तेलगाव पुढील काम कासव च्या गतीने सुरू

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 19

  • @superindian7161
    @superindian7161 10 วันที่ผ่านมา

    Nice video first time watching beed to parli vaidhyaanath relway work.

  • @mahadevkajale6805
    @mahadevkajale6805 10 วันที่ผ่านมา +3

    जालना बीड धाराशिव रेल्वे मार्ग मंजुरी साठी आपन पाठपुरावा करावा लागेल महादेव काजळेदादा कोंड ता धाराशिव

    • @MarathiBlog-g5y
      @MarathiBlog-g5y  9 วันที่ผ่านมา +1

      पाठपुरा म्हणजे आपल्याला सततची मागणी सतत पेपर ला बातमी देणे आणि याविषयी ह्या ब्रॉडगेज विषयी जे कोणी आपल्या जिल्ह्याचे नेतृत्व करत आहे त्या व्यक्तीला हा प्रश्न उपस्थित करायला लावून विधानसभेत तर गोष्ट ही शक्य होईल

  • @bhimajawale7164
    @bhimajawale7164 10 วันที่ผ่านมา

    कामाची खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @MarathiBlog-g5y
      @MarathiBlog-g5y  10 วันที่ผ่านมา

      आपलं सगळ्यांचं असंच प्रेम राहू द्या,,

  • @somnathwawdhane4137
    @somnathwawdhane4137 10 วันที่ผ่านมา

    मस्त माहीत दिलीस. धन्यवाद....❤

    • @MarathiBlog-g5y
      @MarathiBlog-g5y  10 วันที่ผ่านมา

      धन्यवाद दादा

  • @SHCHS13
    @SHCHS13 8 วันที่ผ่านมา

    Good vdo

  • @AvishkarSarpate
    @AvishkarSarpate 10 วันที่ผ่านมา

    great bhau 👍

  • @vishalwawdhane3893
    @vishalwawdhane3893 10 วันที่ผ่านมา

    Kdk ✅💯

  • @GaneshBade-d7z
    @GaneshBade-d7z 7 วันที่ผ่านมา

    आपल्याला पुलाचा काम कसं असतं य़ा विषयी काही माहिती आहे का ?एक ब्रिज तयार करायला मिनिमम 5-6महिने कालावधी लागतो ?

  • @superindian7161
    @superindian7161 10 วันที่ผ่านมา

    Lot of difference between rajuri to beed and beed to parli vaidhyaanath.i think started work beed to parli vaidhyaanath new year 2025 .

  • @afjalmaniyar6254
    @afjalmaniyar6254 10 วันที่ผ่านมา

    जानेवारी पासून कामाची गती वाढेल बीड ते परळी वैजनाथ पर्यंत चे रेल्वे रूळ अंथरण्याचे काम नीर्मीती कंपनी मीरज च्या कंपनीला देण्यात आले आहे का माहिती घेऊन सांगा कारण वीघनवाडी ते बीड पर्यत चे काम मीरजच्या कंपनी ला दीले आहे त्याचा कडे लेबर व कामांची गती खूप जास्त आहे.

    • @MarathiBlog-g5y
      @MarathiBlog-g5y  9 วันที่ผ่านมา

      Ho barobar dada

    • @MarathiBlog-g5y
      @MarathiBlog-g5y  9 วันที่ผ่านมา

      निर्मिती कंपनीचा सुपरवायझर हा माझा चांगला दोस्त आहे तर मी नक्कीच तुम्हाला पुढील माहिती देण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न करेल

  • @JameelSayyed-w5v
    @JameelSayyed-w5v 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    He Kam lavkar hot nahi aata tari fast hot hae