लग्न झालेल्या व्यक्तीवर प्रेम करण योग्य कि अयोग्य ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • माझी वेळ घेण्यासाठी 80100 93939 या माझ्या ऑफिसच्या नंबर वरती व्हाट्सएप करा...
    रिलेशनशिप प्रोब्लेम्स, फॅमिली प्रॉब्लेम्स यामध्ये अडकला आहात..? योग्य निर्णय घेता येत नाहीये...? सगळ्या त्रासातून बाहेर पडायचं आहे..? अहो मग मी आहे ना. आपण थेट कॉलवर बोलून तुमच्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढू शकतो.
    (लक्षात ठेवा ही पेड प्रायव्हेट कॉल सर्व्हिस आहे ; यासाठी थोडे पैसे तुम्हाला पेड करावे लागतील)
    याशिवाय तुम्हाला माझं काम आवडत असेल आणि या कार्याला सपोर्ट करावयाचा असेल तर 80100 93939 (गुगुल पे / फोन पे) या नंबरवरती तुमचा पाठिंबा दर्शवू शकता.
    - विष्णू ----------------------------------------------------------------------------------------
    Best way to contact us
    Email : mail@VishnuVajarde.com
    Like Our Facebook Page:
    / vishnuvajarde
    Follow Us on Instagram for Instant Updates:
    / vishnu.vajarde
    Follow Us on Twitter:
    / vishnuvajarde
    ----------------------------------------------------------------------------------------
    प्रेम 😍, प्रेमातली स्वप्नं 😘 आणि शेवटी मिळणारा "धोका"... 😥😢
    ( • प्रेम 😍, प्रेमातली स्व... )
    प्रेमाची व्याख्या करताना... First side love, look आणि बरंच काही...💘💓❤️💔💕💖💗💙💚💛💜🖤💝
    ( • प्रेमाची व्याख्या करता... )
    हृदयाला भिडणारी मराठी ब्रेक-अप स्टोरी - आज खूप दिवसांनी तिचा फोन आला...
    ( • हृदयाला भिडणारी मराठी ... )
    प्रेम-बीम साला झूट असतं का...? सगळा टाईमपास असतो का...? प्रेमामध्ये शरीर संबंध काय योग्य काय अयोग्य?
    ( • प्रेम-बीम साला झूट असत... )
    आता ते सारं आठवत राहिलं - ते दोघे दुरावले खरे पण आजही एकमेकांना विसरू शकत नाहीत...
    ( • आता ते सारं आठवत राहिल... )
    ----------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 1.2K

  • @VishnuVajarde
    @VishnuVajarde  3 ปีที่แล้ว +23

    प्रेम, ब्रेक-अप, पॅच-अप, डिप्रेशन, मूव्हऑन, अफेअर, करीयर, कुटुंब, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रॉब्लेम मधून बाहेर पडायला, तुम्हाला आधार द्यायला तुमचा मित्र म्हणून मी तयार आहे. आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी 8010093939 या नंबरवरती WhatsApp करा. माझी टीम तुम्हाला पुढची माहिती देईल.

    • @pratimayadav8742
      @pratimayadav8742 2 ปีที่แล้ว +2

      खरंच सर प्रेम वगैरे काही नसतं आणि असेलच तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे राहायला हवं शंभर टक्के बरोबर आहे तुमची माहिती

    • @manishalagdive4958
      @manishalagdive4958 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे सर

    • @Naturreiswell
      @Naturreiswell 5 หลายเดือนก่อน

      Very nice
      Kay he sarv mahiti free madhe deta ka jar he as asel tar khupch chan bar ka.

  • @anjalikavade1490
    @anjalikavade1490 3 ปีที่แล้ว +98

    Sir.... खरोखर तुम्ही बरोबर आहे ...एका माणसामुळे पूर्ण लाईफ खराब होते ....जगण्याची इच्छा संपते ...समोरचा व्यक्ती निवांत आपल आयुष्य जगत असतो ...आणि आपण त्याच्या साठी आपल्या आयुष्याची माती करून घेतो .

  • @aniketpatil8545
    @aniketpatil8545 ปีที่แล้ว +21

    कलयुगात प्रेम ही संकल्पना मुळात नाहीच...आहे ती फक्त वासना बाकी काही नाही.मित्र मैत्रिणींनो🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ramkarad8823
      @ramkarad8823 7 หลายเดือนก่อน

      तुमचा नंबर भेटेल का

  • @amitakasar2385
    @amitakasar2385 3 ปีที่แล้ว +95

    कळत नकळत प्रेम होते. पण त्याला आपण काहीच करू शकत नाही. समोरचा व्यक्ती आपल्याला आवडू लागला की आपण पूर्ण आहारी जातो. त्याची काळजी घेतो. आपण काय करतो ह्याचे ही भान नसते. कारण आपण निस्वार्थी प्रेम करत असतो. प्रेम कुणावर ही होवू शकते.

