Pudhari News | आरक्षणाचा विषय, जरांगेंचा हल्लाबोल, भुजबळांचंही आव्हान |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 465

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 หลายเดือนก่อน +115

    सर्वसामान्य सर्व जाती धर्माचे लोक राजकारणात आली पाहिजे... आम्ही धनगर तुमच्या सोबत आहे पाटील ❤️

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน +3

      हा तर म्हणतोय फक्त मराठा

    • @xyzz78
      @xyzz78 2 หลายเดือนก่อน +8

      या धनगरा च्या घरी पाटील आल्ते किंवा हा धनगर पाटला च्या शेतात जन्मला आहे.....

    • @jaybhagwanelectronics
      @jaybhagwanelectronics 2 หลายเดือนก่อน

      आरे भावा तू तर ओबीसी आहेस ना मग मग तू पण पाटील म्हण स्वतः ल

    • @dattajadhavd.jcomedyclub2554
      @dattajadhavd.jcomedyclub2554 2 หลายเดือนก่อน +4

      आम्ही मराठे पाहिल्या पासुन तुमछ्या सोबात आहे भावा आपन एकच आहोत

    • @surajraut2664
      @surajraut2664 2 หลายเดือนก่อน

      मला तर वाटतं तुजी माय धनगरांच्या कळपात आली असेल चोरून लपून नही तर धनगराची मेड्या चारता चारता पाटलाच्या घरात गूसली असल

  • @vandanjadhao1194
    @vandanjadhao1194 2 หลายเดือนก่อน +41

    दरेकर जनतेला अक्कल सांगणारे कोण आहे, लोकशाहीत जनतेला कसला निर्णय घ्यायचा हा जनतेचा अधिकार आहे.

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน

      तुतारी चा अधिकार आहे

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 2 หลายเดือนก่อน +45

    एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है भावी मुख्यमंत्री ✨🔥🙏❤️💪✌️🚨💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน

      एक तुतारी लाख तुतारी

    • @ramdasthote8073
      @ramdasthote8073 2 หลายเดือนก่อน

      💯💯✔️✔️

    • @vijaymore7026
      @vijaymore7026 2 หลายเดือนก่อน

      तुतारी ही शुभ कार्यासाठी वापरली जाते त्यामुळे आम्ही तुतारीचा वापर करतोय पण आम्ही भ्रष्टाचारी आयात पार्टीमध्ये भाजपसोबत जात नाही कारण भ्रष्टाचार लपवण्यासाठी​@@rajendramahanure1985

  • @BadrinathRodge-p2v
    @BadrinathRodge-p2v 2 หลายเดือนก่อน +33

    एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय कट्टर समर्थक मनोज दादा जरांगे पाटील आम्ही सदैव दादांच्या सोबत एकनिष्ठ राहणार

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 2 หลายเดือนก่อน +49

    गरजवंत समाज्याचे संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน +6

      गरजवंत तुतारी चां बुलंद आवाज

  • @yashdada5577
    @yashdada5577 2 หลายเดือนก่อน +33

    दरेकर शांत बस मनसेत होता तेव्हा काय दिवे लावलेत ते माहित आहे

  • @MaheshAkat-kv7kz
    @MaheshAkat-kv7kz 2 หลายเดือนก่อน +1

    पाटील

  • @vishalbhalerao5487
    @vishalbhalerao5487 2 หลายเดือนก่อน +26

    एक विशिष्ट समाज म्हणजे मतदार संघ नव्हे हे लक्षात असूद्या

    • @sakharamkadam4435
      @sakharamkadam4435 หลายเดือนก่อน

      50% टक्के आहे मराठा 😅😅

  • @kyuchavan384
    @kyuchavan384 2 หลายเดือนก่อน +2

    सोपं नाही भुजबळ ला पडणे, जरी पडला तरी फार पैसे आहेत 50 पिढ्या बसून खातील, उगाच कोणावरही आरोप करून वेगळ वळण लावता

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 หลายเดือนก่อน +16

    आम्ही धनगर सोबत आहे पाटील पण तुम्ही उमेदवार द्या.. निवडून देयला आम्ही तयार आहोत ❤️

