Sachin Otari Vlogs
Sachin Otari Vlogs
  • 49
  • 90 650

วีดีโอ

बीड रेल्वे स्टेशन 26,, जानेवारीला उद्घाटनबीड रेल्वे स्टेशन 26,, जानेवारीला उद्घाटन
बीड रेल्वे स्टेशन 26,, जानेवारीला उद्घाटन
มุมมอง 9992 วันที่ผ่านมา
बीड रेल्वे स्टेशन 26,, जानेवारीला उद्घाटन युट्युब व्हिडिओ
लवकरच बीड पर्यंत काम इलेक्ट्रीशनचे 🙏🏻🙏🏻/बीड रेल्वे/#youtube #बीडलवकरच बीड पर्यंत काम इलेक्ट्रीशनचे 🙏🏻🙏🏻/बीड रेल्वे/#youtube #बीड
लवकरच बीड पर्यंत काम इलेक्ट्रीशनचे 🙏🏻🙏🏻/बीड रेल्वे/#youtube #बीड
มุมมอง 2.2K4 วันที่ผ่านมา
लवकरच बीड पर्यंत काम इलेक्ट्रीशनचे You are Qerice:-
बाबा काटुक नाथ संत 🙏🏻 ! #youtube #funnyclips #maha kumbh mela #shortvideo #viralclips #beedcityबाबा काटुक नाथ संत 🙏🏻 ! #youtube #funnyclips #maha kumbh mela #shortvideo #viralclips #beedcity
बाबा काटुक नाथ संत 🙏🏻 ! #youtube #funnyclips #maha kumbh mela #shortvideo #viralclips #beedcity
มุมมอง 5636 วันที่ผ่านมา
बाबा काटुक नाथ संत 🙏🏻 ! #youtube #funnyclips #maha kumbh mela #shortvideo #viralclips #beedcity
परळी कडील काम लवकरच कम्प्लीट होणार…..परळी कडील काम लवकरच कम्प्लीट होणार…..
परळी कडील काम लवकरच कम्प्लीट होणार…..
มุมมอง 1.4K8 วันที่ผ่านมา
परळीकडील काम लवकरच कम्प्लीट होणार
प्रगतशील आष्टी रेल्वे स्टेशनप्रगतशील आष्टी रेल्वे स्टेशन
प्रगतशील आष्टी रेल्वे स्टेशन
มุมมอง 2.5K10 วันที่ผ่านมา
प्रगतशील आष्टी रेल्वे स्टेशन
आली आता आपल्या वडवणी ची बारी आली_#youtube #train #यूट्यूब शॉर्ट#viral video#beed # #indianrailwaysआली आता आपल्या वडवणी ची बारी आली_#youtube #train #यूट्यूब शॉर्ट#viral video#beed # #indianrailways
आली आता आपल्या वडवणी ची बारी आली_#youtube #train #यूट्यूब शॉर्ट#viral video#beed # #indianrailways
มุมมอง 63012 วันที่ผ่านมา
आली आता आपल्या वडवणी ची बारी आली_
3__मार्च वडवणी लां मालगाडी येणार3__मार्च वडवणी लां मालगाडी येणार
3__मार्च वडवणी लां मालगाडी येणार
มุมมอง 1.6K12 วันที่ผ่านมา
3 मार्च वडवणी लां मालगाडी येणार
चला तर मग.. गेवराईला कृषी प्रदर्शन पाहिला...,! युट्युबचला तर मग.. गेवराईला कृषी प्रदर्शन पाहिला...,! युट्युब
चला तर मग.. गेवराईला कृषी प्रदर्शन पाहिला...,! युट्युब
มุมมอง 22412 วันที่ผ่านมา
चला तर मग.. गेवराईला कृषी प्रदर्शन पाहिला...,! युट्युब
Marathi Vlog is live!Marathi Vlog is live!
Marathi Vlog is live!
มุมมอง 2.5K13 วันที่ผ่านมา
तब्बल 40 वर्षा नंतर बीड ला सेवठी रेल्वे आलीतब्बल 40 वर्षा नंतर बीड ला सेवठी रेल्वे आली
तब्बल 40 वर्षा नंतर बीड ला सेवठी रेल्वे आली
มุมมอง 3.6K13 วันที่ผ่านมา
तब्बल 40 वर्षा नंतर बीड ला सेवठी रेल्वे आली
बीड रेल्वे स्टेशन#youtube # #beedcity #योगी#यूट्यूबशॉर्ट्स #indianrailways #beedparalirailwaylineबीड रेल्वे स्टेशन#youtube # #beedcity #योगी#यूट्यूबशॉर्ट्स #indianrailways #beedparalirailwayline
बीड रेल्वे स्टेशन#youtube # #beedcity #योगी#यूट्यूबशॉर्ट्स #indianrailways #beedparalirailwayline
มุมมอง 1.4K13 วันที่ผ่านมา
बीड रेल्वे स्टेशन
पहा इलेक्ट्रिकल काम काही दिवसात बीड मधे /बीड रेल्वे/#youtube #train #बीड🙏🏻🙏🏻पहा इलेक्ट्रिकल काम काही दिवसात बीड मधे /बीड रेल्वे/#youtube #train #बीड🙏🏻🙏🏻
पहा इलेक्ट्रिकल काम काही दिवसात बीड मधे /बीड रेल्वे/#youtube #train #बीड🙏🏻🙏🏻
มุมมอง 3.3K15 วันที่ผ่านมา
पहा इलेक्ट्रिकल काम काही दिवसात बीड मधे /बीड रेल्वे/#youtube #train #बीड🙏🏻🙏🏻
बीड जिल्ह्यातील जातनांदुर रेल्वे स्टेशनवर आहे तरी काय असेबीड जिल्ह्यातील जातनांदुर रेल्वे स्टेशनवर आहे तरी काय असे
बीड जिल्ह्यातील जातनांदुर रेल्वे स्टेशनवर आहे तरी काय असे
มุมมอง 2.5K16 วันที่ผ่านมา
बीड जिल्ह्यातील जातनांदुर रेल्वे स्टेशनवर आहे तरी काय असे
दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मोठा पूल_युट्युबदुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मोठा पूल_युट्युब
दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मोठा पूल_युट्युब
มุมมอง 1.9K17 วันที่ผ่านมา
दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मोठा पूल_युट्युब

