You tu br tumi khi ks bolat nhi wo kimat aasi bolyla nantr ayila ami pn gai palto raw as bol ki wta ky video aahe ha jra smjun sagat ja ywd yat nhi mnw ug apl khi pn
13 हजार लिटर ते पण आकाश दीप चे 13000 भागिले 305 दिवसाचा मिलकिंग परेड धरला तर 42 लिटर पर डे होतात म्हणजे सुरवातीच्या 2 महिन्यात आकाश दीप कालवड 60 लिटर पर डे च्या पुढे चालायला हवे.. ताळ मेळ लावून सांगत जावा किती फेका फेकी.. अता फक्त अमेरिकेतील गाई 13 हाजर लिटर वर गेलेत एका वेतात आपलेला 15 वर्षा पेक्षा जास्त काल जाईल तिथे पोहचायला 😀
जोडीचे 10 लाख सांगितले असते तर बरं झालं असतं किंमत जरा कमीच आहे
Sir purn sukha chara dete ka aani kiti dete
Mnl tumla ky kimat aahe rao aawo jra nit bola 1 20 la hotil ka 1 ,1
Bhau tujakdech rahude tya
😮इतक्या चांगल्या गाई आणि एवढं भारी ब्रीड पहिल्यांदाच बघितलं राव wws च magnum पण calf तयार करा हम इंतजार करेंगे
You tu br tumi khi ks bolat nhi wo kimat aasi bolyla nantr ayila ami pn gai palto raw as bol ki wta ky video aahe ha jra smjun sagat ja ywd yat nhi mnw ug apl khi pn
मामा घरीच पिळा गायी कशाला स्वस्त विकता एवढ्या 😂
मामा बोलत आहेत 450000 अजून कमी जास्त होईल बोलत आहेत. कमी नको जास्तच करा जेणेकरून घेणारा चा फायदा होईल 😂
लाईव्ह मिल्किंग करून दाखवा
त्यालाच राहुद्या
बस दूध कादित
😂
Address bataye.
13 हजार लिटर ते पण आकाश दीप चे 13000 भागिले 305 दिवसाचा मिलकिंग परेड धरला तर 42 लिटर पर डे होतात म्हणजे सुरवातीच्या 2 महिन्यात आकाश दीप कालवड 60 लिटर पर डे च्या पुढे चालायला हवे.. ताळ मेळ लावून सांगत जावा किती फेका फेकी.. अता फक्त अमेरिकेतील गाई 13 हाजर लिटर वर गेलेत एका वेतात आपलेला 15 वर्षा पेक्षा जास्त काल जाईल तिथे पोहचायला 😀
4.5 लाखात 4 गाई येतात 20 लीटर दूध वाल्या
घ्या भाऊ मग