1/3 प्राथमिक पदवीधर शिक्षक वेतनश्रेणी by eStudy 7

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 43

  • @santoshbhondave9050
    @santoshbhondave9050 7 หลายเดือนก่อน +3

    Sir amhi 6 te 8 साठी ऑर्डर milai tr konti vetan श्रेणी असेल

  • @akashlavhale934
    @akashlavhale934 7 หลายเดือนก่อน +2

    जी समिती नेमली आहे.. त्यांचा अहवाल कधी येईल sir

  • @RS-ns5he
    @RS-ns5he 7 หลายเดือนก่อน +4

    कोणत्या zp ने डायरेक्ट s-14 दिली गेली होती

  • @balajikalwane-qh7eb
    @balajikalwane-qh7eb 5 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार मला 19 वर्ष सेवा केल्या नंतर पदवीधर वेतनश्रेणी मिळाली पण फरक कांहीच पडला नाही फक्त 4200 ग्रेड पे ऐवजी 4300 ग्रेड पे देण्यात आला तर फरक फक्त 100 रु. देण्यात आला एका संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक आहे मागे औ.बाद कोर्टाने शिक्षण आयुक्त यांना योग्य निर्णय मे 2024 पर्यंत निर्णय घेण्यास सांगितले आहे तर योग्य मार्गदर्शन करा तसेच मागे एक बातमी वाचण्यात आली की पदवीधर शिक्षकांना एक आगाऊ वेतन वाढ देऊन फिक्शेशन करण्यात यावेत आसे.ही वाचण्यात आले . तर योग्य मार्गदर्शन करण्यात यावे

  • @sunilkamble7121
    @sunilkamble7121 3 หลายเดือนก่อน

    पहिले ते पाचवी मध्ये माझा बीएड असताना डीएडच्या स्केलवर माझा एप्रिल काढलेला आहे परंतु संस्थेमध्ये ज्यावेळेस सीनेरी संवाद सुरू झाला त्यावेळेस माझं अप्रोल डीएड स्केलवर काढलेले बदलून पुन्हा पदवीधर यास स्केलवर काढलेले आहे...... अशा वेळेस काय करावे नियुक्ती 2012 बाराची आहे

  • @mayurisaitawadekar3189
    @mayurisaitawadekar3189 2 หลายเดือนก่อน +1

    सर नियुक्ती पदवीधर असेल तर zilha बदली होताना पदावनत उपशिक्षक केले जाते का?

  • @MartandBhagat-tl6km
    @MartandBhagat-tl6km หลายเดือนก่อน +2

    माझं qualification D. Ed. Bsc माझं selection पवित्र पोर्टल मधून पदवीधर शिक्षक 6 to 8 la (गणित विज्ञान ) ला नियुक्ती zhali आहे.
    Sir मला पदवीधर वेतन श्रेणी मिळेल का?

  • @gondhalekarsandhya3146
    @gondhalekarsandhya3146 7 หลายเดือนก่อน

    2014ला सहाते आठ पदवीधर विषय शिक्षक स्विकारून फारच तोटा सहन करावा लागत आहे.माझ्याबरोबर लागलेले उपशिक्षक तसेच 1991ला लागलेले उपशिक्षक बेसिकमध्येच 2100/_रु.ने पुढे आहेत.

  • @narendrajagtap3515
    @narendrajagtap3515 หลายเดือนก่อน

    Varisht vetan shreni 12 varsh padividhar ekaach padavar astana mala milel ka ? Majhe online/ offline prashikshan jhale nahi.

  • @saurabhshahu2295
    @saurabhshahu2295 7 หลายเดือนก่อน

    3 वर्ष शिक्षण सेवक झाल्यास cleark चा पगार किती असेल

  • @smitayawale7654
    @smitayawale7654 5 หลายเดือนก่อน

    5वर्ष सेवा दिली आता सेवानिवृत्त झाले त्यांना नाही मिळणार का भाषा, गणित शिक्षकांना

  • @chemvillagechemistrybynoma9520
    @chemvillagechemistrybynoma9520 26 วันที่ผ่านมา

    Aaj 03 /10/2024 la yacha nikal nagla ..aahe study krun video banwa sir ..
    Graduate teacher pay scale sathi nikal lagla aaj court cha ..
    Gr yenar .

    • @Sangrammadane2326
      @Sangrammadane2326 6 วันที่ผ่านมา

      काय निकाल आहे पाठवा ...

  • @orchestra-xj6fy
    @orchestra-xj6fy 4 หลายเดือนก่อน

    13/10/2016 च्या जी आर चे संदर्भीय जी आर च्या लिंक पाठवा ना सर.

  • @AshviniKshirsagar-dp1iq
    @AshviniKshirsagar-dp1iq 7 หลายเดือนก่อน

    Rayat chya 6 to 8 teacher la s14 vetan milel ka

  • @kssonansk
    @kssonansk หลายเดือนก่อน

    संस्था मध्ये पण हा प्रकार राहतो का

  • @ashokhowal7995
    @ashokhowal7995 7 หลายเดือนก่อน

    छान व्हिडिओ

  • @vijaykumarpatil6101
    @vijaykumarpatil6101 6 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर मी सध्या शिक्षक म्हणून कार्यरत आहे मी इयत्ता सहावी ते आठवी यासाठीच शिक्षक म्हणून काम करतो एका संस्थेत आहे माझी झेडपी शाळा नाही माझे शिक्षण बीए डीएड झाले आहे सेकंड पेपर कम्प्लीट असल्यामुळे 6 ते 8 साठी मी पात्र आहे पण सरकारने माझ्या सारख्यांची वेतन s10 मधूनच केले आहे माझ्या सर्व भावी शिक्षक भरती मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा

