कोणत्याही ओल्या/असोल्या गोटा झालेल्या नारळापासून घरीच सुके खोबरे बनवण्याची योग्य पद्धत👍असोले,सोललेले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 117

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 2 ปีที่แล้ว +14

    फारच छान व उपयुक्त माहिती दिले बदल धन्यवाद ताई.

  • @tsagroupgroup339
    @tsagroupgroup339 2 ปีที่แล้ว +10

    खूप उपयुक्त टिप्स आणि खूप छान समजाऊन सांगण्याची पद्धत 👍 thank you

  • @unmeshkaustubh8432
    @unmeshkaustubh8432 2 ปีที่แล้ว +11

    खूप सूंदर माहीती दिली तूम्ही ताई . 👌👌धन्यवाद 👍👍

  • @shashikalakarale9205
    @shashikalakarale9205 6 หลายเดือนก่อน +3

    गेल्या वर्षी मी याच पद्ध तिने खोबरे तयार केले अजूनही ते छान राहिले आहे. Thank you 👍👍

  • @bhauraopatil4076
    @bhauraopatil4076 2 ปีที่แล้ว +15

    खुप उपयुक्त माहिती दिली.धन्यवाद.

  • @chandrakantmarathe1406
    @chandrakantmarathe1406 2 ปีที่แล้ว +3

    खूपच अप्रतिम अशी माहिती दिलीत.ताई धन्यवाद.

  • @gatmat6146
    @gatmat6146 6 หลายเดือนก่อน +2

    ताई आपण सोप्या शब्दात खूप मुद्देसूद आणि महत्वाची माहिती डिलीत त्या बद्दल धन्यवाद.
    अशीच नवनवीन माहिती द्यावी ही विनंती 🙏

  • @jyotsnasutar6791
    @jyotsnasutar6791 2 ปีที่แล้ว +5

    Khup chhan paddat aahe khobre banvne v tikavne

  • @ulhashardikar3294
    @ulhashardikar3294 2 ปีที่แล้ว +8

    अचुक व सविस्तर माहिती दिली आहे धन्यवाद 🙏

  • @sunilshinde1988
    @sunilshinde1988 ปีที่แล้ว +2

    खूपच छान आणि समजेल अशी पद्धत आहे

  • @vaishalineman5833
    @vaishalineman5833 2 ปีที่แล้ว +7

    खूपच छान व गरजेची माहिती

  • @sanjivaninawale810
    @sanjivaninawale810 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan mahiti mi tumhi sangitle tase kele ajun chan aahe khobre tai dhanywaad

  • @sushmakamble7209
    @sushmakamble7209 ปีที่แล้ว +2

    Khup Chan Mahiti dili Thank you 😊

  • @kamlakarghaisas2146
    @kamlakarghaisas2146 2 ปีที่แล้ว +6

    सुंदर माहिती सांगितली.धन्यवाद.

  • @akankshahirve9279
    @akankshahirve9279 ปีที่แล้ว +1

    👍

  • @rajeshjadhav4906
    @rajeshjadhav4906 10 หลายเดือนก่อน +1

    ताई छान माहिती दिली.

  • @hitalipatil1691
    @hitalipatil1691 2 ปีที่แล้ว +5

    Chan mahiti Dili Thanks

  • @shakuntalajagtap3486
    @shakuntalajagtap3486 9 วันที่ผ่านมา

    Khup upukta mahiti Dili thanks

  • @jyotishirgaonkar6715
    @jyotishirgaonkar6715 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान पद्धत मी पण असंच करते. पण पावसाळ्यामध्ये माझं खोबरं चार महिन्यांनी खराब व्हायचं. तुम्ही मिठाची पद्धत सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @sharadhardas5568
    @sharadhardas5568 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान आणि उपयुक्त

  • @anandadeshmukh934
    @anandadeshmukh934 2 ปีที่แล้ว +6

    माहिती छान दिली.फोडलेले आेले नारळ सुकविण्याची पध्दत सांगणे.