    • @user-lo2uc4pf6l
      @user-lo2uc4pf6l 3 ปีที่แล้ว +1

      💯❤️

    • @swarajtechnical2711
      @swarajtechnical2711 2 ปีที่แล้ว +3

      Right mala pn tasch zal yar ky kru kahich samjat nahi

    • @aniketpatil8545
      @aniketpatil8545 ปีที่แล้ว +3

      प्रेम करा पण एकाला फसवून,विश्वासघात करून दुसऱ्यावर केलेलं प्रेम हे प्रेम नसत...तर ते एक attraction असत मजे लुटण्यासाठी निवडलेले एक other option असत 🙏🏻

    • @avinashsuklikar6641
      @avinashsuklikar6641 ปีที่แล้ว

      Mala pan ly tras hoto
      Ky karoo

  • @aachalhadke2483
    @aachalhadke2483 3 ปีที่แล้ว +387

    कोणत्या एका व्यक्तीवर मनापासून प्रेम करणे चुकीचं नाही।खूप अडचणी असतात पण ,शेवटी मन ते मन असते।।मला माहित नाही की कितपत योग्य आहे पण लग्न झालेल्या व्यक्तीवर प्रेम करणं पूर्णपणे अयोग्य सुद्धा नाही

    • @targetpolicebharti6204
      @targetpolicebharti6204 3 ปีที่แล้ว +2

      Barobar mam

    • @manojbankar1152
      @manojbankar1152 3 ปีที่แล้ว +30

      Agdi barobar me pn 1 jani var Prem karto...tich lagn jalat tiche mistre expire jale ti pn prem karte..pn amach ghari kalalya mule ti khup lamb nighun geli ahe ...mi ajun tichi vat bagtoy ..tichya stahi ajun lagn pn kel nahi

    • @divyapalvi1228
      @divyapalvi1228 3 ปีที่แล้ว +5

      Akdam barobar...........

    • @shubhampatil_official_73
      @shubhampatil_official_73 3 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @sachinibite9709
      @sachinibite9709 3 ปีที่แล้ว +2

      बरोबर बोलली तू एकदम खर आहे मला पण वाटत नाही की हे अयोग्य आहे ✋🤗

  • @diptikaurati947
    @diptikaurati947 3 ปีที่แล้ว +6

    बरोबर आहे तुमचं प्रेम नसून attraction आहे फक्त प्रेम नाव दिलं आहे पण प्रेम म्हणजे काय हे अजून पण एक खेळ समजतात .....खूप आहे बोलण्या सारखं जे तुमच्या या व्हिडिओ मधून सांगितले तुम्ही ......खूप आवडले आपल्याला तुमचे व्हिडिओ sir.....👌👌👌

  • @nitinacharekar4309
    @nitinacharekar4309 3 ปีที่แล้ว +178

    मनापासून प्रेम झाले तर काही करू शकत नाही शेवटी मन आहे त्याला कोणी काही करू शकत नाही प्रेम हे प्रेम असते जर कोणी प्रेम केले तर ते शेवटपर्यंत प्रेम करा पण मनापासून करा प्रेम करणे चूकीचे नाही

  • @sudamrothe1751
    @sudamrothe1751 3 ปีที่แล้ว +101

    खरंच प्रेम असेल तर,निस्वार्थी असावे राधाकृष्णा सारखे.

    • @sachinphasale265
      @sachinphasale265 3 ปีที่แล้ว +1

      Khar ahe pn mi asech mhanaycho yaar.pn avghad ahe

  • @aniketpatil8545
    @aniketpatil8545 ปีที่แล้ว +24

    प्रेम करा पण एकाला फसवून,विश्वासघात करून दुसऱ्यावर केलेलं प्रेम हे प्रेम नसत...तर ते एक attraction असत मजे लुटण्यासाठी निवडलेले एक option असत 🙏🏻

  • @user-dy5wi2fw1q
    @user-dy5wi2fw1q 3 ปีที่แล้ว +25

    खरंच जर प्रेम आसेल तर ते राधा कृष्णा सारखेच असावे प्रेमामधे कशाचाच मोह हा नसावा

  • @PrakashPawar-lg3nm
    @PrakashPawar-lg3nm 3 ปีที่แล้ว +27

    माझ पण लग्न झालय तिचपण झालय पण
    दोघाना प्रेम झालय सोडायचा खुप प्रेन्त करतोय
    पण दोघेपण आजारी पडतो आम्ही आगात ताकतच नाही राहत 😔

    • @bhushanpimpale6336
      @bhushanpimpale6336 ปีที่แล้ว

      त्या दुःखातून कसे सावरालात

  • @radachavhan5635
    @radachavhan5635 3 ปีที่แล้ว +11

    अयोग्य आहे, कारण पती हे पतीच असतात दुसरे हे क्षणिक सूख असते आपल्या ला जे हवे ते पती पत्नी दोघांनी एकमेकांना सांगितले तर कोणी तिसरा व्यक्ती कितीही ढवळाढवळ करु दे तो, किंवा ती वाटच पाहत राहील

  • @noahjordan1559
    @noahjordan1559 3 ปีที่แล้ว +93

    समतोल राखून आणि मर्यादा सांभाळून एकमेकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली तर दोन्ही व्यक्ती जीवनाचा खरा आनंद घेवू शकतात. कायद्याने या आधारावरच अश्या संबंधाला मान्यता दिलेली आहे. केवळ नवरा किंवा बायकोचे नाते हे एकनिष्ठतेच्या सामाजिक चौकटीत ठेवून नैसर्गिक आनंदा पासून वंचित ठेवत असेल तर पूर्ण आयुष्य का या जोखडात रहावं? विवाह बाह्य संबंधातून जर दोघांच्याही मानसीक, भावनिक व शारिरीक गरजा पूर्ण होत असतील तर असे नाते ठेवणे गैर नाही. मात्र त्या नात्यात स्वार्थ किंवा शारिरीक गरज नसावी तर प्रामाणिकाता हवी.

    • @sadhanapatil7539
      @sadhanapatil7539 3 ปีที่แล้ว +1

      Agdii brobr . ......

    • @anjalishirkar4877
      @anjalishirkar4877 3 ปีที่แล้ว

      Barobar

    • @MarinoEditz_
      @MarinoEditz_ 3 ปีที่แล้ว

      I totally disagree with u...

