Sir mi aata engineering 3rd year la aahe mala teacher nhyayach aahe possible aahe ka aani kase Tasech cleark sathi kay qualification lagte te pan sanga Please reply me sir
आपल्याला टिचिंग फिल्ड मध्ये यावयाचे असल्यास आपण 4वर्षाचे BE +02 वर्षे ME करून टिचिंग फिल्ड मध्ये उतरू शकता. पदवीधर शिक्षक होण्याकरिता ARTS, SCI, COM graduation compulsory आहे.
नमस्कार सौरभजी, Clerk पदावर असणारी व्यक्ती शिक्षणसेवक झाल्यास किती पगार मिळेल, असा आपला प्रश्न आहे. असं समजून, शिक्षणसेवकाला महिना 16,000₹ मात्र वेतन मिळेल याची नोंद घ्यावी.
सर मी सुरुवातीपासून एम ए बीएड असताना एका अनुदानित शाळेत 1990 साली डि एड वेतनश्रेणीत नियुक्ती स्विकारली नंतर 2009 साली पदवीधर वेतन श्रेणी स्विकारली तर फरक फक्त 100 रू4200 ग्रेड पे ऐवजी 4300.ग्रेड पे देण्यात आला फक्त शंभर रु फरक झाला हा घोळ 2006 साली सहावा वेतन आयोग लागल्या पासुन हा अन्याय झाला या आगोदर त्या पदास वेतन श्रेणी व वेतनवाढ देण्यात येत होती हा अन्याय दुर करण्यात यावा
THANK you so much for your valuable Comments... !
Very informative video
Important video
Sir mi 19 july ruju jhali tar 3 varsh shikshan sevak jhalyanantar July increment bhetel ki nahi
हो
आपण जुलैची इन्क्रिमेंट मिळायला पात्र आहात 🙏
Sir 27 Jun 2024 hajar jhalele mala same payment rahil mag Sir
@@AdminNinad thanks 🙏
Sir mi aata engineering 3rd year la aahe mala teacher nhyayach aahe possible aahe ka aani kase
Tasech cleark sathi kay qualification lagte te pan sanga
Please reply me sir
नमस्कार आदित्यजी
आपल्याला टिचिंग फिल्ड मध्ये यावयाचे असल्यास
आपण 4वर्षाचे BE +02 वर्षे ME करून टिचिंग फिल्ड मध्ये उतरू शकता.
पदवीधर शिक्षक होण्याकरिता ARTS, SCI, COM graduation compulsory आहे.
ह्या व्हिडीओला आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करावे
Cleark sathi kay qualification lagte
Sir jrr mi external b. Sc Keli tar mi padvidhar teacher hovu shkto ka
Sir 20℅ anudan jr college la payment kiti aste.
ज्युनिअर कॉलेजला शिक्षणसेवक कालावधी नसतो.
सुरुवातीलाच पूर्ण पगार चालू होतो
मात्र 20% असल्यामुळे पूर्ण पगाराच्या 20% पेमेंट असते.
@@AdminNinad mnje kiti asel sir
त्यांचं पे स्केल थोडं वेगळं आहे.
माहिती घेऊन कळवितो
@@AdminNinad tyavr video nvva sir. 20,40,60.... La payscale kiti. Ani tappa vadh hote ka lvkr. Ky future ahe ka
हॊ, उर्मिला जी.
PCMC Unaided 9-10 sathi start pasun kiti pagar milto .....pls
नमस्ते दीपकजी
पहिल्या 03 वर्षासाठी 18,000₹ मानधन आहे
03 वर्षे पूर्ण झाल्यावर 34,800₹ basic + त्यावर 46% महागाई भत्ता + 27% HRA इतका वाढतो
@@AdminNinad सर परंतु unaided ला शिक्षण सेवक नसते ना...सुरुवात पूर्ण payment ने होते असे म्हणतात बरेच जण
विनानुदानित ला संस्था पेमेंट देते.
त्यांच्या धोरणावर पेमेंट अवलंबून असते.
S18 cha slab kaay
नमस्कार संदीपजी
आपला प्रश्न कृपया परत विचारा
@@AdminNinad सर मी माध्यमिक मधे या महिन्यापासुन मुख्याध्यापक झालो यांची पगार वाढ टप्पे कसे असतात
पदवीधर वेतनश्रेणी खाजगी अनुदानित संस्था mdhe कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना मिळेल की नहीं..की त्यांना पण s10 असेल.
नमस्कार श्रीकांतजी
खाजगी अनुदानित संस्था मध्ये काम करणाऱ्यांना सुद्धा S10 वेतनश्रेणी प्राप्त होणार आहे.
प्रस्तुत व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यापर्यंत जरूर पोहोचवा |
Sir navin shikshak padvidar shikshak mhnun nivad zali ahe mg z.p fkt 33% candidate la deto asa ksa sir purn 100 per candidate nhi det
Namskar shaikh sir
Grant Ani anudan he karan ahe
Great sir 👍
आभारी आहे मलिक सर..
व्हिडीओ जरूर share करावा 🙏🏻🙂
Cleark la shikshan sevak Jhalyanantr kiti pagar bhetel
नमस्कार सौरभजी,
Clerk पदावर असणारी व्यक्ती शिक्षणसेवक झाल्यास किती पगार मिळेल, असा आपला प्रश्न आहे. असं समजून, शिक्षणसेवकाला महिना 16,000₹ मात्र वेतन मिळेल याची नोंद घ्यावी.
मी पण cleark आहे शिक्षण सेवक पदावर 3 वर्ष cumplet केल्यावर किती पगार मिळणार
6_8 graduate teacher cha pagar kiti asto
नमस्कार सर,
29,200₹ मूळ वेतन प्राप्त होत असल्याने अदमासे 40,000₹ वेतन महिन्याला मिळेल.
@@AdminNinad mud vetan 29200 tr baki kashache
मूळ वेतन 29,200₹
त्यावर महागाई भत्ता 29,200*46%
आणि इतर भत्ते यात add होतात.
तसंच ह्या टोटल बेरजेच्या 24% रक्कम NPS खात्यात जमा होते, हे विशेष.
@@AdminNinad dhanyawad sir
सर मी सुरुवातीपासून एम ए बीएड असताना एका अनुदानित शाळेत 1990 साली डि एड वेतनश्रेणीत नियुक्ती स्विकारली नंतर 2009 साली पदवीधर वेतन श्रेणी स्विकारली तर फरक फक्त 100 रू4200 ग्रेड पे ऐवजी 4300.ग्रेड पे देण्यात आला फक्त शंभर रु फरक झाला हा घोळ 2006 साली सहावा वेतन आयोग लागल्या पासुन हा अन्याय झाला
या आगोदर त्या पदास वेतन श्रेणी
व वेतनवाढ देण्यात येत होती हा अन्याय दुर करण्यात यावा
नमस्कार बालाजी सर 🙏🏻
मी याकरीता आवश्यक ती सर्व माहिती प्राप्त करून घेतो🙏🏻
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
❤❤❤❤❤❤❤
Bmc madhe 3 varshanantar kiti pagar milto
पूर्ण अनुदानित जागा आहे का ?
@@AdminNinad ho
त्यांचं पे स्केल थोडं वेगळं आहे.
माहिती घेऊन कळवितो
@@AdminNinad ok
Authenticate माहिती प्राप्त होत नाही आहे मॅडम
😊😊😊😊😊😊😊😊😊
आभारी आहे...!
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आभारी आहे...!