हे जे बेण आहे ना ? ते.काँग्रेसी राजवटीत पोसले आणि पिकलेल हिरव्या देढाच बेण आहे . ! हि घाण साफ व्हायला जर वेळ तर लागणारच ना प्रभाकरजी यावर काळ हाच उपाय. जय श्रीराम !
चांगले लोक निवडून दिले पाहिजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार देणे गरजेचे आहे त्यासाठी गावोगावी भरणाऱ्या शाखेत जाणे गरजेचे नेते लोकांनी सावधान होणे गरजेचे
मोहन भागवतला सेक्युलरगिरीचा किडा चावला आहे. त्यामुळे आता संघ काही कामाचा नाही राहिला. मी RSSचा माजी स्वयंसेवक आणि ब्राह्मण समाजाचा कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. पण मला आता मोहन भागवतचं तोंड बघितलं तरी किळस येते, उलटी येते. भागवतने आता Retirement घ्यावी. तेव्हाच संघाचे संस्कार सुधारतील.
@@श्रीरामपुराणिक bramhan samajane jo business model open kelay na ekdum bhari aahe pujechya navakhali kitihi rupaye sangayche ani kamvayche thats just incredible
सर असे व्हिडिओ मधे न सांगता पब्लिक मध्ये वायरल करायला पाहिजे होते म्हणजे लोकांना भी कळले पाहिजे की आपल्या मताच्या जीवावर हे किती पैसा कमवतात आणि अनैतिकता किती कामे करतात. पण नाव पब्लिक डोमेन मध्ये यायला हवे. जय हिंद🚩🚩🙏🙏🙏
😂😂. बेण्याचा गेम,, साहेबानेचं केलाय 😂😂 पण साहेब पण त्यातलाच,,, त्या शिवाय तिची ओळख कशी असेल 🤔🤔 ????? पण आश्चर्य वाटत आमचंच,, आम्हीं अशा लोकांना निवडून देतो,, याला जबाबदार आम्हीं पण आहेच 😢😢
निवडणुकीला उभे राहताना किती मालमत्ता आहे ते फॉर्म मध्ये लिहावे लागते.तसेच शुध्द चारित्र्याचा पुरावा पण देणे सक्तीचे करावे. सामान्य माणसाला नोकरीसाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यावे लागते.
प्रभाकर सर ... तुम्ही गोष्ट चव्हाट्यावर आणली याबद्दल अनेक धन्यवाद. परंतु एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगू का आम्ही सर्वसामान्य माणसे राजकीय पुढारी सर्वगुणसंपन्न असतातच असे गृहीत धरून चालत असतो. तुमचा प्रयत्न स्तुत्य असला तरी आमच्यासाठी यात नवीन काहीच नाही. या नेत्याचा हा पराक्रम उघड झाला म्हणून आपण याला दोषी मानतो. परंतु असे पराक्रम जवळजवळ सर्वांनीच केलेले आहेत. पुढारी राजकारणात जातात कशासाठी भ्रष्ट मार्गाने पैसा कमावण्यासाठी. विलासी जीवन जगण्यासाठी. सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी नव्हे . हे सर्वसामान्य लोकांना चांगलेच माहित आहे.
अहो गोपीनाथ मुंडेंचे प्रकरण सुद्धा बाहेर आले होते. बाळासाहेब ठाकरेंनी तर भर सभेत त्यांना "प्यार किया तो डरना क्या"म्हटले होते. त्या भागात नाचणार्या खूप आहेत वाटते. 👹😡
हा राजकारणी कोण आहे याचा अंदाज मला तुमच्या विवेचनातील काही वाक्यावरून आला आहे. आणि त्यामुळेच त्या राजकारणाला तिथे तिथे पाठवणारा साहेब कोण याचाही अंदाज आला आहे परंतु मी नाव अजिबात उघड करणार नाही पण अंदाज 100% आला आहे
उल्लेखित आमदाराचे नावं कळण्यात खर तर आंबटशौकीन सोडून काहीही कोणाला रस नसेल.परंतु विद्यमान आमदार असेल तर नक्की श्री.देवेंद्र फडणवीस यांना त्याचा काही अर्थी त्रास होऊ शकतो. असो ,निर्लज्ज माणसाला म्हणजे संबंधित आमदाराला कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा आहे.
