स्वानंदी तूला आवडतो म्हणून आईने लहान पणी बर्फाचा गोळा बनवून दिला हा क्षण आठवून भिवनिक झालीस हे बघून मला तूझे कौतुक वाटले..... कारण तूझ्या पिढीच्या कोणालाही निसर्ग, प्राणी, फळ, शेती, शेतीची कामे, चित्र कला, गायन कला, भटकंती, फळझाडे, झाडांची औषधी गुणधर्म, कष्टाची तयारी, आध्यात्माची आवड, उत्तम संस्कारामुळे सणांचे महत्त्व व त्यांचा आस्वाद घेत नेहमी हसरी, उत्साही आणि आनंदी असतेस..... हे खरे जगणे होय...... तूझ्या सारखे आयुष्य खूप जणांच्या वाट्याला आले असेल पण ते टीकवण्याची वा वाढवण्याची बुध्दी होण किंवा कष्ट करण्याची तयारी नसते म्हणून प्रत्येकाला तूझ्या सारखे जमणे शक्य नाही.असो.तूझ्या कडून खूप शिकण्यासारखे आहे बाळा..... कलेच्या क्षेत्रात खूप मोठी हो......... आई, बाबांचे नाव करशील असे गुण तुझ्याकडे आहेत........बाळा खूप आशिर्वाद... डॉ.सौ.स्मिता सुधीर बरवे, मुंबई
खूपच छान. मुळातच तू दिसायलाही खूपच गोड आहेस आणि तू हे चित्रण केले आहेस हेही खूपच युंदर आहे. तसे पाहिले तर हि सर्व ठिकाणे मीही पहिली आहेत पण आज एका वेगळ्या दृष्टीने पुन्हा पाहण्यात असली. तुझ्या व्हिडिओ ग्राफरचेही खूप खूप अभिनंदन.
वा बाळा खुप नशीबवान आहे तू प्रत्यक्ष स्वर्गनगर दिसणारे हिमाचल प्रदेश तुला अनुभवण्यास मिळाले अप्रतिम निसर्ग सौंदर्य नैसर्गिक हिमवृष्टी बघून मन प्रफुल्लित झाले व शास्त्रीय संगीत ऐकून मन आनंदी झाले आणि सफेद बर्फाने आच्छादलेले हिमालय बघून डोळे दिपून गेले असे वाटले मीच तिकडे आहे खरंच अप्रतिम सुंदर सुरेख अलोभनिय असे दृश्य आहे खुप खुप आवडले एक नंबर अशीच निसर्गासारखी फुलत हसत रहा आणि सुंदर सुरेख विडिओ दाखवत जा देव बरे करो👌👌🌹🌹❤❤💕💕🤚🤚👍👍
स्वानंदी आज तुझ्या नजरेतून हे सौंदर्य पहाता आले..... खरच सारे अप्रतिम त्यात तुझे ते गुणगुणणे क्या बात है तूही हे वर्णन करताना व अनुभवताना भावनावश झालीस हे सारे आम्ही ही तुझ्या बरोबरीने अनुभवले सारे वर्णन ही अप्रतिम चित्रण ही सुंदर असाच निसर्गाचा आनंद घे व आम्हाला ही दे काळजी घे तुझ्या अशा सर्व प्रयत्नांना मनःपूर्वक शुभेच्छा .
तुम्ही पाहिलेले हिमवर्षावाचे सौंदर्य, त्यातून निर्माण होणारे आवाज आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावनांचे वर्णन, त्याची प्रशंसा या सर्वाचा अनुभव शब्दात सांगायचे झाल्यास नसंपणारे आहे......अप्रतिम निसर्ग.....
