तुका म्हणे माझी कोणी वदविलीं वा णी प्र सा दावाचूनी तुमचिया विठ्ठला.. माऊली तुमच्यां वर गुरुकृपा आहे ❤ धन्य तुमचे स ह वसातील ब हीण भाऊ आणि तुम्हीं सर्व जण.....❤🎉
👌👌अप्रतिम सुंदर गायन चाल ताई महाराज,गोदावरी ताईचा आवाज म्हणजे सहज शक्य नैसर्गिक असा आहे तो ऐकून मन, वातावरण प्रसन्न होऊन जाते खुप मनापासून धन्यवाद माऊली.🙏🚩
गोदावरी ताईंचा आवाज अप्रतिम आहे,,, त्याला तोड नाहीच,,, पण,, त्यांचे बाजूचे साथकरी (पुरुष) व्यक्तींचे कौतुक करावेसे वाटते,,, त्यांची आवाजाची खोली,,, लाजवाब,,,,,!! अवीट मी त्यांच्या आवाजाचा खुप चाहता!!
बाई बाई जाते ग माहेराला । माझ्या मुळच्या घराला ।धृ । माझे मुळचे तिन सासरे ।दोन वाईट आहेत खरे ।एक होता गरीब बिचारा ।मानीत नाहि मी त्याला । । माझे मुळचे सहा दिर ।काय सान्गु त्याचा कुविचार ।काम क्रोध मद मस्तर ।दंभ अंहकार मजला । । माया मोठी सासू धागंङी ।तिला आहे प्रपंचाची गोङी ।येता जाता हानीती थापङी ।मारिते गालाला । । आशा मनशा तृष्णा कल्पनेने ।घात केला चोघी जनिने ।वासना मोठी ननंद चावटी ।गान्जीताती मजला । । मोठ्या होसेने पति म्या केला ।परी तो बोलत नाही मजला ।जाउनी मोन रूपी राहीला ।जाते तयाच्या घराला । । ऐसी मुक्ताई गान्जली । साधू संताशी शरण गेली ।जाउनी मिळाली । आपुल्या स्वरूपाला । ।
कारूण्य. व माहेरी जाण्याची तळमळ व्यक्त केली आहे सासरी किती गांजले जाते हे आपल्या. आवाजातुन. व्यक्त केले ताई. नविन. विरहाच्या गौळणी. संत कवयित्रींचे. अभंग लिखाण. या. साहित्यवर गायन करावं
किती सुंदर आणि मार्मिक गवळण आहे... जाते ग माहेराला (जिथून आलोय तिथे परत जातो) जबरदस्त...🙏🏻🙏🏻 ऐसी मुक्ताई (सायोज्य मुक्ती) गांजली, पण साधू संतांशी शरण गेली...मिळाली मूळच्या स्वरूपाला.... वाह...
Jagannth Kapdni Jay Jay Vithal Rakhumai Ram Krishna Hari Godavaritai Munde Varkari Gavlan Video Showing All Songs Meaning Related To All Types Human Beings Life . Sounds Voice Super Lovely Smooth Attracted To Heart Health Mind Also Thanks To Singers
काळजाला पाझर फोडणारा असा आवाज आहे विठ्ठलाचे भजन जय हरी माऊली जय हरी माऊली जय हरी माऊली जय हरी माऊली❤❤❤❤❤❤❤
खुप खुप छान गायण करता ताई तूम्ही.ईश्वर तुम्हास उदंड आयुष्य देवोत.
तुका म्हणे माझी कोणी वदविलीं वा णी प्र सा दावाचूनी तुमचिया विठ्ठला.. माऊली तुमच्यां वर गुरुकृपा आहे ❤ धन्य तुमचे स ह वसातील ब हीण भाऊ आणि तुम्हीं सर्व जण.....❤🎉
पुन्हा पुन्हा ekava असा मस्तच आ वाज ताई तुमचा❤
काळजाला पाझर पुटले लहान असताना खुपच ऐकले रमेश बाबा काशीराम बाबा हे दोन्ही आमचे साठी सांप्रदायातील अनमोल रत्न आपण पण 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान आहे
महाराष्ट्राची गान कोकिळा गोदावरी ताई.धन्यवाद ताई.
