Keli Bhimane Ekach Sahi (Full Song) Kadubai Kharat New Song | DJ HK STYLE | DHAMMA DHANVE

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 3.7K

  • @DJHKSTYLEMUMBAI
    @DJHKSTYLEMUMBAI  2 ปีที่แล้ว +2206

    🙏झाल सोन या जीवनाच केली भिमान एकच सही✒️🙏
    🎉🎹गाण Viral झालच पाहिजे🔥🤘
    व्हिडिओ आवडल्यास नक्की Like , Comment आणि Share करा ❤
    #djhkstyle #kadubaikharat

  • @vijaydesai6365
    @vijaydesai6365 2 ปีที่แล้ว +2904

    मी एक मराठा आहे पण जेवढा अभिमान दलीत समाजाला बाबासाहेबांचा आहे तेवढाच मलाही आहे.. जय भीम जय शिवराय..

    • @rahulwaghmare3257
      @rahulwaghmare3257 2 ปีที่แล้ว +83

      BHAI KATTER JAY BHIM 💙✨🙏👑 KATTER JAY SHIVRAY 🧡

    • @sanjaypathaer1160
      @sanjaypathaer1160 2 ปีที่แล้ว +77

      तुमच्या विचारांना अभिवादन

    • @pravinparad3051
      @pravinparad3051 2 ปีที่แล้ว +59

      🇮🇳Jati pati sodun dya mitrano Bhartiya mhanun ek ya. we are indian firstly and lastly 🇮🇳

    • @peoplesnetwork4172
      @peoplesnetwork4172 2 ปีที่แล้ว +50

      Dalit ha savidhanik शब्द nahi ahe tumhi constitutionally sc /St obc म्हणा

    • @vaibhavpaikrao9706
      @vaibhavpaikrao9706 2 ปีที่แล้ว +20

      सप्रेम जय भीम दादा

  • @ajaymaske7937
    @ajaymaske7937 2 ปีที่แล้ว +619

    कशाला हवी लता ती अशा आमची आई त्यानं भारी आहे कडूआई ❤️....एक अजून अप्रतिम 💙सोंग जय भीम सोन झालं या जीवनाच केली भिमान एकच सही hk stayl bole to dj ka bap💥💥

    • @DJHKSTYLEMUMBAI
      @DJHKSTYLEMUMBAI  2 ปีที่แล้ว +14

      Thnk

    • @rahulbaliramhajare8485
      @rahulbaliramhajare8485 2 ปีที่แล้ว +6

      Right

    • @maheshrawade4977
      @maheshrawade4977 2 ปีที่แล้ว +10

      कोणाचा ही द्वेष करु नका त्यांना त्यांचा निर्णय घ्यायचा अधिकार ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय हे ही थोडं थोडक नाही

    • @maheshvetal1477
      @maheshvetal1477 ปีที่แล้ว +5

      हे चुकीचे विचार नको ठेवू डोक्यात भावा ...

    • @srapper
      @srapper ปีที่แล้ว +2

      Right

  • @bhagyashreesutarbhandare2387
    @bhagyashreesutarbhandare2387 ปีที่แล้ว +262

    डोळे भरून येतात.... अतिशय सुंदर लिहल आहे गाण... आंबेडकरवादी असाल तर डोळ्यातून पाणी आल्या शिवाय राहत नाही.... खूप खूप उपकार आहेत बाबा तुमचे आमच्यावर..... कोणालाही जमणार नाही असं तुमचं कार्य आहे.... अभिमान वाटतो.... जय भीम 💙🫡

  • @pranalgharde1122
    @pranalgharde1122 2 ปีที่แล้ว +713

    ✨ज्याला छंद नाही भिमचा,😇
    ⭐_तो महार काय कामाचा_💫
    🙏___जय_-_भिम___💙

    • @papyapower05
      @papyapower05 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Ar9mRhj_S90/w-d-xo.html

    • @motivationalgurujii8717
      @motivationalgurujii8717 2 ปีที่แล้ว +29

      तो माणूस काय कामाचा

    • @DJHKSTYLEMUMBAI
      @DJHKSTYLEMUMBAI  2 ปีที่แล้ว +10

      ❤️

    • @swapnilkamble4955
      @swapnilkamble4955 2 ปีที่แล้ว +13

      Fakt budhist only budhist
      Kahi jan dalit mhanun sambodhatat pan apan nagvanshiy ahot tyamule only budhistch mhanun olakh sanga jagala

    • @pranaylandge1784
      @pranaylandge1784 2 ปีที่แล้ว +4

      Kya bat hai...