मला ही एक क्षण असे वाटले की नक्की स्वानंदीचाच vlog पाहतोय की आणखी कोणाचा कारण आम्ही तुझ्या भोवती नेहमी कोकणी निसर्ग सौंदर्य पाहण्याची सवय झाली आहे. पण खरच छान वाटल तेथील तुझी enjoyment पाहून 👌🏼👌🏼
आजवर फक्त सिनेमातल्या नट नट्याना त्यांच्या चित्रपटातून बर्फ अंगावर घेताना, त्यात खेळताना, गाणी गाताना पाहिलं होतं. पण आज एक सामान्य कोकणकन्येला त्यात बसून अगदी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा आनंद आम्हां दर्शकांना देताना पाहिलं 👌 लहानपणी आईने फ्रिजमधल्या किसलेल्या बर्फ्फाच्या गोळ्याची चवं ह्याला कदाचित आलीही नसेल पण ते पाहताना माझं मन भरून आलं 😄 👌 ♥️ 👍
स्वानंदी, आजचा वलॉंग म्हणजे आमच्या साठी स्वर्ग सुखाचा अनुभव होता. एक एक फ्रेम म्हणजे पोर्ट्रेट सारखं वाटत होतं आणि त्यात तुझे स्वर्गीय सूर म्हणजे एक अद्भुत अशी पर्वणी होती. मधेच जुन्या आठवणीनी भावुक केलंस . तुझं गाणं ऐकणं म्हणजे जणू काही एखादी मेहफिल ला आलो आहोत असा भास होतो . खूपच सुंदर.
वाह .... वाह ..... स्वर्ग म्हणजे हाच की .... ह्याच क्षणांची मनापासून वाट पाहात होतो . कालच्या भागातच वाटले होते की , कदाचित पुढव्या भागात बर्फ वृष्टी होताना शूट केले तर किती सुंदर वाटेल पाहायला , आणि अगदी तसेच झाले .... 😊 . हिमाचल प्रदेश चे सगळे भाग , अगदी " अविस्मरणीय " असणार आहेत . निसर्गाच्या अगदी कुशीत , मस्त बहरायला , विहरायला मिळते आहे , एक प्रसन्न , आनंद दायी अनुभूती आहे ..... Just Feel The Nature ❤❤❤❤
स्वानंदी तू सोबत काय काय नेले याचा एक छानसा व्हिडिओ बनव. तुझे सगळे व्हिडिओ मी बघते आणि मला खूप खूप आवडतात❤❤ आम्ही मार्च महिन्यात पाच तारखेला जाणार आहोत मैत्रिणी😊 स्वानंदी तू खूप गोड आहेस❤❤
खूपच सुंदर दृश्य आहे. तब्येतीची काळजी घेणे. तशी अशा वातावरणाची आपल्याला सवय नसते. आपण आपल्या इकडचा पाऊस किती अंगावर घेतला तरी काही होत नाही. तरी पण तब्येतीची काळजी घ्यावी. खूपच सुंदर
थंडी आणि चहा हा shot खूपच आवडला❤ इतका सुंदर हिमाचल वर्णन मराठी मुलगी करते हे खूपच आवडलं.आपली स्वप्न अशीच पूर्ण करायची असतात.या निसर्गाने ही तुला स्वीकारलं ही गोष्ट डोळ्यात तरळत होती तुझ्या.❤keep growing 💗
Priya swandi khara cha khup sunder viedo aahe ha . kahi tasa madhe cha nisargcha rup badalata. Tuze viedo khara cha unique ani informative astat. Keep it up dear 👍
फारच सुंदर, अप्रतिम असे निसर्ग सौंदर्य तर आहेच पण आपल्या निवेदन कौशल्य ने आम्हीही प्रत्यक्ष त्या स्थानावर आहोत आणि आम्हीही तो सुखद अनुभव अनुभवत आहोत ऐवढे नक्की. Good very good. 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿👍👍 धन्यवाद
इतकं सुंदर ani .अगदी मन भरून येईल ase. तुमच्या hya सुंदर video ne सगळ्यांना कधी te sundar anubhav.. त्या स्वर्ग भूमी वर ठेवायला milel अशी आशा. जर nahi purna झाली तरी असं सुंदर चित्रीकरण पाहून तृप्त hoil. अशाच तुमच्या sarva इच्छा purna hovo स्वानंदी ji ashi Shree Swami चरणी प्रार्थना🙏. Quiet cold and sometime slippery so be careful too. Beautiful beautiful scenery. 👏👍🙏 नक्कीच ek trip tari व्हावी ashi निसर्ग रम्य place. Mera Bharat Mahan.🙏
Swanandi kharach khup chhan vlog zala ahey tuzya barobar manatun mi sudha Devbhoomi pahila asech nav Navin thikani ja Ani tyache vlog tak khup khup shibhshcha❤️❤️❤️
स्वानंदी.. बोलायला शब्दच नाहीत. तुझ्याबरोबर आम्हीही बर्फाचा आनंद घेतला. कायम अशीच आनंदी राहा. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.
