ठेचा घालून पिठलं एकदा करून पहाच | Pithal recipe| Pithal bhakri| Pithal recipe in Marathi.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
- • बेसन पीठ ( चाळून घेणे गरजेचे ) - 1 वाटी / 200 gm
• हिरव्या मिरच्या - 2
• लसूण पाकळ्या - 5/6
• आलं - ½ इंच
• जिरं - ½ tsn
• मोहरी - ½ tsn
• कढीपत्त्याची पाने - 9/10
• बारीक चिरलेला कांदा - 1
• हिंग - ¼ tsn
• हळद - ¼ tsn
• बारीक चिरलेली कोथिंबीर - ½ cup
• साधं पाणी - अडीच वाटी
• मीठ - चवीनुसार
• खाद्यतेल - 1 मोठी पळी
तुमच्या पद्धतीने पिठलं भाकरी केली आहे. खुपच मस्त झालं..Thanks cooking ticket mrathi..
अरे व्वा फारच छान 😊
आधणाचे पिठले आम्ही याला म्हणतो.
छान 😊
❤❤❤❤❤❤ढढढढढढढढंडंढं
@@Cookingticketmarathi😮😮😮hv
असं गरम पाण्यात सुकं बेसन टाकून ते कितीही ढवळले तरी आंत झालेल्या गांठी सहजपणे मोडल्या जात नाही. म्हणून सुके पिठ प्रथम पाण्यात मिसळून, ते पूर्णपणे घाटून झाल्यावरच गरम फोडणीत घालावे. जर सुके बेसन थोडेस हलके भाजून घेतले तर पिठलं आणखीच चवदार बनेल.तुमची पद्धत चांगली आहे, परंतु तिच रेसिपी इतरांना करतांना अधिक सोपी व्हावी म्हणून हे सांगण्याचे मी धाडस केले आहे.यांत माझा दुसरा कोणताही हेतू नाही. क्षमस्व.
ही थेचा आणि पिठले रेसिपी फॉलो करायला खूप सोपी दिसते, अगदी स्वयंपाकघरात जास्त आत्मविश्वास नसलेल्या व्यक्तीसाठी.
तुमच्या सूचना किती स्पष्ट आणि संक्षिप्त होत्या याची मी प्रशंसा करतो.
शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupach मस्त झालं पिठलं...Thank you
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
पिठलं बवण्याची खूप छान पध्दत सांगितली त्याबाल धन्यवाद👍
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
तुमचा आवाज ऐकण्यासाठी मी खास व्हिडिओ पहाते, सांगण्याची पद्धत किती छान आहे, मस्त ❤️
मानापसून धन्यवाद, रुचिता ताई 😊🙏
@@Cookingticketmarathi,
खुप छान आॅल टाईम फेवरेट रेसिपी 👌 तुमची समजावून सांगण्याची पद्धत खुप छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
I am gujarati, but love मराठी food. I love your roti... kindly make a video on roti.. 🙏🙏
Roti / Bhakri 👇
th-cam.com/video/H9_k3fsOJJ8/w-d-xo.html
@@Cookingticketmarathi woooow.. thank you so much dear.. I have subscribed ur channel.. you get millions subscribers.. God bless you
@@Cookingticketmarathi mujhe ghehu ki roti ki recipe chahiye thi.. chapati recipe.. I love that.. but don't know the recipe
Thank you so much, dear😊🙏
Chapati
th-cam.com/video/ny-UXm-Hki8/w-d-xo.html
Chapati ( Multigragain ata )
th-cam.com/video/7vajv1WFnuE/w-d-xo.html
ताई तुम्ही खूप छान सांगता, मला तुमचे पदार्थ खूपच आवडतात,🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
I made it yesterday and wow turned out to be yummy. Thanks
Ok thanks 🙏
ताई मी तुमचे रेसिपीज,अमेरिका हून पाहते ,फार छान आपुलकीचे वाटतात,मला आवडतात , करते पण मी 🙏
Farach Chan 😊🙏
खुप छान दाखवल हाटुन पिठल मिसेस दिक्षीत
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khup chan delicious recipe 😋 ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
फारच सुंदर रेसीपी आणि टिप्स दिले तुम्ही.👌 ताई ज्वारीची भाकरीची रेसीपी शेअर खरा.🙏
नक्की करूया 😊
आवाज खूप गोड आहे किती छान सांगता ❤
ताई तुमची प्रत्येक रेसिपी छानच असते .👍👍
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, Share करा.
तुमच्या नाश्त्याच्या सर्व रेसिपीज खूप छान असतात
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
khupach mast lagate thanks 👍
नक्की करून पहा.😊
Mam you r voice like singing very clear
Ok Thanks 🙏
Mast ek no mazi awadti dish
Farach Chan.😊
This Maharashtrian receipe is ok cheap n best
नक्की करून पहा.
Aajch tumchi recipe payli tai khupach bhari
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
I tried it and very simple Receipe and very tasty!
Must try 😊
Khupchvdar yummy pithle🎉🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Best resep 👍👍❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुपच छान रेसीपी आहे
खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Very simple n nice tasty Receipe n I tried it too. Very yummy!!
