Thank you so much for the very very important information. Very good.definatly will do I'm really daily upset of the problem. I use to throw it dustbin near 2-4 kg every year when rain comes or any wet ✋ touch by mistake.👍👍👍👍👍☝️👌👌👌👌👌👌🙌🙌🙌🙌
Tumhala mi subscribe kele aahe tai Video advertising sathi tumhi mazya video la jevha reply deta tevha tumchya kontyahi video chi link share kara. Mhanje comments vachatana tumchya video chi link sagale open karun baghatil.
He पावसाळा आधी आपण साठवणुकसाठी खोबरं भरून ठेवतो तेव्हा करायचं. आणि छान कडकडीत ऊन देऊन फ्रीज chya बाहेर बंद डब्यात भरून ठेवायचं. दाखवल्या प्रमाणे खोबरं साफ केलं आणि ऊन देऊन भरून ठेवलं तर वर्षभर सुद्धा खोबरं छान राहत . ६ महिन्यांनी १ दा ऊन दाखवायचं.
तेल काढायच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत. उदा. ह्या खोबऱ्याचे तेल काढण्यापेक्षा जास्त दिवस ह्या छान राहतात त्यामुळे जेवणासाठी use करा हे खोबरं. तेल काढण्यासाठी लवकर खराब होणाऱ्या वाट्या use करा.
आदिती माझा एक प्रश्न आहे, माझ्या घरचे नारळाचे जवळ जवळ 3 किलो गोटा खोबरे आहे आणि आता तर पावसाळा आहे तर आता ते खोबरे मी कसे टिकवून ठेवू !जरा मार्गदर्शन कराल का?
Hi. Sorry ताई मी आता बघितला तुमचा प्रश्न. जर पावसाळ्यात असे गोटे असतील तर आणि फोडलेले नसतील तर फ्रीज मध्ये अख्खे ठेवायचे किंवा जास्तीच असल्यास बाहेर हवा लागेल असे पण पाणी लागणार नाही अशा ठिकाणी उभे करून ठेवायचे. शेंड्याचा भाग वर पाहिजे आणि जसा लागेल तसे कापून संपवायचे. कापल्यावर शिल्लक राहिल्या वाट्या तर मिठ लावून फ्रीज मध्ये ठेवा. पण खूप सारे फोडून ठेवलेत तर खराब होतील. तर लागेल तसा फोडा आणि लवकरात लवकर संपवा. आणि जेव्हा ऊन येईल तेव्हा मिठाच्या पाण्याने धुवून सूकवा म्हणजे सुकल्यावर पण छान टिकेल 👍
Useful & nice video 👍 most important information . Thank you so much
Khup sundar
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल ताई धन्यवाद
छानच माहिती मी तुमची पद्ध त वापरून खोबरे तयार केले आहे.
धन्यवाद बेटा खूप छान माहिती दिली आहे 🙏👍
Welcome kaki .
खूप छान, उपयुक्त माहिती 👌👌
मनापासून धन्यवाद 🙏🙂
धन्यवाद मँडम,खूप छान माहिती सांगितली त्या बध्दल आपले आभारी आहे.
Tnx
अतिशय सुंदर माहिती दिली. धन्यवाद 🙏🙏
सुंदर माहिती..धन्यवाद..
खूप छान माहिती मी नक्कीच करून पाहील
Wow .v.nice information .Thank u v.much.4 sharing.
Khup chhan padhat. Thank you so much tai . Navin aahe aani khup upyogi tips 👍
खूप छान माहिती धन्यवाद
खूपच छान माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद ताई असेच नवीन व्हीडीओ दाखवत जा
खूप खूप👌 माहिती दिली👍 धन्यवाद 😊
खूप छान माहिती मिळाली खरंच खोबरे नेहमीच खराब होत पावसाळ्यात तर खूप प्राब्लेम होतो धन्यवाद ताई
खुप छान माहिती आहे माझं घरी खोबरे असते त्यामुळे मला याचा उपयोग होईल
अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
Thanku so much तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल👌👌
खुपचं छान माझ्या घरी दुकान आहे त्यामध्ये मी पण दुकानातल खोबरं असंच करील
नमस्कार. सुकं खोबरं टिकवण्यासाठी छान माहिती आपण सांगितली आहेत. धन्यवाद.