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน +4

      हा तुतारी आहे, अणि आरक्षणाचे सोंग करतोय

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 2 หลายเดือนก่อน

      ​@@rajendramahanure1985 नवीन पक्ष काढला तर हा तुतारी नसणार नक्की

    • @bhausahebpatil6714
      @bhausahebpatil6714 2 หลายเดือนก่อน

      29ता, काही होत नाही गप्पा बंद करा निवडणूक लढवा

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 หลายเดือนก่อน +11

    जय शिवराय ❤

  • @MadhuriMane-k4z
    @MadhuriMane-k4z 2 หลายเดือนก่อน +9

    I support💪💪 manoj jarange patil

  • @digambarmuley6248
    @digambarmuley6248 2 หลายเดือนก่อน +18

    साहेबांनी पुन्हा चाबी भरली वाटते

    • @dilipporje2573
      @dilipporje2573 2 หลายเดือนก่อน

      त्या वाकड तोंडयाच्या पक्षाला मतदान मराठा करणार नाही

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 หลายเดือนก่อน +14

    मराठ्यांनो संयम जास्त दिवस ठेऊ नका...लोक फायदा घेत आहेत... ट्रेलर दाखवायला लागेल.... तरचं मराठ्यांचा ताकद समजेल..

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 หลายเดือนก่อน

      राग आपला पण मित्र बनतो शत्रुचा...😊
      मराठ्यांनो राज ठाकरे हा फडणवीसचा मित्र आहे लक्षात असू द्या...
      राग मतदानातून व्यक्त करा...😊

  • @amardhere-t5d
    @amardhere-t5d 2 หลายเดือนก่อน +16

    Ek maratha lakh maratha

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน

      तुतारी

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน

      288 उभे करून आरक्षण मिळते तर फडणवीस यांना भीक का मागता

  • @TopTop.2020
    @TopTop.2020 2 หลายเดือนก่อน +7

    🚩🚩🚩🚩मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน

      तुतारी

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน

      आधी पैसै द्या त्या नाटक करणाऱ्या मुलाचे

  • @AB-xi6oz
    @AB-xi6oz 2 หลายเดือนก่อน +11

    तुतारीचा स्टार प्रचारक🎉

  • @ShreenathSteelYard
    @ShreenathSteelYard 2 หลายเดือนก่อน +19

    जरांगेचा अभ्यास नाही.💯

    • @swarajyaacademypune01
      @swarajyaacademypune01 2 หลายเดือนก่อน +2

      तू करून घे स्टडी

    • @ShreenathSteelYard
      @ShreenathSteelYard 2 หลายเดือนก่อน +4

      @@swarajyaacademypune01 आरक्षण भेटणार नाही ठेव लिहून 💯

    • @rv3813
      @rv3813 2 หลายเดือนก่อน

      Right jarange is nothing infront fadnavis

  • @vinugamer2780
    @vinugamer2780 2 หลายเดือนก่อน +8

    हे कोणते आंदोलन उपोषण
    याला उखदु त्याला उखडू याला पडू त्याला पाडू आणि शिव्या

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 หลายเดือนก่อน +22

    ❤ मराठ्याच कालीज आहे ❤ मनोज जरागे पाटील ❤

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน +2

      काळीज तुतारी

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@rajendramahanure1985tujya aaichi puchi