  • @patil2356
    @patil2356 3 หลายเดือนก่อน

    विषयानुसार ठरवले जात का? किंवा शाळे मध्ये किती शिक्षक आहेत याचावर ठरवले जात... Please reply sir

    • @eStudy7
      @eStudy7  3 หลายเดือนก่อน

      जिल्यातील संबंधित विषयाच्या seniority शिक्षक संख्येवरून

  • @dhakadsisters2172
    @dhakadsisters2172 6 หลายเดือนก่อน

    Sir tumcha course che nav kaay ahe

  • @Mitrajzodape
    @Mitrajzodape 5 หลายเดือนก่อน

    Sir 1ते 4वर्गाला शिकवतो d ed पदवीधर आहे, तर मला पदवीधरची वेतन श्रेणी लागेल का

    • @eStudy7
      @eStudy7  5 หลายเดือนก่อน

      तुमचे पद सहशिक्षक आहे, 12 वर्षानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी मिळेल

    • @sunShine-cn7el
      @sunShine-cn7el 3 หลายเดือนก่อน

      Nahi

  • @pradnyadeshmukh4794
    @pradnyadeshmukh4794 7 หลายเดือนก่อน

    Thank you sir, 3 vrshanantr Aries milto ka

    • @eStudy7
      @eStudy7  7 หลายเดือนก่อน

      नेमका कोणता arreas... 3 वर्ष मानधन वर काम केले, ते फक्त मानधन मिळते, full payment 3 year ne milto

  • @ramaher3426
    @ramaher3426 7 หลายเดือนก่อน +3

    2019 पवित्र पोर्टल वाल्यांची जाहिरात पदवीधर शिक्षक साठी..नियुक्ती आदेश पण पदवीधर शिक्षण सेवक चाच.. आणि नियमीत करतांना मात्र उपशिक्षक म्हनुन ऑर्डरी काढल्या..S-14 ऐवजी s-10 नुसार वेतन दिले..
    काय तर म्हणे 1/3 लाच पदवीधर वेतनश्रेणी लागू आहे.. एकीकडे तुम्ही डिसेबर २३ ला पदवी प्राप्त केलेल्या जुन्या लोकांना पदवीधर श्रेणी लगीनघाई करून लगेच देवुन टाकता..आणी पवित्र वाल्यांना 1/3चा नियम दाखवता.. मुळात नियुक्तीच पदवीधर शिक्षक म्हणुन दिलेली आहे. तर मग 3 वर्ष अंधारात ठेवुन आता आमचा विश्वासघात का?

  • @3sbtutorials
    @3sbtutorials 5 หลายเดือนก่อน

    पदवीधर म्हणजे काय? Graduate Bed/Graduate Ded

    • @eStudy7
      @eStudy7  5 หลายเดือนก่อน

      6 -8 नियुक्ती म्हणजे पदवीधर, graduate bed and graduate ded दोन्ही चालते

    • @sushamabaravkar5456
      @sushamabaravkar5456 22 วันที่ผ่านมา

      ​@@eStudy7पण परत बी.एड
      करा म्हणत नाहीत ना इ. ६ ते ८ ला नेमलेल्यांना?

  • @sandhyagaikwad-1537
    @sandhyagaikwad-1537 7 หลายเดือนก่อน +1

    चुकीच आहे
    1ली ते 5वी बरी
    6वी ते 8वी साठी भाषा व सामाजिक शात्रीय या वर अन्याय आहे.

  • @sharadthorve3860
    @sharadthorve3860 7 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर, मी शरद गणेश थोरवे मी श्रीमती धनाबाई विद्यालय बाळापूर जि अकोला येथे कार्यरत असून माझा वर्ग 6 वी ते 8 वी च्या वर्गांवर पदवीधर वेतनश्रेणीचा प्रस्ताव अकोला माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय येथे दिनांक 28/03/2023 ला सादर केला असून त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. यासाठी मला आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे. सर 25%पदवीधर वेतनश्रेणी देणे चालू आहे किंवा नाही ही माहिती मिळणे बाबत 🙏🙏

    • @eStudy7
      @eStudy7  7 หลายเดือนก่อน

      कमीत कमी 33% शिक्षकांना वेतनश्रेणी मिळतेच... तरी आपण शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष चौकशी करावी... प्रस्तावात काही त्रुटी वगैरे असेल तर

  • @amoltorkadi0212
    @amoltorkadi0212 7 หลายเดือนก่อน +3

    काहीच उपयोग नाही सर
    प्रत्येक जिल्हा परिषद मनमानी कारभार करत आहे..
    आम्हाला नियुक्ती पवित्र पोर्टल मधून सरळ सहावी ते आठवी दिली परंतु वेतन श्रेणी मात्र प्राथमिक दिली तसेच ऑर्डर देखील प्राथमिक दिल्या काही उपयोग नाही... सर्व जुन्या लोकांचे चोचले पुरवले जातात

    • @poojakadam4860
      @poojakadam4860 7 หลายเดือนก่อน

      Subject konta ahe

    • @amoltorkadi0212
      @amoltorkadi0212 7 หลายเดือนก่อน

      @@poojakadam4860
      Maths and science

    • @Zputi123
      @Zputi123 7 หลายเดือนก่อน +3

      भविष्यात 3 वर्ष होऊ ध्या कोर्ट मध्ये जाऊन वेतन श्रेणी घेऊ आपण

  • @shekharundirwade9522
    @shekharundirwade9522 7 หลายเดือนก่อน +1

    त्याचा काही उपयोग नाही 12 वर्षांनी चटोपाध्याय लागतो