Drone Attack on Pakistan : Iran देशाने Pakistan वर ड्रोन हल्ला का केला? Chandrashekhar NeneMaha MTB

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • पाकिस्तानवर झालेला ड्रोन हल्ला हा अखेरचा नाही...
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/

ความคิดเห็น • 85

  • @sandeepk846
    @sandeepk846 8 หลายเดือนก่อน +16

    एका अल्पसंख्याकांने दुसर्या अल्पसंख्याकावर चढाई केली भारतीयांच्या भाषेत 😅😅😅

    • @ChandraNene
      @ChandraNene 8 หลายเดือนก่อน

      😅

    • @amolsarode6928
      @amolsarode6928 8 หลายเดือนก่อน

      कडक शोट भावा😂

    • @ashokchiudhari5195
      @ashokchiudhari5195 8 หลายเดือนก่อน +3

      भारतीयांच्या भाषेत नाही कांग्रेसच्या भाषेत

  • @pahadibyseemarajeranadive2390
    @pahadibyseemarajeranadive2390 8 หลายเดือนก่อน +23

    नमस्कार नेने सर 🙏 पाकिस्तान बद्दल अगदी यथार्थ व्हीडिओ केलात, त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही अगदी नवीन नवीन विषय खूप छान समजावून सांगता ,त्यामुळे आम्हाला खूप माहिती मिळते.
    सध्या कतार च्या तुरुंगात असलेल्या आठ नौसेनिकांबद्दल काहीही बातमी नाही . फक्त त्याची फाशीची शिक्षा रद्द झाली एवढंच कळलं . आपण प्रत्यक्ष त्यांना ओळखत नसलो तरीही ते आपले देशबांधव आहेत, आणि निरपराध आहेत . त्यामुळे मनात सतत एक हुरहूर लागून राहिली आहे . त्यांची आणि पाकिस्तानातून कुलभूषण जाधव यांची कधी सुखरूप सुटका होईल असं झालं आहे . आपण ह्यावर काही प्रकाश टाकू शकता का? 🙏🙏
    सौ. सीमा रणदिवे

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 8 หลายเดือนก่อน +5

    अदल...न्याय...अदालत..छान सांगितले. हे माहीत नव्हते..thanks 🙏

  • @dvp322
    @dvp322 8 หลายเดือนก่อน +5

    22 जानेवारी 2024 पासुन रामराज्य सुरू होत आहे त्यामुळे सर्व देश भारताशी मैत्रीचे संबंध ठेवतील अशी आशा करूया - जय श्री राम 🙏

  • @prakashdeshpande7268
    @prakashdeshpande7268 8 หลายเดือนก่อน +14

    People are now listening carefully international events.

  • @shreedharsathe1130
    @shreedharsathe1130 8 หลายเดือนก่อน +6

    छान उहापोह. खरंतर गलितगात्र पापस्थानाला चोहो बाजूंनी क्षतग्रस्त करून मरणासन्न अवस्थेत ढकलले पाहिजे.

  • @vijaypawgi7330
    @vijaypawgi7330 8 หลายเดือนก่อน +2

    Nene sir I m fan of u

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 8 หลายเดือนก่อน +4

    खर आहे आपल्या कडचे काही कायमचे भावी त्यांचे लाळ चाटे, त्यांचे डुक्करकार ह्यांच पपिस्तान हेच घर असू शकत. चीन वर ही एक व्हिडिओ करावा

  • @mbg61
    @mbg61 8 หลายเดือนก่อน +2

    राम जन्मभूमी आंदोलन बद्दल detailed video जमल्यास करावा ही विनंती 🙏

  • @makarandapte9857
    @makarandapte9857 8 หลายเดือนก่อน +1

    नेने सर जय श्रीराम

  • @rajendrarohite166
    @rajendrarohite166 8 หลายเดือนก่อน +5

    नेने सर मनापासून धन्यवाद
    किती सविस्तर माहिती देताय
    नाहीतर हे youtubr आणि tv वाले हेडलाईन एक आणि अजेंडा वेगळाच आणि पाठीमागून अति विचित्र music वाजवून वैताग आणतात नुसता

  • @sanjaychavan4730
    @sanjaychavan4730 8 หลายเดือนก่อน +4

    हर हर हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

  • @surendrakerkar2357
    @surendrakerkar2357 8 หลายเดือนก่อน +6

    इराणला अण्वस्त्र सज्ज कोणी केलं याचं पाकिस्ताननी जे पेरले ते उगवलं

    • @harshtawde3744
      @harshtawde3744 8 หลายเดือนก่อน

      mhanjech jase karma tase phal🙂

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 8 หลายเดือนก่อน

    खूपच समर्पक उपयुक्त माहिती विश्लेषण नेने जी....