    • @akashbangale1199
      @akashbangale1199 3 ปีที่แล้ว

      Shevti illegal ch na pn

    • @alkagaikwad6883
      @alkagaikwad6883 2 ปีที่แล้ว +3

      खरच कोणी असत का अस? समोरून वेळ देणारा समजून घेणारा😧😢

  • @surajjadhav7688
    @surajjadhav7688 2 ปีที่แล้ว +9

    शेवटी प्रेम करणं चुकीचं नाही.पण हा आयुष्याचा प्रश्न आहे. फक्त एवढच सांगणं आहे कि प्रेमात कोणी बरबाद होऊ नका... 🙏

  • @shubhampatil_official_73
    @shubhampatil_official_73 3 ปีที่แล้ว +58

    जर आपण त्या लग्न झालेल्या व्यक्ती शिवाय राहू शकत नाही तर मग काय करायचं??

    • @suhaskamble5043
      @suhaskamble5043 3 ปีที่แล้ว

      Sang tu aat

    • @hetalbenodkar
      @hetalbenodkar 3 ปีที่แล้ว +3

      Aani jar te doghe hi married asle aani tyanch affair aahe tr tyanni ky Kara?

    • @hetalbenodkar
      @hetalbenodkar 3 ปีที่แล้ว +1

      Plz rpy me🙏🙏🙏🙏🙏

    • @narayanamte1983
      @narayanamte1983 3 ปีที่แล้ว +2

      Maj tasec aahe bhava

  • @nikhiljadhav2140
    @nikhiljadhav2140 3 ปีที่แล้ว +8

    कसे काही नाही....खरे प्रेम ते खरे प्रेम आहे....घटस्फोट हे योग्य मार्ग आहे...ही गोष्ट खरी आहे....मग एकत्र येन योग्य

  • @nitinumare7428
    @nitinumare7428 2 ปีที่แล้ว +6

    प्रेम करण पाप नाही पण ते निस्वार्थ असावं... इश्क की आखरी किस्त जिस्म है .. जिस्म मिल जाये तो इश्क खतम... अस नसावं रे कधी... तिच्या वेदना, भावना, आणि तिला संपूर्ण पने समजून घेता आलं पाहिजे... तर कुठे त्याला अर्थ असतो... ती समजते सर्व पण.... असो... पण लग्न नंतर प्रेम करणे हे पाप नाहीये... बस...

  • @neharajveer9660
    @neharajveer9660 2 ปีที่แล้ว +4

    अयोग्य आहे दादा कारण माझे mr च पण लग्ना आधी अफेअर होत आणि लग्ण झाल्या वर ते तिच्या सोबत च अफेअर बंद करू शकले नाही आणि जेव्हा मला समजल की अजून हि त्यांचं चालू आहे तर मला खूब बेकार वाटल पण आता माझे mr फक्त आठवण च करते माझ्या समोर तिची पण आता काही नाही आता शॉर्ट कट मधे atrraction महंतात न तस

  • @Bitsamu
    @Bitsamu 3 ปีที่แล้ว +2

    Right bolat Sir.
    Mazi condition ashich ahe.
    Maza nvra tyacya vahini sobat lgnadhi Hot sgl. MI fasvle gele Sir. Ata divorce chi process suru ahe
    Tumhi yogy bolat Sir
    Thank you so much

  • @samadhanmali883
    @samadhanmali883 3 ปีที่แล้ว +10

    कारण जीवनामध्ये काही गोष्टी मिळतं नाही म्हून सोडून देणं चुकीचं आहे पण जे निसर्गाने दिले आहे त्याला विरोध करून काही पण नाही करायचं मनापासून प्रेम असेल तर ते अयोग्य नाही

    • @msshy2429
      @msshy2429 3 ปีที่แล้ว

      Ekdm brobr

    • @poojachavan4333
      @poojachavan4333 3 ปีที่แล้ว +2

      Mi tumcha matashi sahmat ahe

    • @poojachavan4333
      @poojachavan4333 3 ปีที่แล้ว

      He pan mstwach ahe ki ayush ekdach milt

  • @hemantshathe1185
    @hemantshathe1185 3 ปีที่แล้ว +34

    Hi सर हे अयोग्य आहे कोणावर प्रेम असेल तर त्याच्याशी लग्न करा तो किंव्हा तीचे लग्न झाले असेल तर खरच आपल्या जोडीदाराला खर सांगा व सरळ वेगले व्हा नाही तर आपल्या जोडीदारालाशी एकदम इमानदारीने रहा

  • @alkagite6133
    @alkagite6133 3 ปีที่แล้ว +12

    एखाद्या व्यक्ती च नेचर जर असे असेल तर पत्नी काहीच करु शकत नाही तो व्यक्ती ऐकायला तयार जर नसेल तर बसून बोलण्याचा उपयोग नाही

  • @jyotigurav9977
    @jyotigurav9977 3 ปีที่แล้ว +4

    👍👍सर तुमच बरोबर आहे.पण काही जणांचं नाही इलाज असतो त्यामुळे काहीजण असं करतात.. प्रेम करणं गुन्हा नाही पण सगळं सांगून घरातल्यांना करावे...🙏🙏

  • @prajaktashinde1556
    @prajaktashinde1556 3 ปีที่แล้ว +23

    Sir jar mulila lagn zalelay mulavar Prem zal asel ani tyanch true love asel te doghe 10 year's pasun ekmekanvar Prem karat astil tr tya mulini kay karav ??plz answer

  • @kishorlangade4219
    @kishorlangade4219 3 ปีที่แล้ว +9

    आरे भाऊ माझं पण अजून लग्न नाही झालं आणि माझं ही खरं खरं खुपचं प्रेम आहे एका लग्न झालेल्या बाई सोबत पण खरच यार मी तीच्या शिवाय नाही जगु शकत आणि ती पण माझ्याशिवाय नाही जगु शकत आणि आम्ही पळुन जाऊन लग्न सुद्धा नाही करु शकत म्हणून खुप च दुःखी आहे आम्ही दोघेही 😔😭😭😭

