एक एकर रोटर ला किती वेळ लागला Massey Ferguson 9500 smart ट्रॅक्टर ला? संपुर्ण टायमिंग मायलेज
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ธ.ค. 2024
- #ट्रॅक्टर #tractor #ट्रॅक्टर_मायलेज
व्हिडिओ टॉपिक
massey Ferguson 9500 smart tractor mileage
Massey Ferguson tractor
Massey Ferguson Rotavator mileage
tractor video
tractor mileage video
यावर एखादा माहिती विडिओ बनवा, तसेच कूलंट कसे व कधी बदलायचे, ट्रॅक्टर गरम होत असेल तर काय करायचं हे ही सांगा
4 wd kasa rahil 9500 madhe
माझ्याकडे mascio चा 6.5 ft रोटवेटर आहे , आणी जमिनी नुसार किती RPM ठेवायचं, याचा कधी कधी अंदाज चुकतो, जस शेतकऱ्याला हवी असते ती पूर्ण मऊ माती,
Swaraj 855 new 4 ft sai rotawater kutlay gear madhe chalvava medium soil
855 ल 5 फुटी पण चालेल लो 3rd
Pan 4ft rotawater aahe gear
@@atharvwagh4172 low 3Rd kiva 4
रोटर कोणता घ्यावा सिंगल हांडी का डबल हांडी मॅसी फरगुशन ७२५०आहे बीड जिल्हा माजलगाव खडक जमीन आहेत
Single हंडी
माझ्या कडे 9500स्मार्ट आहे पण त्याने खूप परेशान केले आहे त्याला काही पर्याय सांगा
काय अडचण आहे
White smoke आणि avarage
तुमचा मोबाईल नंबर send kra videos पाठवतो
तीन वर्षांपूर्वी घेतला होता पण तीन वर्षात कंपनी ला प्रॉब्लेम solve zala nahi शेवटी Bosch pump बदलून दिला तरी पण प्रॉब्लेम solve zala nahi
@@akashkale2583 9763023878
Onroad price kiti padli sir tractor chu
Mala 8.50 पडली होती
Jondyar 5050d सेकंड वर 7.50ते 8ली 1तास2पॉइंट लागतात अजून आम्हाला अनुभव नाही एक सर्व्हिसिंग झाली अजून tayfad सेटिंग लावली नाही शो रूम वाले म्हणतात सेटिंग लावल्यावर बदल होईल नक्की किती लागेल डिझेल कळवा
Taped setting chi garaj NAHI. 200 TAs jhale ki set hote
Low second 5050 la 6.5 litre जास्तीत जास्त
जॉन डीयर् ला 7 लिटर लागतच
भावा जॉन डियर 50 50 डी ला एकरी पाच लिटर च्या वर डिझेल लागत नाही माझ्याकडे जॉन डीअर ट्रॅक्टर दोन आहेत लोक मिस गाईड करतात की जॉन डीअर ट्रॅक्टर ला डिझेल जास्त लागते
@@ravindrapawar1175 misguide नाही भाऊ. जमिनीवर अवलंबून आहे. माझा ट्रॅक्टर ताशी 4 लिटर पण चालतो आणि 6 लिटर पण चालतो. सगळं काही जमिनीवर आहे. त्यात पाहिलं 200-३०० तास सेट व्हायला लागतात
मेसी तीस एचपी कसा आहे
Massey best AHE
लो 1 वर कोणत्याही ट्रॅक्टर कोणीही चालवत नाही
हलकी जमीन मध्ये नाही चालत. आमच्याकडं लो first वर चालवावा लागतो.
आमच्या इकडे लो 3 वर चालवतात
जमिनीवर आहे. इथल्या जमिनीत लो 3rd वर पण चालत नाही
Proper majhya gavakad low 3Rd chya Khali garaj पडत नाही
काय ऐकर भाव चालु आहे रोटावेटरचे
2000
@@GreengoldAgri सोलापूर जिल्हा त 1700 रुपये आहे
@@rushikeshshinde7116 इथे कडक जमीन आहे त्यामुळे डिझेल जास्त लागते
मराठवाडा विभागात परभणी जिल्हा रोटावेटरचा भाव 1200आहे
@@ramprasadmane6432 मग डिझेल किती लागते?
या ट्रॅक्टरची कलस प्लेट चा प्रॉब्लेम आहे
Clutch वर पाय ठेवला तर नेहमी जाणार.