Ppppppp lkkkj? CNN, 7
ौ
अगदी सहज सुंदर..उत्तम गायन..धन्यवाद..ताई..❤
रमेश दादा चि सात संगत भारि लई गोड आवाज
स्वर का बादशाह , एकच बालासाहेब महाराज सुरेगावकर
खुपच मनमोहक आणि मन प्रसन्न करणारा आणी सर्देव अजर अमर गायण आहे धन्य आहे हिंदू धर्म
🙏🙏
रामकृष्ण हरी,माऊली ,किती गोड आवाज आहे ऐकतच राहावै वाटते, 🎉🎉
वार करी संप्रदायाचे भूषण ह.भ, प
ताई व तुमची टीम ❤❤
👌👌अप्रतिम सुंदर गायन चाल ताई महाराज,गोदावरी ताईचा आवाज म्हणजे सहज शक्य नैसर्गिक असा आहे तो ऐकून मन, वातावरण प्रसन्न होऊन जाते खुप मनापासून धन्यवाद माऊली.🙏🚩
🙏🙏
@@GAJAR_HARI_KIRTANACHA2.0 t hmm
अतिसुंदर माऊली खूप छान गाईला आहे आपण
Sss
@@GAJAR_HARI_KIRTANACHA2.0 ts😮 4:07 a
Maharashtratil sarv mahilanni Tai che aadrash gyave,jai hari Tai, tumchya charni natmastak hoto...
ताई तुमचा आवाज तर विठ्ठलाची देणगी आहे 🙏🏻🙏🏻 मी पुण्यातून पाहते तुमची
ताई भगवंताची तुम्हाला ही आवाजाची देणगी आहे व तुम्ही ही समाजाची सेवेसाठी वापरतात तो भगवंत तुम्हाला आयुष्य देवो
साक्षात सवरसवती गोदावरीताई आणि रमेश मामा सेनगावकर अप्रतिम
जय हरी माऊली सुंदर गायन
लिहून पाठवा
मनाजी रावचं सासर, आशा~ तृष्णा सारख्या रूपकातील फारच छान गवळण गवळण....आवाजात मार्दव पणा
ताई नैसर्गिक आवाज खूप छान , ईश्वरी देणगीच आहे तुम्हाला
Vaa....kay abhang ahe munde tai ramkrishaharee dhanyavad
🙏🙏🙏
खूप सुंदर आवाज आहे ताई जय हरी
Tai very very good. And Good sound 👍👌 Ram Krishan Hari jai jai Ram Krishan Hari jai shree krishna
गोदावरी ताईंचा आवाज अप्रतिम आहे,,, त्याला तोड नाहीच,,,
पण,, त्यांचे बाजूचे साथकरी (पुरुष) व्यक्तींचे कौतुक करावेसे वाटते,,, त्यांची आवाजाची खोली,,, लाजवाब,,,,,!! अवीट मी त्यांच्या आवाजाचा खुप चाहता!!
ते त्यांचें मामा आणि गुरू रमेश महाराज सेनगावकर आहे
Guru aahet te godavari tai munde yanche.. Great Personality aahe..
वावा खुप गोड आवाज रामकृष्ण हारि ठाकुर माहाराज सिलोड हार्मोनियम वादक आणि गायक
ताई तुम्हाला सरस्वतीच वरदान आहे.
ताई साहेब जय हरी
Khup divasani aikal tai cha abhang khup chhan
🙏🙏
kya baat hai magche pan kiti sundar mhanat aaahe
🙏🙏
Apratim awaj ,chal, gayan,vadan..
मुंडेताईंच्या आवाजाला ईश्वराची देणगी आहे असे वाटते. खूपच छान!! ,🙏
🙏🙏🙏
आवडले छान🙏
🙏🙏🙏
Khup chan aahe aavaj Tai
Khup khup chhan ati sunder
🙏🙏🙏
धन्यवाद खुप सुंदर आवाज ताल लय सुंदरच
Khup गोड
अभंग आणि वारकरी चाल 👌👌👌🙏🙏👏👏
ताई अभंगाच्या चाली कशा बसवायच्या
खूप छान आहे
खूप सुंदर चाल आहे.👌👌👏👏🎉🎉😘😘
🙏🙏
खूपच छान मनमोहक गीत आहे
जय हरी देवा
राम कृष्ण हरी
खूप छान गायलात ताई. राम कृष्ण हरी 🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺
🙏🙏🙏
खूप छान आहे
राम कृष्ण हरी माऊली
ताई खूप खूप छान ❤
1ch nomber aavaj aai
🙏🙏🙏
Aawajala prameshwarachi den aahe.Very nice.
फार छान जय हरी
ताई तुमचा आवाज सूदंर आहे🙏🙏
अप्रतिम आवाज गोदावरी ताई
Aaple madhur sabthat gawlan sadar karit rahawe dhanyewad
Awajachi Denagi kharach 👌👌
रामकृष्ण हरी
ताई तुमचा अप्रतिम आवाज आहे.