प्रभाकरजी तुम्हाला उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा व फक्त तुमच्याच व्हिडिओ पाहतो मी आम्हाला त्या भाग्यश्री बारेकर चे व्हिडिओ नाहीतर तुमचे सर्वांनी बोलण्याची टोन आम्हाला पटते
सुशीलजी ,अश्या सगळ्या चरित्रहीन नेत्यांच्या कार्यकर्त्याना आणी फॅनस् ना अशा चरित्राचे कौतुक असते कींवा अभिमानच असतो .असा हा आंबटपणा असणे हे समाजाच्या एका मोठ्या घटकाचा सहज जीवनाचा भाग झालेला आहे .
महाराष्ट्राला हि किड छत्रपतींच्या पडत्या काळापासुनच लागली आहे. आम्ही मराठे कितीही शुर असलो तरी अंतर्गत कलह, विद्रोह, आमच्यातलेच विभीषण यांच्या पासुन आमची सुटका काही होत नाही आणि म्हणुनच आमच्या ऊरावर नेहमीच परप्रांतीय बसलेले आसतात.
मला कळलयं कोण नेता असेल तो, सर्वांच्याच ओळखीचा आहे पण लगेचच लक्षात येणार नाही, साहेब कोण ते पण कळलं आणि लहान मुलींसोबत नको ते कृत्य करणारा नेता तोच असू शकतो, हे ही कळलं, साहेबांनी त्या नेत्याला सवय लाऊन दिली आणि तो वहावत गेला. खरतरं आतापर्यंत सर्वांच्याच लक्षात यायला हवा होता.
प्रभाकरजी तुम्हाला माझी नम्र विनंती असे वीडियो नका बनवू तुम्हीं एक छान वक्ता आहे नेता सोबत काही घेणं देणं नाही तुम्हाला माझी एक इच्छा आहे तुम्ही एक न्यूज चॅनलची स्थापना करावी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
द्विभार्या कायदा अमलात असतांना किती नेते, अभिनेते व दबंग मंडळी एका पेक्षा जास्त बायका बाळगून असतात. हे सरकार दरबारी माहिती असुनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.
ह्या राजकारण्याच्या ड्रायव्हर ने हे व्हिडीओ शूट केले असणार, त्यामुळे तो समक्ष भेटायला अथवा बोलायला नको म्हणतो, त्याच्याकडे ह्या राजकारण्याचा फोन नंबर सहज उपलब्ध असणार!
70 वर्षे हेच चालू आहे.....10 वर्षात नाही बदलणार....ऐकच उत्तर.....योगी आणि मोदी सारखं देशकारण..🇮🇳🕉️🙏
हिंदुत्ववादी
प्रभाकर जी मी तर एका अशाच नेत्येच्या ठेवलेल्या मुलीच्या गाडी वर ड्रायावर होतो तो नेता पहिला राष्ट्रवादी मध्ये होता आता उबठा मध्ये आहे
दिप्या असेल दुसरा कोणी नाही😂😂😂😂😂
वड़ा पाव वाले
@@navnathmetkari2585dipya kon?
आपला नेता चारित्र्य संपन्न असावा अस कार्यकर्त्यांना वाटत नाही ही खरी समस्या आहे
हे जे बेण आहे ना ? ते.काँग्रेसी राजवटीत पोसले आणि पिकलेल हिरव्या देढाच बेण आहे . !
हि घाण साफ व्हायला जर वेळ तर लागणारच ना प्रभाकरजी यावर काळ हाच उपाय.
जय श्रीराम !
जितें रहो प्रभाकर निर्भीडपणे हे सांगण्याचे धाडस सहसा कोणी करत नाही 👌👌👌👍आगे बढो
संजय राठोड गब्बर मंत्री होतो इथेच जनतेची आणि पक्षाची विचारसरणी कळते
आपण असल्या नेते मंडळींना आपली जनता निवडून देते ह्याचे कमालीचे दुःख होते.
चांगले लोक निवडून दिले पाहिजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार देणे गरजेचे आहे त्यासाठी गावोगावी भरणाऱ्या शाखेत जाणे गरजेचे नेते लोकांनी सावधान होणे गरजेचे
मोहन भागवतला सेक्युलरगिरीचा किडा चावला आहे. त्यामुळे आता संघ काही कामाचा नाही राहिला.