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490  2 ปีที่แล้ว +1

      Nakki 👍

    • @sunitapote8932
      @sunitapote8932 ปีที่แล้ว

      खोबरे किसून ते उन्हात वाळवून ठेवणे पटकन सुकते

    • @harishchandrachiplunkar665
      @harishchandrachiplunkar665 11 หลายเดือนก่อน

      याच चैनल मध्ये फोडलेल्या नारळाची रेसिपी दिलेली आहे. त्या पद्धतीने सुद्धा मी बनवून बघितले 4 नारळाचे सुके खोबरे छान झाले होते 👍

  • @sairajnagvekar2498
    @sairajnagvekar2498 2 ปีที่แล้ว +4

    Mastch mahiti me Karun pahin

  • @sandhyas6191
    @sandhyas6191 2 ปีที่แล้ว +5

    Khupach Chan mahiti diliye.

  • @kirankulkarni318
    @kirankulkarni318 7 หลายเดือนก่อน

    खरच आपण वेगळीच माहिती अत्यंत सहज सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 ปีที่แล้ว +4

    !🌟❤! अभिनंदन!❤🌟! खुपच छान व्हिडिओ !
    !🌟❤!धन्यवाद!❤❤❤! अभिनंदन अभिनंदन !
    !❤🌟!🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤❤🌟🌟

  • @momentsinlife9961
    @momentsinlife9961 2 ปีที่แล้ว +4

    Thank you very much

  • @vivekkale7265
    @vivekkale7265 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद

  • @AshvaniMokal
    @AshvaniMokal 11 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dili tumi tai thank you,😊😊

  • @rajukumbhar2506
    @rajukumbhar2506 ปีที่แล้ว +1

    माॅडम तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद 😃👍👌👌👌👌👌

  • @urmilaanthony8970
    @urmilaanthony8970 2 ปีที่แล้ว +3

    Very nice information

  • @goarkhchavane7139
    @goarkhchavane7139 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई

  • @bhagyashreeredkar77
    @bhagyashreeredkar77 ปีที่แล้ว

    Khobra tikavnyachi khup chhan paddhat dakhavli ,thank u

  • @santoshbhingardeve1660
    @santoshbhingardeve1660 ปีที่แล้ว

    छान सांगितले dhanyawad

  • @urmilabodhe9640
    @urmilabodhe9640 ปีที่แล้ว +1

    महत्वपूर्ण माहिती दिल्ली खूप औ

  • @riaztamboli995
    @riaztamboli995 ปีที่แล้ว +1

    I do hv a coconut tree (madras nariyal)... do make dry coconut but ur salt and oil process is gr8 . Thnx n regards

  • @shashikalakarale9205
    @shashikalakarale9205 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान ..
    Thanks

  • @saraswatiwaghmare1667
    @saraswatiwaghmare1667 7 หลายเดือนก่อน

    Khup bhari mahiti dili amchya gharich naral jhad ahe ❤

  • @tejal12393
    @tejal12393 ปีที่แล้ว +1

    👍

  • @pallavbondre4056
    @pallavbondre4056 ปีที่แล้ว

    फारच उपयुक्त माहिती

  • @minalbhingarde7825
    @minalbhingarde7825 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली. आमची नारळाची झाड आहेत. तुम्ही बोलल्याप्रमाणे बरोबर मी नुसते नारळ उन्हात सुकवून ठेवत होते. मिठाच पाणी आणि तेल लावायचे माहित नव्हते. Thanks.... पण एक प्रश्न आहे.... जेंव्हा गोटे मधी कापून धुवतो तेंव्हाच जर मिठाच्या पाण्याने धुतले आणि सुकवले तर चालणार नाही का? म्हणजे नंतर मिठाचे पाणी लावावे लागणार नाही. 😊

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490  ปีที่แล้ว +1

      Ho चालेल .मीठ जरा जास्त घ्यायचे. आणि गोटा नारळ चांगला आहे ना याची आधी खात्री केली की काही हरकत नाही मग सुरवातीलाच धुवताना मीठ घेतले तरी चालेल

  • @sunitagidde1972
    @sunitagidde1972 2 ปีที่แล้ว +5

    छान माहिती दिली 🙏🙏🙏

  • @jayawantjadhav8573
    @jayawantjadhav8573 ปีที่แล้ว

    धन्यवाद मॅडम.

