घरामध्ये सर्वात रागीट कोण आहे😡टोमॅटो चीला (डोसा) बनवला//अळूचं फदफदं//माहेरी मायाक्का देवी कशी आली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 187

  • @mayuripisereqqqqww6981
    @mayuripisereqqqqww6981 2 หลายเดือนก่อน +5

    ताई आळूची भाजी मी पहिल्यांदा अशी बघितली तुझ्यामुळे मला शिकायला मिळालीआता मी करून बघेल मस्त वाटली आणि ताई आमच्याकडे गवारीची भाजी शेंगदाण्याच्या आमटीमध्ये करतात गवारीच्या शेंगा आधी वाफवून घेतात मग शेंगदाण्याचं वाटण शेंगदाण्यांमध्ये मिरची आलं लसन जिरं त्याची बारीक पेस्ट करतात नंतर कढईमध्ये मोहरी जिर टोमॅटो टाकून फोडणी देतात आमच्याकडे अशी गवारीची भाजी करतात आणि ताई आईचा आवाज ऐकून खरच खूप मस्त वाटलं आई ने भरभरून आशीर्वाद दिला ताई आईला माझा नमस्कार सांग आणि बाबाला पण

  • @marathmolisafarvlogs553
    @marathmolisafarvlogs553 2 หลายเดือนก่อน +3

    आजची चीला रेसिपी आणि आळूची भाजी मस्त झाले👌🏻👌🏻👌🏻 तुला सांगायचं तर आज आईचा आवाज ऐकून खूप भरून आलं आईला फक्त एवढंच माहिती आहे की लेकींना भरभरून आशीर्वाद देणे त्यांचा चांगलं झालेलं पाहणे😊😊 सर्वात राईट कोण तर शेरो😆😆 दादांना त्यांच्या बहिणीकडून नमस्कार परिपूर्ण व्हिडिओ मस्त 👍🏻👍🏻Anita karande🙏🏻🙏🏻

  • @rituwakar3248
    @rituwakar3248 2 หลายเดือนก่อน +3

    जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो, ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे... Gbu tai.. Tai Tu mala tai bolu nko mi khup. Lahan aahe tuza peksha... Choti bahin sarkhi.. ❤❤

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 2 หลายเดือนก่อน +2

    हाय सोनाली.आजची रेसिपी खूप छान.मी करून बघेल.आईचा आवाज एकून खूप छान वाटले की.बाबा कसे आहेत ताई.श्री स्वामी समर्थ ताई

  • @user-pm1rm9rt6m
    @user-pm1rm9rt6m 2 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ ताई मला अकरा गुरुवार करायचे आहेत तर आपण रोजच्या सेवेमध्ये काय करायचं

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 2 หลายเดือนก่อน +1

    छान झालाय व्हिडिओ...आमच्याकडे गवारीची भाजी ..प्रथम थोडा ओवा घालून फोडणीत गवार, बटाटा घालून ती शिजवून घेतात नंतर त्यात थोडे दूध घालून परत एक वाफ आणायची..नंतर त्यात तिखट,मीठ, गुळ,ओले खोबरे,कोथिंबीर घालून परत एकदा ढवळून घ्यायची..छान लागते..तसेच त्यात तांबडा भोपळा पण घालतो...आम्ही पण अळूचे फदफद च म्हणतो पण करण्याची पध्दत थोडी वेगळी आहे...आणि तू म्हणालीस तसेच आमच्याकडे देखील दोन्ही पिल्लांचे रागावणे दिसून येते...😃

  • @savita_kangude
    @savita_kangude 2 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ सोनाली 💐तुझे व्हिडीओ खूप चागले असतात मी तुझे विडिओ पहिल्यापासून पहात आलेय तु अगदी सर्व कष्टातून कमवलंय. दादा खूप मेहनत करतात. जे कमवलंय ते मेहनतीने. त्यामुळे कोन काय म्हणतंय त्याकडे लक्ष देऊ नको. जे असं बोलतात ते जवळचे असतात. मला याचा चांगला अनुभव आहे या लोकांना दुसऱ्याच चांगलं झालेलं देखवत नाही.काळजी घे आणि असंच व्हिडीओ बनवत रहा. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 2 หลายเดือนก่อน

    वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई खुप छान सांगितले आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @jyotigaikwad-lb3wl
    @jyotigaikwad-lb3wl 2 หลายเดือนก่อน