ความคิดเห็น

  • @superindian7161
    @superindian7161 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aare baapre aap rakshas bhawan per gaye to aapko Mila kya rakshas kaise dikhta wohek selfi Lena tha na yaaarrr😮

  • @sachinnewaskar1000
    @sachinnewaskar1000 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice video...

  • @somnathwawdhane4137
    @somnathwawdhane4137 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice information 😊

  • @kanhaiyagandhi8257
    @kanhaiyagandhi8257 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations to B.J.P. Government and co ordinator to every work, and every fullmemt,but not a single news paper give publiclity for good work, because one of reason, not to respond to editor, 🤬

  • @abhaywawdhane6730
    @abhaywawdhane6730 วันที่ผ่านมา

    Great information ℹ️

  • @abhaywawdhane6730
    @abhaywawdhane6730 วันที่ผ่านมา

    Great Information ℹ️

  • @rahulbhutebeed8296
    @rahulbhutebeed8296 2 วันที่ผ่านมา

    Nice

  • @superindian7161
    @superindian7161 2 วันที่ผ่านมา

    Breaking news 26 January ko engine testing beed relway station per nhi hogi.kyunki station ka bahut saara kaam pending hai aur land acure ka problem hone ki wajah se jin logo k gharo ka problem hai unhone kaha k jabtak unhe unke ghar ka amount nhi milta tab tak engine testing nhi hone denge to beed relway station per engine testing nhi hogi lekin March end 25 tak wadvani relway station per engine testing hone wali hai.march tak wadvani side ka kaam complete hone k baad direct March me wadvani relway station tak engine testing program hoga.kyunki beed relway station per cement ka jo work ho chuka hai ya jo jo raha hai usko set hone k liye kam se kam 45 days lagte hi hai.lehaza naye plan k anusaar testing program dono jagah ka cancel Kiya Gaya hai.yeh information dusre teesre ne nhi khud relway department sholapur division ne beed press aur Maharashtra press ko di hai.

