BHIMRAO POWERFUL - Kadubai Kharat New Song (Full Official Video) Bhim Song | DJ HK STYLE
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 เม.ย. 2022
- व्हिडिओ आवडल्यास नक्की Like , Comment आणि Share करा ❤
आणि आपल्या चॅनेल ला नक्की subscribe करा.
Feel Free To Msg Me On Whatsapp👇
📲Whatsapp Number - 8928770258
____________________________________
DJ HK STYLE BHIM JAYANTI ALL IN ONE HIGH QUALITY 320KBPS MP3 ZIP File AVAILABLE NOW👇
Contact on WhatsApp wa.me/qr/U6HL42UXXKWEC1
---------------------------------------------------------------
Bhim Song Details
Song : Sarya Deshacha Baap Maza Bhimrao Powerful
Singer : Kadubai Kharat
Lyrics : Dhamma Dhanve
Music :
DJ HK STYLE | Hiral Kamble
VfX Video Visual Artist : Sunny Salve
Thambnail : Ketan Mali
Producer : Rahul Bhambre
Record Label : HK STYLE
-------------------------------------------------------------
Special Thanks :-
Vikas Kharat, Ashish Kamble
---------------------------------------------------------------
Contact me
Email id - djhkinbox@gmail.com
Whatsapp - 8928770258
Follow Me On
/ djhkfrommumbai
/ djhkstylemumbai
-----------------------------------------------------------
Watch Official Bhim Song Of Bhim Jayanti 131 Special New Song Bhimrao Powerful | Sarya Deshacha Baap Maza Bhimrao Powerful
-----------------------------------------------------------
Original Song Credit To Respected Owners
- Hiral Kamble | Dhamma Dhanve
DISCLAIMER: Please don't go out of your way to or hate on anyone I talk about in my videos, this channel is to entertain people and I usually focus on entertainment please don't go spreading hate
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes ahip, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
All Visual Content used in this video is collected from various youtube music videos before taking any copyright strike contact us at
-----------------------------------------------------------------------
Bhim Jayanti Song Bhim Song Bhim Jayanti Coming Soon Status 2022 | Bhim Jayanti Dj Song | Bhimjayanti Dj Song 2022 14 April Bhim Jayanti DJ Song New Jay Bhim Jayanti Song Jay Bhim Dj Song Remix Saglyanna Manacha Kadak Jai Bheem Bhimjayanti 131 Jayanti 2022
------------------------------------------------------------------
djhkinbox@gmail.com
8928770258
#DjHkStyleMumbai
#BhimraoPowerful
#kadubaikharatnewsong
#bhimsong
#hkstylebhimsong
#bhimjayanti
#bhimjayanti131
#bhimjayanti2022
#jaybhimsong
#jaybheemdjsongs
#bhimjayanti131specialnewsongs - บันเทิง
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव Powerful💪
विश्वरत्न डॉ बाबासाहेब अंबेडकर यांच्या जयंती निम्मित संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏
🙏जय भीम🙏
Jay Bhim dada
Mee pn visuals editing kartoy
Thanks bro tula Maza kadu मानाचा जय भीम 💙💙💙
जय भीम भावा 💙
Jay bhim bhava💙
हातात तलवार घेऊन युद्ध जिंकणारे राजे खूप झाले पण हातात पेन घेऊन जातिव्यवस्थेचे युद्ध जिंकणारा एकच राजा भीमराव - पॉवरफुल💙💪🔥
हातात तलवार घेऊन युद्ध जिंकणारे राजे एक आणि एकच, राजा छत्रपती शिवाजी महाराज 🔥🚩
Smajla ka bhava shivaji maharaj chya naad noko karu baba saheb la vichr shivaji maharaj kon hote duniya baap ekch ani ekch mahnje chatrapati shivaji maharaj
@@vinitchaudhari899 saheb.....tumhi kuthla vishay kuth netay..... Phahili gost Chatrapati shivaji maharaj mhna....samjl ka
@@pranavsurve36 me ek dalit aahe pn tujh barobar jay shivray 🥰
💙💙🇪🇺💙🇪🇺
बाबा तुमचे उपकार कधीच फिटणार नाहीत,,,,माझ्या चमड्याची बोट जरी केले ,माझ्या रक्ताने तुमचे पाय जरी धुतले तरी तुमचे उपकार कधीच फिटणार नाही बाबा....कोटी कोटी सलाम तुम्हाला बाबा
❤
गर्व आहे आम्हाला आमच्या हक्क अधिकारासाठी अख्या कॉंग्रेस पार्टीचा बजेट बसू दिला नव्हता ह्या एकट्या पहिलवानाने. ...जय भीम....जय संविधान
छान कमेन्ट्स पुर्ण काँग्रेस एक साइडला आणि आणि आमचा वाघ एका बाजूला त्या काळात लढत होता ज्या काळात जातीयता उच्च स्थानावर होती....विचार करूनच अंगावर शहारे येतात कसा लढला असेल आमचा बाप त्या काळात.