  • @swapnilbagade9201
    @swapnilbagade9201 2 ปีที่แล้ว +141

    मला अभिमान आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा...त्यांनी खरंच आमच्या जीवनाच सोन केल...अभिमानाने जगतोय आज फक्त बाबासाहेबांमुळे...अश्या या महान व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन...अभिमानाने म्हणतो आज.. जय भीम🙏

    • @mohitjagtapofficial4537
      @mohitjagtapofficial4537 ปีที่แล้ว +2

      मला अभिमान आहे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी खरंच आमच्या जीवनाच सोन केल. अभिमानाने जगतोय आज फक्त बाबासाहेबांमुळे
      अभिमानाने म्हणतो. जय भिम

  • @indianfirstlyandlastly..
    @indianfirstlyandlastly.. ปีที่แล้ว +75

    युवकांनो,
    शिवरायांसारखं शुरवीर बना,बाबासाहेबांसारखं अभ्यासू बना व ज्योतीबांसारखं सत्यशोधक बना❤️🙏

  • @prajwalbute-sh2ym
    @prajwalbute-sh2ym ปีที่แล้ว +42

    मी एक कट्टर हिंदू आहे पण जेवढं छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तेवढाच dr बाबासाहेबांना मानतो 💙🧡
    म्हणून म्हणतो
    साऱ्या देशाचा वाघ छत्रपती , आणि माझा बाप घटनापती 👑🚩
    जय भीम जय शिवराय 🚩

  • @dhulgandvishal296
    @dhulgandvishal296 9 หลายเดือนก่อน +108

    मी एक धनगर आहे पण जेवढा अभिमान दलीत समाजाला आहे तेवढाच अभिमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे जय भीम जय अहिल्या.

  • @sagarsabale4520
    @sagarsabale4520 2 ปีที่แล้ว +595

    शांत गाण ऐकल.....डोळ्यात पाणी आल राव......धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर👑💎💓👌

    • @DJHKSTYLEMUMBAI
      @DJHKSTYLEMUMBAI  2 ปีที่แล้ว +8

      Thnk

    • @status7418
      @status7418 2 ปีที่แล้ว +6

      Kharch bhai 💯😓🙏

    • @pjgamer250
      @pjgamer250 2 ปีที่แล้ว +2

      Y

    • @sheel7597
      @sheel7597 2 ปีที่แล้ว +1

      ❤️❤️❤️

    • @khanduwagh3819
      @khanduwagh3819 2 ปีที่แล้ว +2

      बरोबर बोलास भावा

  • @amolkhandare3032
    @amolkhandare3032 8 หลายเดือนก่อน +38

    आमचं अस्तित्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे जर का बाबासाहेब नसते तर कदाचित आजही आम्ही गूलामिचे जिवन जगत असतो थोर उपकार बाबासाहेबांचे ❤❤
    जय भीम नमो बूद्धाय जय संविधान जय महाराष्ट्र

  • @samratjunction3772
    @samratjunction3772 2 ปีที่แล้ว +177

    जगातील अब्जावधी जनतेचं सोनं करणारी,अवघ्या जगाचा इतिहास बदलणारी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सुवर्ण अक्षराची सही ! जय भीम ❤️👏
    लय कडक गाणं झालं ! कडू मायचा आवाज ❤️
    लिरिक्स ✍️👍❣️ सर्वच लैभारी घडून आणलं सर्व टीम ला मानाचा मुजरा 🙏

    • @papyapower05
      @papyapower05 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Ar9mRhj_S90/w-d-xo.html

    • @DJHKSTYLEMUMBAI
      @DJHKSTYLEMUMBAI  2 ปีที่แล้ว

      Thnk

    • @pradipthakre7141
      @pradipthakre7141 2 ปีที่แล้ว

      Jay Bhim

    • @sunilgawale4335
      @sunilgawale4335 ปีที่แล้ว

      ❤ खूप सुंदर खूपच सुंदर अतिशय आनंद होत आहे.की आज आपण आपल्या सर्व जण आपल्या जीवनात जो विचारांचा प्रभाव टाकणारे असामान्य व्यक्तिमत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची अखंड भारत भाग्य विधाता घटनेचे शिल्पकार बनले.मनुवाद संपवला.आणि हा प्रेमाचा श्वास, घास जोघेयत आहे.तो त्यांच्या एका सहिमुळेच....thank you.बाबासाहेब.विश्वरत्न बोधिसत्व प.पू.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर...!!!

  • @nageshsawant4309
    @nageshsawant4309 2 ปีที่แล้ว +124

    ऐसी व्यक्ती पुन्हा होणे शक्य नाही खरच मानलं लागलं खूप गान जय भीम जय शिवराय 🚩

  • @poojadhivar2510
    @poojadhivar2510 2 ปีที่แล้ว +64

    आज मि एक डॉक्टर आहेत फक्त माझ्या रमाई बा भीमा मूल 👩‍⚕🌍🙏💙

    • @tukeshkachare8640
      @tukeshkachare8640 5 หลายเดือนก่อน +4

      बाबासाहेबा च काही देन लागते dr साहेब समाजातील गरीब रुग्णाना मदत करत जा जय भीम

    • @poojadhivar2510
      @poojadhivar2510 5 หลายเดือนก่อน +1

      @@tukeshkachare8640 नक्की च फक्त आपले च नवे तर सर्व रुग्ण समान आहेत 🌎

    • @kirangaikwad-fs4iz
      @kirangaikwad-fs4iz 4 หลายเดือนก่อน +1

      Dr saheb ata samajyala visaru naka krantikari jay bhim samazya sathi madat karat jaa

