कढई तुमची खूप चांगली आहे मला पण घ्यायचे पण वापरायची कशी तुम्ही किती समजून सांगतात रेसिपी पण सगळ्या सुंदर असतात❤❤
Krishnai चे काही दिवसांपूर्वी लग्न झाले . त्यामुळे vlog येत नाहीत. Krushnai तुझे अभिनंदन 🎉🎉
Wow great news 🎉🎊🎉🎊🎉. Congratulations Krushnai 💐💐. Wishing you happy married life 💝 💏
Abhinandan 🎉
Pan Abhi dada motha na... anyways..
Aani lapavnya saarkha Kai tyaat..
All time fevourite recipe, mast zala ahe pithala
खूप छान पिटल आहे. मी सुद्धा करुन बघेन.
मी तुमच्या जवळ जवळ सर्वच पाककृती बघतो. इतक्या आपलेपणाने तुम्ही कृती समजून सांगता की ती पाककृती आम्हाला करायला अगदी सोपी जाते.
फक्त एकच विनंती आहे की captions द्यायची असेल तर ती मराठीची मोडतोड न करता द्या. आजच्या झणझणीत पिठल्या ची कृती मराठीच्या मोडतोडी मुळे एकदम सपक झाली. हे केवळ आणि केवळ तुमच्या पाककृतींचा मी प्रचंड चाहता आहे म्हणून लिहीत आहे. धन्यवाद.
आज काल चुलीवर रेसिपी करत नाही का ? चुलीवरच्या रेसिपी पण खूप छान वाटतात बघायला ..
खूप मस्त रेसिपी आहेत तुमच्या ताई मी तुमच्या रेसिपी करून बघितलेले आहेत सगळ्यांना खूप आवडतात घरात आमच्या माझंही चायनल आहे बघून सांगू शकता❤❤
Aani tumacha swayampakgharkay aarashasarakja lakhkha ahe!! Ota tar chamaktoy masta, shegadi hi stellchi tultulit chamakey.. kasa sundar thevata tumhi sagala ❤❤❤
अतीशय, सुंदर, पीटल
Chan my fav receipie me udya try karel 🎉
दोन दिवसांपूर्वी कृष्णाई गझणे ह्यांच्या हातचे जेवण जेवण्याचा औसर लाभला......... अतिशय खमंग मसूर भात....... खुसखुशीत कोथिंबीर वडी असा बेत कृष्णायिंनी बनवला होता अगदी मोजक्या काही मिनिटां मध्ये गरमा गरम जेवण आम्हाला वाढल❤ हे जेवण जेऊन अस्सल मराठमोळ जेवण किती सोप्प आणि स्वर्गीय असत हा आभा मनाला देऊन गेला. तुमचं चॅनेल अजून खूप वाढो आणि तुमच्या हातची चव संपूर्ण देशात पोहोचो व सर्वांना त्याचा आस्वाद घेता यावा अशी आशा.
Khup chaan pitla nakki karnar kaki babe thank you
लग्न वगेरे tharle की काय खूप दिवस विडिओ नाहीत
खुपचं छान रेसिपी झटपट आहे.आवडली.करून बघणार आहे.
Khup chhan 😊
Ya kaku yanchya bahini peksha kitti Chan boltat, gavat rahun sudhha swacchata and bhasha uttam aahe…
Chan sunder besan pithal. Mast recipe.
Krishnai congratulations for you and your daughter she got married God bless you family
Khup chhan tasty pithle🎉🎉
Mast 👌 zanzanit chatakdat pithal 👍
Bhat kasa topat without cooker shijvaycha ....te dakva tai ❤
खूपच सुंदर
आता अचानक प्रकट होणार sorry म्हणायला..🤦♀️लोकं आहेत च रिकामटेकडी माफ करायला तुम्हाला😢😢good going waaaa
कृष्णाई फणसाची भाजी कशी करायची सांगा प्लीज
Would you consider endorsing products or services?
Kay problem aahe
Video Kay band zale tumache 😮
बेसन पिठलं लयभारी ताई. पण आधी बेसन भाजून नंतर कृती केली पिठल्याची तर नाही चालणार का? आपल्या, अभिदादाच्या व कृष्णाईच्या सर्वच रेसिपी अप्रतिम असतात. मला योग्य तो सल्ला दया ताई. बेसन पिठलं माझी आवडती डिश आहे.
Pudche lagnche video pathva
व्हिडीओ का येत नाहीं कधीचे
छान
Tumchey receipes naahi aalet kai barech divas
कुठे आहात?