  • @kiransable7734
    @kiransable7734 3 ปีที่แล้ว +5

    Divorce jhalelya vyakti barobar relationship thevan barobar ahe ka....tyache kay parinam hou shaktat kiva pudhe jaun problems kay yeu shaktat ani deal kas karav tya vyakti barobar.....plzzz hya var video banva

  • @ravindrajadhav1730
    @ravindrajadhav1730 2 ปีที่แล้ว +3

    एकदम सत्य बोलला सर
    माझ्या बाबतीत अस चालू आहे
    निर्णय घेऊ न बाहेर पडलंल् चागलं
    अजून लग्न होयच माझं
    1 वर्षात लाईफ ची वाट लागून गेली
    दारू परवडली एक वेळ
    लग्न झालेल्या बाई वर प्रेम करण
    एकदम चुकीची बाब आहे
    शरीरिक आकर्षण
    प्रेम वगरे काय नसत.
    डोळे उघडेले माझे.
    आभारी आहे.

  • @nitinmore787
    @nitinmore787 3 ปีที่แล้ว +16

    बरोबर आहे दादा तुमचं माझ्या मुळे माझ्या मित्राची जिंदगी बर्बाद झाली...😔😔

    • @yogeshshinde3879
      @yogeshshinde3879 2 ปีที่แล้ว +1

      निदान तुम्हाला त्याचा पश्चात्ताप तरी आहे

  • @narayanhake2236
    @narayanhake2236 3 ปีที่แล้ว +1

    Ayogya ahe he apali life partnar aplyashi Pramanik asel tar apan pan Pramanik rahile pahije ..lagnaagodar kahi asal tar tya vyaktila samjaun sangitale pahije va visrun gele pahije
    Khup changalu mahiti dili sir tumhi 🙏

  • @snehalghoderao6014
    @snehalghoderao6014 3 ปีที่แล้ว +18

    Absolutely right sir
    Correct information ahe

  • @prajukashettiwar9203
    @prajukashettiwar9203 3 ปีที่แล้ว +5

    Konta navra swataha satat hi chuk karat Asel Aani Patni kadun matr pramanik panachi apeksha karat Asel tar ti satat Maf nahi Karu shakat na....aani Mg rag mhana dukh mhana manat astanna koni jar Aadha dila tar ti Nakkich Tyachyakade jatech

  • @vipulsabale4220
    @vipulsabale4220 2 ปีที่แล้ว +11

    प्रेमात खरे बोलणारे कमी असतात ,
    आणि एकतर्फी प्रेम असतं , एकाच खरं आणि एकाच खोटं असतं
    पण वेळ खूप गेलेली असते त्यामुळे त्यातून बाहेर पडणे खूप अवघड आहे ,
    आपल्याला कळत पण आठवणी पाठला सोडत नाही म्हणून त्रास होतो

  • @AKCREATIONPARTUR
    @AKCREATIONPARTUR 2 ปีที่แล้ว +1

    सर,
    तुम्ही खरच , खुप ग्रेट बोलात
    लग्न झालेल्या मुलीवर प्रेम करन 100%
    अयोग्य आहे.
    कारन जी लग्न होऊन सुद्धा
    तीच्या ... ची नाही झाली तर
    आपली काय होनार...!

  • @imamsayed1173
    @imamsayed1173 3 ปีที่แล้ว +35

    खर तर प्रेम कोणालाच करता येत नाही जे करतात ते फक्त शरीरासोबतच खेळतात आणि त्यालाच प्रेम म्हणतात

  • @madhurichaudhari7086
    @madhurichaudhari7086 3 ปีที่แล้ว +2

    सर पण प्रेम हे समोरच्या व्यक्तीच लग्न झालंय किंवा अजून काही यामुळं होत नाही ना प्रेम हे दोन जीवांचं मिलन असत ना मग ते केव्हाही होऊ शकत ना मग प्रेम करताना लग्न झालंय हे पाहिलं नाही तर मग नंतर तरी हा विचार का करायचा

  • @AnkurMohite
    @AnkurMohite 3 ปีที่แล้ว +34

    सर तुम्ही सांगितले ते खुप भारी होतं.
    अयोग्य आहे हे असलं प्रेम. ह्याला प्रेम नाही बोलू शकत.

  • @abhijitdahale9790
    @abhijitdahale9790 2 ปีที่แล้ว +2

    माझे वय 28 आहे,,आनी मी जिच्यावर प्रेम करतो,तिझे वय 43 आहे,,तरी तिला नवरा नाही दोन मुल आहेत या तिघांना मी खुप जीव लावतो,आनी त्यांनी ही मला अक्सेपट केलय,,परंतु आता या नात्याला 6 वर्ष झाली,,आनी आता अचानक तिने मला सोडून दिले,,,,खुप बेकार टेंन्शन मधे आहे ,,आत्महत्या करावी वाटते,,,काय करावे मार्ग दाखवा
    मी अनाथ आहे ,,आई पप्पा नाहीत ,,म्हनुन सर्व पूढिल लाईफ तिज्यासोबत रहाऊन आधार देऊन मी रहानार होतो ,,,पन त्यांनी सुद्धा मला परके केले,,,,,

  • @leenatare603
    @leenatare603 3 ปีที่แล้ว +13

    अयगोच आहे पण निशपाप असेल मिठी किंवा सोबत त्याची असत काय चुक आहे राधे ने पण कृष्णा वर तस लग्नानंतर पण पेम होतच ना

