण पोलीस 😮

  • @manojmane7207
    @manojmane7207 2 หลายเดือนก่อน

    आमदाराला जेल मधे पहिले टाका

  • @bhartikangane6430
    @bhartikangane6430 2 หลายเดือนก่อน

    Take action against mohite