  • @eddycurrentsolutions607
    @eddycurrentsolutions607 8 หลายเดือนก่อน +3

    Nice video. Iran is flexing it's muscle to project power and Pakistan is in no shape to fight back.

  • @VinayakBelose
    @VinayakBelose 8 หลายเดือนก่อน +5

    माझ्या मते, २०२४च्या लोकसभेनंतर पाकिस्तानात मोठी यादवी माजून मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
    कारण, २०२५ नवी जनगणना व्हायची आहे.
    २०२६ मध्ये नव्याने मतदारसंघांचे पुनर्गठन व्हायचे आहे.
    तुम्हाला काय वाटते?

  • @RevanBhagwanSaruk
    @RevanBhagwanSaruk 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सर

  • @bhagwatdalal4213
    @bhagwatdalal4213 8 หลายเดือนก่อน +2

    उत्तम

  • @umeshjoshi4860
    @umeshjoshi4860 8 หลายเดือนก่อน +2

    या विषयावर तुम्ही बोलाल याची वाट बघत होते

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 8 หลายเดือนก่อน +2

    आपल्याकडे ज्या लोकांना पाकिस्तानचं कौतुक आहे त्यांना तिकडे पाठवून द्यावं आणि तिकडे काय ते बोला म्हणावं.

  • @raghavendrashastri1934
    @raghavendrashastri1934 8 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार देशपांडे साहेब. सॉरी, नेने साहेब. 😂 आजच्या व्हीडीओ चे प्रस्तुतीकरण फारच छान, सुंदर, ज्ञानवर्धक आणि तरीपण मनोरंजक झालं आहे. मला आधी तर संभ्रम पडला कि मी नेने सरांचा व्हीडीओ ऐकतोय का पु. ल. देशपांडे साहेबांचा.... धन्यवाद ❤

  • @vinaygadgil
    @vinaygadgil 8 หลายเดือนก่อน +4

    नेने सर
    आपण सुंदर विश्लेषण करता आपल्याला खूप खूप धन्यवाद

  • @mimubaikar2794
    @mimubaikar2794 8 หลายเดือนก่อน +2

    ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांना पाक पंतप्रधान चा सल्लागार म्हणून पाठवावे कारण सध्या त्यांना रोजगार नाही .

  • @vishalkhanvilkar6142
    @vishalkhanvilkar6142 8 หลายเดือนก่อน +1

    शिया सुन्नी वाद इतका पेटला पाहिजे की दोघांपैकी कुणी ही वाचायला नको.

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 8 หลายเดือนก่อน +5

    वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏

  • @mbg61
    @mbg61 8 หลายเดือนก่อน +4

    Hats off to your knowledge Sir

  • @vishwasbedekar97
    @vishwasbedekar97 8 หลายเดือนก่อน +4

    सर,
    मी काय आणि कोणत्या भागाची प्रसंशा करू सर्वच उत्तम असत कोणत्या एका भागाची प्रसांशा नक्कीच न्याय होणार नाही पण एक सांगू इच्छितो की तुम्हाला 🟣 परपल कलर चा शर्ट चांगला दिसतो

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 8 หลายเดือนก่อน +7

    Neneji, your explanation in simple language is very informative and knows 👌

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 8 หลายเดือนก่อน +1

    आज १८ ला बातमी आहे की पाकिस्तानने प्रतिहल्ला केला आहे.

  • @prakashdeshpande7268
    @prakashdeshpande7268 8 หลายเดือนก่อน +9

    Indicating relevant pictures is very good.

  • @prakashdeshpande7268
    @prakashdeshpande7268 8 หลายเดือนก่อน +12

    Your voice is very soft.Explanation is nice.Timely video almost all times.👍.

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 8 หลายเดือนก่อน +2

    जय श्रीराम!