Atishay sundar voice, kup shant vatte
खूप छान ताई राम कृष्ण हरी 🙏🙏
🙏🙏
@@GAJAR_HARI_KIRTANACHA2.0
T
Pl mm mm mm mm mm
AA
खुपचं आवाज गोड आहे
Khupaach छान 🙏
🙏
अप्रतिम गायन.कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेच वाटते.
🙏🙏🙏
बाई बाई जाते ग माहेराला । माझ्या मुळच्या घराला ।धृ ।
माझे मुळचे तिन सासरे ।दोन वाईट आहेत खरे ।एक होता गरीब बिचारा ।मानीत नाहि मी त्याला । ।
माझे मुळचे सहा दिर ।काय सान्गु त्याचा कुविचार ।काम क्रोध मद मस्तर ।दंभ अंहकार मजला । ।
माया मोठी सासू धागंङी ।तिला आहे प्रपंचाची गोङी ।येता जाता हानीती थापङी ।मारिते गालाला । ।
आशा मनशा तृष्णा कल्पनेने ।घात केला चोघी जनिने ।वासना मोठी ननंद चावटी ।गान्जीताती मजला । ।
मोठ्या होसेने पति म्या केला ।परी तो बोलत नाही मजला ।जाउनी मोन रूपी राहीला ।जाते तयाच्या घराला । ।
ऐसी मुक्ताई गान्जली । साधू संताशी शरण गेली ।जाउनी मिळाली । आपुल्या स्वरूपाला । ।
Uttamgayan
अभिनंदन ताई मांडवेकर❤
कारूण्य. व माहेरी जाण्याची तळमळ व्यक्त केली आहे सासरी किती गांजले जाते हे आपल्या. आवाजातुन. व्यक्त केले ताई. नविन. विरहाच्या गौळणी. संत कवयित्रींचे. अभंग लिखाण. या. साहित्यवर गायन करावं
खुप सुंदर गऔळन आहे.
Mla tr khup aavdl
जय हरी माऊ ली 🙏
तबला वादक अतिशय छान कोण आहेत आमलाकळवा 6:14
वा
.ताईआवाजनबर एक
खरोखर ,मला वाटते भविष्यामध्ये अशा प्रकारे सांप्रदायिक भजने म्हणणारय माऊली मिळणे अवघड आहे.
🙏🙏 रामकृष्ण हरी माऊली🙏🙏
खुप सुंदर ❤
अतिसुंदर ताई
छान गोड 💐💐 रामकृष्णहरी 💐💐
🙏🙏🙏
छान ताई तोडच नाही.अतीशय सुंदर मन तृप्त झाले.
किती सुंदर आणि मार्मिक गवळण आहे...
जाते ग माहेराला (जिथून आलोय तिथे परत जातो) जबरदस्त...🙏🏻🙏🏻
ऐसी मुक्ताई (सायोज्य मुक्ती) गांजली, पण साधू संतांशी शरण गेली...मिळाली मूळच्या स्वरूपाला.... वाह...
ही गौळण नसून,,,,, संत मुक्ताबाई चा अभंग आहे,,!!
याचा पूर्ण मतितार्थ माहीत असेल तर शेअर करा प्लिज
आतिशय सुंदर साथ केली तबला वादक धन्य आहात फोणनंबर सांगा 6:51
Jai Hari Vitthal Jai Jai Vitthal Jai Jai 🙏
Sada shipal aavaj aahe pn Khup chan aahe
अतिसुंदर चाल आणि गायन
God of gift
आवाजाला तोड नाही ताई तुमच्या, आणि डोक्यावरचा पदर वारकरी पंथाची शिकवण दर्शविते .
सुंदर
लहान पनी खुपच ऐकल
Apratim tai
खुप छान आहे
जय हरी ताई साहेब
खूप छान आवाज आहे
🙏🌹माऊली रामकृष्ण हरी🌹🚩
🙏🙏🙏
Chan tai
Wonderful. Jai Hari.
Khupch chan
🙏राम कृष्ण हरी🙏
Khoop chan
आवाज, ईश्वरी देणगी
🙏🙏🙏
खुप छान
🙏🙏
Jay hari
Jay hari
Very nice 🙏👍👍
Khup god awaj ahe
खुप छान आवाज
🙏🙏🙏
Very good Better Best 🙏SHREE KRUSHAN VANDEM 🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप छान
अप्रतिम 👌👌👌
े
Nice
Jagannth Kapdni Jay Jay Vithal Rakhumai Ram Krishna Hari Godavaritai Munde Varkari Gavlan Video Showing All Songs Meaning Related To All Types Human Beings Life . Sounds Voice Super Lovely Smooth Attracted To Heart Health Mind Also Thanks To Singers
🙄
Gert bajan mauli 👌💐
अप्रतिम गायन
अप्रतिम
Veru naice👌👌👌
खुप सुंदर आवडले