अक्कलकोट ला जाण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल | कसे जायचे | कोठे थांबायचे? खर्च किती?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • अनेक स्वामी भक्तांना अक्कलकोट ला यायची खूप इच्छा आहे पण मनातून इच्छा असूनही ते अक्कलकोट ला येऊ शकत नाहीत, तर हा वीडियो तुम्हाला अक्कलकोट ला येण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी बनवलं आहे जेणेकरून जे अक्कलकोट ला येतील त्यांचे सर्वांचे स्वप्न पूर्ण व्हावे, श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच उपाशी ठेवत नाहीत आज ते भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. तुम्ही कधीही रात्री अपरात्री जर स्वामीं ना भेटायला आलात तर नक्कीच तुम्हाला योग्य मार्गदर्शन सहित अक्कलकोट चे संपूर्ण दर्शन घ्यायचे असेल जर मदत हवी असेल तर तुम्ही +919579948442 या नंबर वर call करू शकता.
    #श्रीस्वामीसमर्थ #shriswamisamarth #swamisamarth #swamisamarthakkalkot #akkalkotviralvlog

ความคิดเห็น • 8

  • @VishalGaikwad-bx6gr
    @VishalGaikwad-bx6gr หลายเดือนก่อน +1

    Swami Majhi Aai 🙏🏽🙇🙇🙏🏽

  • @wingedelf9016
    @wingedelf9016 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @madhavisonigra9465
    @madhavisonigra9465 หลายเดือนก่อน +1

    Nice ❤❤❤❤❤

  • @KidsplayGroups
    @KidsplayGroups หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