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
रेसिपी मस्तच चविष्ट
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
nice tai today I will try it
Ok thanks 👍
खूपच छान 👌👌👌
Apratim 👏👏👏👏👌👍
वेळ काढून नक्की करून पहा 😊
खूपच छान बनवून दाखवले पिठले
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Nice 👍 8 like Kiya
Thanks 🙏
Mast no.1 recipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chanmast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
😋
Khupach chaan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup Chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
👌🏻👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mastchhhh 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Yummy.,.
छान👏✊👍
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
सुंदर
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुप च छान
खुप खुप धन्यवाद 😄
वेळ काढून नक्की करून पहा.
mast.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mast yum yum yummy
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Kay Sunder paddhat madhe samjavla Tai , 😃 Aaj mi jarur karun pahnaar
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहाच.
Tumcha naav kay aahe Tai
Marathe.
@@Cookingticketmarathi mi karun pahila Tai , khuppach chaan jhala , I wish I cld show u the pic of it --- tumhi itka vyawasthit step by step samjavla , -- 😇🤗👍👌 chuknyala scope- ach navhta ...I never thought ki mi asa paramparik paddhat cha #Pithla banvu shaken kadhihi , Thank You so much , -- Tai , tumcha pahila naav kay aahe
खूप छान ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Masst Tai ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Very nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Yummy Recipe my new friend
Hello 😊
Too good
Thanks 🙏
असंच ताकातलं पिठलही छान होते.निम्मे पाणी आणि निम्मे ताक घालून.
हो का फारच छान 😊
👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Thank U Tai😊😊
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
🚩जय श्रीराम 🚩
🙏
Tumhi Chawla patla❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Mi pan asech karte pan aagodar besan thode bhajun ghete tya mule pan test chan yete tumhi pan tase karun bagha tumhala aavdate ka baki mi kay sanganar mi kahi tumchya sarkhi sugarn nahi aso tase karun bagha mam
खूप खूप धन्यवाद 😊🌹
Nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Navin padhat chan vatali 🥰
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
तुमचा आवाज तेजश्री प्रधान सारखा वाटतोय...ऐकायला खूप मस्त वाटतेय
खुप खुप धन्यवाद 😊🙏
Can I use less oil?
हो का नाही, गरजेनुसार तेल वापरू शकता.
चटणी कोणती आहे .
कृपया चटणी ची रेसीपी पाठवा
👌👌👍
Thank you ☺️
👌👍🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Super
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Maji aai ashich Karachi me pan karte
Farach Chan 😊
Maghya sasubai aasech pithale banyachya mi pan aasech banaate
हो का फारच छान 😊
Supurb
Thank you so much 😊
Must try
@@Cookingticketmarathi sure I did already this afternoon with nan
Ok
Mala guthaliche pithale awdate
नक्की करून पहा 😊
इतकी सोपी रेसिपी असेल असे वाटत नव्हते.
वेळ काढून नक्की करून पहा 😊
@@Cookingticketmarathi🎉🎉🎉
ताई मी हॉस्टेल ला आहे मी मला हाच प्रश्न पडला होता कस बनऊ पण तुमचा व्हिडिओ बागितला म्हणून सगळं ok
हॉस्टेल ला राहाता का, मग जेवता कुठे??
@@Cookingticketmarathi मीच बनवतो ताई रूम वरती
Sukh pithle .zunaka .krun dakhv
नक्की करूया 😊
@@Cookingticketmarathi lachha Paratha also
नक्की
Ata Dal kahi shijwayachi he pan Shikaun taka.😅
मी स्वतः असे पिठले बनवतो माझ्या पत्नी पेक्षा मला छान बनवता येते
हो का अरे व्वा फारच भारी दादा 😊👌
तुम्ही त्यात 🍅🍅🍅
पीठल्या मध्ये टोमॅटो कोण घालत ओ 😄
Aapki recipes ko puri duniya dekhegi, Khal pe zaroor share karein.
हाटुन नाही हा शब्द आहाटुन आहे म्हणजे घोटून. घोटलेल पिठल.
गावाकडे याच शब्द वापरला जातो, आणि याला हाटून पिठलंच म्हंटल जातं बरं का 😊
लाटाण्याने पिट घालायचे हआआआआआ
पिठलं कधी लाटण्याने
हो पारंपारिक पद्धतीने महाराष्ट्राच्या काही भागात पिठलं लाटण्याने हाटून केलं जातं, त्याला हाटलेल पिठलं म्हणतात, एकदा करून तरी पहा बाकी सगळे पिठले खाणं विसराल 😊
काय पण
काही पण नाही, असच असतं 😂
,,😜
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
मिठ नाही टाकलं ताई
मीठ चवीनुसार घातलं आहे व्हिडीओ नीट पहा 😊
Mhanun purn video baghaychi😂😂😂😂😂
Apratheem
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
पिठल्या पेक्षा रवा उपमा वाटला
मग रवा उपमा समजून खा 😂🤣
तुम्ही चेहरा दाखवा ना
नक्की ☺️
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.