  • @swappythedevil7130
    @swappythedevil7130 2 ปีที่แล้ว +118

    आम्ही होतो
    मृत देह घेऊन जगत,
    जोहार मायबाप जोहार करत ,
    साधं पाणीही त्यांनी देऊ नये
    येवढा धर्म त्यांचा कुबट
    तेव्हा
    तू आलास "बा-भिमा"सूर्य-पाणी होऊन,
    आणि आम्ही जगू लागलो माणसं होऊन...!🙏💙

  • @premjawanjal6769
    @premjawanjal6769 2 ปีที่แล้ว +136

    चांदीचे ताट आणि सोन्याचा घास भीमामुळे आम्ही घेतो या श्वास .खूप सुंदर प्रस्तुती अप्रतिम ...जय शिवराय....

    • @shinde370
      @shinde370 2 หลายเดือนก่อน

      Jay bhim sir

  • @prasad............9999
    @prasad............9999 ปีที่แล้ว +383

    मी वंजारी आहे पण मी आंबेडकरवादी आहे, माझा घरात डॉ बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धचा फोटो आहे कर्म कांड कधीच सोडून दिल, जय भीम ❤

    • @jaideeprokade3910
      @jaideeprokade3910 9 หลายเดือนก่อน +1

      Jay bhim

    • @badrinathwagh7379
      @badrinathwagh7379 9 หลายเดือนก่อน +6

      बिना कर्मा ने जिवन चालू शकत नाही

    • @samirbhagat1589
      @samirbhagat1589 8 หลายเดือนก่อน +4

      Jay bhim jay shivray 🙇❤

    • @tusharranadive6138
      @tusharranadive6138 7 หลายเดือนก่อน +2

      Jay bhim

    • @Marotikalbande_068
      @Marotikalbande_068 7 หลายเดือนก่อน

      ❤❤❤

  • @gulavebalaji358
    @gulavebalaji358 2 ปีที่แล้ว +210

    आई एकच नंबर,हे गाणं ऐकलं की मनुवादी माणूस जळुन खाक होईल,तुमचा आवाज हा जय भीम वाल्यांची शान,जय भीम नमो बुध्द, जय संविधान,एकदम कडक, क्रांतिकारी सप्रेम,जय भीम, निळा धुरुळा,जय संविधान 💙🇪🇺💐🙏

  • @Anu_Style007
    @Anu_Style007 2 ปีที่แล้ว +760

    खुप भारी गानं आहे आनी आवाजाला तर तोडच नाही जय भिम 🧡 जय शिवराय 💙

  • @kiranjadhav7589
    @kiranjadhav7589 ปีที่แล้ว +57

    जिथे लता मंगेशकराचा आवाज संपतो तिथे कडुबाई ताईंचा आवाज चालु होतो जय शिवराय जय भीम 🧡💙

  • @MK-zy3ng
    @MK-zy3ng 2 ปีที่แล้ว +111

    # _ 😚 काल , आज आणि उद्या देखील जो
    # _ काही होतो , आहे आणि असेल ते फक्त
    # _ 👑 _ बाबासाहेब तुमच्यामुळेच ...! 🙏 💙 जय भिम 💙

  • @Ashvajit_nikam
    @Ashvajit_nikam 2 ปีที่แล้ว +527

    गाण्याची जितकी स्तुती करावी तितकी कमीच... कडक जय भीम तुमच्या सर्व टीमला...💙🙏लिरिक्स,music, आवाज सगळच एकदम भारी🤘

  • @SAMYX_00
    @SAMYX_00 ปีที่แล้ว +45

    इतिहास शेरो का लिखा जाता है तलवे चाटणे वालो का नाही ❌ जय भीम 💙💙💙💙💙💙💙💙💙💙🤜🇪🇺

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 2 ปีที่แล้ว +370

    अगदी मनापासून अभिमान आहे या गाण्याचा.. सर्व भीम सैनिकांना मानाचा जय भीम 💙💙💙

    • @DJHKSTYLEMUMBAI
      @DJHKSTYLEMUMBAI  2 ปีที่แล้ว

      Thnk

    • @nileshtekale1956
      @nileshtekale1956 2 ปีที่แล้ว +3

      भक्त नाही ....
      भिम अनुयायी आणि भिम सैंनिक 💙💙

    • @mymarathi1713
      @mymarathi1713 2 ปีที่แล้ว

      @@nileshtekale1956 🙏🙏

    • @abhitech073
      @abhitech073 2 ปีที่แล้ว

      mjha channel vher pn khup bhari. jay bhim song aahe edit (Slowed + Reverb)lofi x 💙💫pliz visit 🥺🙏🏻👇🏻 www.youtube.com/@Slowed.Reverbsong

    • @sonakshiraipure4961
      @sonakshiraipure4961 ปีที่แล้ว

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sakshigaikwad3170
    @sakshigaikwad3170 2 ปีที่แล้ว +34