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน

      @@vishalchavan6341 हीच शिकवण आहे तुमची

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 2 หลายเดือนก่อน

      @mah5220 tujys aaiche shatta kapu ka mi

  • @DadasahebChawali
    @DadasahebChawali 2 หลายเดือนก่อน +5

    भुजबळ पडला समज😊

  • @YashJadhav-pz5jk
    @YashJadhav-pz5jk 2 หลายเดือนก่อน +2

    O B C❤❤❤❤

  • @laxmanaghav526
    @laxmanaghav526 2 หลายเดือนก่อน +12

    29 तारखेला हा 288 ऊभा करत नसतो हा तुतारी च वाजत असतो

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 2 หลายเดือนก่อน

      Bjp chi thasun marlyashi matlab

    • @travellerharsh123
      @travellerharsh123 2 หลายเดือนก่อน

      Tumhala congress aarkshan denar ahe ka?​@@netajigharage1414

  • @SagarPatil-ot5my
    @SagarPatil-ot5my 2 หลายเดือนก่อน +2

    म्हणजे तुतारी वाजवा आस म्हणायचे त्याला

  • @balashedevkate9463
    @balashedevkate9463 2 หลายเดือนก่อน

    आमच्या आष्टी मध्ये तुझा जागा उभा कर मनोरंजन शरद पवार

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 2 หลายเดือนก่อน +16

    काकांचा आशिर्वाद 😂😂

  • @obc7523
    @obc7523 2 หลายเดือนก่อน +22

    आणि शरद पवार यांना निवडून आणू

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 หลายเดือนก่อน +3

      दोन्ही पण नको सामान्य माणूस निवडून आणू ❤️

  • @indian8870
    @indian8870 2 หลายเดือนก่อน +12

    तुतारी योध्दा😂😂😂😂😂

    • @spspspsp5877
      @spspspsp5877 2 หลายเดือนก่อน

      Tuza bap

    • @indian8870
      @indian8870 2 หลายเดือนก่อน

      @@spspspsp5877 tuza baap asel bhau, kaaran tu tyala baap maantos me naahi, tuzhya saarkhe been dok marathe aahet kaahi jarangela baap maannaare, Me 96 कुळी मराठा aahe pan tuzhya saarkha beendok naahi.

  • @amolkumbhar8270
    @amolkumbhar8270 2 หลายเดือนก่อน +8

    Jarange la cm kara😂😂

    • @rahuldamdhar3749
      @rahuldamdhar3749 2 หลายเดือนก่อน +1

      पंतप्रधान करा

    • @AB-xi6oz
      @AB-xi6oz 2 หลายเดือนก่อน +2

      चौथी नापास असल्यामुळे तो शिपाई पण बनवू शकत नाही. शिक्षण क्रायटेरिया मध्ये बसणार नाही.

    • @dpatil.
      @dpatil. 2 หลายเดือนก่อน

      ​@@AB-xi6ozतुझ्या बापा पेक्षा जास्त शिकलेलेआहे पाटील ❤

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 2 หลายเดือนก่อน

    ऐक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आगे बढो सरकार लाज वाटली पाहिजे आरक्षण द्यावे नाहीतर जनता आता एकवटलेली आहे हे लक्षात ठेवा

  • @BhagwatBhokare-u2t
    @BhagwatBhokare-u2t 2 หลายเดือนก่อน +9

    मनोज जरांगे पाटील ✔️✔️

  • @Mayur-qo5hb
    @Mayur-qo5hb 2 หลายเดือนก่อน

    ढवळ्या गोरिलाचे खूप माज चढला आहे नाशिक मधून याचा माज उतरवला पाहिजे परत यांना कोणाचे घोटाळे केले नाही पाहिजे एकच दम एक मराठा लाख मराठा जय शिवराय 💯🚩🙏🙏

  • @SureshGhule-zx8nf
    @SureshGhule-zx8nf 2 หลายเดือนก่อน +3

    आरंतुलाच.पाडणार.दरेकर.शद्धलक्षात.ठेव.डऱ्या..❤

  • @maratha11111
    @maratha11111 2 หลายเดือนก่อน +5

    एक मराठा कोटी मराठा

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 2 หลายเดือนก่อน

    जरांगे काय बोलता ते ऐका भाजप वर बोलत आहे.
    शरद पवार यांच्या वर बोलत नाही.
    येवढे लक्षात घेतले पाहिजे.

  • @Stfarmar123
    @Stfarmar123 2 หลายเดือนก่อน

    अति आडाणी, यांच्यात दम नाही २८८ उभे करायचा

  • @BabaMusale-b6i
    @BabaMusale-b6i 2 หลายเดือนก่อน

    ऊभा करु शकत नाहीत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे

  • @NamdeoMore-kh6ff
    @NamdeoMore-kh6ff 2 หลายเดือนก่อน +1

    Jarange saheb sarv jatiche lok nivadnukit ubhe karave aani maratha aarakshan milvun dyave.
    Aani je maratha dveshi bhadave aahet tyanna rajkaranatun baad karave

  • @ramdaskale3851
    @ramdaskale3851 2 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय जिजाऊ

  • @sureshbhalerao6355
    @sureshbhalerao6355 2 หลายเดือนก่อน

    आरक्षणाचा लढा लडतो का राजकारण करतो.