मी RSSचा माजी स्वयंसेवक आणि ब्राह्मण समाजाचा कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. पण मला आता मोहन भागवतचं तोंड बघितलं तरी किळस येते, उलटी येते.
भागवतने आता Retirement घ्यावी. तेव्हाच संघाचे संस्कार सुधारतील.
Bhau he elephant che dakhavache daat aahet, khayache nahit. Tumhi individually persue karu shakta@@श्रीरामपुराणिक
@@श्रीरामपुराणिक bramhan samajane jo business model open kelay na ekdum bhari aahe pujechya navakhali kitihi rupaye sangayche ani kamvayche thats just incredible
RSS च्या एम एल ए चा व्हिडिओ डायरेक्ट राष्ट्रीय चॅनल्सवर झळकले होते.
आणि बदफैली सावरकरचे अनुयायी चामडी धंदा केल्याशिवाय राहूच शकत नाहीत 😂
RSS च्या एम एल ए चे व्हिडिओ डायरेक्ट राष्ट्रीय चॅनल्सवर झळकले होते.
आणि बदफैली सावरकरचे अनुयायी चामडी धंदा केल्याशिवाय राहूच शकत नाहीत 😂
वाढदिवसानिमित्त आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा.
दादा नेता कोणता आहे ही थोडी हिंट दिली असती तरीपण चांगले झाले असते 😂😂 🙏🏻🙏🏻
आपण योग्य संकेत दिले आहेत. साहेबांनीच आपल्या अतीहूषार माणसाचा गेम केलाय. ब्लॅक मेलर व त्या बाहूल्या पण साहेबांनीच नेमल्या असाव्यात.
Prabhakarji आपण हजारो,हजारो वर्ष जगावे .हार्दिक शुभेच्छा.
अरे कुलकर्णी साहेबांनी पण हाच विषय मांडलाय, काय नक्की भानगड आहे
श्री. प्रभाकर सुर्यवंशीजी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂🎂💐💐
तुम्हास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा व मनःपूर्वक अभिनंदन! जीवेत शरदः शतं।। ❤
धनंजय मुंडे साहेब यांची स्टोरी दिसत आहे
बर
May your birthday be filled with happiness. Prabhakarji sir 💐💐🎂🎂🙏🙏
हे सर्वत्र आहे कधीपासून. आणि आसपासच्या बहुतेक लोकांना हे माहीत पण असत.
सर असे व्हिडिओ मधे न सांगता पब्लिक मध्ये वायरल करायला पाहिजे होते म्हणजे लोकांना भी कळले पाहिजे की आपल्या मताच्या जीवावर हे किती पैसा कमवतात आणि अनैतिकता किती कामे करतात. पण नाव पब्लिक डोमेन मध्ये यायला हवे. जय हिंद🚩🚩🙏🙏🙏
प्रभाकर सुर्यवंशी भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐.
असल्या लोकशाही पेक्षा पूर्वीची राजेशाही बरी .
श्री प्रभाकर सूर्यवंशी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
😂😂. बेण्याचा गेम,, साहेबानेचं केलाय 😂😂 पण साहेब पण त्यातलाच,,, त्या शिवाय तिची ओळख कशी असेल 🤔🤔 ?????
पण आश्चर्य वाटत आमचंच,, आम्हीं अशा लोकांना निवडून देतो,, याला जबाबदार आम्हीं पण आहेच 😢😢
जनता हतबल आहे साहेब, ह्यांचं काय करणार जनता ❤️❤️🙏
तुम्ही तुमचा प्रामाणिकपणा सिद्ध केलाय प्रभाकरजी.😊
khup chhan sir
आता कोणत्याही नेत्या वर व पक्षा वर भरवसा राहीला नाही.. 😢 सर्व उघड करता तुम्ही..त्या बद्दल धन्यवाद.. 🫡🙏🕉💐
साहेब बीड मधील नेत्या चा मॅटर आहे असे मला पण वाटत आहे....