@@yogeshjadhav2446 जातीवादी प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारा आमचा नव्हे साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव पावरफुल
माझ काळीज कापून बाबासाहेबां चे बुट पुसले तरीही बाबासाहेबांचे उपकार फिटनार नाहीत 🙏🙏
Kharch Dada.. Jay Bhim
Pidya jatil upjar fedayla
होय जगातील अशी एकमेव व्यक्ती ज्याने रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता सामाजिक, धार्मिक, राजनैतिक क्रांती घडवून आणली त्या महान क्रांतिकारकाची जयंती येत आहे ... 💙
जय भीम 💙💙
Jay bhim💙
Tushar
Kadak Jay bhim 💙🔥 Namo Buddhay 🧡🚩🔥
Kdkk Jay bhim bhau , 💙😈💯🔥👑⚡😍
W W RASTA❤😮#
खरंच साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव पावर फुल्ल 🔥💙💯 🔥🔥🔥🔥🔥💙💙💙🔥🔥💙💙🔥💙💙
कडू आई खरात सलाम तुम्हाला या कट्टर भिमसैनिकाचा 🔥💙🔥💙🔥
❤❤❤😂😂😂🎉🎉😢😢😮😅😊aayansh
❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
H habsjsi
गर्व आहे मला जय भीम असल्याचा
जय भीम जय शिवराय 🧡💙⚡🤙🙏🏻
Bauddha Aslya cha Dada
👉 # _जंगल _भी _वहीं _ है _ 🤙
# _और _👑 शेर _ भी _वहीं _ है...☝🏾
#_ ना _ तो _👑 शेर _बदला _ है 🤘
#_ ना _उसे _कोई _बदल _पाएगा...! 👈
👑 भिमराव पावरफुल 💪 💙 🤘
होतो गुलाम तो मालक बनवून गेला
झुकून राहायची मान आता झुकवणारा कुणीच उरला नाही
जे काही आज आम्ही आहोत ते फक्त आणि फक्त बाबासाहबांमुळेच💯
महामानवाच्या जयंती निमित्त सर्वांना क्रांतिकारी जय जय जय जय जय भीम 💙🙏
Jay bhim💙
Jay bhim bhau
विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम…🙏🏻💙🔥 #jaybhim
Jay bhim💙
कडुताईला मानाचा सन्मानचा कडक जय भिम जबरदस्त आवाज
गीतकार धम्मा धनवे यांना मानले पाहिजे
.....जय भीम साहेब....