कुठे आहात खुप दिवस झाले
Wow great news 🎉🎊🎉🎊🎉. Congratulations Krushnai 💐💐. Wishing you happy married life 💝 💏
Archana Bhatkar yancha message hota ki Krushnai ch lagn zal mahnun. Kalachach messages aahe. @@konkanvilagelife
मी पण roj बघते पण व्हिडिओ नाही यांचा.. सवय झाली ना.. Roj बघायची.. कुठे गेलेत हे
Mast recipe
गरम पाणी घातले आहे का 🙏🏻👌👌
Kaki vada tayar karat astane te futat ahet te kashyamule futat ahet te sanga
Pithlyat shevgyachi sheng taaka ani shevti thode limbu pila khup chavisht laagte
tai vedio ka yet nahi aahe?
Ag Krushnai aani pariwar kuthe aahat tumhi....
Why no videos
Mouth watering recipe,😋😋 yummy
Krushnai vlogs ka yet nahi aahet. ?
Congratulations krishnai. Mag aata blog yenar ki nahi
Why no recipe for last two weeks?
Hello tai please kharwas chi recipe upload kara
तुमचे volg का येत नाही
व्हिडीओ का येत नाहीत
वाह! ताई खूपच छान रेसिपी मस्त😋👌
कृष्णाई video का नाही आले पूर्ण एक महिना झाला.
Very Nice Sharing 👌👌♥️♥️
Mast👍👍
Mavshi tumchya kade stay la aala tar rahayela ghar aahe ka 2 divsansathi aani jevan
These days you don't post your videos. Hope all is good at your end. Awaiting to watch your videos.
Kaki khop chan
अल्कोहोल ची भाजी वर रील बनवा
तुमचे व्हिडिओ का येत नाहीत...
ताई तुझ्या रेसिपी का येत नाही आम्ही वाट पाहत असतो
पाणी गरम घातलं की.....
छान सुंदर
यात गरम पाणी घालच का
New video alya nahi khup divas
तुझा आवाज बंद का आहे krusnai जे लोक तुम्हाला प्रेम देतात आणि like करतात त्यांना तुम्ही wisawsat घेते तुमचे kartwya आहे किती जण wichart आहेत premapoti तुम्ही काही कमी किम्मत ch det .नाही तुमच्यावर कडून तरी अशी अपेक्षा नव्हती मागे चॅनेल बंद झाले तेव्हा weloweli सांगत होता काय झाले ते सांगा तरी
Tai sahitya pan lihat ja na discription box madhe plz
Pls recipe upload kara
Kup divas zale recipe cha video nahi upload kelat
Chaan😊
Tumhi sagle kase aahat te sanga fakt vlog aaramat taklat tari chalel
👌🏻🙏
Receipi yet nahi aata kahi problem aahe ka
Tumche video ka yet nay aahet
Besan bhajuncha pithala prathamach pahila! Mala bhayankar aawadata pithala, ata asa bhajun karun pahin..
Video ka yet nahi
👌👌👌👌👌
Chulivarch chan lgate jevan
Video yet nahi ka tumche
Sadhya navin vlog yet nahit krushnai.every thing okay. ?
ताई चुलीवर रेशपी दाखवा बाकी तुमच्या रेशपी खूप छान 👌👌
खुप छान आहे 👌👌
Mast kay babye
👌👌🍜🍜👌👌
Tai racipe tak na ajun
Krushnai kuthe ahe daily blog? 1 month long break gheun videos yetat..kay reason? Please explain..mi roj vat baghte
कृष्णाई लग्न झालं असेल तर तुझ अभिनंदन 🎉🎉
Krushnai mala tumchya kkanatale kokam pahije hote ...tar tyasathi tumacha contact no milala tar bare hoil
Tumchya recipe ye ka nahi
तुमचे व्हिडिओ येत नाहीत ठीक आहे ना प्रतिक्षा शेलार देवरुख
Mavshi tumcha no dya na
चुली वर जेवण करा ना प्लीज 😊
कृष्णाई कुठे आहेस, तुम्ही सगळे ठिक आहात ना, , सगळे तुझी वाट बघतायत, miss u krushnai
Please tumcha Gadi verche videos banana kgup awadel views pn vadtil
Hi
Kay babe😅😅😅😅😂
🌽🌽🙏👌👌
Taai videos ka nahi yet tujhe
Krushnai kay jhal 1 month jast jhala tuze video yet nhiyt te
Video ka aet nahi
video ka yet nahit
मी आज बनवले पिठले. अतिशय सुंदर आणि चविष्ट झाले होते. धन्यवाद ❤