अप्रतिम काव्यरचना... गुरुजी.....अगदी साधे शब्द पण हृदयस्पर्शी... 👌🏻.... चालही साधी पण आदरणीय शाहीर पांजणे बुवांच्या आवाजात.... पंढरपूरात घेऊन गेले प्रत्येक वारकऱ्याला....❤
भारदे गुरुजी अप्रीम गीत लिहीले आहे. व माझ्या प्रकाशने चांगल्या प्रकारे गोड आवजाने प्रकाश टाकला आहे मी हे भावगीत कमीत कमी २५ वेळा ऐकला आहे एवढा गोड आहे रामकृष्ण हरि संजय साळवी ( पिटसई कोंड)
जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
अप्रतिम
लय भारी 👌💐🙏🏻
खूप छान भक्ती गीत आहे कोटी कोटी प्रणाम भैया आवाज पण छान आहे
अप्रतिम. शब्द च नाही माझ्या जवळ.खूप च छान रचना. डोळ्यात पाणी आलं. हृदयाला भिडली चाल.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
भारदे गुरुजी अप्रतिम गीत, मनाला खूप भावले,
टॉप नं 1 आत्ता पर्यंत कधीच देव बद्दल काळजी करणारे कोणी गायले नाही अ प्रतिम महाराज
सुंदर अती सुंदर अभंग. जय हरी माऊली राम कृष्ण ऊ
खुप सुंदर गजर आहे कान त्तुप्त झाले.
अतिशय सुरेख आणि सुंदर विठ्ठल चरणी विनवणी .. चाल ,आवाज , रचना अतिशय सुरेख ..माउली
गणपत म्हशीलकर आणि सुंदर आहे शान ❤❤
खूप खूप गोड आवाज आहे दादा ❤❤❤❤❤
अप्रतिम लेखणी लोकप्रिय शाहीर भारदे गुरुजी माऊली..आणि एक नंबर गायन शाहीर प्रकाशजी पांजणे माऊली...👍👌😍❤️
राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर ❤❤
रामकृष्ण हरी माऊली ❤❤❤👏👏👏
कुसूबी काळू आईचं चांगभलं चांगभलं !!
अतिशय छान गायन ,वादन रचना पण उत्तम ( नवी मुंब ई )
खूप सुंदर माऊली 🙏🙏🚩🚩
अभंग गाणारा कुणी असो नाव माहित नाही पांडुरंगा आवाजात कल्याण करू ही प्रार्थना पांडुरंगाला चरणी अर्पण
मी नेहमी ऐकतो.एवढं अप्रतिम आहे.
गुरुजी अप्रतिम गित शब्दच नाहीत खुप सुंदर
श्री स्वामी समर्थ पुंडलिक वरदेह हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री स्वामी समर्थ राम क्रिष्ण हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज कि जय
खूप छान गायण आहे माऊली हा अभंग आम्हाला लिहून पाठवलात तर खुपचं छान होईल माऊली . रामकृष्ण हरी 🙏
खुप छान गाण राम कुष्ण हरि
Ekch number 🎉🎉🎉
खूप सुंदर माऊली
गायनात अतिशय गोडवा आहे माऊली🙏
खुप सुंदर सरळ शब्द रचना भारदेसर पाजने बुवा आवाजाचे बादशहा खुप खुप छान
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल विठु माऊली ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम काव्यरचना... गुरुजी.....अगदी साधे शब्द पण हृदयस्पर्शी... 👌🏻.... चालही साधी पण आदरणीय शाहीर पांजणे बुवांच्या आवाजात.... पंढरपूरात घेऊन गेले प्रत्येक वारकऱ्याला....❤
अप्रतिम गीत आहे खुप छान मन प्रसन्न झाले माऊली माऊली
अतिशय छान गीत ...दोन्ही गुरुवरांना मनापासून नमस्कार
ज जय राम कृष्ण हरी
खूप छान भक्ती गीत आहे
सुंदर 🌹👌👌
खूप छान चाल आणि गायन 👌🏼👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Khup sunder man prasan zale❤
राम कृष्ण हरी माऊली नमस्कार. खूप सुंदर अभंग. अंतःकरण भरून आले .