  • @MaheshAkat-kv7kz
    @MaheshAkat-kv7kz 2 หลายเดือนก่อน +1

    टरबूज 🍉🍉🍉

  • @ShrikantBhor-n7o
    @ShrikantBhor-n7o 2 หลายเดือนก่อน +2

    ठरल्या प्रमाणे आपल्याला शरद पवार साहेब यांची सत्ता आणायची आहे
    जरांगे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @balajisuryawanshi405
    @balajisuryawanshi405 2 หลายเดือนก่อน +2

    सर्वच पक्षाच्या उमेदवारानी विधानसभेवर निवडून आल्यावर मराठा समाजाच्या आरक्षण विषयी विचाराची &लायकी दाखवली....
    यावेळी मराठा समाजाचे उमेदवार उभे करायचे......

  • @lakhanpawar2235
    @lakhanpawar2235 2 หลายเดือนก่อน +16

    जरांगे भाऊ आरक्षण का खिश्यात घेउन फिरायची वस्तु आहे का

    • @dpatil.
      @dpatil. 2 หลายเดือนก่อน

      एक रात्रीत तू आरक्षण मध्ये गेलास तू 😂😂 अन आता ज्ञान पाजळू नकोस😂

  • @mukundghodepatil8462
    @mukundghodepatil8462 2 หลายเดือนก่อน +8

    कसं पाटील म्हणतील तसं ❤

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน +1

      तुतारी सांगेल तस

  • @JanadrdhanMohite-uz8wd
    @JanadrdhanMohite-uz8wd 2 หลายเดือนก่อน +1

    ज्यांचे, पाटील तुम्ही तुमच्या,एक,मेल,नेते,त्यांनाच, निवडून, द्या,, म्हणजे, तुम्हाला,सगळंच, आरक्षण, काढून, देतील,101, टक्के ह्या, सरकार च,काय,खरंय, फडणवीस यांनी,दिलं,ते,टिकल, नाही, शिंदे यांनी दिलं ते टिकल नाही आता,तुमचा,नेता,देईल,ते, दोन्ही हातांनी,घ्या, धन्यवाद

  • @ashokpawar4132
    @ashokpawar4132 หลายเดือนก่อน

    ओन्ली जरांगे पाटील साहेब जिंदाबाद एक मराठा लाख मराठा

  • @BabaMusale-b6i
    @BabaMusale-b6i 2 หลายเดือนก่อน +1

    शरद पवारांच्या संभाजी महाराज बच्चू कडू चे पैसे आहेत

  • @anantpoltryfarm
    @anantpoltryfarm 2 หลายเดือนก่อน +1

    Jarange ❤❤❤❤patil

  • @marutibhondave4172
    @marutibhondave4172 2 หลายเดือนก่อน +7

    जरांगे पाटलांचे काय चुकतंय....तुम्हालाच माज आलाय

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 2 หลายเดือนก่อน +1

    जय ओबीसी जय क्रांती ज्योती जय मल्हार 🚩🚩🚩

  • @vijaychavan5468
    @vijaychavan5468 2 หลายเดือนก่อน

    आरक्षण देणे सर्व पक्षाची जबाबदारी आहे एकाच पक्षाची जबाबदारी नाही मात्र मनोज दादा नी निवडणूक लढवावी म्हणजे सत्ता ताब्यात घ्यावी. व मराठा समाजा वरचा अन्याय दूर करावा

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 2 หลายเดือนก่อน +1

    दरेकर तुला मराठा समाजाच्या वेदना न पेक्षा तिकिटासाठी लाचारी मोठी वाटते, तु मराठा आहेस असे वाटतं नाहीं 🚩🚩🚩🚩एक मराठा..... लाख मराठा 🚩🚩🚩🚩

  • @ManojMohite-ed2js
    @ManojMohite-ed2js 2 หลายเดือนก่อน +1

    Kon ha chagan

  • @gajunaglkar2220
    @gajunaglkar2220 2 หลายเดือนก่อน

    मराठा समाजाला आरक्षण लागेल तर खरोखर उमेदवार उभे करा नाहीतर फक्त मोरचे काडा कोनाचे भी सरकार आली तर फक्त खेळ होईल
    जय ओबीसी

  • @ramharikhedkar8352
    @ramharikhedkar8352 2 หลายเดือนก่อน +5

    येवला येथे काय वाकड होत नाही

    • @rakeshjadhav4327
      @rakeshjadhav4327 2 หลายเดือนก่อน

      असच मुडे बहीण,भाऊ ना समजलं मराठा काय आहे

  • @ramdasthote8073
    @ramdasthote8073 2 หลายเดือนก่อน +1

    मराठा समाज यांना सोडणार नाही मराठा समाजाने आता लई सहन केलंय

  • @नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी

    एक सर्व सामान्य माणूस म्हणून सगळ्यांना प्रश्न आहे भुजबळ तब्बल २वर्ष जेल मध्ये का होते, याचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा

  • @shrinivasadmane9653
    @shrinivasadmane9653 2 หลายเดือนก่อน

    आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पण राजकारणात येऊ नका ही विनंती बाहेरून राजकारण करा व छत्रण साहेबाची जिरवा

  • @PopatMohite-r6b
    @PopatMohite-r6b 2 หลายเดือนก่อน +3

    भुजबळच बळ जाणार

  • @kkavalinge8436
    @kkavalinge8436 2 หลายเดือนก่อน +8

    आई घाल तुझी दरेकरे
    तू मला रोज दिसतो रे भिकारे

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน

      288 उभे करून आरक्षण मिळते तर फडणवीस यांना भीक का मागता

  • @RustumJarange
    @RustumJarange 2 หลายเดือนก่อน

    Very

  • @mithunmadne3428
    @mithunmadne3428 2 หลายเดือนก่อน +2

    जरांगे पाटलांनी 288 उभा करून दाखवावा 288 तर सोडा वरल्या 88 येणार नाहीत

  • @PravinPawar-v5b
    @PravinPawar-v5b 2 หลายเดือนก่อน

    Only manoj jarange patil

  • @bhagwatmahapurankathaanita8453
    @bhagwatmahapurankathaanita8453 2 หลายเดือนก่อน

    जरांगेदादा आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहोत...मी जेष्ठ नागरिक आहे.. यशश्री शिंदे प्रकरणावर आणि बांगलादेश हिंदूंवर आत्याचार होतोय त्याबद्दल प्रतिक्रिया देणार का?

  • @sachinboraste7632
    @sachinboraste7632 2 หลายเดือนก่อน +3

    भुजबळ पादा

  • @gajanansolankesolanke3851
    @gajanansolankesolanke3851 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा 👑🚩🧡🧡

  • @AshokGawali-b4h
    @AshokGawali-b4h 2 หลายเดือนก่อน +1

    छगन भुजबळ तु नको शिकु काय करायचे ते पाटील सांगतात तसच हाईल

  • @sachinboraste7632
    @sachinboraste7632 2 หลายเดือนก่อน +3

    भुजबळ पडा

  • @sumitshirsagar7966
    @sumitshirsagar7966 2 หลายเดือนก่อน +1

    ओन्ली मराठा 🧡✌️🚩

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 2 หลายเดือนก่อน +3

    दरेकरतुम्ही नका काही बोलू

  • @lpllivematch9152
    @lpllivematch9152 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा

  • @siddheshwarsolanki3346
    @siddheshwarsolanki3346 2 หลายเดือนก่อน

    ❤obc❤

  • @maheshkoratkar2672
    @maheshkoratkar2672 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातला पूर्ण गोरगरीब सामान्य मराठा समाज हा मनोज दादा जरांगे पाटला मागे खंबीरपणे उभा आहे पाटील म्हणतील ती पूर्व दिशा नाही

  • @niftylivetrading5828
    @niftylivetrading5828 2 หลายเดือนก่อน

    उमेदवार देऊ नका आपल्यासाठी पाडापाडी योग्य आहे. विचार करा. नाहीतर परत अंतर्गत राजकारण सुरू होईल. मराठे युद्धात जिंकले पण तहात हरले.

  • @vikasmanjare5490
    @vikasmanjare5490 2 หลายเดือนก่อน

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 2 หลายเดือนก่อน +14

    दरेकर लाड रामकापसे फडणीसचेबोलते धनी आहे

    • @Visionofworld9
      @Visionofworld9 2 หลายเดือนก่อน

      @@manohartajanpure5968 २९ तारखेला बघ तुझा योद्धा औरंगजेब ची तुतारी तोंडात घेणार 😅

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน

      तुतारी चे पिल्लू

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน

      288 उभे करून आरक्षण मिळते तर फडणवीस यांना भीक का मागता

    • @srikantchapalgaonkar1060
      @srikantchapalgaonkar1060 2 หลายเดือนก่อน +2

      आणि जरांगे शरद पवारांचे बोलवते धनी

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 2 หลายเดือนก่อน

      तो आमच्या हक्कासाठी बोलतोय मग ते शरद पवार सांगु दे किंवा एकनाथ शिंदे सांगु दे​@@srikantchapalgaonkar1060