स्वानंदी बाळा तुझ्या चेहर्यावरचा आनंद पाहून मन भरून आले.परमेश्वर तुला असाच
नेहमीच आनंदित ठेवेल याची खात्री आहे.
स्वानंदी तूला आवडतो म्हणून आईने लहान पणी बर्फाचा गोळा बनवून दिला हा क्षण आठवून भिवनिक झालीस हे बघून मला तूझे कौतुक वाटले..... कारण तूझ्या पिढीच्या कोणालाही निसर्ग, प्राणी, फळ, शेती, शेतीची कामे, चित्र कला, गायन कला, भटकंती, फळझाडे, झाडांची औषधी गुणधर्म, कष्टाची तयारी, आध्यात्माची आवड, उत्तम संस्कारामुळे सणांचे महत्त्व व त्यांचा आस्वाद घेत नेहमी हसरी, उत्साही आणि आनंदी असतेस..... हे खरे जगणे होय...... तूझ्या सारखे आयुष्य खूप जणांच्या वाट्याला आले असेल पण ते टीकवण्याची वा वाढवण्याची बुध्दी होण किंवा कष्ट करण्याची तयारी नसते म्हणून प्रत्येकाला तूझ्या सारखे जमणे शक्य नाही.असो.तूझ्या कडून खूप शिकण्यासारखे आहे बाळा..... कलेच्या क्षेत्रात खूप मोठी हो......... आई, बाबांचे नाव करशील असे गुण तुझ्याकडे आहेत........बाळा खूप आशिर्वाद...
डॉ.सौ.स्मिता सुधीर बरवे, मुंबई
खूपच छान. मुळातच तू दिसायलाही खूपच गोड आहेस आणि तू हे चित्रण केले आहेस हेही खूपच युंदर आहे. तसे पाहिले तर हि सर्व ठिकाणे मीही पहिली आहेत पण आज एका वेगळ्या दृष्टीने पुन्हा पाहण्यात असली. तुझ्या व्हिडिओ ग्राफरचेही खूप खूप अभिनंदन.
वा बाळा खुप नशीबवान आहे तू प्रत्यक्ष स्वर्गनगर दिसणारे हिमाचल प्रदेश तुला अनुभवण्यास मिळाले अप्रतिम निसर्ग सौंदर्य नैसर्गिक हिमवृष्टी बघून मन प्रफुल्लित झाले व शास्त्रीय संगीत ऐकून मन आनंदी झाले आणि सफेद बर्फाने आच्छादलेले हिमालय बघून डोळे दिपून गेले असे वाटले मीच तिकडे आहे खरंच अप्रतिम सुंदर सुरेख अलोभनिय असे दृश्य आहे खुप खुप आवडले एक नंबर अशीच निसर्गासारखी फुलत हसत रहा आणि सुंदर सुरेख विडिओ दाखवत जा देव बरे करो👌👌🌹🌹❤❤💕💕🤚🤚👍👍
स्वानंदी आज तुझ्या नजरेतून हे सौंदर्य पहाता आले.....
खरच सारे अप्रतिम त्यात तुझे ते गुणगुणणे क्या बात है
तूही हे वर्णन करताना व अनुभवताना भावनावश झालीस हे सारे आम्ही ही तुझ्या बरोबरीने अनुभवले सारे वर्णन ही अप्रतिम
चित्रण ही सुंदर असाच निसर्गाचा आनंद घे व आम्हाला ही दे काळजी घे तुझ्या अशा सर्व प्रयत्नांना मनःपूर्वक शुभेच्छा .