  • @somnathwawdhane4137
    @somnathwawdhane4137 2 วันที่ผ่านมา

    Nice information 😊

  • @superindian7161
    @superindian7161 4 วันที่ผ่านมา

    Electrification ki good news wala yeh aapka second video hai.last time aapne amelner station k electrification ki update aapne hi di thi.agli electrification ki kounse naye location ki news dene wale hai aap.kyunki video to ab har koi share kar raha hai.lekin aap genral video bhi share kar rahe ho aur electrification k bhi.

  • @superindian7161
    @superindian7161 4 วันที่ผ่านมา

    26 January ko engine testing program hona filhaal mushkil hai kyunki palwan k almost 25 ghar wale testing k against hai.un logo ko unke ghar ka payment pahle chahiye uske baad hi testing program possible hao sakta hai aisi news khud aaj k newspaper me bhi aai hai .

  • @rahulbhutebeed8296
    @rahulbhutebeed8296 4 วันที่ผ่านมา

    Nice video sir

  • @somnathwawdhane4137
    @somnathwawdhane4137 4 วันที่ผ่านมา

    Nice information ❤

  • @rahulbhutebeed8296
    @rahulbhutebeed8296 8 วันที่ผ่านมา

    Nice video sir

  • @SanTil-106
    @SanTil-106 8 วันที่ผ่านมา

    जिथे बीड लाईन जुळणार आहे ती लाईन थर्मल पॉवर स्टेशन ला राख घेऊन जाण्यासाठी वापरण्यात येते. आता जुने थर्मल बंद झाल्यामुळे ती लाईन बंद आहे आणि पलीकडील रेल्वे ट्रॅक हा नवीन थर्मल ल दगडी कोळसा घेऊन जाण्यासाठी वापरण्यात येतो.

  • @annubhaisayed
    @annubhaisayed 8 วันที่ผ่านมา

    धाराशीव (उस्मानाबाद ), बीड़, पैठण ,संभाजीनगर (औरंगाबाद) या रेल्वेमार्गचा सर्वे, व भुसंपादना विषयी ग्राउंड लेवल वर काही हलचाली असल्यास विडियो द्वारे कळवावे•

  • @SanTil-106
    @SanTil-106 8 วันที่ผ่านมา

    कसं आहे आणि कसं वाटलं आमचं परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन? 😮

    • @Sachinotarivlogs
      @Sachinotarivlogs 8 วันที่ผ่านมา

      Aapan sagle beed Jilla rahivasi ahet nakkich aaplela aaple parli cha heva tar vatnarch na dada love you parli Vaijnath

    • @SanTil-106
      @SanTil-106 7 วันที่ผ่านมา

      @Sachinotarivlogs तसं किंवा दुसरा हिणवण्याचा माझा उद्देश नव्हता, पण मी यापूर्वी देखील तुमच्या पैकी अनेकाना म्हणालो आहे,जे युट्यूबर्स बीड किंवा त्या पलीकडचे आहेत की, परळीला येताना आम्हाला कल्पना द्या, की तुम्हीं इकडे येताय, कारण आम्ही परळी रेल्वे संघर्ष समिती तर्फे तुमची जास्तीत जास्त सेवा करण्याची, माहिती देण्याचं काम आम्ही चांगल्या रीतीने करू शकलो असतो, म्हणजे तुमचा ब्लॉग, ज्या साठी तुम्ही इतक्या लांब येऊन चांगला करण्याचा प्रयत्न करत आहात तो खरोखरच चांगला झाला असता असं मला वाटलं

