ताई नमस्कार... खूप छान vedio आहे. तुमचा स्वभाव खूप मन मोकळा...... तुमच्याकडे संभाषण कौशल्य आहे... त्यामुळे तुम्ही गावात विविध प्रकारचे प्रकल्प राबवू शकता... जसे पाणी आडवा.. पाणी जिरवा... वृक्षारोपण... आदी प्रकारचे.. असे प्रकल्प राबवून त्याचे vedio बनवा.. खूप चांगला प्रतिसाद मिळेल.... जय शिवराय
Changala try karta tumhi/thode vachan vadhava. Ashok Kulkarni PUNTAMBA
अरे. वा पुणतांबा.. 👍👍
Tractor chalvtana far Chaan disat hotat
God bless you my dear 🤩🌹
Thanks..
सुंदर व्हिडीओ....तुम्ही खुप छान बोलता.. सगळे व्हिडीओ बघतो मी
बर दादा.... धन्यवाद.. 😊😊
ताई नमस्कार...
खूप छान vedio आहे. तुमचा स्वभाव खूप मन मोकळा...... तुमच्याकडे संभाषण कौशल्य आहे... त्यामुळे तुम्ही गावात विविध प्रकारचे प्रकल्प राबवू शकता... जसे पाणी आडवा.. पाणी जिरवा... वृक्षारोपण... आदी प्रकारचे.. असे प्रकल्प राबवून त्याचे vedio बनवा.. खूप चांगला प्रतिसाद मिळेल.... जय शिवराय
जय.. जिजाऊ. जय शिवराय 🙏🚩
baapre aanthi tumhi khup chan aahath mast very Nice
Very nice tai kuthlya a hat tumhi please your village comment
खूप छान ताई मला खूप आवडतात व्हिडिओ आणि तुम्ही पण आणि सगळी कामे करता खूप मस्त
अतिशय सुंदर शेतीकाम 👌👌 कौटुंबिक एकीमुळे शक्य 👍👍
Khup Chan Tai Tumhi Kharach Great Ahat
Very good girl. And very good videos. Hart teaching videos.
Preeti Tai Tula Tractor Chalvayala Shikali Tu Really Great Tai
Khup bhari ahe tumach shet tractor shiklat
तुला हा व्हि डी ओ करायला व शेती विषयक माहिती सागताना सुंदर विषय असतात 👌👌
धन्यवाद.. 🙏🙏🙏🙏
एक middle class गावाकडच्या साध्या रायवळ स्त्रि ने केलेला प्रयत्न खुप आवडला
.....,मी औरंगाबादकर
Khupch Sundar aahe video 👍👌👌👌👌😊
ताई तुमचा स्वभाव किती मोकळा आहे.तुमचा प्रतेक विडीओ आवडीने पहावा वाटतो.खुप चांगली माहीती सांगता तुम्ही..
🙋🙋
Tai tumche nav ,Gav,taluka and district konta aahe. Shetat pike konti gheta
परी खुपचं छान बोलती दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिला बोलायला सांगा ना प्लीज मला खूप आवडतं तिचं बोलणं 🙏💝💝💝💝💝
रूपेश दादा.. उद्या च सांगते तिला बोलायला..
Tractor konta aahe
Tacter konta
Gav konta ae tai tumch ??
पुणतांबा..... शिर्डी जवळ.. 🥰
ताई खुप छान छान वातावरण आहे गावाकडे
Tumche maher kuthale aahe
ताई तुम्ही प्रत्येक व्हिडीओमध्ये खुप आनंदी असतात.आम्हालाही आनंद मिळतो.मलापण सहा बहिणी आहेत.
same bro
Mst tai.. Khup chan challwla tractor... Khup chan blog astat tumche shetatle.. Chan wattey Pahayla. Anubhv ghyala
भारीच वाटल ताई.. 🤗🤗🤗
ताई.... तुमचा साधेपणा.... मनाला खूप आनंद देऊन जातो 👍
😄🙏🙏umesh दादा💐 धन्यवाद
ताई गाव कोनत
Gav konach aahe tumche
Great sharing dear Love from USA 🇺🇸❤️
Thanks.. 🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान चालवताय ट्रॅक्टर आमच्याकडे पण आहे डाळींब बागेसाठी फवारा मारण्यासाठी ( ड्रॅगन फ्रुट ) लागवड करा आमच्या कडे आहे
धन्यवाद बर का दादा.. छान वाटल कमेंट वाचून 🙏🙏👌👌
खुप सुंदर ताई खुप सुंदर वातावरण दाखवतात गावाकडचं माझे पानगाव असेच आहे
Khup mast driving
छान माहीती व समजेल अशी भाषा
मारोती दादा 🙏🙏😊
खुप छान ट्याकक्टर चालवला ताई तु
Khup changali pragati aahe madam.
Tumhala yet chalvhay la tractor
🤗
Khup chan Tai 👌👌
धन्यवाद..... 🥰
धन्यवाद..... 🥰
Viman chalvatet tyat kay yevde
कपाशीचे अंतर किती फूट आहे?