तुम्ही पाहिलेले हिमवर्षावाचे सौंदर्य, त्यातून निर्माण होणारे आवाज आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावनांचे वर्णन, त्याची प्रशंसा या सर्वाचा अनुभव शब्दात सांगायचे झाल्यास नसंपणारे आहे......अप्रतिम निसर्ग.....
खूप छान स्वानंदी आम्हाला पण डिटेल दे ना ग कसं जायचं काय ते❤❤❤
एक व्हिडिओ त्यावर बनाव🎉
होय
अतिशय सुंदर!
गायन पण सुरेल!
👌👌👌👌👌
भारत हे एकमेव ठिकाण आहे जिथे स्वर्ग आहे. 👏👌❤️🙏❤
मला ही एक क्षण असे वाटले की नक्की स्वानंदीचाच vlog पाहतोय की आणखी कोणाचा कारण आम्ही तुझ्या भोवती नेहमी कोकणी निसर्ग सौंदर्य पाहण्याची सवय झाली आहे. पण खरच छान वाटल तेथील तुझी enjoyment पाहून 👌🏼👌🏼
पांढराशुभ्र रंग जसा शांतीचा प्रतीक असतो तशीच ही हिमाचल प्रदेशातील बर्फाच्छादित शिखरे शांत, सुंदर आणि स्वर्गीय वाटतात ❤❤❤
खूप छान स्वानंदी 👌👌👌
स्वर्ग... खूप छान स्वानंदी ... वैविध्यपूर्ण विडीओ...❤❤❤
आजवर फक्त सिनेमातल्या नट नट्याना त्यांच्या चित्रपटातून बर्फ अंगावर घेताना, त्यात खेळताना, गाणी गाताना पाहिलं होतं. पण आज एक सामान्य कोकणकन्येला त्यात बसून अगदी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा आनंद आम्हां दर्शकांना देताना पाहिलं 👌 लहानपणी आईने फ्रिजमधल्या किसलेल्या बर्फ्फाच्या गोळ्याची चवं ह्याला कदाचित आलीही नसेल पण ते पाहताना माझं मन भरून आलं 😄 👌 ♥️ 👍
😊🙏🏼
अप्रतिम 👌👌👌👌कित्ती गोड दिसतेस अन कित्ती गोड गातेस and कित्ती गोड आठवणी ❤️
इथे बसून आमचं मन हळवं झालं स्वानंदी ताई, स्वर्गाची अनुभूती दिलीस तू आज आम्हाला😊
खरच 🥹
Wow, mast chhan snowfall baghyla milala
आज हे एका ना, एका ना म्हणत मनाला अगदी सुखावणारे तिचे शब्द हसुन हसून बोलणारी ती आणि तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून नकळत डोळे पाण्यात भरले.😢😢😢
फारच छान . आतिशय सुंदर स्वानंदी दीदी आणि निसर्ग .
सर्वांग सुन्दर 👌👌swanandi. सुरावट अप्रतिम
खूपचं छान स्वानंदी, तुझा हा ब्लॉग बघताना तुझ्याबरोबर मी पण हिमाचल ची ट्रिप करुन आले. मस्त वाटलं
Superb snow fall like a sweegarland
06:47 जुन्या आठवणीने डोळे भरून आले😊😊😊
गुड मॉर्निंग ताई. मला तुझे ब्लॉग्स फार आवडतात 😊❤❤
Wahhhhh Nishbhdh Serv ch kahii kiti sunder Gayalis wahhh
खूपच छान आहे बर्फ बघून खूपच भारी वाटतंय मी पण बर्फ पहिल्यांदा बघितला गावी बर्फाचे छोटे गोळे पडतात थंडीत स्वर्ग निसर्गाचा 👌👌👌👌🙏🙏
Sundar Nisarg, gane, anni tu. Khup Aanand zala.
स्वानंदी खुप च छान, खुपच निरागस वाटते तू,
स्वानंदी, आजचा वलॉंग म्हणजे आमच्या साठी स्वर्ग सुखाचा अनुभव होता. एक एक फ्रेम म्हणजे पोर्ट्रेट सारखं वाटत होतं आणि त्यात तुझे स्वर्गीय सूर म्हणजे एक अद्भुत अशी पर्वणी होती. मधेच जुन्या आठवणीनी भावुक केलंस . तुझं गाणं ऐकणं म्हणजे जणू काही एखादी मेहफिल ला आलो आहोत असा भास होतो . खूपच सुंदर.
