धन्यवाद खुपचं सुंदर छान अप्रतिम आवाज स्पष्ट उच्चार केला तुम्ही खुपचं संतांचे विचार या अभंगातून प्रसारीत केले संतांच्या व विठ्ठल भक्तीचा महीमा सादरीकरण केला आनंद झाला जय हो तुम्हारी जय हो
जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री शाहीर शंकर भारदे यांनी पांडुरंगाची Bhakti गीते अतिशय प्रभावी पणे सादर केली भगवन्त यांना विनंती कि आता खाली बसा भगवंत नामस्मरण भक्ती प्रेम भाव करतात ही गाणी शब्द रत्न आहे मन गाणी श्रवण करून आनंदी समाधानी होते आवाज ताल चाल लय संगीत उत्तम आहे जय जय हरी विठल माऊली ❤❤❤
बुवा तुमची प्रसंसा कुठल्या शब्दात करु माझ्या जवल शब्दच नाही तुम्हीच गायक कवी तुमच्या कडे टाळ आहे मी तुमचा लाडला फॅन आहे तुमची नाचाची बारी पहाण्यासाठी साहीत्य संघ मंदिर ला सदैव तत्पर असतो गजानन पदमाकर खामदेकर *मुंबई मानखुर्द* गाव रायगड तळा रहाटाड (कोळी समाज) ❤
भारदे गुरुजी नमस्कार आम्हाला तुमची गाणी खूप खूप आवडतात लहानपणापासून आम्ही ऐकत आलोय. माझ्या आई बाबांना तुमची गाणी खूप आवडायची आज ती दोघेही या जगात नाहीत. जिल्हा रत्नागिरी . तालुका खेड.
अतिशय सुंदर आहे अभंग जयश्री राम जयश्री राम जयश्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी
माझ्या पाडुरंगाची गाणी एैकुन खुप समाधान वाटते धन्यवाद ❤🙏🙏
लय भारी भारदे गुरुजी, सुंदर लेखन व सुंदर अशा चालींसहित सुंदर गायन
🙏एकच नंबर गीत म्हटले आहे अभिनंदन🚩🚩🚩🚩🚩🙏👌👍☝👍 🙏
धन्यवाद तुमच्या सारख्याची ह्या विश्वाला गरज जय हरी माऊली 🎉
राम कृष्ण हरी माऊली खूप छान आहे
धन्यवाद खुपचं सुंदर छान अप्रतिम आवाज स्पष्ट उच्चार केला तुम्ही खुपचं संतांचे विचार या अभंगातून प्रसारीत केले संतांच्या व विठ्ठल भक्तीचा महीमा सादरीकरण केला आनंद झाला जय हो तुम्हारी जय हो
हा अभंग ऐकुन खरंच डोळ्यांतुन आपोआप पाणी आले खुपच सुंदर
राम कृष्ण हरी
गुरुजी अप्रतिम गायन 🙏👌💐
एक सविनय..युगे अठ्ठावीस नव्हे...युगे अठाविस...म्हणजे ठाविस नाहीत...मोजता येत नाही असे..आदि अनंत काळ..🙏🙏🙏
3:53 z 9999999o
जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री शाहीर शंकर भारदे यांनी पांडुरंगाची Bhakti गीते अतिशय प्रभावी पणे सादर केली भगवन्त यांना विनंती कि आता खाली बसा भगवंत नामस्मरण भक्ती प्रेम भाव करतात ही गाणी शब्द रत्न आहे मन गाणी श्रवण करून आनंदी समाधानी होते आवाज ताल चाल लय संगीत उत्तम आहे जय जय हरी विठल माऊली ❤❤❤
9ब7य7 12:17
खुप छान आहेत ही गीते 👌. मी ही गीते रोज सकाळ संध्याकाळ ऐकते .🙏🏻
❤ जय श्री हरी ❤ हरी ओम विठ्ठला❤ अप्रतिम आहे अंभग माऊली ❤
वाह शाहिर वाह एक एक शब्द मणजे ९रत्ण
मनमोहक असाधारण रूप त्या देवाचा तस आवाज़ आहे माऊलि गायनात दिसतो माझा देव
खूपच भक्तिमय रचना
साक्षात समोर विठू माऊली उभी राहिली.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💗💗💗💗💗💗
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🍑🍑🍑🍑🍑
Khupchan🎉🎉
खूप छान प्रत्यक्ष पंढरपूर ला गेल्या सारख वाटत. 🙏 आम्ही दररोज सकाळी ऐकतो खूप धन्य वाटत.