  • @uttarapethe3499
    @uttarapethe3499 11 หลายเดือนก่อน

    Khupach mast

  • @ganeshhirve3701
    @ganeshhirve3701 2 ปีที่แล้ว +4

    🙏🙏

  • @truereligionislam.1362
    @truereligionislam.1362 11 หลายเดือนก่อน

    Thanx a lot of 🎉

  • @pusphamagar8949
    @pusphamagar8949 2 ปีที่แล้ว +3

    Khph shan mhahite dile danavad

  • @shrinivasdixit2220
    @shrinivasdixit2220 2 ปีที่แล้ว +5

    सुक खोबरं बनविण्याची पद्धत समजली. परंतु बाजारात सुके खोबरे मिळते तेव्हा संपूर्ण गोटा असतो आणि तोच कापून आपण वजन करून घेतो , तर मग ती पद्धत कशी आहे ? कारण त्याचे दोन भाग करत नाहीत त्यामुळं ते मिठाच्या पाण्याने पुसणे कसे काय करत असतील ? आपणास माहित असल्यास तसे सूचित करावे
    श्रीनिवास दीक्षित
    पुणे .

    • @Allin-uz4ek
      @Allin-uz4ek 2 ปีที่แล้ว

      जेव्हा गोटा नारळ कापून देतात तेव्हा त्याची काळजी जास्त घ्यावी लागते. अखंड गोटा नारळ तसा लवकर खराब होत नाही. किमान १५ ते ३० दिवस तो चांगला राहतो. आणि दुकानदारांचा मालं संपत असतो. ते खोबर कापल्यावर मात्र काही दिवसांनी, महिन्यांनी खराब होणे, काळे पडणे, पावडर होणे असे व्हायला लागते त्यामुळे आपण घरी आणलेलं खोबर कापलेले असेल तर ते खूप महिने टिकवायचे असेल ,आणि खास पावसाळ्याच्या - थंडीच्या दिवसांत तर मग त्याला मिठाच्या पाण्याने पुसावे .

  • @amarpatil6172
    @amarpatil6172 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

  • @veenashedge2650
    @veenashedge2650 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आहे आणि खोबर खूप प्रमाणात असल्याने कस किलो विकावे?

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490  ปีที่แล้ว +1

      आमचे ३५ ते ४० किलो वर्षाला सुके खोबरे तयार होते पण ताई कधी विकले नाही. घरातच use करतो आणि नातेवाइकांना देतो. माहिती मिळाल्याच नक्की कळवीन.

  • @swapnalikelkar8323
    @swapnalikelkar8323 ปีที่แล้ว

    छान माहिती

  • @rekhasonawane9693
    @rekhasonawane9693 2 ปีที่แล้ว +1

    Pawsalyat naral kashi walyachi w ole khobare kase walwayache te sang

  • @factbrather7744
    @factbrather7744 ปีที่แล้ว

    Tumcha nav khup chan ah maz nav pn aditi ah an mazya aaich nav rekha 🥳

  • @MahendraShinde-ye6yh
    @MahendraShinde-ye6yh 9 หลายเดือนก่อน

    Dusari pan padhte sanga maydm

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490  8 หลายเดือนก่อน

      ओले नारळ फोडून सुके बनवायची मी दुसरी पद्धत पण uplode keli आहे
      भाग २ असे म्हटले आहे त्याच्यावर

  • @Radhika_70
    @Radhika_70 11 หลายเดือนก่อน

    ताई,खोबरं साठवायचं कसं?फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर ठेवलं तर खवट होत नाही का?आमचे पण नारळ आहेत. मागच्या वर्षी माझं खोबरं खवट झालं.प्लीज,प्लीज उत्तर द्या.

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490  11 หลายเดือนก่อน

      Video मध्ये दाखवल्या प्रमाणे सुक्या खोबऱ्याच्या वाट्या मिठाच्या पाण्याने चांगल्या पुसून घ्यायच्या मीठ लागलं पाहिजे मीठ जरा जास्त टाकायचं आणि वरून थोडं खोबरेल तेल लावायच आणि चांगल्या कडकडीत उन्हात सुकवायच्या वर्षभर अगदी काही होत नाही वर्ष होऊन गेलं तरी चांगल्या राहतात

    • @Radhika_70
      @Radhika_70 8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई

  • @pritichogale2001
    @pritichogale2001 ปีที่แล้ว

    मस्त

  • @sandhyagandhi-vakil4241
    @sandhyagandhi-vakil4241 ปีที่แล้ว

    हे सघळे पावसाळ्यात कसे करावे? माझ्या कडे २०-२५ नारळ प्रत्येक आठवड्याला येतात. ऊन नसताना साठवणी साठी दूसरे उपाय सुचवाल?