Khup chhan mahiti dili ,aata khobre kharab honar nahi ,no tention ,TNX for vidio
ताई ,अगदी वेळेवर खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद.
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिलीत
Chan mahity dili danyavad
खुपच सुंदर टीप्स दिली ,धन्यवाद
खूप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद.
तुमचा व्हिडिओ पाहून खराब होऊ लागलेले खोबरे स्वच्छ केले.माझे जवळ जवळ दिड किलो खोबरे त्यामुळे वाचले .खूप खूप धन्यवाद.
Welcome tai
धन्यवाद मॅडम.. खूप छान माहिती दिलीत..
Very good information. I will try next year
Thanks for sharing.
छान माहिती आहे उपयोग केला
Thank u Tai. Khup Chan advice aahe. MI Pn Ratnagirichi aahe. Nice
खूप मस्त मी पण Ratnagiri शिरगांव
Thank you madam god bless you
Thank you so much for the very very important information. Very good.definatly will do I'm really daily upset of the problem. I use to throw it dustbin near 2-4 kg every year when rain comes or any wet ✋ touch by mistake.👍👍👍👍👍☝️👌👌👌👌👌👌🙌🙌🙌🙌
Tnx
@@yadnyasalgaokar3127 कोऑर्
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
ISahi दीदी धन्यवाद!!!!
खूप छान उपयुक्त माहिती!!
खरंच खुप छान माहिती सांगितली आभारी आहे
खूप च छान व उपयुक्त माहिती🙏👍.
th-cam.com/video/BQQQCVnOlNk/w-d-xo.html
धन्यवाद madam खूप छान माहिती दिली
Tai kup chan tumachi tips mast majehi vdo paha tai sapot kara
Tumhala mi subscribe kele aahe tai
Video advertising sathi tumhi mazya video la jevha reply deta tevha tumchya kontyahi video chi link share kara. Mhanje comments vachatana tumchya video chi link sagale open karun baghatil.
Chan mahiti sangitli
क्या बात है लयभारी अति सुंदर सादरीकरण केले आहे माताजी आईडया मला आवडली आहे
फारच छान.मला ही माहिती खूपच उपयुक्त वाटली.
Tnx
माहिती खुपच छान.ओल्या नारळापासून खोबरे कसे तयार करायचे.
ऊपयुक्त अप्रतिम टिपस
खूप छान माहितीपूर्ण माहिती
खुप छान माहीती दिली ताई
Khupch chan mast
खुप छान माहिती दिली आहे 👍👍
Khup Chan mahite e deelee
योग्य वेळेवर महत्वाची माहिती मिळाली छान सल्ला मिळाला अत्यंत आभारी आहे
Tnx
धन्यवाद मॅडम तुम्ही पावसाळा अगोदर ही माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद
धन्यवाद ताई खुपच छान माहिती दिली 🙏🏻🙏🏻🙏🏻मी खोबरे आणले की सतत खराब होत असायचं👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹
अतिशय उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद
Tnx
@@yadnyasalgaokar3127 उपयुक्त माहिती दिली आहे
खुप छान माहीती दिलीत
ताई छान माहिती दिली आहे धन्यवाद
छान माहिती देताहेत ताई खोबऱ्या बदल
khup chhan mahiti tai... Pan amchyakade un nahi milat... Fan khali theu shakto ka don divas?
हो नक्की 👍 अशा वेळेला मीठाच्या पाण्यात बुडवून घेतलेला कपडा थोडा पिळून घ्यायचा आणि मीठ थोड जास्त घ्यायचे.
Khup chhan information.
Khup chan mahiti milali 🙏
बर्याच वेळेला आणलेलं खोबरं खवट होतं. तुमची पद्धत नवीन आहे. छान माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद!
Tnx
@@yadnyasalgaokar3127 day 6⁶6⁶_
😊😊👌👌सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली 🙏🙏
खुप छान माहिती दिली ...माझे असेच खोबऱ्याच्या वाट्या खराब व्हायचे....मग फ्रिज मध्ये ठेवायची पण ते किसताना त्रास व्हायचा.