  • @santoshsaraf2023
    @santoshsaraf2023 8 หลายเดือนก่อน +2

    काही इतर चॅनेलवर हे युद्ध असल्याचे सांगितले आहे. त्यांचे म्हणणे असे की अमेरिकेच्या तळांवर केलेले हमले आहेत हे.

  • @ajitkulkarni4891
    @ajitkulkarni4891 8 หลายเดือนก่อน +2

    Namaskar kupe chan vishleshion kelet thanks.

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 8 หลายเดือนก่อน +4

    पाकिस्तानमधील निवडणुका postpone होण्याची शक्यता आहे असे ऐकले, सर.
    सावरकरांची दूरदृष्टी अचंबित करणारी आहे.
    Such a shame he was made it to a persona non grata by the selfish, coward and narcissistic leader!

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 8 หลายเดือนก่อน

      सावरकर द्रष्टे नेते होते. काळाच्या 50 वर्ष पुढील विचार ते करत असत. त्यांनी सुचवले होते की, सर्व रिटायर्ड सैनिक, सैन्यातील माजी ऑफिसर्स यांना भारतlच्या बॉर्डर वर जागा द्या,आणि त्यांची तिथे वसाहत करा. बॉर्डर चे रक्षण आपोआपच होईल. किती पुढचे विचार होते, आणि देश हिताचे विचार होते. पण नतद्रश्ट तेव्हाच्या सरकारने अर्थात काँग्रेस ने याची दखल ही घेतली नाही. कपाळ करंटे काँग्रेसी. हे एक उदाहरण इथे सांगितले पण असे बरेच देशहिताचे विचार, आणि उपाय, आणि सूचना त्यांच्या कडे होत्या...

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z 8 หลายเดือนก่อน +6

    Nice

  • @shriharigangal8234
    @shriharigangal8234 8 หลายเดือนก่อน +2

    नेपाळ बंग्लादेश देश मालदीव घटने पासुन काही शिकेल का? अमेरिकेत निवडणुकांमध्ये काय होणार

  • @prakashveer456
    @prakashveer456 8 หลายเดือนก่อน

    🙏Sir 👍🌹

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 8 หลายเดือนก่อน +2

    अमेरिकेच्या सरक्षण मंत्र्यांना prostate cancer आहे पण ते दवाखान्यात दाखल झाले व त्याची खबर अध्यक्ष बिडेन ना नव्हती असा सावळा गोंधळ बिडेन प्रशासनात चालू आहे😂

  • @mangeshbedarkar4527
    @mangeshbedarkar4527 8 หลายเดือนก่อน +1

    भारताचा नकाशा दाखवताना काळजी घ्यावी अशी अपेक्षा

  • @suresholdisbestpawar947
    @suresholdisbestpawar947 8 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम

  • @amitnamjoshi549
    @amitnamjoshi549 8 หลายเดือนก่อน +1

    “हल्लेखोर म्हणण्यापेक्षा त्यांच्या मिसाईल्स आणि ड्रोन्सनी यांना मारलं. मिसाईल्स तिथेच पडले, ड्रोन आपल्या जागी परत गेले”…… किती बाष्कळ वार्तांकन. 😂😂😂

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 หลายเดือนก่อน +1

    👍

  • @rushikeshshendge
    @rushikeshshendge 8 หลายเดือนก่อน +2

    उत्तम विश्लेषण.

  • @9503782842
    @9503782842 8 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम विश्लेषण नेने सर.
    आपले खूप जवळचे शेजारी जसे नेपाळ, भूतान, म्यानमार, मालदीव, श्रीलंका इ. बाबत चीन ने खूपच आत पर्यंत मजल मारून तिथील राजकारणावर ताबा मिळवला आहे. हे आपल्या परराष्ट्र धोरण आणि कूटनीती ची मर्यादा दाखवते का. एक शंका.
    रविराज काजवे, पुणे

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 8 หลายเดือนก่อน +1

    नेनेजी,
    रशिया व भारत एकत्रितपणे चीनचा आर्थिक कणा मोडू शकतात व पण उत्तर कोरीया चीनला मदत करेल असं वाटतय..
    आपल मत काय ?