    Gavari karat aastana tel takun tavyat tel takun chat chat bhajun mg karat ja khup chhan lagete kachhi taklis tya yevji bhajun takat ja Pani jara kami ghal

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 หลายเดือนก่อน

    आजची रेसिपी खूप छान आहे आईचा आवाज ऐकून खूप खूप छान वाटले की बाबा कसे आहेत आई खूपच छान बोलते आणि आशीर्वाद देतील त्यांना इतकं छान वाटते की तुझ्या हातामध्ये काय जादू आहे व सोनू काय पटापट करते

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ सोनाली वटपौर्णिमेच्या शुक्रवारी उद्यापन केले तर चालेल का ❤❤

  • @darshnakanekar6977
    @darshnakanekar6977 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ❤ताई विडीओ खूप छान आहे तुझ्या सगळ्या रेसीपी कमाल आहे व करायला सोपी व पटकन करण्या सारख्या असतात❤❤❤लव यु ताई तु माझा आर्दश आहे स तुझ्या मुळे माझ्या जीवनात सुख आले आहे श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @Megical_Mahi
    @Megical_Mahi 2 หลายเดือนก่อน +3

    Hi Tai Ambabai bless u 🙏
    Tai chinchli mayakka devi aai che Vara majha guru aai la yeto 🙏

  • @shubhangikamble3133
    @shubhangikamble3133 2 หลายเดือนก่อน +1

    Tai vaibhav laxmi che vart पोर्णिमेला kele ter te count karaycha ka please mala sag

  • @pradnyayadav508
    @pradnyayadav508 2 หลายเดือนก่อน

    सोना आळुच्या गरगटयात डाळी नाही घालायच्य त्या च्या त अखे वाल, शेंगदाणे, किंवा. हरभरा घाल्याय

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ महाराज.... आईचा आवाज ऐकून छान वाटले गं.... अळूची भाजी मस्तंच.... नेहमी प्रमाणे व्हिडीओ मस्त...... खूप छान. ❤❤

  • @user-fk5fi4ut9u
    @user-fk5fi4ut9u 2 หลายเดือนก่อน +1

    ताई मी पण धनगर आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.

  • @Official-ng4ws
    @Official-ng4ws 2 หลายเดือนก่อน +1

    मस्त

  • @pramodnanavre3736
    @pramodnanavre3736 2 หลายเดือนก่อน

    ताई मला कमेंट लिहायला जमत नाही ताई कमेंट लिहिताना काही तरी चुकल अस वाटत पण रोज तुझें व्हिडिओ पाहते लाईक पण ‌करते सबस्क्राईब करता येत नाही रोज तुझे व्हिडिओ चे वाट बघते मी खूप आवडीने पाहते तुझा स्वभाव खूप छान आहे ताई श्री स्वामी समर्थ ताई

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 2 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर टोमॕटो डोसा रेसीपी.मी तुझा हा आजचा व्हिडिओ रात्री 11.45 वा बघतेय कारण शाळा चालु झालेय.१० वी चा वर्ग असल्याने खुप बिझी शेड्युल.साॕरी ग मी लेट बघतेय .मी अळुचे फदफदे ट्राय करेन , मला फार आवडते.शेरुचे पराक्रम समझले.😂 दादाला स्वामी समर्थ सांग.आईचा तुला आलेला काॕल ऐकला. छान वाटले , साधीभोळी आहे जप तिला .काळजी घे .श्री स्वामी समर्थ. शुभ रात्री .सकाळी पाच ची ट्रेन पकडावयाची आहे.ओके .गुड नाईट / टेक केअर.❤❤❤

  • @pallavikakade7
    @pallavikakade7 2 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ

  • @sujatasathe4156
    @sujatasathe4156 2 หลายเดือนก่อน +1

    Tai tumchya video mule khup energy yete mast

  • @rupalirasankar4642
    @rupalirasankar4642 2 หลายเดือนก่อน +1

    ताई आईच बोलणं खूप मस्त वाटलं. ताई माझी आई देवाघरी जाऊन पाच वर्ष झाली.