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/BTclOAuX5zA/w-d-xo.html
      हि व्हिडिओ बघा. ह्या व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ओले नारळ साठवून ठेवू शकता तसेच आत्ता चालू व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नारळ खवून खोबरे फ्रिजरमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ते खवलेले खोबरे भाजीमध्ये युज करायचे चटण्यांसाठी युज करायचे किंवा राहिलेच बरेच दिवस तर ते ऑटोमॅटिक ड्राय होत जातं फोडलेलं खोवलेलं खोबरं खूप दिवस फ्रीजरला राहिले की ते ड्राय होत जाते आणि असे खोबरे तुम्ही डेसिकेटेड खोबऱ्याप्रमाणे वाटनासाठी सुद्धा वापरू शकता आणि खूप दिवस जर नारळ साठवून राहिले आणि ते उभे करून परफेक्ट रीतीने तुम्ही ठेवलेत तर त्याचा आत मध्ये गोटे नारळ सुद्धा तयार होतात ते गोटे नारळ जेव्हा पाहिजे तेव्हा फोडायचे किंवा जेव्हा ऊन पडेल तेव्हा फोडून मग उन्हात तरी घालू शकता किंवा वाटणाला युज करू शकता. जर सर्व नारळ असोले असले तर मात्र तसेच ठेवून द्यायचे पाणी लागून द्यायचं नाही आणि जेव्हा पाहिजे नारळ तेव्हाच त्याची साल काढायची तोपर्यंत असोला नारळ तसाच ठेवून द्यायचा तो सुकतो आणि त्याचा गोटा नारळ तयार होतो आणि जेव्हा ऊन पडेल, उन्हाळा येईल तेव्हा गोठे नारळ फोडून सुकवायचे 👍

  • @seemasingh472
    @seemasingh472 ปีที่แล้ว

    Nice

  • @arvindkale2281
    @arvindkale2281 ปีที่แล้ว +4

    आंम्ही उकळवलेल्या पाण्यातून १ मिनीट बूडवून लगेजच काढतो नंतर पुसून परत सहा सात ऊन्हे दाखवतो,मग खोबरेलतेल पॉलीश करतो.कायमचे ग्राहक आहेत आमचे

  • @deepaklakhan1838
    @deepaklakhan1838 2 ปีที่แล้ว +1

    राजापुरी खोबरे हा प्रकार आहे?
    कोकणातील राजापूर तालुक्याशी काही संबंध आहे काय?

  • @shivanipote3271
    @shivanipote3271 ปีที่แล้ว

    🙏🏻🌹

  • @rupalisupekar8301
    @rupalisupekar8301 4 หลายเดือนก่อน

    बरेच वेळा नारळ गोटा होतो पण काळा कुट्ट.असः का होते.
    Please give reply

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490  2 หลายเดือนก่อน

      नारळ कोवळा असेल किंवा खूपच जुना असेल व एक वर्ष होऊन गेलेला असेल तर बऱ्याच वेळेला असं होतं

  • @learnartandcraftwithus
    @learnartandcraftwithus 2 ปีที่แล้ว +1

    Me sukawale nariyal aatun kale ka padte kya karava

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490  2 ปีที่แล้ว +1

      सुकावायच्याआधी मिठाच्या पाण्याने धुवा. किंवा मिठाच्या पाण्याने पुसा म्हणजे काळी बुरशी नाही होणार. वरून खोबरेल तेल चोळा सुकवताना. आहे 3 व्हिडिओ याच्यावर माझ्या. लक्षात नाही आले तर त्या बघा.नाही काळे पडणार 👍

  • @subhashrane5425
    @subhashrane5425 2 ปีที่แล้ว

    नारळ ऊना मध्ये ठेवावा का.

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490  ปีที่แล้ว

      हो काका चालेल. 👍 उन्हात ठेवत असाल तर अजून खूप चांगले नारळ सुकतात आणि चांगला गोटा व्हायला मदत होते.