  • @nikitabaljekar7120
    @nikitabaljekar7120 8 หลายเดือนก่อน +6

    Absolutely amazing !! Excellent and Awesome video !! 🎉👌👌💜💛❤️Also , good sprinkling of humour !! 👌👌🧡❤️💛💜💚❤️ Wonderful analysis.!! Remembering Shri Savarkar is always a bliss in our hearts !! 🙏🙏🙏🙏🙏💜💛💚💚❤️🎊🎉💕❣️

    • @ChandraNene
      @ChandraNene 8 หลายเดือนก่อน +1

      Thanks very much for your appreciation 🙏💐😊

  • @dhirajkatdare161
    @dhirajkatdare161 8 หลายเดือนก่อน +2

    छान विश्लेषण,खूप चांगली माहिती
    धन्यवाद.

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 8 หลายเดือนก่อน +4

    Mi hi 2014 la Raygadavarati hoto

  • @mimarathi3730
    @mimarathi3730 8 หลายเดือนก่อน +1

    Nene, PM ani HM ch Gujrat prem yavar video bnva

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 8 หลายเดือนก่อน +4

    🙏🙏🙏

  • @AbhiRam54321
    @AbhiRam54321 8 หลายเดือนก่อน +2

    Heading मध्ये 'धोका कायम' असं आहे, पण विवेचनात त्याचा उल्लेखही (कोणाला धोका ? भारताला ?) नाही.

    • @jayantgogate8101
      @jayantgogate8101 8 หลายเดือนก่อน +4

      नेने सर म्हणतायत 'इराण ने असे सांगीतले हा काही शेवटचा हल्ला नाही अजून हल्ले होऊ शकतात. हाच पाकिस्तान समोर धोका कायम आहे.

  • @chandrashekharkulkarni9044
    @chandrashekharkulkarni9044 8 หลายเดือนก่อน +1

    Great Sir.

  • @makarandkelkar7321
    @makarandkelkar7321 8 หลายเดือนก่อน +1

    पण हे सगळ भारतातील लोक 2 3 वर्षांनी विसरून जातील अणि निर्लज्जपणे पुन्हा मालदीव दौर्‍यावर जातील.. त्या साठी काही करू शकतो का आपण...

  • @TheMolliehollie
    @TheMolliehollie 8 หลายเดือนก่อน +1

    आपले वैयतिक आभार🎉🎉

  • @rajupnjkr
    @rajupnjkr 8 หลายเดือนก่อน +2

    Missiles iran madhe nirman zale hote ki Brah......

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 8 หลายเดือนก่อน +1

    दिएगो गार्सीया इथे अमेरिकेने तळ उभारला तेव्हा भारताने मोठा थयथयाट केला होता

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 8 หลายเดือนก่อน +1

    एक आठवड्यापूर्वी एक बातमी ऐकायला मिळाली ती अशी की आय.एस.आय.ने इम्रान खानला ठार मारले आहे. खरी आहे काय?

  • @suniljokare9958
    @suniljokare9958 8 หลายเดือนก่อน +1

    २२ जानेवारी बद्दल काय सांगाल

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 8 หลายเดือนก่อน +1

    👍👍👍👍👍👍👍

  • @yogeshmahadik5526
    @yogeshmahadik5526 8 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर
    पाकिस्तान ची पूर्व सीमा की पश्चिम सीमा

  • @nkniranjan
    @nkniranjan 8 หลายเดือนก่อน +1

    It is heard that Pakistan has new missile fattah2. Please explain if it is true and what it effect to India.

  • @vishvanath4
    @vishvanath4 8 หลายเดือนก่อน +2

    Screen var nakasha jast vel dakhava

    • @Pingpong143
      @Pingpong143 8 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पौस करून बघा

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 8 หลายเดือนก่อน

      ​@@Pingpong143pouse

  • @rajupnjkr
    @rajupnjkr 8 หลายเดือนก่อน +2

    0.1 Pakistanchya paschim seemevar .Iranchya purv seemewar , Pak chya Purv seemela tar Bharat aahe.
    Kshmasv

    • @ChandraNene
      @ChandraNene 8 หลายเดือนก่อน

      Dhanyawad, my mistake, thanks for correcting 🙏💐😊

  • @jaydeeptadsare3164
    @jaydeeptadsare3164 8 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 8 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम

  • @ashwini2009
    @ashwini2009 8 หลายเดือนก่อน +1

    Nice