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 2 หลายเดือนก่อน +1

    Mast bhaji diste aahe are wa aaiche bolne aekun Chan watle

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 2 หลายเดือนก่อน

    Ek number zali aahe. Recipe tai shree Swami samartha tai

  • @meeragosavi-os6cf
    @meeragosavi-os6cf 2 หลายเดือนก่อน

    Ho tai aamchyakade pan aaluch fhadfhadch boltat .chan lagat tyat kaddhanya pan taktat mala khup aavadt😋😋. shri Swami Samarth 🙏 tai

  • @manishakharat2656
    @manishakharat2656 2 หลายเดือนก่อน

    ये ताईनो मला आई नाही हे सगळं प्रेम मला हवं आहे आईचं आई साहेब नमस्कार तुम्ही खूप छान बोलला ❤❤❤

  • @anilpatil6303
    @anilpatil6303 2 หลายเดือนก่อน +2

    Tai me pan vichar krte you tube varte video banvaych pan majha tr 1 ch room aahe. Aamhi rent ne rahto . Pan bolaych kay 😊samjach nhi

    • @dipalimore3606
      @dipalimore3606 2 หลายเดือนก่อน +1

      1 room aala tar kay zal tumchi aavd asel tar tumhi nakki open Kara chanal bolaychi savy hote halu halu

    • @anilpatil6303
      @anilpatil6303 2 หลายเดือนก่อน

      ​@@dipalimore3606thank you tai😊 khup chan sangitlya baddal

  • @mrunalv8925
    @mrunalv8925 2 หลายเดือนก่อน +2

    वा छान टोमॅटो उत्तपा नवीन रेसिपी मी ट्राय करेन

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 2 หลายเดือนก่อน +1

    आता काही दिवसापासूनश्री स्वामी समर्थ किंवा व्हिडिओ एंड करते असं न येता एडवर्टाइज येते व तो😢 व्हिडिओ संपतो. एडवर्टाइज व्हिडीओ स्किप केला तर संपलेलं व्हिडिओ एंड झालेला असतो शेवटपर्यंत एकदा तुम्ही तुमचाच व्हिडिओ बघा.

  • @sujalmali167
    @sujalmali167 2 หลายเดือนก่อน

    सोनाली आज तूझा चेहरा खूप काळा दिसतोय विडियो मध्ये 😊श्री स्वामी समर्थ ❤️❤️

  • @pornimabhondve7017
    @pornimabhondve7017 2 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ ताई❤❤ खरंच तुझे व्हिडिओ खूप छान असतात. मी रोज पाहते. ताई मी पुण्यातून आहे मला तुला भेटायचं आहे.

  • @sujatatambe7919
    @sujatatambe7919 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @manishajoshi2884
    @manishajoshi2884 2 หลายเดือนก่อน

    आमच्या कडे पण अळू चं फदफदं असेच म्हणतात .

  • @ashabedre5097
    @ashabedre5097 2 หลายเดือนก่อน

    Tai mi Friday vibhav Lakshmi Puja chalu kele mi evening la Puja mandate ata shravan madhe varad Lakshmi Puja ahe ti hi Sandhya Kali aste ter kas manege karu sang?
    Tomato chila try karen Navin ahe recipe Chan vatat ahe👌❤️❤️

  • @mendgudlisdaughter1871
    @mendgudlisdaughter1871 2 หลายเดือนก่อน +1

    शूभ सकाळ म्हणू नका ताई प्लीज्.
    शुभ सकाळ. श ला पहिला म्हणजे र्हस्व उ लावायचा. बोलताना याप्रमाणे इच्छा करायचा.
    मराठी मायबोली आहे ना आपली?

  • @divyansh7997
    @divyansh7997 2 หลายเดือนก่อน

    Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @anitakulkarni8024
    @anitakulkarni8024 2 หลายเดือนก่อน

    Nice.. Tai jewan banawatana kitchen madhali window open karat ja na.. Shree swami samarth🌺🌺🙏🙏

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 2 หลายเดือนก่อน +1

    🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤🥰🦮❤❤❤❤

  • @deepakokare2828
    @deepakokare2828 2 หลายเดือนก่อน

    Hi tai mi mi khup aadhi pasun tumche video's nehmi bagte pn khup kami velq comment karte...aamhi dhangar aahot Mumbai la rahte pn aajchya video made tu dhangar badal chan bolis tya mule comment keli..mla tumchya aai ch ghar as dongrat bagun vataych ki tumhi dhangar asal ...anyway love you bye tc..