    जय भीम song बोलतो 🔥💙तोडच नाही गाण्याला देऊ शकत कोणी एवढं भरी आहे गाणं 💙🙏जय भिमची गाणी असतातच जगात एक नंबर💙🔥बाबासाहेब यांच्यामुळे आज आम्ही हे आयुष जगतोय.Proud to be Buddhist 🔥💙🙏

    • @shinde370
      @shinde370 2 หลายเดือนก่อน

      Jay bhim Sakshi tai saport kara tumchya bhaval channel subscribe karun

  • @mhindrapadghane7195
    @mhindrapadghane7195 ปีที่แล้ว +67

    किती चटके सहन केले बा भीमाने आपल्यासाठी किती जिवाचं रान केलं पण आज आपण त्यांना विसरतोय 😭😭

  • @sundaramdevkante9027
    @sundaramdevkante9027 2 ปีที่แล้ว +38

    HK स्टाईल मधली बाबासाहेबांची गाणी वजनात असतात 😎😎
    ऐकायला छान वाटते 🤘🤘

    • @DJHKSTYLEMUMBAI
      @DJHKSTYLEMUMBAI  2 ปีที่แล้ว

      Thnk

    • @prabuddhakamble1122
      @prabuddhakamble1122 2 ปีที่แล้ว

      @@DJHKSTYLEMUMBAI Thank you Bro.. Tuji Dj setup gani jal Ani dhur sobat kadhtat.

  • @ganeshbhadre3962
    @ganeshbhadre3962 2 ปีที่แล้ว +359

    Proud to be Buddhist. 🇪🇺 Jay bhim 🔥🔥❤️❤️

    • @DJHKSTYLEMUMBAI
      @DJHKSTYLEMUMBAI  2 ปีที่แล้ว +7

      Thnk

    • @VIRAJSHORTS96
      @VIRAJSHORTS96 2 ปีที่แล้ว +1

      Jay bhim

    • @neetaspirant7183
      @neetaspirant7183 2 ปีที่แล้ว +3

      I am also Buddhist💙
      Jay bhim 💙

    • @abhitech073
      @abhitech073 2 ปีที่แล้ว +2

      @@neetaspirant7183 mjha channel vher pn khup bhari. jay bhim song aahe edit (Slowed + Reverb)lofi x 💙💫pliz visit 🥺🙏🏻👇🏻 www.youtube.com/@Slowed.Reverbsong

    • @The_sitare
      @The_sitare ปีที่แล้ว

      @@abhitech073 ohk bro 👍

  • @Vaibhavbansode9696
    @Vaibhavbansode9696 9 หลายเดือนก่อน +13

    सगळ्यात मोठा इतिहास जर कोणी घडवला असेल त्या दोनच व्यक्ति आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर.. ❤

    • @shinde370
      @shinde370 2 หลายเดือนก่อน

      Jay bhim bhau

  • @rushikeshwarkari8293
    @rushikeshwarkari8293 2 ปีที่แล้ว +47

    जय भिम , अश्याच भीमगीतांमुळे एक नवीन उमेद आणि स्फूर्ती येते...

  • @rajjadhav5687
    @rajjadhav5687 4 หลายเดือนก่อน +4

    मी बंजारा आहे पण घटनाकार बाबासाहेबांना मनापासून मानतो. जय भीम, जय शिवराय, जय सेवालाल महाराज 🙏

  • @DESIHUNTER1M
    @DESIHUNTER1M ปีที่แล้ว +62

    " अशा काळात भीम आला धाऊन ग बाई" 🚩 अंगावर काटा आला ♥️🙌🏻 जय श्री राम 💙

  • @piyush_meshram11
    @piyush_meshram11 2 ปีที่แล้ว +17

    भीमाचे उपकार आपण आज इथ पर्यंत आलो , नाहीतर अजून पण आपल्याला स्वातंत्र्य नसते मिळाले . बाबा तुमचे उपकार कधीच फिटणार नाही . जय भीम जय शिवराय 💙🧡

    • @Kishormore7897
      @Kishormore7897 2 ปีที่แล้ว

      उपकार फेडू शकत नाही पण बाळासाहेबांना साथ द्या हीच माझी कळकळीची विनंती कट्टर शिपाई मी आंबेडकर घराण्याचा

    • @DJHKSTYLEMUMBAI
      @DJHKSTYLEMUMBAI  2 ปีที่แล้ว

      Thnk

  • @sweettypatil
    @sweettypatil ปีที่แล้ว +29

    खूप सुंदर गाणं आहे. एकदम मनाला भरून टाकील अस, जय भीम, भीम बाबा चे उपकार एवढे आहे की कधीच विसरता येणार नाही. धन्यवाद बाबासाहेब.. खूप खूप आभार तुमचे. आणि धन्यवाद गायिका चा एवढं सुंदर गान आमच्यापर्यंत पोहचवला... 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @the_ymx
      @the_ymx ปีที่แล้ว

      ❤❤

  • @Saggy2000
    @Saggy2000 ปีที่แล้ว +11

    बाबासाहेबांना या आदिवासी वरासदराचा #जयभीम 💙 #जय आदिवासी. डोळे भरून आले भावा 🔥🔥❤️

  • @shrikantbhalerao2812
    @shrikantbhalerao2812 2 ปีที่แล้ว +78

    खरच, अंगावर काटा येतो गाण एकताना 🙏 We are because He was! जय भीम 💙

  • @spsonkamble7329
    @spsonkamble7329 2 ปีที่แล้ว +36

    मनापासून सांगतो कडूबाई खरात यांचे गणे ऐकताना अंगावर शहारा येतो .
    केली भिमान एकच सही
    झालं सोन या जीवनाचा ............

