दादा पैसे वाचवणारी बायको आहे म्हणतो ना सारख म्हणून अशी पॅन्ट घेतली आहे वहिनीनी म्हणजे बॅगे घ्याचा खर्च वाचला ना 😂पण दादा वहिनी तिखट जेवणाची मज्जा वेगळी असते ना आम्हाला अस जेवण लागत रोज त्याशिवाय जेवल्या सारख वाटत नाही 😇हॉटेल च नाव ही छान होत "शेतकरीराजा" नावाच मन जिंकल 👌
प्रणित कृपया जेवताना डावा हाथ कधीही वर करून जेवू नये, कारण अश्याने देव व अन्नपूर्णा नाराज होतात,ते म्हणतात तुझे पुढ्यात अन्न आहे ना? मग हात वर करून आणखी का मागतोस? 🙏
Hi
Pranit bhau video khup chaan khau premin sathi tumhi information deta ti khup chaan kharda boltat..thank u..
Khup Chaan Kolhapuri Jhatka
एकदम मस्त विडीओ प्रणित आणि खूप छान वाटले जय आगरी कोळी
Spicy Mutton with bhakari very tasty 👌👌 ,
Unlimited bhakari available or not.
दादा पैसे वाचवणारी बायको आहे म्हणतो ना सारख म्हणून अशी पॅन्ट घेतली आहे वहिनीनी म्हणजे बॅगे घ्याचा खर्च वाचला ना 😂पण दादा वहिनी तिखट जेवणाची मज्जा वेगळी असते ना आम्हाला अस जेवण लागत रोज त्याशिवाय जेवल्या सारख वाटत नाही 😇हॉटेल च नाव ही छान होत "शेतकरीराजा" नावाच मन जिंकल 👌
Khup chan ❤🎉🎉🎉🎉
Watching frm cape Town south africa khup chan mast
दादा तुमचे हाॅटेल बंद केलात का ❓
ENJOY HAPPY😊❤
Looking nice 👍
दादा हॉटेलचं नावच भारी आहे मग जेवण पण भारीच असणार शेतकरीराजा दादा
नागपूर सिरीज कधी चालू करणार आहेस
Please avoid outside food. On dhaba......u will regret so badly...all to take care...eat only home made food.....
प्रणित कृपया जेवताना डावा हाथ कधीही वर करून जेवू नये, कारण अश्याने देव व अन्नपूर्णा नाराज होतात,ते म्हणतात तुझे पुढ्यात अन्न आहे ना? मग हात वर करून आणखी का मागतोस? 🙏
Please avoid such food...for your own health...gastric problem, esophageal disorders.... later.. it is dangerous...
We stay here in guj but now I didn't like malvani zanzant non veg food from malvani family
chapri dhaba and chapri food vloggers😬😬😬😬
Very hot labour class food