खूप छान विठ्ठल चरणी विनवणी
खुपच।छान।गायले।दादा।
अप्रतिम स्वर
Khoop sundar Ram krushnahari
खुप खुप छान धन्यवाद माऊली
खूप सुंदर गीत लयबद्ध खूप आवडल गान मला मन प्रसन्न झाले आणि आवज खूप सुंदर लयभारी आवाज बुवा
खुपच सुंदर आहे🙏🙏🙏❤❤❤
Lyrics patava mauli khup Subhechha
राम कृष्ण हरी, विठ्ठल विठल
ऐकून खूप छान वाटत आहे ❤❤🥰😀👏👌🙏
खरच मन भरुन आले डोळ्यात अश्रू थांबतच नव्हतं
Thyanks
❤️❤️❤️❤️❤️❤️P खूप सुंदर आवडला khup❤️❤️
खूप छान अप्रतिम गायला आहे भजन
खुप छान पाजने बुवा भारदे गुरुजी
एकदम झक्कास्सससस ❤❤
Man bharun aala ekyla bhari vatty
Very nice
अभिनंदन गुरुजी अप्रतिम काव्य रचना ❤ आणि आमचे गोड गळ्याचे शाहिर पाजने बुवा ekdm mst❤❤❤
खूप खूप छान वाटले तुम्हचे भजन गजर फार फार सुंदर खूप आनंद झाला चालीरीतीचा ठेका
राम कृष्ण हरी माऊली खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर शब्द रचना,सुंदर गायन.....गुरुजी छान.
Mast ❤
Khup chhan
Kup sunder
अप्रतिम गीत रचना गुरुजी आणि पाजणे बुवांनी जबरदस्त गायले आहे
_1❤❤❤
❤
खुपचं छान ! अप्रतिम ! कान मन भारावून गेले ! धन्यवाद !❤❤❤❤🎉🎉🎉
अप्रतीम रचना सुंदर गायन🙏
खूप छान अप्रतिम भजन
Khup chan
भारदे गुरुजी खुप सुंदर शब्दरचना अप्रतिम,.......🙏🙏🙏🙏👌 प्रकाश पांजणे बुवांचा आवाज म्हणजे भक्तीचा नादब्रह्म 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏👌राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🙏
हरी ओम हरी विठ्ठल हरी ओम हरी विठ्ठल!!
एकच. नंबर. अंभग. गायला. ताई🙏🌺🚩
जय हरि
👌🙏khop sudar ahe
Khup ch Chan Rachna awaaj chal apratim
खूप छान भजन आहे अप्रतिम 🙏🙏
फारच सुंदर भजन आहे. ऐकतांना मन भारावून जाते.
B TV TX u
मस्त बुवा
खुप छान ❤❤
खुप खुप छान धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
Ek numbar song
एकूण मन प्रसन्न झाले
असेच सुंदर अभंग आम्हाला पाठवा हि नम्र विनंती
Khoop Chan sir
खूप छान पाजणे बुवा
सुंदर अभंग बरक
मनाला वेड लावणार हे भक्ती गीत आहे
खूप छान आवाज पाजने माऊली.गुरुजींची लेखणी खूप छान.
Mastchkaka
शक्ती चा बेबंद बादशहा श्री मारले गुरुजी आपल्या चरणी नतमस्तक
मस्त आहे अभंग
Khup scan mast va
अप्रतिम काव्य रचना गुरूजी 👌 खुपच सुंदर
खूप खूप सुंदर गाणं व संगीत साथ
मस्तच
खूप खूप अभंग ऐकून मनाला खूप आनंद व समाधान वाटले
Khoop chan🌹
मस्त
अप्रतिम
खूप छान
भारदे गुरुजी अप्रीम गीत लिहीले आहे. व माझ्या प्रकाशने चांगल्या प्रकारे गोड आवजाने प्रकाश टाकला आहे मी हे भावगीत कमीत कमी २५ वेळा ऐकला आहे एवढा गोड आहे रामकृष्ण हरि संजय साळवी ( पिटसई कोंड)
Kuhp sundar Dole panavale he git manala bhravun takale ,
जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
गीत,फार, समाधान,कर्क, आहे