  • @s.p.mathemagic6693
    @s.p.mathemagic6693 3 ปีที่แล้ว +4

    Lgn zalelya vyaktivr prem krn chukich nahi...mhnje jr ti vyakti aata ekti asel ticha kiva tyacha partner sodun gela asel kiva expire zala asel tr yogy ahe ki tumhi tya vyktila ek nvin life dyal...pn jr ti vykticha surlit sansar chalu asel ani aapn tyat interfare krun tyanchi life disturb krn chukich ahe

  • @deepakjamdar3553
    @deepakjamdar3553 3 ปีที่แล้ว +5

    आपलं सांगणं योग्य वाटतं, कारण हि व्रुत्ती सामान्य माणसांमध्ये नसते ती संग्तिमुले, वडिलोपार्जित, अथवा येणारी (वयांत) परि पक व ता यामुळे अस घडत इतकच मी बोलू शकतो .😎

  • @pritiprabhudesai9678
    @pritiprabhudesai9678 3 ปีที่แล้ว +3

    Apt explaination...... It's not fair sometimes emotions feelings rather lifestyle substantial time you spend with someone as a source of livelihood can get attracted towards at the end fact remains marriage prevails

    • @sonalin5906
      @sonalin5906 3 ปีที่แล้ว

      Khara ahe he khup chhan video 👌👌👌👌👌👌I like very much sir

  • @vasantkalvane1175
    @vasantkalvane1175 3 ปีที่แล้ว +3

    हो अगदी बरोबर आहे, असे अनेक ठिकाणी घडलंय यामुळे दोन संसार व चार जणांचे आयुष्य उध्वस्त होत.

  • @ankushbodare9117
    @ankushbodare9117 3 ปีที่แล้ว +34

    Mala vatate Prem he kela jat nahi Prem he hot asta...

  • @mangalraut8444
    @mangalraut8444 3 ปีที่แล้ว +9

    Good advice sir 🙏

  • @geetagaikwad3789
    @geetagaikwad3789 3 ปีที่แล้ว +2

    खरं आहे तुमचं एकदम बरोबर बोललात तुम्ही थॅक्यु सर

  • @Ganesh-ji3ob
    @Ganesh-ji3ob 3 ปีที่แล้ว +28

    धन्यवाद त्या मुलाला त्यान हा प्रश्न तुम्हाला विचारला आणि तुम्हीं त्या प्रश्नाच योग्यरित्या ऊत्तर या वीडीवो मार्फ़तदिले
    जेनेकरुण काही मूर्ख लोक सुधर तिल 🤣👍🏻

    • @dhananjaysathe5594
      @dhananjaysathe5594 2 ปีที่แล้ว +1

      मी ही त्या मूर्खात आहे😅पण भावा कठिण आहे रे विसरण खुप प्रयत्न केले😢😢😢

  • @25kanchan
    @25kanchan 3 ปีที่แล้ว +9

    Awadat asel koni konala tar its ok.. pratyek awadalela Ful todayalach hava asa kahi nahi.. ekhdi Married woman awadali tar ti milaylach havi..or physical need purna keli ch pahije asa kahi nahi.. navin navin khup maja kartat excitement madhye.. but end bekarach hoto.. koni swatachya Aai vadilana.. bahin.. bhavala ignore karun baherchyana aai vadil .bhau..bahin manel ka?mag baykochi hakkachi jaga dusrya bai la or dusrya purushala ka dyavi.. Need var control yeto thevta.. swatala kamat itaka busy kara ki baki extra martial affair karayla velach milnar nahi.. ekhada person awadat asel tar thik ahe pan situation che bhan theun pudhe paul takave. Samorchyane pan response dyava hi apeksha nako.. Manus ahe samorcha konti vastu nahi ki awadali ki milvaychi.

    • @supdaavatirukh9882
      @supdaavatirukh9882 3 ปีที่แล้ว +1

      100/ barobar aahe.tumche vichar farch changle aahet.natesambandh todnyapeksha te tikvun thevan important aahe.

  • @nirmalgarud4452
    @nirmalgarud4452 3 ปีที่แล้ว +7

    साधारण 6 वर्षांपूर्वी माझा पण प्रेम विवाह झाला आहे,
    आम्ही दोघांत खूप चांगले संबंध आहेत,
    परंतु 3 वर्षांपूर्वी एक मुलगी माझ्या आयुष्यत आली आणि आमच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले...
    आता मला इथे असे सांगायचं आहे की माझी माझ्या बायकोला सोडायची इच्छा नाही आणि प्रेयसीला पण सोडायची इच्छा नाही,
    आणि आकर्षण आणि शरीर संबंधाचे म्हणाल तर आमच्यात फक्त 1 वेला शरीरसंबंध निर्माण झाले होते ते पण अपघात म्हणून....

  • @ketakitilak4748
    @ketakitilak4748 2 ปีที่แล้ว +1

    मी सहमत आहे तुमच्या मताशी. .🙏अगदी बरोबर बोललात

  • @RanjeetJadhav3103
    @RanjeetJadhav3103 3 ปีที่แล้ว +11

    Vishnu! You are absolutely right my friend. I totally agree with you, that putting or having extra Marital affair is very bad. It can destroy not only life of two people but two families. If they think that he or she is in love with someone after marriage then they can take divorce by law and live happy life with their new partner.