राम कृष्ण हरी जय हरी माऊली एकदम छान गायले
अप्रतिम बोल व आवाज 👌👌
खुप खुप छान आहेत
अशी ऐकवत रा तुमची गाणी 👌👌👍🙏🙏🌹🌹
खूप छान पुन्हा पुन्हा ऐकत राहावे वाटते
. सुंदर माऊली नमस्कार
बुवा तुमची प्रसंसा कुठल्या शब्दात करु माझ्या जवल शब्दच नाही तुम्हीच गायक कवी तुमच्या कडे टाळ आहे
मी तुमचा लाडला फॅन आहे तुमची नाचाची बारी पहाण्यासाठी साहीत्य संघ मंदिर ला सदैव तत्पर असतो
गजानन पदमाकर खामदेकर
*मुंबई मानखुर्द*
गाव
रायगड तळा रहाटाड (कोळी समाज)
❤
तुमचा,फोन नंबर पाठवा
सुंदर
नमस्कार गुरुजी 🙏🌹
गुरूजी नमस्कार🎉खुप सुंदर🎉
भारदे गुरुजी नमस्कार आम्हाला तुमची गाणी खूप खूप आवडतात लहानपणापासून आम्ही ऐकत आलोय. माझ्या आई बाबांना तुमची गाणी खूप आवडायची आज ती दोघेही या जगात नाहीत. जिल्हा
रत्नागिरी . तालुका खेड.
राम कृष्ण हरी भारदे गुरुजी अप्रतीम सकाळी पंढरपुर ला गेलो अस वाटतो
🎉khupach chan sundar aavaj aahe!!
जय।हरी।विठ्ठल ❤❤ 2:23
❤❤
लय भारी राम कृष्ण हरी माउली
राम कृष्ण हरी माउली🌹🙏
खूप छान मावली ❤😂🎉
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🚩🚩
अतिशय सुंदर आहे अभंग जयश्री राम जयश्री राम जयश्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari
❤❤खूप छान
फार छान अभंग आहेत
विठ्ठल विठ्ठल जय हारि विठ्ठल
खुप सुंदर माउलि
माऊली,वा,वा,असा ऐकून आवाज ऐकू आला, समाधान वाटले,
Ram kurushna hari....khuupac chan..........❤
❤❤❤
खूप सुंदर 🎉
ओम नमः शिवाय
अतिशय सुंदर अभंग गायले आहे सर्व
जय हरी विठ्ठल.. 🙏गाणी ऐकून मन तृप्त झाल... अशीच नव नवीन गाणी सादर करावी
राम कृष्ण हरी विठ्ठल
Laee Bhari Ram krishna hari
very nice ❤❤❤❤❤❤
भार्दे गुरुजी राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
Ram krushn hari!! 🎉🎉
जय हरी मावली खूपचं छान
Khup god
खूप सुंदर माऊली
खुप छान आहे
गुरुजी आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा🎉अती सुंदर चाली आहे
जय हरी विठ्ठल रखुमाई माऊली माझ्या बायकोची भेट करून द्या आमचा सवसार सूखाचे करून द्या आम्हाला पूर्वी सारख एकत्र करा आमचा ऊधार करा ❤❤❤❤❤
लय भारी राम कृष्ण हरी माउली
खूप छान लेखणी भारदे गुरुजी...
गाण्याची चाल खूप छान.🙏
छान चाल आणी व्हॉइस
जय राम कृष्ण हरी दादा खूपछान गातात
खूप।सुंदर🌼🙏
Verygood chal!
कधी न ऐकलेली भक्ती गिते,अतिशय सुंदर 🙏🏾❤
खूप खूप छान
Very.. Very. Good
खुप सुंदर,राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली
❤
खुप खुप छान//साउंड//आवाज भारी
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
खुप छान ❤❤❤
❤Hi❤😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤ Ram Krishna Ram Krishna Hari Khoob Jana Hai Ram Krishna Hare Krishna Hare
गुरुजी तुमच्या चरणी मानाचा मुजरा
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
रामकृष्ण हरी
❤.
राम कृष्ण हरी
❤🧡💛💚💙💜🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी माऊली
👌👌👌👌
खुप छान ऐकून समाधान झाले
राम कृष्ण हरी.. विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल , जय हरी विठ्ठल..
खूप छान
🙏👌👌👌🌷🙏
Khup mast aahe bhakti geet manala agadi sukha malto
खुप सुंदर
रामकृष्ण हरी
Verygood, thanks
happy birthday 🎂 sir
Ram krishna hari ❤
गुरुजी नमस्कार 🎉 अप्रतिम 🎉😊
Khup. Sundar. 👌🙏🏾🙏🏾
Ram Krishna hare Jay Jay vital Jay hare vital
Pandurang.hari.vasudev.hari.bolo.pandharinath.bhagvan.ki.jay.
Jy hr vittal
🎉
राम कृष्ण हरी
Gold don hit song
Khup chan abhang😂😂
👌
अतिशय सुंदर भक्ती गीत,, फार छान आहे,,, 👌👌👌👌👌
Khup chhan
14:12
ॲअअ 0:05 0:05
@AmolKorgaonkar-n¹¹¹11c5gt
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
🙏🙏
👌लय भारी 👌🙏🚩जय हरी विठ्ठल 🚩🙏