Special Report | राज्यभरात एसटीच्या चाकांना ब्रेक; गणेशोत्सवात संपाचा प्रवाशांना फटका | Zee24Taas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 18

  • @pravinsukhdeve1636
    @pravinsukhdeve1636 4 หลายเดือนก่อน +16

    अगदी रास्त व वास्तवदर्शी विवरण एस.टी.कर्मचाऱ्यांचे केलेत सर तूम्ही...आणि आत्तापर्यंत रक्त शोषण करणारे ते...बाबा चे वर्णन ही अतिसुंदर 👍👍🙏🙏

  • @JagrutiGaikwad-q5k
    @JagrutiGaikwad-q5k 4 หลายเดือนก่อน +4

    अरे किती वेळ संप करणार संप करा पण कोणत्याही राजकीय नेते नका संपात घेऊ अन्यथा तुमचा एक पण संप यशस्वी होणार नाही जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय

  • @Fighters777
    @Fighters777 4 หลายเดือนก่อน +6

    नवीन चालक भरती करा बरोबर माज उतरलं 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anilkatkar6970
    @anilkatkar6970 4 หลายเดือนก่อน +2

    अरे किती संप करता एकदा पुर्ण बंद करून टाका आणि कुठच्याही मंत्र्यांना सहभागी करून घेऊ नका जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप मागे घेऊ नका, मंत्र्यांना जेवढ्या सवलती देता तेवढ्या एसटी कर्मचाऱ्यांना द्या ,

  • @Maulisarees
    @Maulisarees 4 หลายเดือนก่อน +1

    नारदमुनी कळ लावून बाजूला होतो आणी आख्या महाराष्ट्राला त्याचा त्रास होतो.

  • @Sanjay_Patil_news
    @Sanjay_Patil_news 4 หลายเดือนก่อน

    Very nice news channel

  • @Maulisarees
    @Maulisarees 4 หลายเดือนก่อน +1

    पब्लिक ने जर रागाच्या भरात ST कामगारांना चोप नाही दिला म्हणजे मिळवले.
    आणी या संपामुळे एक दिवस हे lघडणारच.

  • @anilthane2610
    @anilthane2610 4 หลายเดือนก่อน +1

    सर्व योजना बंद करा,

  • @Fighters777
    @Fighters777 4 หลายเดือนก่อน +17

    बस चालकांना माज आलाय लाजा वाटल्या पाहिजेत सण आले का चालक कामगारांना राजकारण सुचत सरकारनी अजिबात पगार वाढ करू नका 🚩🚩🚩🚩🚩

  • @jitendrapatil9780
    @jitendrapatil9780 4 หลายเดือนก่อน

    आता हा संप निदान एखाद दोन वर्ष तरी चालला पाहिजे

  • @KisanGadgile-ju1lw
    @KisanGadgile-ju1lw 4 หลายเดือนก่อน

    बस,डायवरला,काहीच,सूवीदानाही,महनुन,हे,संप,बरोबर,आहे

  • @nikhilrevadekar8776
    @nikhilrevadekar8776 4 หลายเดือนก่อน

    St private karun taka ny tar lay loss madhe janar mahamandal 😂😂😂

  • @mujahedkhan6032
    @mujahedkhan6032 4 หลายเดือนก่อน +2

    Ya karmchariyanna kadun taka...he dar varsh asach kartat...he dadagiri kartoy st band karun sarkar la bus band karun blackmail kartat...St cha khasgikaran kara kantrati paddhati ne bharti kara...

  • @bandumore487
    @bandumore487 4 หลายเดือนก่อน +1

    Aata band nako lokana ganpati la gavi jayache ahe chukich andolan 🎉🎉

  • @chhayachandekar2636
    @chhayachandekar2636 4 หลายเดือนก่อน

    Kahi pravanshansathi mofat st sodalya ani roj panvel te karjat jat asnaryanche kase haal kele