    • @SanTil-106
      @SanTil-106 7 วันที่ผ่านมา

      आणखी एक मत व्यक्त करायचं होतं, औरंगाबाद, नांदेड, परळी या रेल्वे मार्गावर अनेक लोक कामानिमित्त किंवा नोकरीच्या निमित्ताने रोज ये_जा करतात त्यांनी काही व्हॉट्सॲप ग्रुप सुरु केले आहेत ज्यामुळे जिथून गाडी निघाली आहे ती किती वाजता निघाली, वेळेवर आहे की लेट आहे तसेच त्या पुढील स्टेशन वरून बसणारांनी देखील गाडीचे अपडेट द्यायचे त्यामुळे सर्वांनाच upto date वेळ कळेल आणि प्रवासाच्या वेळी होणारा त्रास टाळता येईल, त्यातल्या दोन ग्रूपवर मी join आहे. म्हणून मी नगर _बीड_परळी मार्गासाठी देखील आत्ताच ग्रुप तयार केला आहे. मला तुमचा whatsapp नंबर द्या मी तुम्हाला त्यात join करतो आणि तुम्ही जे रेल्वे lovers आहेत त्यांना join करा म्हणजे खूप लोकांना हे सोईचे होईल. काय वाटतं तुम्हाला?😮

  • @sachinnewaskar1000
    @sachinnewaskar1000 8 วันที่ผ่านมา

    Nice video

  • @superindian7161
    @superindian7161 8 วันที่ผ่านมา

    Jaha se parli side ka kaam chal Raha hai woh side ka ek video share kijiye sir.

  • @superindian7161
    @superindian7161 8 วันที่ผ่านมา

    Iss side ko cover kiya best kiya.parli vaidhyaanath relway station se kitne k m.tak relway track ka kaam complete hua hai aur kitna baqhi hai.

    • @Sachinotarivlogs
      @Sachinotarivlogs 8 วันที่ผ่านมา

      Kuch nahi huva bhai

    • @superindian7161
      @superindian7161 8 วันที่ผ่านมา

      @Sachinotarivlogs relway department ne December 25 tak date line di hai parli vaidhyaanath ki aur aaj aapke video me bahut kuch clear hua hai.time pe project pura hoga kya sir .

  • @somnathwawdhane4137
    @somnathwawdhane4137 8 วันที่ผ่านมา

    Nice information ❤

  • @bhimajawale7164
    @bhimajawale7164 8 วันที่ผ่านมา

    Nice video bro

  • @BeHappy-f6k
    @BeHappy-f6k 9 วันที่ผ่านมา

    From Ahmednagar, best wishes n dream will come true for all beed parali region❤

  • @s.p.king1563
    @s.p.king1563 10 วันที่ผ่านมา

    भयानक काम आहे 😂

  • @deepakgaikwad2763
    @deepakgaikwad2763 10 วันที่ผ่านมา

    जेऊर ते जामखेड मार्गे आष्टी रेल्वे मंजूर आहे..त्या कामाच्या प्रगती स्थिती यावर अजून कोणीच का व्हिडिओ करत नाही..

    • @deepakgaikwad2763
      @deepakgaikwad2763 10 วันที่ผ่านมา

      राजकीय इच्छाशक्ती नी पाठपुरावा दिसत नाही..

    • @Gestapo13
      @Gestapo13 10 วันที่ผ่านมา

      March April madhye Beed - Nagar -Pune - Mumbai Fast passenger suru honar

    • @Gestapo13
      @Gestapo13 10 วันที่ผ่านมา

      Electrofication cha ani signalling cha kaam purna hoil tevha paryant

  • @superindian7161
    @superindian7161 10 วันที่ผ่านมา

    Electrification ka kaam kaha tak complete hua hai.

  • @superindian7161
    @superindian7161 10 วันที่ผ่านมา

    Hogi difnetlily awajahi bhi hogi rush hoga time lagega lekin hote hote sab theek ho jayega.waise bhi wadwani relway station tak aana 3 march aap hi k kal k video me aapne jo bataya filhaal woh important hai raunak ka kya hai raunak to project pura hone k baad bhi aahi jaayegi.

  • @sachinnewaskar1000
    @sachinnewaskar1000 10 วันที่ผ่านมา

    Nice video...