अप्रतिम निसर्ग आणि अप्रतिम गाणं पण .
सुंदर शूटिंग,निसर्गाचा आवाज
हिमाचल मधील सफरचंदा सारखी कायम टवटवीत रहा!
व्वा.. खूपच छान.. 👍 अप्रतिम असं निसर्गसौंदर्य....स्वर्गीय अनुभव मिळाला..स्वानंदी तुला शुभेच्छा 💐💐
राजापूर..
वा.....फारच छान ......मजा घे ....स्वानंदी.......👌👏👏👍👍
स्वानंदी मस्त! आपल्या सारख्या कोकण वासियांना आणि सर्वांना घर बसल्या तू स्नो फॉलचा स्वानंद लुटायला दिलास. छान!
Amazing शॉट्स...superb.....
वाह .... वाह ..... स्वर्ग म्हणजे हाच की .... ह्याच क्षणांची मनापासून वाट पाहात होतो . कालच्या भागातच वाटले होते की , कदाचित पुढव्या भागात बर्फ वृष्टी होताना शूट केले तर किती सुंदर वाटेल पाहायला , आणि अगदी तसेच झाले .... 😊 . हिमाचल प्रदेश चे सगळे भाग , अगदी " अविस्मरणीय " असणार आहेत . निसर्गाच्या अगदी कुशीत , मस्त बहरायला , विहरायला मिळते आहे , एक प्रसन्न , आनंद दायी अनुभूती आहे ..... Just Feel The Nature ❤❤❤❤
अप्रतिम खूपच सुंदर 🎉🎉
That humming 👏
❤❤❤ khup khup aprtima
जारे जारे बदरा तू जा अप्रतिम 👍👌
Kasala bhari ga sundar nisarga ani tashich sundar goduli Swanandi Sundar goad ganari Swanandi kasali bhari gates ga aikatach rahave
फारच छान...
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup sunder, sweet natural site.
खूप छान हिमाचल प्रदेश thank you स्वानंदी ताई
Ati Sundar khup chan nisarg
खूप छान व्हिडिओ झाला आहे आणि रागाची चीज सुध्धा खूप सुंदर
खूप सुंदर❤
👍🏼
जसं काही आम्हीच बर्फवृष्टी अनुभवतोय असा फील येतोय..
मस्तच..
स्वानंदी तू सोबत काय काय नेले याचा एक छानसा व्हिडिओ बनव. तुझे सगळे व्हिडिओ मी बघते आणि मला खूप खूप आवडतात❤❤ आम्ही मार्च महिन्यात पाच तारखेला जाणार आहोत मैत्रिणी😊 स्वानंदी तू खूप गोड आहेस❤❤
खूप मस्त स्वानंदी ❤
खूप छान दर्शन घडवलंस हिमाचल प्रदेश च तू खूपच भाग्य वाण आहेस स्वानंदी लव्ह you❤️❤️
किती सुंदर 🥰👌👌❤❤❤👌👌
❤❤🎉
खूपच सुंदर दृश्य आहे. तब्येतीची काळजी घेणे. तशी अशा वातावरणाची आपल्याला सवय नसते. आपण आपल्या इकडचा पाऊस किती अंगावर घेतला तरी काही होत नाही. तरी पण तब्येतीची काळजी घ्यावी. खूपच सुंदर
थंडी आणि चहा हा shot खूपच आवडला❤ इतका सुंदर हिमाचल वर्णन मराठी मुलगी करते हे खूपच आवडलं.आपली स्वप्न अशीच पूर्ण करायची असतात.या निसर्गाने ही तुला स्वीकारलं ही गोष्ट डोळ्यात तरळत होती तुझ्या.❤keep growing 💗
Khupach Sunder video
खूप सुंदर... निसर्गाचे बदललेले रूप , मोहक ❄️🏔️
Khup chan 👌❤
जिथं आनंद तिथं गाणं तिथं स्वानंद जिथं स्वानंदी 💚💚💚💚
व्वा व्वा खूपच सुंदर. स्वानंदी तू वेगळ्याच जगात घेऊन गेलीस आम्हाला. मज्जा कर.