खूप छान धन्यवाद
खूप उपयोगी आणि महत्त्व ची माहिती दिली धन्य वाद
छान माहिती दिली
खुपच छान माहिती. धन्यवाद. मी फक्त ओला नारळ फोडून सुकवायचे.मीठाच्या पाण्याच माहीत नव्हते. आता करत जाईन.
Nice method n new information so thank u so much.
Tnx
Thanks for your good advice
Very useful tip
He kontya divsat , season made karaych plz reaply frige cha baher thevaych ka
He पावसाळा आधी आपण साठवणुकसाठी खोबरं भरून ठेवतो तेव्हा करायचं. आणि छान कडकडीत ऊन देऊन फ्रीज chya बाहेर बंद डब्यात भरून ठेवायचं. दाखवल्या प्रमाणे खोबरं साफ केलं आणि ऊन देऊन भरून ठेवलं तर वर्षभर सुद्धा खोबरं छान राहत . ६ महिन्यांनी १ दा ऊन दाखवायचं.
Nice
Chhan tips aahe .Thank you
खूब भारी टिप्स।
Tai
Given nice information how to storage dry coconut very useful.
Thank you Tai.
Tnx
Chhan mahiti dilit
Very, nice Infarmashaion
Khupch sunder mahiti dili baddal thank you supb 👍👍👍👍👍👍
th-cam.com/video/BQQQCVnOlNk/w-d-xo.html
छान माहिती दिली धन्यवाद
खोबरे सुकविण्याची पद्धत खूपच छान आहे.
Kupach chhan mahiti
खुप छान माहीती
Khup Chan mahiti dilya baddal dhanyavad Tai 🙏❤️👌👍
Tnx
Khupch chan tip aahe.. thank you so much
Mi nakki try karel... But pausala start zalyavar aanla khobra ni unn nasel tar toparyant kasa store karaycha
Ashaprakare pusun feej mdhye theva aani un yeil tevha kadak un २ te ३ divas dya. Mg baher dabyat theva
khup chan Mam👌
खूप छान माहिती आहे नक्की करेल
खोबरं लौकर खराब होतो
Khup upyogi mahiti sangitali.dhanyavad 👍
th-cam.com/video/BQQQCVnOlNk/w-d-xo.html
Chhan mahiti dilit Thank you Mam
sukya khobryach tel kas kadhaych. Ani Ashyaprakare mith laun sukavlely khobryach tel kadhl tar tel kharat asel ka?
तेल काढायच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत. उदा. ह्या खोबऱ्याचे तेल काढण्यापेक्षा जास्त दिवस ह्या छान राहतात त्यामुळे जेवणासाठी use करा हे खोबरं. तेल काढण्यासाठी लवकर खराब होणाऱ्या वाट्या use करा.
Chhan mahiti sangitali💚👍😬😅
उपयुक्त माहिती दिली
महत्त्वाची माहिती सांगितली आहे त्याबद्दल धन्यवाद.
Tnx
छान माहिती.
Nice👍👏😊 mam
Very nice 👌👍🙏🏼
छान माहिती दिली आहे , प्लास्टिक पिशव्या न ठेवता जर डाळीत किंवा साखरेत ठेवले तर राहिलं का
th-cam.com/video/BQQQCVnOlNk/w-d-xo.html
Chhan खोबऱ्या la उन देऊन आणि ऊन्हात तपावळेल्या डाळीत ठेवलात तर छान राहील.👍
धन्यवाद सविता ताई माहिती दिल्याबद्दल
Ho dalit tevale tari chalel
Khup chan ahey Tip, me anlele 1 kg Sukhe khobre kharab jhale mage, Thanks
th-cam.com/video/BQQQCVnOlNk/w-d-xo.html
खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद
th-cam.com/video/BQQQCVnOlNk/w-d-xo.html
mast tips👍👍
खूप छान माहिती सांगितली
वा मस्तच माहिती
स्मिता ताम्हाणे। खुपच छान माहिती दिलीत धन्यवाद !
खूप छान माहिती मिळाली आभारी आहे.
th-cam.com/video/BQQQCVnOlNk/w-d-xo.html
Nice information 👍👍