  • @rahulbhutebeed8296
    @rahulbhutebeed8296 10 วันที่ผ่านมา

    Nice ❤

  • @bhausahebborade5725
    @bhausahebborade5725 10 วันที่ผ่านมา

    Very nice video

  • @sandeeptilkarifanclub
    @sandeeptilkarifanclub 10 วันที่ผ่านมา

    सुंदर vdo

  • @maheshratnaparkhi1618
    @maheshratnaparkhi1618 11 วันที่ผ่านมา

    व्हिडिओ छान वाटला. वडवणी च स्टेशनं खरंच खूप मस्त आहे.

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 11 วันที่ผ่านมา

    वडवणी stn. खरंच खुप छान..निसर्ग रम्य असे आहे.. प्लॅटफॉर्म आणि छताचे काम बहुतांश बाकी आहे.. पूर्ण या रोडवर जेवढे जेवढे स्टेशन्स आहेत , त्यांचेही खूप कामे बाकी दिसतात.. मार्च एंडिंग पर्यंत ही सर्व कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे.. ट्रॅक ची कामे पूर्ण झालेले दिसतात.. लाईव्ह दाखविल्याबद्दल धन्यवाद..

  • @Babrimunde
    @Babrimunde 11 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @ganeshghuge8273
    @ganeshghuge8273 11 วันที่ผ่านมา

    सिरसाळा रेल्वे स्टेशन ह्याचा पेक्षा पण छान आहे

  • @allrounder1559
    @allrounder1559 11 วันที่ผ่านมา

    महत्वाचा मुद्दा 6.32 वर आहे. धन्यवाद.

  • @PARMESHWARBHUJBAL-h4s
    @PARMESHWARBHUJBAL-h4s 11 วันที่ผ่านมา

    कुंडलिका नदीवरील पुलाचं बांधकाम ही भरपूर प्रमाणात झालेलं आहे

    • @Sachinotarivlogs
      @Sachinotarivlogs 11 วันที่ผ่านมา

      तेथिल वीडियो नहीं आजूँन बनवाला मी दादा

  • @anilpaik8396
    @anilpaik8396 11 วันที่ผ่านมา

    दादा अजून थोडंसं पुढे जा आणि तेलगांव रेल्वे स्टेशन च्या कामा विषयी माहिती देण्याचा प्रयत्न करा प्लीज ❤

    • @Sachinotarivlogs
      @Sachinotarivlogs 11 วันที่ผ่านมา

      दादा तुम्ही माझ्या youtube अकाउंट वरती जा तुम्हाला तेलगाव चा सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे तो बघा तुम्हाला लगेच लक्षात येईल

    • @Sachinotarivlogs
      @Sachinotarivlogs 11 วันที่ผ่านมา

      खरंतर तेलगाव ला रेल्वे स्टेशन नाहीये ते आहे लोणवळला त्या लोळचा मी व्हिडिओ टाकलेला आहे अजून तिथे कुठलेही कामाची गती नाहीये कुठलीही ऍक्टिव्हिटी कामाची नाहीये

    • @anilpaik8396
      @anilpaik8396 11 วันที่ผ่านมา

      धन्यवाद दादा आपला तो विडीओ मी पाहिला पण अत्ता वर्तमानात त्या ठिकाणी बहुतेक काम चालू आहे म्हणून... आभार

  • @izsikh9401
    @izsikh9401 12 วันที่ผ่านมา

    वडवणी करण साठी ऐतिहासिक दिवस असणार आहे 3 मार्च बहुदा

  • @sachinnewaskar1000
    @sachinnewaskar1000 12 วันที่ผ่านมา

    Nice video 👍👍

  • @rahulbhutebeed8296
    @rahulbhutebeed8296 12 วันที่ผ่านมา

    Good

  • @superindian7161
    @superindian7161 12 วันที่ผ่านมา

    New update best vlog .3 March 25

    • @Sachinotarivlogs
      @Sachinotarivlogs 12 วันที่ผ่านมา

      Good morning dada & thanks 🙏

    • @superindian7161
      @superindian7161 12 วันที่ผ่านมา

      @MarathiBlog-g5y very good. And morning have a nice day and good weekend also.