  • @banashinde8090
    @banashinde8090 5 หลายเดือนก่อน

    नारळ मध्ये पाणी नाहीये पण गोटा नाही झालेलं
    अजून किती दिवस ठेवू

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490  5 หลายเดือนก่อน

      नाही फोडा आणि सुकवा

  • @PrakashDesai-m3l
    @PrakashDesai-m3l 7 หลายเดือนก่อน

    ओल्या नारळा पासून सुके खोबरे कसे बनवायचे

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490  6 หลายเดือนก่อน

      मी दोन्ही प्रकारच्या व्हिडिओ अपलोड केल्या आहेत. १. गोटे नारलापासून सुके खोबरे
      २. ओल्या फोडलेल्या नारळ पासून सुके खोबरे

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490  6 หลายเดือนก่อน

      अजून काही शंका असेल तर विचारू शकता . जर माहिती असेल तर नक्की सांगेन 👍🙏

  • @bhanudaspawar9159
    @bhanudaspawar9159 2 ปีที่แล้ว +2

    नारल ओला खराब होऊ नये‌ यावर उपाय सांगा?

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490  2 ปีที่แล้ว

      मी ओल्या नारळाची व्हिडिओ केली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती सांगीतल्या आहेत त्या पाहू शकता

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490  2 ปีที่แล้ว

      ओला नारळ खराब होऊ नये म्हणून मी व्हिडिओ बनवली आहे वेगळ्या वेगळ्या पद्धती त्यामध्ये सांगितले आहेत तुम्ही त्या बघू शकता ओल्या नारळाच्या व्हिडिओमध्ये . आणि तरीही काही शंका असेल तर विचारू शकता

  • @deepakthakur298
    @deepakthakur298 2 ปีที่แล้ว +1

    Oven mhdhe सुकायला ठेवले तर काय होईल...

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490  2 ปีที่แล้ว

      गोटे झालेले असतील तर फोडून पुसून मग ओव्हन मध्ये तुम्ही सुकवू शकता. काही हरकत नाही. छान राहतील. फक्त टेंप्रेचर किती ते तुम्ही बघा मला त्याचा काही अनुभव नाही आहे.

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 2 ปีที่แล้ว +4

    🙏👌👏🍫🎁❤🌹

  • @subhashrane5425
    @subhashrane5425 ปีที่แล้ว

    पावसाळ्यात खोबरे अशें बनवणार.

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490  ปีที่แล้ว

      पावसाळ्यात शक्यतो गोटे नारळ फ्रिजमध्ये ठेवायचे कापून नाही ठेवायचे. जसे जमा होतील तसतसे वापरत जायचे पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर साठवणूक पण करायची नाही. बाकी खोबऱ्याच्या वाट्या फ्रीजमध्ये राहून चांगल्या राहू शकतात . ऊन दिलेलं नसल्यास फ्रिजच्या बाहेर सुके खोबरे चांगले नाही राहू शकत

  • @shivkumarkhabale4060
    @shivkumarkhabale4060 ปีที่แล้ว

    Kabutar naral net nahi

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490  ปีที่แล้ว

      Kabutar naral नेत असल्यास त्यावर पातळ कापड, जाळी टाकावी बाजूने जड वस्तू ठेवावी म्हणजे मग नाही नेणार खोबाऱ्याच्या वाट्या

  • @maryohal2640
    @maryohal2640 ปีที่แล้ว +2

    ओल्या नारळाचे सुख खोबरं कसे करायचे ते दाखवा

  • @DAD96176
    @DAD96176 2 ปีที่แล้ว +4

    विडियों हिन्दी भाषा में बनायें

  • @meghalonkar9029
    @meghalonkar9029 ปีที่แล้ว

    पुष्कळदा गोट्याचा आवाज येतो पण ते नारळ सडलेले असतं.. असे का होते

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490  ปีที่แล้ว

      त्यातील पाणी गोटा होण्याआधी निघून गेले असले तर , तसेच खूप उचावरून आपटने , थोडा कोवळा राहणे, म्हणजे नाजूक अशी आत शहाळ खोबऱ्याची लेयर राहिली असेल तर, अशा कोणत्याही एका कारणामुळे आत नारळ सडलेला किंवा खराब झालेला असतो

  • @dattaramsatwase6652
    @dattaramsatwase6652 2 ปีที่แล้ว +6

    छान माहिती दिली!
    मन:पूर्वक धन्यवाद!

  • @studyinallsubjects6256
    @studyinallsubjects6256 2 ปีที่แล้ว +4

    👍

  • @kashinathpawar2916
    @kashinathpawar2916 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई

  • @harishchandrachiplunkar665
    @harishchandrachiplunkar665 2 ปีที่แล้ว +4

    👍