पाच फूट.. 😊
अरे व्वा मस्तच 👌👌👌👌
kharach tai...tumala kase kay suchte evdhe bolayla...aamala tar vlog karne bilkul jamnar nahi...natural talant aahe tumcha kade.. khup chan mahiti deta tumi....thanks tai...khup hard working aahat tumi...👍👍👍❤❤❤❤
धन्यवाद... राहुल दादा... मनापासून... खुप खुप
Gav konte ahe tumche me Lasur station cha ahe
शिर्डी जवळ.. पुणतांबा.. 🙏
@@GavNisargVlog ok
👍ताई ट्रेक्टर शिकली 🤪🚜🚜🚜🚜
व्हिडीओ छान झालाय...👍👍👍🙏
धन्यवाद... मनापासून... 🙏🙏
khup chhan tai me pn tumchyach bhagatil ahe
ताई एकच नंबर ड्रायव्हिंग आहे
👍👌 माझ्याकडे पण आहे ,कुबोटा 2741
Nise वयणी
अरे वा... 🙏👌👌
Tractor kup Chan chalavata tai 😊😊
गाव कोनत आहे
🙋🙋
कुठलाय हिडीओ गाव कोणते आहे
ताई तुमचा आवाज खूप छान आहे.......
Khupch chhan driving karta tumi
Maher ch Gaon konte aahe
शिर्डी जवळ पुणतांबा 🙏🤗🤗
ताई तुम्हाला ट्रॅक्टर चालवताना बघून खूप छान वाटलं
ताई नादच खुळा एक नंबर
नाना दादा.. 😊
Tai tumala kheti kiti aahe
चार एकर..
छान आहे विडिओ 👌
Ky करुन राहिले
Gav kontya Tai
पुणतांबा...... शिर्डी जवळ
तुम्ही खुप छान ट्रॅक्टर चालवलात
धन्यवाद... 😊😊😀
ताई तुमचा भाऊ खूप छान शेती करतो
हा वैशाली ताई😄 तो सगळ्या गोष्टीच मध्ये खूप हुशार आहे 💐
🙋🙋🙋
अतिशय छान माहिती देता ताई तुम्ही
मस्त ट्रॅक्टर चालवता तुम्ही
💐💐👏anand दादा 🙏
Congratulations tai.... Khup pragti zali.... All the best.... Asech chan chan vidio banwa
धन्यवाद ताई मनापासून 🙏🙏
तुमचं गाव कोणतं आहे मॅडम
Khup chan video.. stay connected 😊
खरच ताई खुप छान हिडीओ असतात
मनिषा ताई.... 🥰🙏
Tunchya dadachi Sheri kiti ahe
पाच एकर.. 😊😊
खुप छान आहे तुमचा परीवार 👍🏻👍🏻
Thank u sudhir दादा
@@GavNisargVlog tai tumacha number da 👍🏻
Tai video nice ahit tumce
Khupach mast Tai, 👌 tractor chalvatay baghunch bhari varal ,ashach astat shetkaryachya muli ,dashing baz👌👌👍👍mi pan shetkryachi mulgi ahe ani shetkryachi baykopan😊😊
शिक्षण किती झाले आहे
मस्तच...keep it up 👍🏻😊
अहमदनगरला या ना
🙏👏
ताई tumcha swabhav khupch changla aahe. Khup mast bolta tumhi
🙏🙏🙏🙏🙏🙏
Tai tumch gav konat sanga na plz
पुणतांबा... 🙏
Tai tumhi shetat kay pikvata?
कपाशी.. मका कांदे भाजीपाला..
खुप छान चालवते ट्रॅक्टर ताई, आम्ही पन ट्रॅक्टरणेच शेती करतो,बैल पन आहे,
मस्तच बैल पण👌👌👌🤗🤗🤗आपण शेतकरी
खुप छान व्हिडिओ
लई भारी चालवतेस ताई ट्रॅक्टर👍👍👍
😃😃थोडा थोडा..
Kup kup kup sundar video 👌👌
तु खुप सुंदर विडिओ बनवते ताई
धन्यवाद.. 🙏🙏🙏
तुमच गाव कुठल
नितीन.. दादा.. पुणतांबा.. शिर्डी जवळ
Bharich vlog maheri bharich ho ahe ahe ashe Tractors tai amchya kde pn
छान Video👌👌...मी कापसात Tractor ने वखरणी प्रथमच पाहतोय.तुमच्या इकडच्या शेती करण्याचे असेच नवनवीन Video बनवत जा.
बर दादा नक्की च. 👍👍👍👍
कोनत गाव आहे ताई तूंमचा
मामाच गाव कोणते आहे ताई
तुमचे गाव कोणते आहे पण
Tai,khup chan,mala khup avdat tumache vidio,parichi kalji ge jara,pavsacha vatavaran ahe
बर दादा... धन्यवाद 🤗🤗🙏💐
@@GavNisargVlog mala tumala ani tumachay famili la betayache ahe kadi yevu
@@GavNisargVlog tai,sirdi padun javal ahe na
ताई, खुप छान 💐💐👍👌👌
दादा💐💐😄
ताई तुमच गाव कोणत कोणत्या जिल्हात आहे
शाळा किती झाली
Kiti mast vatavarn aahe
🙏
कांदे कशी पेरतात हे आम्हाला दाखवा
बर... नक्की 👍👍
Khup chhan tai tumche maher che vatavarn bagun mala mazya maherchi athvan ali
धन्यवाद..... ताई 🙏🥰
खूप सुंदर बोलतंय
धन्यवाद.... शुभ सकाळ
छान
दादा.. 🙏🙏
ताई तुमच गाव कोनत तालुका जिल्ह्याच नाव सांगा
शिर्डी जवळ पुणतांबा... 🙏
खुप छान माहीतीदिली. ताई....गोदावरी.च.पाणी.नेल.का....आम्ही वैजापुर तालुक्यात ले.........चागदेव..बाबा...च..दर्शन ला.यतो.एकादशी ला.यावा लागेल......
मस्तच 🤗🤗🤗
Aplegavkonte
छान ड्रायविंग ताई
धन्यवाद बर का .. 🙏🙏