  • @KailasBhumbe
    @KailasBhumbe 2 หลายเดือนก่อน

    एक भुजबळ सगळ्यांना पुरून उरण

  • @myhomeatumarkhed9769
    @myhomeatumarkhed9769 2 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही प्रस्थापित राजकारणी घरी बसले पाहिजे

  • @pandurangkondekar9812
    @pandurangkondekar9812 2 หลายเดือนก่อน +1

    Ho padnar

  • @meghrajbalbhimsurywanshi6420
    @meghrajbalbhimsurywanshi6420 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या

  • @SantoshJagtap-dx6qe
    @SantoshJagtap-dx6qe 2 หลายเดือนก่อน

    Only jarange patil⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @nivruttinavthar356
    @nivruttinavthar356 2 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे

  • @sr_sketch5351
    @sr_sketch5351 2 หลายเดือนก่อน

    आरे दरेकर तुम्ही पण आमच्या मतांनवर माझा केलीच ना,आत्ता दू काही बोललेल सुधा समाज आईकु शकत नाही,त्या मुळे आत्ता तुम्ही जपून रहा तुमचे चान्स गेले आत्ता

  • @mgonate6689
    @mgonate6689 2 หลายเดือนก่อน +1

    पक्का राजकारणी आहे रे

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official 2 หลายเดือนก่อน

    फक्त ईव्हीएम विरोधात रस्त्यावर उतरा सर्व काही सुरळीत होईल

  • @maheshkoratkar2672
    @maheshkoratkar2672 2 หลายเดือนก่อน

    दरेकर साहेब मग द्या ना मराठ्याला आरक्षण तुम्ही ओबीसी मधून 🚩🚩🚩🚩🚩

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 2 หลายเดือนก่อน

    Only manoj jarahahe Dada Patil only manoj Dada🎉🎉🎉

  • @ramdaskale3851
    @ramdaskale3851 2 หลายเดือนก่อน

    आम्ही सर्वजन पाटलांच्या सोबत

  • @PadmakarBadalgave
    @PadmakarBadalgave 2 หลายเดือนก่อน +2

    🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪👍👍👍👍

  • @amardhere-t5d
    @amardhere-t5d 2 หลายเดือนก่อน +7

    छगन तू सांगायची गरज नाही

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน +4

      एक तुतारी लाख तुतारी

    • @Shantanu9470
      @Shantanu9470 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@rajendramahanure1985 एक बटूळे लाख बटूळे

    • @Shantanu9470
      @Shantanu9470 2 หลายเดือนก่อน

      Only patil ❤❤❤❤ एक मराठा कोटी मराठा

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน +2

      @@Shantanu9470 वाह काय उर्जा आहे असे कोणी कोणास म्हंटले

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 2 หลายเดือนก่อน

      ​@@rajendramahanure1985lavdya ka mhantl hot bagh mg bol bullya

  • @govindpadole1036
    @govindpadole1036 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी मराठा👏✊👍 फक्त मनोज जरांगे पाटील👏✊👍

  • @shankarmorkar
    @shankarmorkar 2 หลายเดือนก่อน

    राजकीय hona👍🏻 नाही तर काय होणार.

  • @anandgosavi5266
    @anandgosavi5266 2 หลายเดือนก่อน

    यांचा लढामराठा आरक्षणासाठी नसून बीजेपी साठी आहे.

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 2 หลายเดือนก่อน

    दरेकर हा कुठल्याच कामाचा राहिला नाही . भुजबळ सगळा समाज घेऊन पाटील बोलतात . आक्कल जाग्यावर ठेवा.

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 หลายเดือนก่อน +5

    ❤ आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत ओन्ली जरागे पाटील ❤❤❤❤❤

  • @swarajyaacademypune01
    @swarajyaacademypune01 2 หลายเดือนก่อน

    आरक्षण दया

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 2 หลายเดือนก่อน +1

    दरेकर साहेब मराठा असाल तर शांत रहा मराठा समाजाच्या जिवावरच तुम्ही 10 वर्षे मजा केली

  • @TanajiMahale-d9j
    @TanajiMahale-d9j 2 หลายเดือนก่อน +1

    दरेकर तू शांत बस