  • @user-mi8nf9xj3u
    @user-mi8nf9xj3u 2 หลายเดือนก่อน +2

    Chopping board?😊

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 2 หลายเดือนก่อน

    Tai ghrat sagle garib swabavachi asn changl nast manun sheru tasa ahe ragit mla khup aavdla tyacha vagn vlog must👌👌👌👌👌

  • @nikitapatil9532
    @nikitapatil9532 2 หลายเดือนก่อน

    Shri Swami Samarth

  • @Official-ng4ws
    @Official-ng4ws 2 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @sadhanathakur3997
    @sadhanathakur3997 2 หลายเดือนก่อน

    Tai beta tu sherula pachva member mante mala khup aanand hotoi jo pranyaver prem karto to kharach प्रेमळ असतो तुझी संपूर्ण family प्रेमळ आहे

  • @Neha_Surve
    @Neha_Surve 2 หลายเดือนก่อน

    Aaie la pan aata char divas gheun ye

  • @nandatambe512
    @nandatambe512 2 หลายเดือนก่อน

    Hi Tai khup chhan Sunder vlog ताई तुझ्या सर्व रेसिपी एकदम भारी मस्त आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

  • @aartisakrikar1234
    @aartisakrikar1234 2 หลายเดือนก่อน

    Sonali tumchya kade tomato v bhajya che kay bhav ahet

  • @user-pm1rm9rt6m
    @user-pm1rm9rt6m 2 หลายเดือนก่อน +1

    मी पहिली वेळेस करतीये अकरा गुरुवार गं ताई मला एवढं माहीत नाही रिप्लाय दे नाहीतर व्हिडिओच्या माध्यमातून दे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 หลายเดือนก่อน

      ताई मी सध्या थोडी बाहेरच आहे का मी तुला घरी गेल्यानंतर देते मला शक्यतो रात्र होईल

    • @user-pm1rm9rt6m
      @user-pm1rm9rt6m 2 หลายเดือนก่อน

      बरं ताई

  • @shrinivasmuttinagiri5636
    @shrinivasmuttinagiri5636 2 หลายเดือนก่อน

    Shri Swami Samarth tai, mala magchya video cha reply nahi milala

  • @user-pm1rm9rt6m
    @user-pm1rm9rt6m 2 หลายเดือนก่อน

    आत्ताच पुढच्या हप्त्याचा चालू केले तर जमतील का ग ताई

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 2 หลายเดือนก่อน

    Nice vlog ❤❤ nice receipe tai ❤❤ Sherusathi khup Sara Prem ❤❤ love u sheru ❤❤

  • @Kavitapatil7674
    @Kavitapatil7674 2 หลายเดือนก่อน

    ताई पुडचा शुक्र वरी पौर्णिमा आहे ते वेभवलक्ष्मी व्रत काऊनंट करू का

  • @ravindrapatil6663
    @ravindrapatil6663 2 หลายเดือนก่อน

    Taei tu aatapan umbryala Jaldich lepan karte ka aani tyach mahatwa sang please

  • @santoshamburle2246
    @santoshamburle2246 2 หลายเดือนก่อน

    Amchykade pun alu ch phdphd boltat ani asch kartat love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 2 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 2 หลายเดือนก่อน

    ❤❤ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @Kartikart1211
    @Kartikart1211 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 2 หลายเดือนก่อน

    आजचा vlog मस्तच 👌👌, आळू भाजी मस्तच try करेन

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 2 หลายเดือนก่อน

    Aluch fadfad. (Mumbai)

  • @siddhikambale2699
    @siddhikambale2699 2 หลายเดือนก่อน

    अळू भाजी डिटेल रेसिपी सांग

  • @PratibhaPatil-xf9il
    @PratibhaPatil-xf9il 2 หลายเดือนก่อน +1

    Mast aai❤❤❤

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 2 หลายเดือนก่อน

    Hi tai nice blog nice recipe 💖Love you 💕 💖🙏🏻🌺Jay sadguru🌺🙏🏻

  • @sonalpatane2532
    @sonalpatane2532 2 หลายเดือนก่อน

    आमच्या कडे पण अळुचे फदफदे म्हणतात

  • @krantidevighadage3306
    @krantidevighadage3306 2 หลายเดือนก่อน

    आईचा आवाज ऐकून खूप छान वाटले

  • @kavita_vlogs1985
    @kavita_vlogs1985 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ🙏🏻😊 सोनाली कशी आहेस