  • @sameerpandav9831
    @sameerpandav9831 2 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर गाण कडू ताई ने आपल्या छान आवाजात गायले आहे आणि समजवले व आठवण करून दिले आहे त्यांना जे बाबासाहेबान मुळे साहेब झाले आहेत पुढच वाक्य झाल्यावर बाप विसरून गेला खरी गोष्ट आहे आजही आपले लोक जय भिम बोलायला त्यांना लाज वाटते आज आम्ही व्यायाम शाळेत व्यायाम करता कडूताईनची गाण्याची ओळ आहे ती आम्ही रोज आठवण करतो आहे भीमा मुळे आम्ही घेतोया श्वास खरंच आज जी आपल्याला किंम्मत इतर लोकांन मध्ये मिळते ती फक्त आपल्या बाबा साहेबांन मुळे जय भिम

  • @buddhrajbarde693
    @buddhrajbarde693 2 ปีที่แล้ว +51

    खरच खुप छान गाण आहेत
    मन लाहून आईका डोळ्याला पाणी येणार 👌👌
    जय भीम 💙💙

  • @ajaygedam1540
    @ajaygedam1540 2 ปีที่แล้ว +13

    हे गाणं ऐकून आंगावर खरंच कांटे उभे होतात बाबासाहेब आंबेडकर यांनी जे केल ते कोणीच करू शकत नाही कोणीच नाही जय भीम

  • @ujjawalwaghamare
    @ujjawalwaghamare 2 ปีที่แล้ว +19

    💙💙 मनापासुन नव्हे तर अगदी मनातुन जेय भिम या गाण्याला आणि कडुमाईंचा आवाजाला Jay bhim💙💙🙏🎉

  • @luxurylife...9160
    @luxurylife...9160 2 ปีที่แล้ว +55

    आई साहेब एकंच नंबर गाण आहे जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @abhitech073
      @abhitech073 2 ปีที่แล้ว

      mjha channel vher pn khup bhari. jay bhim song aahe edit (Slowed + Reverb)lofi x 💙💫pliz visit 🥺🙏🏻👇🏻 www.youtube.com/@Slowed.Reverbsong

    • @maheshbansode8945
      @maheshbansode8945 2 ปีที่แล้ว

      Jay bhim

  • @lalitkhandare9089
    @lalitkhandare9089 2 ปีที่แล้ว +97

    Proud to be Buddhist 🙏💙 जय भिम 💙🙏 ONE and ONLY.👑Dr. Babasaheb Ambedkar.👑

    • @papyapower05
      @papyapower05 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Ar9mRhj_S90/w-d-xo.html

    • @DJHKSTYLEMUMBAI
      @DJHKSTYLEMUMBAI  2 ปีที่แล้ว +1

      Thnk

    • @abhitech073
      @abhitech073 2 ปีที่แล้ว

      mjha channel vher pn khup bhari. jay bhim song aahe edit (Slowed + Reverb)lofi x 💙💫pliz visit 🥺🙏🏻👇🏻 www.youtube.com/@Slowed.Reverbsong

  • @keshavnikam4026
    @keshavnikam4026 ปีที่แล้ว +9

    मी एक चांभार आहे पण जय भीम ची मानस एक नबर आहे राव 🖊️🖊️🖊️💙💙💙💙💙🖊️🖊️🖊️🖊️

  • @AaryaSmileyGirl
    @AaryaSmileyGirl 2 ปีที่แล้ว +28

    गाण्याची म्यूजिक कडू आई चा आवाज अणि शब्द रचना खुपच भारी सहज समाजाला समाजनारी आहे जय भीम तुम्हाला खुप छान काम करतायेत 🙋🏻

  • @rushikeshdongare6632
    @rushikeshdongare6632 2 ปีที่แล้ว +45

    भावा विषय हार्ड आहे तुझ्या आणि कडूताई चा आवाज आणि तुझी music म्हणजे विषय खोल. एक नंबर गान आहे किती पण ऐकल तर ते कमीच वाटत आहे
    भावा तुला खरंच आदराचा निळा कडक जय भीम💙🥀🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @papyapower05
      @papyapower05 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Ar9mRhj_S90/w-d-xo.html

    • @DJHKSTYLEMUMBAI
      @DJHKSTYLEMUMBAI  2 ปีที่แล้ว +1

      Thnk

    • @p.a.asutkar
      @p.a.asutkar 2 ปีที่แล้ว

      100% Right bhava Khup khup sundar song 🎵 HK bhai super MH👮🙏

    • @rahulbaliramhajare8485
      @rahulbaliramhajare8485 2 ปีที่แล้ว

      Very nice music🎶

  • @mohitjagtapofficial4537
    @mohitjagtapofficial4537 ปีที่แล้ว +2

    मला अभिमान आहे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी खरंच आमच्या जीवनाच सोन केल. अभिमानाने जगतोय आज फक्त बाबासाहेबांमुळे
    अभिमानाने म्हणतो. जय भिम