तुमचे मित्र कुठे आहेत अनिल थत्ते ते एका सेकंदात सांगतील आम्हाला कोण आहे हा नेता😂 पण तुम्ही फार घाबरतात
Anil Thatte election result alyapasun gayab ahet..😂
Ekpan video alela nahi tyancha
तुम्ही सांगताय हे हिमनगाच्या पाण्यावरील भागाचा लहानसाच भाग असावा. कंबरेचं ज्यानी सोडलं आहे त्यांच्यावर तुमच्या आवाहनाचा परिणाम होईल असं वाटत नाही.
निवडणुकीला उभे राहताना किती मालमत्ता आहे ते फॉर्म मध्ये लिहावे लागते.तसेच शुध्द चारित्र्याचा पुरावा पण देणे सक्तीचे करावे. सामान्य माणसाला नोकरीसाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यावे लागते.
सुर्यवंशी साहेब ,तुम्ही यापेक्षाजास्त चतुर दिसतात. ना तुमचे चाट दिसलो तो माणुस कळाले वा S S मानले तुम्हाला,कमीत कमी चाट मोठे करुन दाखवायचे होते.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुमच्या या कार्या साठी सुदृढ आणि दीर्घ आयुष्य तुम्हाला मिळू दे.
गोष्ट निवडणूक आधिची त्याला पैसे भेटले पण असेलच कदाचीत त्याची ईछा नव्हती की हा मंत्री बनाव..मग याने अजुन पैसे मागितले असेल 100%😂
belated Happy birthday प्रभाकर भाऊ.🌹
- विकास पाटील. अमरावती.
प्रभाकरराव आपल्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
प्रभाकर सर ... तुम्ही गोष्ट चव्हाट्यावर आणली याबद्दल अनेक धन्यवाद. परंतु एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगू का आम्ही सर्वसामान्य माणसे राजकीय पुढारी सर्वगुणसंपन्न असतातच असे गृहीत धरून चालत असतो. तुमचा प्रयत्न स्तुत्य असला तरी आमच्यासाठी यात नवीन काहीच नाही. या नेत्याचा हा पराक्रम उघड झाला म्हणून आपण याला दोषी मानतो. परंतु असे पराक्रम जवळजवळ सर्वांनीच केलेले आहेत. पुढारी राजकारणात जातात कशासाठी भ्रष्ट मार्गाने पैसा कमावण्यासाठी. विलासी जीवन जगण्यासाठी. सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी नव्हे . हे सर्वसामान्य लोकांना चांगलेच माहित आहे.
प्रभाकरजी उघड पाडा ना त्यांना कशाला पाठीशी घालायचं .
१.७० हवे आहेत त्यांना 😂😂😂😂
😂👌@@ratnakarpatil1991
त्यांनी हिंट दिलीय की सामाजिक न्याय 😂😂
अहो गोपीनाथ मुंडेंचे प्रकरण सुद्धा बाहेर आले होते. बाळासाहेब ठाकरेंनी तर भर सभेत त्यांना "प्यार किया तो डरना क्या"म्हटले होते. त्या भागात नाचणार्या खूप आहेत वाटते. 👹😡
कोणी तरी आतली बातमी सांगितली की अशाच गोष्टी मुळं दिल्लीत दगाफटका झाला.
काय राव,,जर त्या नेत्याचे नाव कळत नाही,,तर हा खटाटोप कशाला,,,कसे कळणार हे उद्योगी कोण,,त्याला मते देवू नये,,,हे अर्धवटच झाले,,,नाव सांगा
थोडीशी मज्जा एक कोटी सत्तर लाखाला पडली अभिनंदन
प्रभाकरजी तुम्हाला वाढ दिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा
या लोकांना काही फरक पडत नाही. किरीट सोमय्याचे विडिओ viral झाले तरी आज राजरोसपणे सामाजिक जीवनात वावरतायत.