33 कोटीच्या देवांना जे नाही जमलं ते एका सामान्य घरच्या देव माणसाने करून दाखवलं...महामानव बाबासाहेब...💙👑🙏
मस्त HK bhauu 131 जयंतीला हेच गाणं वाजणार🤩🤩🤩 Demo एवढा छान झाला आहे फुल सॉंग खूप मस्त झाले असेल🤩😍🤩💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
❤️
खरच
धम्म भाऊच गीत, HK च म्युझिक आणि त्यावर कडुतांईचा आवाज 😍💙🙏अफलातून 😍💙
याला पण जिगर लागत खूप मस्त गीत आहे जय भीम सर्व टीमला 🙏🙏🙏🙏🙏💙💙💙👌👌👌👌👌💐💐💐
या भारत भूमीवर कधीही परतफेड करता येणार नाही असे उपकार करून विविधतेने नटलेल्या भारताला एकसंघ ठेवणाऱ्या महामानवास जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 💐💐
दाल ना गेलेगी भिम नाम के बिना, देश ना चलेगा संविधान के बिना. 💙🙏जय bhim
Jay bhim💙
❤💯🔥🔥🔥
माझ्या बापान कुणाला काडी मारली नाही तलवार उचलली नाही कुणाला bhandala नाही फक्तं पेनाच्या जोरावर अभ्यासाच्या जोरावर अख्या जगावर राज्य करतोय माझा बाप अभिमान आहे 14 एप्रिल 152देशात सजरी झाली जय भीम गर्व आहे जय भीम असल्याचा
ताईच्या कडक आवाजाला निला मानाचा स्वाभिमानाचा कडक जय भिम
Bhimrao Powerfull🔥🤘🏻
💙💙जगातला एकमेव व्यक्ती,
ज्याने रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता,
आपल्या लेखणीच्या बळावर,
सामाजिक, राजनीतिक, धार्मिक,
अशा अनेक प्रकारच्या क्रांती घडवून आणली..
अशा महान युगप्रवर्तक क्रांतिकारक, महान अर्थशास्त्रज्ञ,
जगात भारताची मान आदराने उंचावणारे
विश्वरत्न राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव,
जगातील आदर्श राज्यघटनाकार,
भारतरत्न,डॉ.भीमराव रामजी आंबेडकर
यांच्या १३०व्या जयंती उत्सवानिमित्त,
सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
व मानाचा जयभीम..!!🔥🔥
@@brandgaurav8549😂😂 sarv khot ahe
@@brandgaurav8549tumchi maay video madhe ka ghalta hevda cha raag yeto tr kashala video bgata 😂
बाप बाप च जय Bhim
गर्व आहे मला मी बुध्दिस्तअसल्याचा💙💯🤙🏻
मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर...💙
आपल्या बापाची जयंती आली रे 🤩💙🙏
काय लिहावं तुमच्याबद्दल तुम्ही नशीब, भविष्य आणि आयुष्य आमचे लिहून गेलात वादळातील समाजनौका किनारी किनारी लाऊन गेलात...!👑💙🔥✨
Amazing song ,,sweet voice,,,kadubai kharat tai😊😊😊
Symbol of knowledge Dr. Babasaheb Ambedkar 💙🌹
🙏
th-cam.com/channels/000NkGr6TlYYA_wLDQEPbA.html
( DJ Pranit Vinit From MH 29 Buddhist boY Subscribe Channel 🙌
@@DJHKSTYLEMUMBAI 500k coming soon
💙🙏🌍
@@sonys6830 jay bhim 💙💫
Power Full 🙌🏻 जय भीम 💙
🙏🙏🙏🙏
Outstanding voice nd music 💗🎶...Jay bhim 💙💥💫
देशाचाच नाहीतर अख्या दुनियेचा बाप आहे माझे बाबासाहेब💙🌎
ज्यांच्या नावावर आज असंख्य भारतीय सवलती घेऊन आपलं घर भरतात आणि जय भीम म्हणायच तर सोडाच पण त्यांचं नाव सुद्धा घ्यायला लाजतात त्याच महामानवाची जयंती येत आहे...♥️
जय भीम 🙏
❤️
बेईमान साले
Ekdam barobar bhau
KADAKK JAY BHIM 💙🔥
NAMO BUDDHAY 🧡🚩
🇪🇺🇪🇺🇪🇺jai Bhim🇪🇺🇪🇺🇪🇺
👑💛जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम 💙🚩
Ahech maza bap Powerful💪😎
मला खुप खुप आवडलं हे गीत मी कडुबाई खरात यांचा खुप खुप आभारी आहे.