  • @rajzalte
    @rajzalte 2 ปีที่แล้ว +17

    आवाज आहे गोड गाण्याला नाही तोड कडूबाई खरात ((आई)) एक नंबर song👌🏻मनाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी कडक जय भिम..🌍💙🎧

  • @rahulawad9131
    @rahulawad9131 2 ปีที่แล้ว +32

    एकच नं, गान मन मोकळ होत ऐकुन ,आवाज ✌💙जय भिम 💛जय लहुजी🧡 जय शिवराय

  • @sigaming952
    @sigaming952 9 หลายเดือนก่อน +2

    आला वारा गेला वरा वाहून गेला भरारा संपला नाही आणि संपणार ही नाही माझ्या भीमाचा दरारा 💙💙💙👑👑❤️❤️

  • @pradipthoke2079
    @pradipthoke2079 2 ปีที่แล้ว +7

    खरच बाबासाहेबांचे खूप उपकार आहेत आपल्यावर नव्हे तर साऱ्या भारत देशावर .बाबासासेबांचे खूप मोठ योगदान आहे देशावर .सप्रेम् जय भीम 🙏

  • @Laxmanshankpale
    @Laxmanshankpale 2 ปีที่แล้ว +47

    🔥 Proud to be an Buddhist Jai bheem

  • @KoustubhKapoor
    @KoustubhKapoor 2 หลายเดือนก่อน +6

    मी मराठा आहे पण अभिमानाने हे गाणे ऐकतो❤

  • @ashokkamite1842
    @ashokkamite1842 2 ปีที่แล้ว +9

    खरचं राव डोळ्याला टचकन असू आले. नसता अपचा बाप तर किती झाला असता ताप .जय भीम जय शिवराय

  • @vivekwaghmare358
    @vivekwaghmare358 2 ปีที่แล้ว +39

    Jabardast Song... 👌 Proud to be Buddhist...🙏💙💙 जय भीम 🙏@नागपूरकर...🤩

  • @rn.8059
    @rn.8059 9 หลายเดือนก่อน +11

    हे गाणं ऐकताना कोणा कोणाच्या डोळ्यात अश्रू आले 😢

  • @nalanda9951
    @nalanda9951 2 ปีที่แล้ว +28

    हिरल भाऊ कांबळे यांच्या कार्याला सलाम🙏 जय भीम🙏🙏

  • @messii1700
    @messii1700 2 ปีที่แล้ว +125

    अतिशय सुंदर गाणं आहे 🤩💙✨🙌
    जय भीम 🙌

    • @papyapower05
      @papyapower05 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Ar9mRhj_S90/w-d-xo.html

    • @papyapower05
      @papyapower05 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Ar9mRhj_S90/w-d-xo.html

    • @DJHKSTYLEMUMBAI
      @DJHKSTYLEMUMBAI  2 ปีที่แล้ว +1

      Thnk

    • @skcreationkamble5252
      @skcreationkamble5252 2 ปีที่แล้ว

      youtube.com/@skcreationkamble5252?sub_confirmation=1

  • @sunilgawale4335
    @sunilgawale4335 ปีที่แล้ว +3

    Very nice 👍 he सुख आणि समाधान.जेव्हा जीवनाचं सार्थक त्यांच्या एका सहिने आमच्या जीवनाचं सोने झाले.धन्य वाटते.की, माझा हा सुंदर जन्म धम्म सकाळ जीवनात आनंद,या गाण्याने द्विगुणित झाला आहे.जयभीम.नमो बुद्धाय.❤🎉🎉🎉😅😅

  • @amardeepshinde6826
    @amardeepshinde6826 2 ปีที่แล้ว +47

    गान ऐकून मन तृप्त झाल 🙏खरंच झाल सोन ह्या जीवनाचं केली भिमान एकच सही🙏

  • @surajrandive6305
    @surajrandive6305 2 ปีที่แล้ว +21

    खरंच कौतुकास्पद 🙏🙏 ताई चा आवाज तोड नाही. What a SONG

  • @Aakash-ds5wd
    @Aakash-ds5wd 5 หลายเดือนก่อน +2

    मी प्रथम एक भारतीय नागरिक म्हणून संबोधले जावं हिच भाबडी आशा बाळगून सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे 3:48 🎉

  • @swapnilkhalse5160
    @swapnilkhalse5160 2 ปีที่แล้ว +25

    खुप छान बनवलय गान आणि आवाजाला तर तोडचं नाही जय भीम 💙

  • @siddharthambhore
    @siddharthambhore 2 ปีที่แล้ว +66

    Sarvana maja jay bhim 💙💙🙏🙏

  • @kishorgornar5084
    @kishorgornar5084 ปีที่แล้ว +1

    जातीवाद तेच लोक करतात ज्यांना बाबासाहेबांचा इतिहास माहीत नाही....... आधी इतिहास वाचा मग जातीवाद होतो का ते बघा....__
    __जय भीम जय शिवराय__
    महान महामानवास विनम्र अभिवादन🙌🙏😌👑

