रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या उठा की चला IIधृ II ऐकोनी सखये ब्राह्मण वाणी I अर्पण केला शारंगपाणी II१II पण एक केला अवघ्या मिळोनी I स्वर्ण भारंभार देऊनी II२II काय करावे काही सुचेना I शरण मग जावे कवणा II३II सत्वर उठोनी मग रुक्मिणी I तुळशीपत्र हाती घेऊनी II४II तुळशीपत्रे पारडे ठेविता I माधव झाला बरोबरीचा I भाव देखोनी मग रुक्मिणीचा I एका जनार्दनीं एकपणाचा II६II
माझी आवडती गौळण ताई खूपचं मस्त ताई ❤❤
आपल्या महाराष्ट्राच्या गाणं कोकिळा गोदावरीताई मुंडे खूप सुंदर आवाज आहे
1ch no
I like this Abhang
And this is my favorite Abhang
SIR THEN WHY DONT YOU HELP ME MEANINGS OF THIS ABHANG PLEASE PLEASE
रूक्मिणी तुम्ही होता कक्षा बसले
रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा के चला लिहिलेला अभंग
तुमचा आवाज खूपच मनमोहक आहे.अप्रतिम .
👌👌
खप छान
खुप छान
छान 🙏🙏
रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या उठा की चला IIधृ II
ऐकोनी सखये ब्राह्मण वाणी I अर्पण केला शारंगपाणी II१II
पण एक केला अवघ्या मिळोनी I स्वर्ण भारंभार देऊनी II२II
काय करावे काही सुचेना I शरण मग जावे कवणा II३II
सत्वर उठोनी मग रुक्मिणी I तुळशीपत्र हाती घेऊनी II४II
तुळशीपत्रे पारडे ठेविता I माधव झाला बरोबरीचा I
भाव देखोनी मग रुक्मिणीचा I एका जनार्दनीं एकपणाचा II६II
THANKS. CAN YOU TRANSLATE TO ENGLISH PLEASE KINDLY.
Thnk you so much
🙏राम कृष्ण हरी🙏
111111111
जय.हरी.जय.हरी
माऊली