  • @prafulbhatkar2293
    @prafulbhatkar2293 3 ปีที่แล้ว +7

    धोखा मिळालेल्या पती ने अशा पत्नी सोबत कसे तनावविरहित जगावे, जर मुल बाळा साटी सोबत राहवे लागते मन मारून मारगदशन करा

  • @ashwinidabhade8425
    @ashwinidabhade8425 3 ปีที่แล้ว +5

    Hlw sir I m big fan of uh ❤❤❤ aaj khup diwasatun tumche video pahile bhari watl 😄😄magche 2 yr aadhi breakup zalya ntr mi sarw ch gosti sodun dil hot aaj tya gosti athwl prt tr tumchya shi bolli ☺

  • @namratajadhav9202
    @namratajadhav9202 2 ปีที่แล้ว +1

    Thank u vishnu sir tumhi khup molacha salla dilat..... Kharach he ayogyach ahe....👍👍🙏🙏

  • @rushijadhav7719
    @rushijadhav7719 3 ปีที่แล้ว +22

    प्रेम करण हे गुन्हा नाही आहे. पण लंग्न झालेल्या व्यक्तीवर प्रेम करणं हे अयोग्य आहे.

  • @shivrajpanchal3550
    @shivrajpanchal3550 2 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर आहे मला तुमचा व्हिडीवो खुप आवडला

  • @deepikajadhav3570
    @deepikajadhav3570 3 ปีที่แล้ว +17

    बरोबर बोलतोस भाऊ माझा पण मिञ आहे त्याच पण लग्न झालेला बाई सोबत आपेर आहे त्या मुलाच लग्न नाही झालं

    • @mangeshrasal4371
      @mangeshrasal4371 3 ปีที่แล้ว +1

      Mag lagna karayla saang na tyala tila navra ahe ka

  • @meenakshikaling4716
    @meenakshikaling4716 4 หลายเดือนก่อน

    Thank you so much Sir,Nice video, valuable information 👍🏻👍🏻👍🏻

  • @chetanakudtarkar6385
    @chetanakudtarkar6385 3 ปีที่แล้ว +3

    लग्न झाल्यावरच प्रेमाचा अर्थ समजतो.. लग्ना आधी माझं प्रेम माझं प्रेम म्हणणारे लग्न झाल्यावर इतकंच प्रेम करू शकतात का

  • @kirandoiphode1370
    @kirandoiphode1370 3 ปีที่แล้ว +2

    सर बरोबर आहे तुमचं. घटस्फोट घ्यावं..

  • @catpawar1709
    @catpawar1709 3 ปีที่แล้ว +22

    सर . ते प्रेम नसून एक आकर्षण आहे जोपर्यंत तो वयक्ति आपल्याला भेटत नाही किवा आपन त्याला मिळवू शकत नाही तो पर्यन्त तो भेटल्या नन्तर सर्व प्रेम सम्पत

  • @vaishalighanekar6711
    @vaishalighanekar6711 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान सांगितले तुम्ही ....हे अयोग्य आहे

  • @ashwinishrigani1416
    @ashwinishrigani1416 3 ปีที่แล้ว +18

    Hi sir, it's wrong extra marital affair, but there is new law by suprime court extra marital affair is not crime. It's totally depend on both they should both have courage , to fight against society, relative's, and life partner...... Article 497

    • @rsrecipeblogs3807
      @rsrecipeblogs3807 3 ปีที่แล้ว +1

      Right.
      Everyone has their own needs.
      Partekala tyacha paddhatine jagata al pahije

  • @anushreedeshpande2762
    @anushreedeshpande2762 3 ปีที่แล้ว +1

    Mhanun jar prem kele tar doghani samjun ghyave, yat kahi gair nahi

  • @akshaygadge1048
    @akshaygadge1048 3 ปีที่แล้ว +5

    आजचा video sir पुर्णपणे माझ्यावर आधारित होता, thanks sir मला तुमचं suggestion योग्य वाटलं

  • @rameshwarsonawane2129
    @rameshwarsonawane2129 3 ปีที่แล้ว

    खुप छान दादा माझ्या मनातले सर्व शंका दुर झाल्या thank u so much

  • @giteshshelke2825
    @giteshshelke2825 3 ปีที่แล้ว +35

    प्रेम हे फिजिकली अट्राक्शन असेल असे नाही लग्न झालेला पुरुष लग्न झालेल्या स्त्रि वर प्रेम करु शकतो पण दोन्ही संसार उध्वस्त होण्याचा धोका असतो

  • @Ananddoke
    @Ananddoke 3 ปีที่แล้ว +74

    अयोग्य आहे याला प्रेम नाही म्हणता येणार हे फक्त एक अट्रॅक्शन आहे..
    आणि हे अट्रॅक्शन फक्त काही दिवसासाठीच असते....

  • @se8885
    @se8885 3 ปีที่แล้ว +6

    Thanks for your message and thanks yar good thing 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👌👌👍👍👍👍

  • @user-du3gu7se4q
    @user-du3gu7se4q 4 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर सांगितले 🙏

  • @sunitasankpal6167
    @sunitasankpal6167 2 ปีที่แล้ว +4

    Shri Swami Samarth mauli bless you always sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sachinibite9709
    @sachinibite9709 3 ปีที่แล้ว +2

    भाऊ माझ पण एका लग्न झालेल्या व्यक्तीवर म्हणजे अँटी वर प्रेम आहे ती मला खूप आवडते पण खरच मी तिच्या सोबत एकदा पण शारीरिक संबंध केली नाही तिच्या कडून पण प्रेम मान्य आहे आम्हला अता या पुढे काय करायचं ते तूच सांग 🤔🙄 plz Reply me??

  • @jadhavgayatri4608
    @jadhavgayatri4608 3 ปีที่แล้ว +27

    He aajibat yogy nahi as mala tri vatt....aaplya life Partner vr prem kra ani khush rha....