अहो महाराज हे सर्व 50 ते 60 वर्षा पासून चालले आहे, त्यात नवीन हे की तुमच्या सारखे सज्जन हे जगा समोर आणत आहे. धन्यवाद 🎉 जय भारती 🎉
हा राजकारणी कोण आहे याचा अंदाज मला तुमच्या विवेचनातील काही वाक्यावरून आला आहे. आणि त्यामुळेच त्या राजकारणाला तिथे तिथे पाठवणारा साहेब कोण याचाही अंदाज आला आहे परंतु मी नाव अजिबात उघड करणार नाही पण अंदाज 100% आला आहे
या नेत्याला जो कोणी आहे त्या माणसाने या नेत्याला जनते समोर आणायला पाहिजे
पैसे न घेता
उल्लेखित आमदाराचे नावं कळण्यात खर तर आंबटशौकीन सोडून काहीही कोणाला रस नसेल.परंतु विद्यमान आमदार असेल तर नक्की श्री.देवेंद्र फडणवीस यांना त्याचा काही अर्थी त्रास होऊ शकतो.
असो ,निर्लज्ज माणसाला म्हणजे संबंधित आमदाराला कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा आहे.
हा नेता नंबर नुसार खालील प्रमाणे आसण्याची शक्यता आहे शिवसेना,ऊबाठा काँग्रेस, राष्ट्रवादी ,शपथ भाजपा.
प्रभाकरजी तुम्हाला उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा व फक्त तुमच्याच व्हिडिओ पाहतो मी आम्हाला त्या भाग्यश्री बारेकर चे व्हिडिओ नाहीतर तुमचे सर्वांनी बोलण्याची टोन आम्हाला पटते
माझं पण हेच मत आहे 😁
Barobar Boltay .. Me pan fakt Prabhakar ji na prefer Karto
सुशील कुलकर्णी यांनी ह्याच विषयावर नुकताच विडिओ टाकला आहे
नेत्यांचे खासगी काहीच नको सगळे सार्वजनिक असायला पाहिजे त्याशिवाय त्यांचे चारित्र्य स्वच्छ कसे राहील आणि लोकांपुढे काय आदर्श राहील?
सुशीलजी ,अश्या सगळ्या चरित्रहीन नेत्यांच्या कार्यकर्त्याना आणी फॅनस् ना अशा चरित्राचे कौतुक असते कींवा अभिमानच असतो .असा हा आंबटपणा असणे हे समाजाच्या एका मोठ्या घटकाचा सहज जीवनाचा भाग झालेला आहे .
प्रभाकरजी,हे सगळे ऐकून पाहून असे उद्योग बिनबोभाट करण्याकरताच हे लोक राजकारणात येऊन नेते होतात की काय याची खात्रीच पटायला लागते.
तुम्ही जो पर्यंत नाव सांगत नाही लोकाना कस कळेल की कोणाला निवडून द्यायच
यातला नेता कोण ते समजल प्रभकरजी.....सामाजिक न्याय😂😂😂😂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रभाकर सुर्यवंशी सर
आदरणीय श्री प्रभाकर दादा यांना जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा 🎂🎂🚩🚩🙏🙏धाराशिव.
जनतेला सांगा कोण ते,,,,, मग आम्ही जनता ठरवू कसे करायचे
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...💐💐🎂
समाजजीवनात नैतिकता ठेवणं आवश्यक आहे!
एका नेत्याच्या राजकीय आयुष्यावर असल्या व्हिडियो मुळे परिणाम नाही झाला पाहिजे. 🙏🙏
Happy birthday प्रभाकर जी💐
नव्या जोशात नवा स्टॉक घेऊन येत्या पंचवार्षिक मध्ये येतोय फक्त त्या वेळेस साथ द्या 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
तिकड सातारा जिल्ह्यात एक नेता आहे त्याने तर आपले नागडे फोटो पाठवले होते एका महिलेला त्याला बक्षीस म्हणून मंत्री बनवलं होत
?
@swapnil6333 गूगल वर शोद्या सातारा चाबरा नेता
नवीन येई पर्यंत महाराष्ट्रची वाट लागणार
पर अन्न पुष्ट नजर दुष्ट हे पुढारी स्वतःच्या कष्टाचं खात नाही फुकटचं खातात त्यामुळे असं सुचतं
नवीन येणारे त्यांचेच वंशज.
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रभाकर जी
श्री कृष्णा हिवसे अमरावती
सामना मध्ये सुद्धा जब्बार पटेलानी तेच दाखवलं होतं
महाराष्ट्राला हि किड छत्रपतींच्या पडत्या काळापासुनच लागली आहे. आम्ही मराठे कितीही शुर असलो तरी अंतर्गत कलह, विद्रोह, आमच्यातलेच विभीषण यांच्या पासुन आमची सुटका काही होत नाही आणि म्हणुनच आमच्या ऊरावर नेहमीच परप्रांतीय बसलेले आसतात.