हा मस्त बाल्कनीत बसून गरम चहा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻..तिथेच रहा ,आपल्या इथे उन्हाळा सुरू होणार आहे असे वाटतेय . 😊😊😊😊😊😊
Khup sundar.
Khup chan. Khup sundarr❤❤
Swanandi Tu kiti chotya aathvani madhe bhavnik hotay. So much emotional. Kharch very sweet girl.
Khoooop sundarrrr ❤
Wow ❤ happy journey tai 🙌🎉
स्वानंदी, एक लाईव्ह चित्रपटच सादर केलास. अप्रतिम!
छान दृश्य स्नो फॉल बघायला भेटलं🔥👌👌
सुंदर व्हिडीओ. 🌹🌹🌹
👍👍👌👌
फारच सुंदर, अप्रतिम 12:34
Priya swandi khara cha khup sunder viedo aahe ha . kahi tasa madhe cha nisargcha rup badalata. Tuze viedo khara cha unique ani informative astat. Keep it up dear 👍
Khoop khoop chan 👌👌👍 barf vrushti swatah dolyani pahave matla tar te ahobhagya 😍😊👍
👌👌👌👌♥️♥️♥️♥️
Khup chhan
Snow fall❤❤❤
सुंदर सिन दाखविल्या बद्धल धन्यवाद 🙏
फारच छान झालाय हा vlog
मधलं humming आणि शेवटचं गाणं फारच आवडलं.
कॅमेरा कोणाच्या हातात आहे? Vlog इतका सुंदर होण्याचं खूप मोठं श्रेय त्यांनाही आहे. ❤
Wav khup Chan avdla
Khupach god❤.... Tuze dole panvle teva mla hi radayla aal.... Hope so mla hi sandhi bhetavi ashi fatkanti krnyachi...
बर्फ हवेत उडवताना.... स्वानंदी तू same tujya आई सारखी दिसत होतीस🙌😊😍
आनंदी आनंद गडे सगळीकडे चोहीकडे..❤
तुझं हमींग अप्रतिम
अफलातून !! A Grade!!
❤
Must be a chilling experience,Swanandi...you are enjoying the first ever snow fall in Devbhoomi HP... Still take care fully....👌👌😃😃✋👍
Sweet♥
निशब्द ❤
Very nice video Salute to u
फारच सुंदर, अप्रतिम असे निसर्ग सौंदर्य तर आहेच पण आपल्या निवेदन कौशल्य ने आम्हीही प्रत्यक्ष त्या स्थानावर आहोत आणि आम्हीही तो सुखद अनुभव अनुभवत आहोत ऐवढे नक्की.
Good very good.
🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿👍👍
धन्यवाद
Nice khupach sundar tuzy block cagly astat❤
Wow खूपच छान
अप्रतिम
शब्द च नाहीत
Khup chhan g.... khush raha ashich nehemi..
झकास...
इतकं सुंदर ani .अगदी मन भरून येईल ase. तुमच्या hya सुंदर video ne सगळ्यांना कधी te sundar anubhav.. त्या स्वर्ग भूमी वर ठेवायला milel अशी आशा. जर nahi purna झाली तरी असं सुंदर चित्रीकरण पाहून तृप्त hoil. अशाच तुमच्या sarva इच्छा purna hovo स्वानंदी ji ashi Shree Swami चरणी प्रार्थना🙏. Quiet cold and sometime slippery so be careful too. Beautiful beautiful scenery. 👏👍🙏 नक्कीच ek trip tari व्हावी ashi निसर्ग रम्य place. Mera Bharat Mahan.🙏
आमची माती आमची माणसं.❤
Swanandi kharach khup chhan vlog zala ahey tuzya barobar manatun mi sudha Devbhoomi pahila asech nav Navin thikani ja Ani tyache vlog tak khup khup shibhshcha❤️❤️❤️