  • @dhammabhalerao
    @dhammabhalerao 2 ปีที่แล้ว +14

    काय ते बापाचं गाणं,काय तो कडूबाई खरात चा आवाज आणि की ती DJ HK Style ची रीमिक्सिंग सगळं कसं एक दम ओके.....😎
    जय भीम नमो बद्धाय....!💙

  • @freelife9101
    @freelife9101 2 ปีที่แล้ว +13

    गाण्याच्या शब्दा शब्दावर Video तयार केला आहे
    एका एका Lyrics वर बाबासाहेबांचे दुर्मिळ फोटो तसेच Serial Clip शोधून टाकने फारच अवघड 😊💙👌
    HK Bro Nice Song ✌️✍️

  • @aniketbhagat5603
    @aniketbhagat5603 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम गांन आहे आणि कडूबाई खरात यांना मनाचा क्रांतिकारी जय भिम..💙💫🙌🏻🔥

  • @sachinHiwrale07
    @sachinHiwrale07 2 ปีที่แล้ว +20

    ✨💙नेहमी सारखच अप्रतीम काम केलंय भावा💙✨
    क्रांतिकारी जय भीम✨

  • @rahulraipure21
    @rahulraipure21 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान
    बाबासाहेबांच्या काळात गेलो आणि मनुवड्यांच्या काळात पण गेलो आणि कसा प्रश्र्नंग असणार हे सुधा जाणवले
    Thanks to all team
    And special thanx kadubai
    It's visualition

  • @sudarshanpalve4466
    @sudarshanpalve4466 6 หลายเดือนก่อน +5

    बाबासाहेब समुद्र आहेत. बाबासाहेब हे सर्वांचे आहेत. आजचे ओबीसी, एससी, एसटी ना सन्मानाने वागणूक मिळत आहे. त्याचे श्रेय केवळ बाबासाहेब यांचे आहे. घरात बाबासाहेबांचे पुस्तक असायलाच हवे.

  • @Rohanambhore830
    @Rohanambhore830 2 ปีที่แล้ว +50

    Proud to be Buddhist 💙🙏💙

  • @sumitruke6294
    @sumitruke6294 2 ปีที่แล้ว +18

    जय भीम हिरल(DJ STYLE )कांबळे साहेब तुमच्या कार्याला सलाम.

  • @vishwambharshinde9147
    @vishwambharshinde9147 ปีที่แล้ว +7

    Literally goosebumps happening in my body .. Best lyrics & outstandingly sung by Kadubai kharat ji... Jai bhim..

  • @akshay_268
    @akshay_268 2 ปีที่แล้ว +42

    superb song ... jai lahuji jai bhim💛💛💙💙

  • @sagargaikwad9499
    @sagargaikwad9499 2 ปีที่แล้ว +17

    खरंच खूप छान गाणं आहे गाण्याच किती ही कौतुक करावा तेवढं कमी आहे
    खूप सुंदर 👌👌🙏 जय भीम

  • @rahulnavale6188
    @rahulnavale6188 9 หลายเดือนก่อน +1

    ज्या माणसाला माणसाच्या वेदना समजू शकतात ज्याला बहूजन समाजाचा मागचा समाज जीवन माहित आहे त्यालाच या गाण्याचा खरा अर्थ समजू शकतो निराधार दुर्बल स्ञिया वंचित समाजघटकांच्या जीवनात क्रांती करण्याचे थोर महान कार्य बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे गूलामीच्या जोखडातून खुप मोठा समाज मुक्त केला विनम्र अभिवादन 💗💐💐💐🙏🙏

  • @tofikshaikh1241
    @tofikshaikh1241 2 ปีที่แล้ว +7

    बाबासाहेबांचे उपकार शब्दात व्यक्तच होऊ शकत नाही...
    #जय_भिम 💙💙
    We Are Ambedkari

  • @rupeshgaikwad3587
    @rupeshgaikwad3587 2 ปีที่แล้ว +4

    मानाचा जय भीम भावा..... हृदय भरून येत आणि अंगावर अक्षरशः काटे उभे राहतात तुझे गाणी ऐकल्यावर.