  • @yogeshsutar9189
    @yogeshsutar9189 2 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे सर

  • @rahuljadhav-io9uf
    @rahuljadhav-io9uf 3 ปีที่แล้ว +6

    Sir majhe lagn jhalele aahe aani samorchya vykti che pn jhalele aahe tr prem karan yogya aahe ka sir please replay mi

  • @kavitagaikwad4594
    @kavitagaikwad4594 2 ปีที่แล้ว

    Sir kharch barobar aahe आपल्या partener jr एकनिष्ठ असेल तर kdhi फसवणूक करू नये आणि दुसऱ्या पण आयुष खराब करू नये हे एक atraction असतं फक्त

  • @himanshuwadke1718
    @himanshuwadke1718 3 ปีที่แล้ว +10

    Thanks sir.....Ha question mich tumhala vicharal Instagram la question madhe.....Thanx tumhi tya eka question var video banvlit tyabaddal Thank You....

    • @smithababar8425
      @smithababar8425 3 ปีที่แล้ว +1

      He fakt ek attraction aste .. hyat pasun dur rahane hech fine .. Nntr guilty feeling yenyaadhich bajula hone changle .

    • @anitadhadeker5139
      @anitadhadeker5139 3 ปีที่แล้ว +1

      Are pagal.tula..koni.cuti.sweet.mulgemelale.nahekay...kshala..married baicha.mge.jatosh...tulapn.melel..sweet.se.gf.ki.

  • @deepuskitchenfoodymoody7254
    @deepuskitchenfoodymoody7254 3 ปีที่แล้ว

    दादा खूप छान सोप्या पद्धतीने समजून सांगितले, खूप सुंदर

  • @dineshkamble3475
    @dineshkamble3475 3 ปีที่แล้ว +3

    विवाहबाह्य संबंधांमुळे अनेक लोकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. त्यामुळे तरुण आणि तरुणीनी माझी कळकळीची विनंती आहे कि विवाहित व्यक्तीच्या प्रेमात पडताना दहा वेळा विचार करावा विवाहित जोडप्यांच्या मुलांचे पूर्ण त्यांच्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होते लग्न झालेल्या व्यक्तीबरोबर जे आयुष्य घालवायचे तेच प्रियकर आणि प्रेयसीसोबत घालवायचे असते त्यात काहीच फरक नसतो.क्षणिक सुखाचा विचार न करता आयुष्यभराचा सुखाचा करावा

  • @kavitaghonge5725
    @kavitaghonge5725 ปีที่แล้ว +1

    एखाद्याचा सुखी संसार मोडला जातो.असे प्रेम पूर्णतः अयोग्य.....वेळीच बाहेर पडावे यातून...

  • @dhanajipingale8739
    @dhanajipingale8739 3 ปีที่แล้ว +5

    sir maz pan lagn zalelya stri var khup prem aahe khupach aani tich pan aahe mi bhaher kas padu please help tila visarn khup kathin aahe

  • @becomeyoutuber3998
    @becomeyoutuber3998 3 ปีที่แล้ว +1

    माझं प्रेम आहे माझ्या मामाच्या मुलीवर पण तीच लग्न झालेले आहे , पण माझं तिच्यावर खूप प्रेम आहे मी तिच्यावर निस्वार्थी प्रेम करतो ,मला लग्न करायचंय तिच्या सोबत

  • @openthefraud
    @openthefraud 3 ปีที่แล้ว +7

    Yek true ahe ki ugach tya chi pn life disturb ani apli hi pn prem he yek vesan ahe savy jat nahi lvkr tr ky

  • @sunitaingle9789
    @sunitaingle9789 2 ปีที่แล้ว

    Kupach.chan Mahiti ye sir..kup chagli mahiti dilat pan hya goshtichya virodhatch ashe.. ki dusryala dhoka..ka dyacha..

  • @narendradesai4340
    @narendradesai4340 3 ปีที่แล้ว +4

    Mom n dad is only true love.

  • @imagineprints9669
    @imagineprints9669 3 ปีที่แล้ว +2

    bhawa tu kuna kunala sangnar sang aata aajkal hech tr chalu aahe? mi lagna nantr pan eka mulichya premat padhalo mala don mule astana pan aamch prem jhlh ... tumhi sangitlya pramane mi kadhi sharir sukachi magni keli nahi ,,kadhi paise magitlo nahi ? tich gelyavarshi lockdown madhye lagnjhalh ekmsg aala kunacha tr mi tichya sobat bhndat hoto ? aata bhau tuch sang tila kon tr dusara use karat aahe ...he kase dukh sahan karu mi ? majhya kade saglh aahe paisa aahe nav aahe pan aata ti nahi ? tari pan aamch whats up var chatting aste pan aajun mi tichyavar purvi pekshya jast prem karat aahe ? aata sanga tumhi mala yachyat kuthe wasna aali kinwha paise aale sanga bghu ? ...ti lgna ntr pan mala visari nahi mg he aamch sexual prem nhi he kase sangu tumhala ? aaj panmi ti msg ek diwas kelinhi tr bhndhto ?mg he prem kharr nahi ka jara tumhich sanga ?

  • @mrunalkhare7650
    @mrunalkhare7650 3 ปีที่แล้ว +4

    U r right sir.....absolutely👍👍👍👍

  • @Shivanshkale
    @Shivanshkale 3 ปีที่แล้ว

    मी विवाहित आहे, माझ्या गावातील मुलीला मी आवडत होतो, ती पण एकदम स्मार्ट होती, जशी मला हवी तशी, पण आम्ही कधी या विषयावर बोललो नाही,पण दोघांच्या मनात ते शल्य तसच राहिलं, लग्न झाल्यावर 300/350 किलोमीटरच अंतर दोघांमध्ये आलं त्यामुळे, थोडंस विसरून गेलो होतो, पण संपर्क करायचा प्रयत्न करत होती, फोन करायची अन न बोलता ठेवून देयची, शेवटी ती धाडसाने बोलली, धोडासा विश्वास बसला नाही, कारण 3 वर्षांनी संपर्क झाला होता, तेव्हापासून लपून छपून फोनवर बोलतो, तिला नवऱ्याची अडचण मला बायकोची अडचण,
    ती विसरत नाही, विसरायचं नाव घेत नाही, जर समजल तर काय परिस्थिती निर्माण होईल हे जाणवतंय,पण लांब तर जात येत नाही.