  • @faizshaikh5686
    @faizshaikh5686 12 วันที่ผ่านมา

    अहमदनगर बीड रेलवे ची जनतेची मागणी 1962 पासूनची आहे. " आमचा नगर जिल्हा " 3री च्या पुस्तकात याचा उल्लेख होता

    • @Sachinotarivlogs
      @Sachinotarivlogs 12 วันที่ผ่านมา

      Ho दादा बरोबर आहे तुमचं 🔥🙏

  • @ramjaybhaye843
    @ramjaybhaye843 12 วันที่ผ่านมา

    Dr tai mule aali

  • @SanjayMali-n4u
    @SanjayMali-n4u 12 วันที่ผ่านมา

    Beed to parali total km kiti

    • @Sachinotarivlogs
      @Sachinotarivlogs 12 วันที่ผ่านมา

      वडवणी पासून परळी वैद्यनाथ कडे कोणतेच काम झाले नाहीं दादा ____

  • @rajendramaharajsawant2754
    @rajendramaharajsawant2754 12 วันที่ผ่านมา

    बजरंग बप्पा जिंदाबाद....

  • @rajendramaharajsawant2754
    @rajendramaharajsawant2754 12 วันที่ผ่านมา

    सौ. कैलासवासी केशर काकु यांच्या प्रयत्नातून...

    • @Sachinotarivlogs
      @Sachinotarivlogs 12 วันที่ผ่านมา

      एकच मंडळींच्या आर्थक प्रयत्नातून हा रेल्वे मार्ग आज कम्प्लीट होण्याच्या स्थितीमध्ये आहे

    • @Sachinotarivlogs
      @Sachinotarivlogs 12 วันที่ผ่านมา

      सगळ्या दिग्गज मंडळींमुळे हा रेल्वे मार्ग आज पूर्णत्वास कडे जात आहे

    • @Sachinotarivlogs
      @Sachinotarivlogs 12 วันที่ผ่านมา

      दादा खूप भीती वाटते आपण youtube च काम करतोय ह्याच्यामध्ये राजकारण नको यायला काही लोक राजकारण करतायेत कोणी बोलतात घ्यायचं नाव घ्या त्याचं नाव घ्या किंवा याचं नाव घेऊ नका त्याचं नाव घेऊ नका खूप भीती वाटते दादा

  • @SambhajiMahajan-n1b
    @SambhajiMahajan-n1b 12 วันที่ผ่านมา

    अतिशय छान व्हिडिओ . लवकरच बीडपर्यंत ट्रायल होणार👌 .

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 12 วันที่ผ่านมา

    छान माहिती दिलीत.. अखेर बीड पर्यंत ट्रॅक चं काम पूर्ण होत आले.. आता राहिलेलं इतर कामं लवकर व्हावीत.. व नगर बीड हा रूट कार्यान्वित करण्यात यावा..

  • @DeepakBundelu
    @DeepakBundelu 12 วันที่ผ่านมา

    बजरंग बाप्पा 4 महिन्यात निवडून आले खरं रेल्वे दिली मोदी जी यांनी

    • @Sachinotarivlogs
      @Sachinotarivlogs 12 วันที่ผ่านมา

      तुम्ही अगदी बरोबर बोललात दादा आम्हाला नाही तसं बोलता येत ना सगळ्यांना माणसं मान द्यावा लागतो नाहीतर कुणाचा तरी भावना दुखावल्या जातात तर मग तो लगेच आपल्यावरती चढण्याचा प्रयत्न करतो वाद होतात त्याच्यापेक्षा वाद नको आपल्याला कुठलाच

    • @Sachinotarivlogs
      @Sachinotarivlogs 12 วันที่ผ่านมา

      आपण राजकारणी लोकांसोबत नाहीत खेळू शकत आपण सामान्य माणसं फक्त आपण मतदान त्यांना देऊ शकतो पण त्यांच्यासोबत टक्कर देऊ शकत नाहीत आपण आपले तिथपर्यंत हात पोहोचू शकत नाहीत ना आपण सगळ्यांसोबत गोडच बोलायचं सगळ्यांना चांगलंच बोलायचं वाईट कुणालाच बोलायचं नाही माझी वादापासून आपण दूर राहतो