आम्ही तीनही व्लॉग बघितले खुपच छान 😊माझी मुलगी तिसरीला आहे सहलीला गेलेली तिथेच😅 ती सांगत होती राधा कृष्ण मंदिर बद्दल शुकाचारी मंदिर बद्दल आणि माकडांची मज्जा पण❤❤😂😂😂😂😂😂
Lokakade लक्ष देऊ नका,तुमची अक्टिंग quality खूप छान आहे,तुम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा किंवा चला हवा येऊद्या मध्ये काम कण्याच्या लेवलची अक्टिंग आहे, कारण जेवढं आनंद ते बघून येतो त्यापेक्षा जास्त आनंद तुमचे वेडियोबघुन येतो,तुमचे एक्स्प्रेशन खूप छान आहेत,एखाद्या ॲक्टर पेक्षा चांगल्या आहे All the best
@@rohiniatugade7739 😀🤦. उलट आत्ता च्या काळात कप मध्येच चहा पितात गेले ते जुने दिवस स्टील च्या पेल्यातून चहा प्यायचे जमाना कुठल्या कुठे गेलाय आणि काही लोकं तिथेच आहेत अजून 🤦
आम्ही तीनही व्लॉग बघितले खुपच छान 😊माझी मुलगी तिसरीला आहे सहलीला गेलेली तिथेच😅 ती सांगत होती राधा कृष्ण मंदिर बद्दल शुकाचारी मंदिर बद्दल आणि माकडांची मज्जा पण❤❤😂😂😂😂😂😂
खूप छान वाटला vlog आणि तुम्हाला भेटून पण छान योगा योग आला
तुमच्यामुळे दर्शन छान झाले😅
आमचं गाव तिथून जवळच आहे...अगदी 3 km वर
कुठला गाव हा ?
कुठल ठिकाण आहे
Lokakade लक्ष देऊ नका,तुमची अक्टिंग quality खूप छान आहे,तुम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा किंवा चला हवा येऊद्या मध्ये काम कण्याच्या लेवलची अक्टिंग आहे, कारण जेवढं आनंद ते बघून येतो त्यापेक्षा जास्त आनंद तुमचे वेडियोबघुन येतो,तुमचे एक्स्प्रेशन खूप छान आहेत,एखाद्या ॲक्टर पेक्षा चांगल्या आहे
All the best
मंदिर दिसलं ग बाई दिसलं 😂😂😂 आणि पाण्यात टाकल्यावर शिव्या 😮😮😂😂😂😂😂😂
All family members very powerful
Shravan mahinayat khup Sundar vatavaran aste ethe
सगळे एक से बढकर 👍एक, मस्त👏✊👍
आरवडे राधा कृष्ण मंदिर् ला आला होता का दादा
Ananya khup chan video hota.
Tumhi nahi bghitle Ky khup mst ahe mandirajvl bghayla
खरंच तुमची फॅमिली खूप छान
Aai tumhi kes manevar sayil bandha..
आम्ही खूप वेळा गेलो आहे
Tuze Vadil kuthe astat Dada? Vidio madhye desat nahi kadhi😮😮
Bhari, chan vlog , family shiway majja nahi,
कुठे आहे मंदिर सांगितले नाही ❤
Tumhi saglech khup Chan disat aahat ❤️👌👌👌
Dada tumche video mala khup Aavadatat🎉🎉
कोणता ठिकाण आहे
Hithe aarshe vegveglya padhtiche ahet
Khup chan vlog aahe❤❤
तिकडे ती खरसुंडी ला जाताना मंदिर लागते
Ho
Khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup chan video
Aajya tujh gav konat
❤ lay Bhari
Aamchya ghara pasna kashyala gelas re
He aarvdemdhe mandir ahe
शुभ सकाळ🙏🥰🌺
All family Mast❤
Laturla pn ya firt firt
Kaku एकदम टकाटक मध्ये ready झालेत 😂😂
Ha na😂😂
🙏🙏👌👌
Pune eschokn sarkh aahe mndir
🙏🙏🙏🙏
Lay bhari ❤❤❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏
Hii ❤❤
Kuthal thikan aahe
❤
Gavach nav Kay
शुकाचार्य
Hivtad
Pachegov
@@rameshmali8056 pachegov maze vlogs bgha
भैय्या आम्ही पण गेलो होतो तिथे दर्शनाला
कोण त गाव
तुमची काँमेडीमध्ये बोलने छान वाटते असे शांत सिरीयसली बोलने छान नाही वाटत
Sukachari na dada
Ho
काचेचे कप नाहीत का तुमच्याकडे चहा प्यायचे. ?
नाहित त्यांचाकडे तुम्ही आणून देताव का 😅😂😅
@@NandiVishwa देते ना त्यांचा ॲड्रेस पाठवा
आता कोण पितंय काचेच्या कपातून.. आमच्याकडे तिला उभी वाटी मनतात.. आम्ही pn त्यातूनच पितो
@@rohiniatugade7739 😀🤦. उलट आत्ता च्या काळात कप मध्येच चहा पितात गेले ते जुने दिवस स्टील च्या पेल्यातून चहा प्यायचे जमाना कुठल्या कुठे गेलाय आणि काही लोकं तिथेच आहेत अजून 🤦
@@shobhahire2145 तुम्ही प्या ना काचेच्या कपात काचेच्या कपात चहा लवकर थंड होत नाहीं आम्हाला काचेच्या कपात चहा पोळतो...