Jay bhim💙
Jay bhim
#HiralKamble आपल्या जातिला सापडलेला powerful creator आहे.. हिरा आहे तो.. धन्यवाद भावा..🙏🧿
Tyani apli playlist increase kryla phije.....
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंतीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💙🙏💙🙏बोला जय भीम जय शिवराय🙏 भीमराव आपला नेहमीच पावर फुल😎💙
🙏
@@sanjaykokate1114Fakt Jay shivray❤🚩🚩
Jay shivray
Bhimrao powerful ❤
Jay bhim 🙏🙏🙏🙏 suparrrrrrr
Jai bhim💙🙏
भाऊ खरंच तुझ्या गाण्याला तोडच नाही भाऊ सगळीकडे तुझेच गाणी वाजतात खरंच भाऊ खूप भारी वाटत 😍💙💫
Aho te khrat ch song ahe
@@manojbhivsane2883 हो भाऊ तूच बरोबर आहे पण गाण्याला संगीत तर हिराल भाऊ ने दिलाय ना
th-cam.com/channels/000NkGr6TlYYA_wLDQEPbA.html
MH29 DJ Pranit Vinit ( Buddhist boY 205K Subscriber)
Visual
@@manojbhivsane2883 A1
विश्वावंदनिय, परमपूज्य, बोधिसत्व *डॉ बाबासाहेब आंबेडकर* यांच्या 131 व्या जयंतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवारांना मंगलमय शुभेच्छा..!💐👏🏼💙
🙏
Jay. Jay bhim
जय भीम नमो बुद्धाय 🙏❤️🙏❤️
जयभिम औरंगाबाद
@@xcyberscar4992 of
🙏जय भीम🙏
Dj Hk Boss official No1
हक्काने वाजवणार.....
आणि निळाच गाजवणार...💙💯✌
❤️
🧡Jay bhim 👬Jay shivray💙
कोणालाही जमणार नाही,
अशी क्रांती करून दावली..
जातीयवाद्याला देऊन टक्कर,
चवदार ओंजळ भरून दावली..
निसर्ग नियमाप्रमाणे,
पाणी आग विझवते..
पण माझ्या भिमाने तर,
पाण्यालाच आग लावली..
जय भीम!
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा💙
खरंच साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव पावर फुल..💜
Jai Bhim 💙
Powerful song Bhai 😎✌
Hiii
सा-या देशाचा बाप माझा भिमराव पावरफुल्ल💙👌🇪🇺🙏
❤️
Jay bhim💙
कडू ताई आणि hk style यांना क्रांतिकारी powerfull Jaybhim
गाण्याचे बोल आणि music मुळे अंगात रक्त सळसळले powerfull song
Thank you 🙏🙏🙏
POWERFUL 💙🇮🇳
Powerful song jay bhim 🙏🙏💙💙💙
HK .....purn jaynti gajvli ya ganyani all N.S.k
World biggest jaynti festival
Bhim jaynti 💙💙💙
Powerful song 👌
येणारा भिमजयती नंबर एक गाणे करा भैय्या जयभीम 👑💙🔝
।। महामानव।। बोधिसत्व।। विश्वरत्न।। क्रांतिकारक ।। रूबाबदार।। दिव्यप्रभारत्न।। प्रज्ञासूर्य।। त्यागपुरुष।। उद्धारकरता।। विश्वभूषण ।। युगपुरुष।।ज्ञानाचा अथांग सागर।। संविधानाचे शिल्पकार।।
डॉ. बाबा साहेब आंबेडकर 💙
यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम 🙏🙏💙💙
Sanglyana विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हा्दिक शुभेच्छा....
Jaibhim.