  • @mangalgagare5608
    @mangalgagare5608 2 หลายเดือนก่อน

    Tai tuza aqua guard kontya company cha ahe g❤

  • @lovekumarjadhav7988
    @lovekumarjadhav7988 2 หลายเดือนก่อน +1

    Shir swami samarth Tai ❤

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 2 หลายเดือนก่อน

    Hi tai 🎉khup Chan video mast 🥰 shree Swami Samarth tai 🥰👌

  • @Official-ng4ws
    @Official-ng4ws 2 หลายเดือนก่อน

    wow ..chhan

  • @user-lk5kx3sz2m
    @user-lk5kx3sz2m 2 หลายเดือนก่อน

    ताई आम्ही पण धनगर आहे

  • @aparnatakale3651
    @aparnatakale3651 2 หลายเดือนก่อน

    अळीच्या फत्तेलाल बेसन पीठ लावले तरी चालते ❤❤

  • @ushapatil8721
    @ushapatil8721 2 หลายเดือนก่อน

    Shree Swami samartha ❤

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 2 หลายเดือนก่อน

    Hii tai 😊 receipe chan ❤❤ aajicha aawaj ikayala milala ❤❤ khup chan vatala ❤❤ aajila namaskar sang ❤❤ Sherusathi khup Sara Prem ❤❤ love u sheru ❤❤ aaro kitto miss u ❤❤ nice vlog ❤❤

  • @manisharajendarjadhav4811
    @manisharajendarjadhav4811 2 หลายเดือนก่อน

    ‼️🌺🙏 श्रीं स्वामी समर्थ 🙏🌺‼️
    खूप छान भाजी चिला👌🏻👌🏻😋🥰😍🤩 Love you dear ❤❤❤❤❤

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 2 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌

  • @shobhakadam6869
    @shobhakadam6869 2 หลายเดือนก่อน +1

    Shree sowami samarth

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 2 หลายเดือนก่อน

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @PranjaliMali-yq4tv
    @PranjaliMali-yq4tv 2 หลายเดือนก่อน +1

    ताई तुझे व्हिडीओ खुप आवडतात

  • @jiyashaikh8531
    @jiyashaikh8531 2 หลายเดือนก่อน +1

    Tai mi muslim aahe aani mala tumche video khup aawadte mi roj wat bhaghte tumchya video chi

  • @navanthraut1537
    @navanthraut1537 2 หลายเดือนก่อน

    🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ ताईदादा🙏🙏🌹🌹

  • @user-ei6ry1pi2b
    @user-ei6ry1pi2b 2 หลายเดือนก่อน +1

    Namskar tai 🙏🏻❤️🥰

  • @SwatiJadhav-ub2of
    @SwatiJadhav-ub2of 2 หลายเดือนก่อน

    ताई दादाचा सोभाव खुप छान आहे आसा नवरा भेटायला नशिब लागत ताई ❤

  • @madhuridhsade8544
    @madhuridhsade8544 2 หลายเดือนก่อน

    Tai pepar dispenser chi link de n

  • @archanafegade2322
    @archanafegade2322 2 หลายเดือนก่อน

    Tai mala 1 vicharych hot mala sang na friday la vatsavitri pornima ahe mazi vaibhav laxmi che vrat suru ahe tyat ha friday count kru ka tevdh sang na

  • @minapawar8777
    @minapawar8777 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ सोनाली

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 2 หลายเดือนก่อน

    खुप छान ताई

  • @Clou143
    @Clou143 2 หลายเดือนก่อน

    अळु ची भाजी खुप छान झाली आहे

  • @sunitagarad6929
    @sunitagarad6929 2 หลายเดือนก่อน

    क्षी स्वामी समर्थ सोनाली ❤

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 2 หลายเดือนก่อน

    छान व्हिडीओ 👌🏻👌🏻

  • @SmitaBorlepwar-pm6ru
    @SmitaBorlepwar-pm6ru 2 หลายเดือนก่อน

    Kay g Tai reply det ja jara

  • @SimantiniBhilwadkar
    @SimantiniBhilwadkar 2 หลายเดือนก่อน

    Tomato cheela recipe chan.seema

  • @SmitaBorlepwar-pm6ru
    @SmitaBorlepwar-pm6ru 2 หลายเดือนก่อน

    Amavasela balumamala jaat nai ka ata?

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co 2 หลายเดือนก่อน

    Tai Jai shree Swami Samarth

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 2 หลายเดือนก่อน

    Shree Swami samartha 🙏👍❤... nice vlog dear ❤ hardworking couple 💞👍👍🏠🏠

  • @asharaut782
    @asharaut782 2 หลายเดือนก่อน

    😊❤

  • @prasad68
    @prasad68 2 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth

  • @supriyamane3671
    @supriyamane3671 2 หลายเดือนก่อน

    Mast tamatocha parata Chan recipe👌👌👌

  • @poornimashingate2645
    @poornimashingate2645 2 หลายเดือนก่อน

    Shree Swami samartha