दादा प्रथम ५० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.... निर्भीड पत्रकारिता साठी शुभेच्छा ❤💐💐🎂🎂💥💥
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुर्यवंशी साहेब
सर फक्त तुम्हीच विडीओ करा , मला तुमचच विश्लेषण आवडत
happy birthday sir
एकतर अशा फंदात पडू नये. पण पडत असाल तर दोषींना चांगलाच धडा शिकवा.
मला कळलयं कोण नेता असेल तो, सर्वांच्याच ओळखीचा आहे पण लगेचच लक्षात येणार नाही, साहेब कोण ते पण कळलं आणि लहान मुलींसोबत नको ते कृत्य करणारा नेता तोच असू शकतो, हे ही कळलं, साहेबांनी त्या नेत्याला सवय लाऊन दिली आणि तो वहावत गेला. खरतरं आतापर्यंत सर्वांच्याच लक्षात यायला हवा होता.
वरुन धरदे साई
Kon?
C.I.D. देखते है तो पता होना चाहिए, कौनहो सकता है, साहेब और उसका नेता. बुझो तो जाने .
तुम्हाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर
काय राव.... करा उघडं.... होऊ द्या नागडं... 😂
अनीतीन कमावलेली संपत्ती येताना पाप आणि जातानाही पाप करते,अशा लोकांना कशाचीही किळस नाहीत.
11:08 कोणी चांगला नेता येओ ना येओ पण या लोकांचा पुढचा स्टॉक नक्की आणि लवकरच येईल 😂😂
प्रभाकरजी तुम्हाला माझी नम्र विनंती असे वीडियो नका बनवू तुम्हीं एक छान वक्ता आहे नेता सोबत काही घेणं देणं नाही तुम्हाला माझी एक इच्छा आहे तुम्ही एक न्यूज चॅनलची स्थापना करावी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
I saw same in Analyser
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब 🙏🙏
भगवी आर्मी चांगली संकल्पना आहे 🚩🚩🚩. त्याच्याशी संलग्न कसे होता येईल...?
लगे रहो प्रभाकर्जी 🙏🙏🙏🚩🚩🚩
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सूर्यवंशी सर 💐💐🌹🌹
13.17 साहेब एक नंबर ❤
नमस्ते, वंदेमातरम
आपणांस पिंपळे कडून वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐
माझ्या मतदारसंघात माझी इज्जत आहे ...4 5 महिन्यानंतर election आहे म्हणजे 100 टक्के आधीच्या विधानसभेचा सिटिंग आमदार
द्विभार्या कायदा अमलात असतांना किती नेते, अभिनेते व दबंग मंडळी एका पेक्षा जास्त बायका बाळगून असतात. हे सरकार दरबारी माहिती असुनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.
कायदेशीर पत्नीने तक्रार दिली तरच कार्यवाही होऊ शकते.
साहेब आपल्याला वाढदिवसाच्या आभाळभर हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महोदय
ह्या राजकारण्याच्या ड्रायव्हर ने हे व्हिडीओ शूट केले असणार, त्यामुळे तो समक्ष भेटायला अथवा बोलायला नको म्हणतो, त्याच्याकडे ह्या राजकारण्याचा फोन नंबर सहज उपलब्ध असणार!
जय श्री राम प्रभाकर जी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रभाकर सर 🎉🎉
सर तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!
नको त्या ठिकाणी पैसे उधळण्यापेक्षा गरीब लोकांसाठी साठी वापरा.
OTT वर सिनेमा काढून टाकायला एक विषय झाला आहे ! जनतेने आपण कोणाला निवडून देतो याचा फार विचार करायला हवा!
निवडून आल्यानंतर प्रगती फक्त नेत्यांची होती
राज्याची होत नाही 20 टक्के फक्त नेते आहेत. बाकी 80 टक्के यातले आणि खंडणीखोर आहेत
👌100%सत्य 🙏
जन्मदिनाच्या खूप शुभेच्छा.
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रभाकरजी