👑 King of DJ's 💪😎
💙 ONLY HK STYLE 🔥🤙
Ek number song hiral bhau jay bhim namo buddhay 🙏
This song gives me energy every time Jay bhim 💙✨🙏
हटकर परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला भारतरत्न विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त मंगलमय निळ्या शुभेच्या.....#भीम जन्मोत्सव 2022🙏💙😊
🚩जय शिवराय 🚩 💙 जय भीम💙 🧡 जय लहूजी🧡
The father of india
Dr BR ambekar..💐💐
खरचं हे गीत ऐकलं की रक्त सळसळते 💙💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺🙏
माझा भीमराव पावरफुल 👑❤️🥺
Jay bhim 💙 🙏
परमपूज्य ,बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 जयंतीनिमित्त व्या जयंतीनिमित्त सवर्णा हार्दिक शुभेच्छा
❤️
Proud to be Buddhist 🌎😌💙😌🌎😌🌎💙💙😌🌎🌎😌😌🌎🌎😌💙🙏🤙
जयंतीत ह्याच गाण्यावर जास्त डांस केला🇪🇺🙏🎹👌🎶🎵👍
आता फक्त हेच गाणं वाजणार 💙💫 अप्रतिम lyrics व music आणि त्याहून अप्रतिम आवाज...🔥
Jay Bhim 💙👌🏻🔥🔥🥰
मी मराठा आहे पण बाबासाहेबांचे गाणे आयकतो 💙💙🚩🚩
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव पॉवरफुल ❤️❤️आणि गीत ऐकून साऱ्या कोकिळा पेक्षा सुंदर गोड आवाज असून मन तृप्त झाले.बाबासाहेबांचे गाणे गायला म्हणायला खूप मोठे काळीज आणि हिम्मत लागते.ते कडू ताईंच्या आवाजात आहे.आणि हीच हिम्मत आणि काळीज हे आमच्या कोकिळा यांना पण सरस आहे.
Powerful song💙✌
सर्वांना माझा मानाचा क्रांतीकारी जय भीम 💙🙏🏻
Jay Bhim which means the voice of equality, fraternity and rights to education.hats of that unique identity.Dr.B R Ambedkar
We are because you were. 🙏🙏🙏
Jay Bhim Jay Bharat. 🙏🙏🙏
जय भीम 💙 नमो बुद्धाय ☸️ जय संविधान 🇮🇳
महामानव, ज्ञानसुर्य, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
🙏🏻
रक्तात भीम कडक जय भीम 💙💙💙💙
1M 🎉✌️💙
🤘❤️🎉🔥
Father of the whole india Bhimarav powerful💪
Jay bhim jay shivaray❤🙌
Powerful Jai Bhim 🙏🏻🙏🏻🙏🏻
जिते है शान से बाबासाहेब के नाम से💙
कडुबाई खरात यांचा आवाज अंगावर शहारे आणणारा आहे जय भिम नमो बुध्दाय
जय भिम नमो बुध्दाय
Dj HK style म्हटलं कि विषयच संपला.
एकदम भारी मजा येईल ह्या भिमजयंतीला🔥🔥🔥🔥🎉🎉🎉🎉🎉
Love from Nagpur ( city of Dr B.R.Ambedkar...)
HK style Jay Bhim 💙
Masterpiece...💙💫
One man bhimrao ambedkar one man show भारताचा मालक 💙 👑😍❤️
Sarya देशाचा बाप माझा भीमराव पावरफुल💙💙💙father dr babasaheb ambedkar 💙 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
Jaybhim...khup jabardast energy song ahe
खुप् छान गाणे आह्ये कडुताई तुमच्या गाण्याला निळी सलामी जय भिम नमो बुध्दाय
Jay Bhim 💙
देश काय अख्ख जग नतमस्तक होतंय ,,,बाबा तुझ्या पुढं ❤️ जय भीम
कडुमाई....प्रतिम गीत...जय भीम🙏💜💪
Powerful Song 😍👑💙✌️
Powerful song⚡🔥👑💥💎
एकदम कड़क🔥💥मस्त🔥👍आणि या गाण्याच्या मधे जो मराठी रैप आहे , इकच नंबर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Great Powerful Song
Jay Bhim Hiral Dada, Kadu Taai Aani Dhamma Dada 💙🙏👍👍
Mi Hya song cha khup wait karat hoto thanks everyone 💙💙💙 Jay bhim