  • @RameshManekar
    @RameshManekar 4 หลายเดือนก่อน +7

    मी तर अंध राम भक्त कट्टर हिंदू 🚩 पण बाबासाहेबांना मानतो

  • @aniruddha_graphics_x05
    @aniruddha_graphics_x05 2 ปีที่แล้ว +26

    खूप छान गान आहे जय भीम DJ hk style & KADUBAI KAHRAT 💥🔥🥳💙🙇🏻‍♂️💎

  • @dipakkamble7829
    @dipakkamble7829 2 ปีที่แล้ว +20

    I AM VERY VERY PROUD TO BE BUDDHIST...!
    WE ARE BECAUSE HE WAS ..!
    RESPECTED JAY BHIM ALL TEAM

  • @dadajagtap4190
    @dadajagtap4190 ปีที่แล้ว +4

    झाल सोन या जीवनाच केली भिमान एकच सही खूप छान गाण 🇪🇺🇪🇺जय भीम 👌👌🙏🙏

  • @m_dmayur
    @m_dmayur 2 ปีที่แล้ว +21

    स्वाभिमानाचा कडक जय भीम..💙🤩🙏 भावा एकच नंबर सॉंग आहे👌👌🙏🤩💙

  • @newspwar7882
    @newspwar7882 2 ปีที่แล้ว +6

    माझ्या बापाची सर बघा कधी कुणाला येणार नाही🚩🚩जय शिवराय 🚩🚩 🇬🇺 जय भीम🇬🇺

  • @ankitramteke7705
    @ankitramteke7705 ปีที่แล้ว +2

    कडू बाई खरात यांचा आवाज आणि DJ HK Style चा mix म्हणजे fantabulous..❤️❤️

  • @akashbansod9335
    @akashbansod9335 2 ปีที่แล้ว +42

    Just Goosebumps Lyrics and Music 😍💙🎶 Jay Bhim Namo Buddhay 😇🙏

  • @sukeshnidorlikar2660
    @sukeshnidorlikar2660 2 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम खूप सुंदर भीम गीत बाबासाहेबांची सही 🙏🙏 जय भीम नमो बुद्धाय 🌎🌎🙏💙💙

  • @RawdyRamnna
    @RawdyRamnna 8 หลายเดือนก่อน +2

    काय गाणं गायले आहे
    काय आवाज आहे
    कितीही वेळा ऐकले तरी ऐकू वाटते.ओन्ली KADUBAI KHARAT ❤..

  • @सचिनगडदे-ध3फ
    @सचिनगडदे-ध3फ 2 ปีที่แล้ว +17

    Kay sundar Shabdrachana aahe, sundar aawaj, Jay Malhar, Jay Ahilyadevi, Jay Bhim, Jay Shivray❤️❤️❤️

  • @boom_smash
    @boom_smash 2 ปีที่แล้ว +20

    A big thumbs-up to singer, lyrics writer, musicians, producer and everyone out their who are behind this song for providing this beautiful masterpiece 💙 Jay bhim 💙

  • @SiddeshwarSwami-r5j
    @SiddeshwarSwami-r5j ปีที่แล้ว +1

    कडुमाई खरात खरच आपल्या आवाजाला तोड नाही .अप्रतिम आवाज .असा आवाज पुन्हा होणे नाहि🙏🙏🙏🙏

  • @nanabodade2578
    @nanabodade2578 2 ปีที่แล้ว +19

    Very heart touching song & melodious voice of Kadu Tai Kharat.
    Krantikari Jay Bhim 🙏

  • @tanujaramteke1132
    @tanujaramteke1132 2 ปีที่แล้ว +15

    Mala garv aahy ki mi Bhimachi lek aahy mala Abhiman aahy ki mi Buddhist aahy jai bhim 🙏💙 jai Buddha 🙏💙

  • @Mauli_bhise_201
    @Mauli_bhise_201 6 หลายเดือนก่อน +1

    मी हित पर्यंत आहे ते फक्त आणि फक्त dr babasaheb ambedkar यांच्या मुळे जय भीम💙💙🥺👑

  • @suniltaydeofficial3766
    @suniltaydeofficial3766 2 ปีที่แล้ว +12

    एक नंबर खडक जोरदार जय भीम क्या बात धम्मा दादा क्या बात कडूबाई खरात आई 🙏💙 जबरदस्त एच के स्टाईल 🙏💙 खूप खूप शुभेच्छा तुम्हाला

  • @monsterark9338
    @monsterark9338 2 ปีที่แล้ว +20

    Some people are game changer
    But
    💙Dr Babasaheb 💙 is life Changer..
    jay bhim💙💪

  • @avigamers4445
    @avigamers4445 10 หลายเดือนก่อน +1

    Aai shppat kharch he gan aikun dolyat Pani yet 🥺💙🙇🏻

  • @swordofhonourholder512
    @swordofhonourholder512 2 ปีที่แล้ว +107

    Dr babasaheb Ambedkar Symbol of knowledge 💙💙🙏🙏🙏

    • @papyapower05
      @papyapower05 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Ar9mRhj_S90/w-d-xo.html

    • @DJHKSTYLEMUMBAI
      @DJHKSTYLEMUMBAI  2 ปีที่แล้ว +2

      ❤️

    • @abhitech073
      @abhitech073 2 ปีที่แล้ว

      mjha channel vher pn khup bhari. jay bhim song aahe edit (Slowed + Reverb)lofi x 💙💫pliz visit 🥺🙏🏻👇🏻 www.youtube.com/@Slowed.Reverbsong

  • @shubhampanchal1177
    @shubhampanchal1177 2 ปีที่แล้ว +7

    जिता हू शान से बाबा तेरे नाम से ... मानाचा क्रांतिकारी जय भीम