  • @nareshsidam346
    @nareshsidam346 3 ปีที่แล้ว +5

    मला त वाटते प्रेमापेक्षा ही, तस्स नात घ्ठह अस्ते..कारण प्रत्येकाची आप आपली एक गरज असते..तीन वर्ष झाली आम च्यात शारीरिक सबंध नाही..तरी पण आम्ही दोघे एका चांगल्या कपल पेक्षा कमी नाही अहो..

  • @hdeshmukh6685
    @hdeshmukh6685 3 ปีที่แล้ว +1

    Mi married aahe 41yrs aani ti pn 36 yrs, aamchya doghanch relationship 4 varshapsun chalu aahe, mazi byko ni ticha navra aamchya barobar nahiyet, pn aata ticha navra parat aalay 4 varshani.to daru piun sodun jaycha parat yaycha parat jaycha,aata mhante to daru nahi pit,ni aata break magtey kahi divsasathi karan tichya gharat tila neet rahta yet nahiye. tila sodun dyav ki asch chalun dyav.
    aamch khup close relationship aahe jevadh tichya navryane kel nasel tevdh tila dilay sagl.
    Need suggestion.

  • @vickyghadoje5974
    @vickyghadoje5974 3 ปีที่แล้ว +12

    खुप मूल लग्न झालेली मुली कडे जातात
    आणि Sirius प्रेम करतात
    आणि लग्न झालेली मुलगी प्रेम कशी करू शकते
    हा ती तुम्हाला बोलेल की मी माझ्या नवऱ्यावर
    प्रेम करते आणि तुझ्यावर पण
    यला प्रेम म्हणतात का मग तुम्ही नाही हे चुकीचे आहेत
    तर लग्न झालेल्या मुलीवर प्रेम कधी च करू नका

  • @nishadongare965
    @nishadongare965 3 ปีที่แล้ว +2

    अगदी बरोबर बोललात तुम्ही. तुमची व्हिडिओ खूप छान आहे. क्षणिक सुखासाठी कुठलंही नातं जपू नये .आयुष्य हे खूप मोठे आणि या मोठ्या आयुष्यात क्षणिक सुख हे कधीच उपयोगात पडत नाही. एकटं राहिलेलं बरं. आपले कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पडलेल्या बऱ्या. आपला लाइफ पार्टनर रस्ता चुकला आहे , जबाबदाऱ्या विसरला आहे म्हणून आपणही आपल्या जबाबदाऱ्या कर्तव्य विसरल नाही पाहिजे.

  • @gaurigole5421
    @gaurigole5421 3 ปีที่แล้ว +5

    मी पण प्रेम करते पण तो बोलतो की तुझ्या वर प्रेम आहे तीच्यावर पण करतो, मला बोलतो की तु माझी नाही तर कोणाची नाही होऊन देणार 😩😔

    • @manishakamble3268
      @manishakamble3268 3 ปีที่แล้ว

      हो आपण पण तसच आहे

  • @mhaniket1419
    @mhaniket1419 ปีที่แล้ว

    मी विधवा.आहे मला आशा व्यक्ती शी प्रेम झालं आहे तेंच लग्न झाले आहे पण तो माझा वर विश्वासच करत नाही उगीच त्रास देतो पण तेंचा सोबत रहान योग्य की अयोग्य सोडून ही जात नाही तुम्ही काही तरी सूचना भाऊसाहेब कि काय करावे रिप्लाय दा पिलिज

  • @sachinnehe.1077
    @sachinnehe.1077 3 ปีที่แล้ว +5

    येकदम सही बोलला भावा..... नवी नवरी नऊ दिवस.. त्यामुळे या मोहात पडू नका.... सुंदरता... वगैरे क्षणिक असते... काळजी करणारा पार्टनर् शोधा व आपले वैवाहिक जीवन सुखी करा... कुणाला धोका देऊ नका.... आणि कोणती तीसरी व्यक्ति आली असेल tr कायद्या प्रमाणे वागा 👍

  • @meenasunil
    @meenasunil 3 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे

  • @ashokhandal1744
    @ashokhandal1744 3 ปีที่แล้ว +3

    अगदी बरोबर आहे आपल्याला ति आवडते ना मग लग्न राहव पण एखाद्याला धोका देऊ नये

  • @eknathshinde1115
    @eknathshinde1115 4 หลายเดือนก่อน

    Khupch chan mahiti dili sir

  • @user-wo8pc2ex5s
    @user-wo8pc2ex5s 3 ปีที่แล้ว +24

    शेवटी लग्नाची बायको च उपयोगी पडते

  • @poojajamadar2296
    @poojajamadar2296 3 ปีที่แล้ว +1

    Tumhi bolya te barobar aahe pn jr konti mulgi merride zalelya mula vr tyachya lagnachya adhi pasun ti tyachya vr prem karty pn gharche manjur nastil tr ky karnar

  • @jyotishelke9784
    @jyotishelke9784 3 ปีที่แล้ว +3

    My husband cheated on me mi mulila gheun nighun Ali tyala sodun ani single mother houn rahte mi nahi as kel mi mazya muli sobat ani mazya parents sobt anandi ahe ata