Vishal Shinde । विशाल शिंदे । मानकरी | Episode 13 | Light And Shade

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2023
  • #vishalshinde #ganpati #ganpatibappa
    गणपतीची मूर्ती बघताना आपण सगळेच आपल्या बाप्पामध्ये हरवून जातो. ती मूर्ती जगप्रसिद्ध मूर्तिकार विशाल शिंदे यांची असेल तर ती लगेच ओळखता येते. कारण त्यांनी मूर्तीकलेचा वारसा तर जपलाच, पण त्यापुढे जात आपल्या नवीन कल्पनांची, नव्या विषयांची भर घालत स्वतःची शैली तयार केली. असे विशालजी आहेत यंदाचे 'मानकरी'!
    टीप:
    या कार्यक्रमात व्यक्त केलेली मते ही वक्ते किंवा मान्यवर यांची वैयक्तिक मते आहेत. ह्या मतांचे किंवा धोरणांचे लाईट अँड शेड हे चॅनल कोणत्याही प्रकारे प्रतिनिधित्व करत नाहीत. या कार्यक्रमादरम्यान व्यक्त केलेल्या सर्व किंवा कोणत्याही दृश्यांनी कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर त्यास लाईट अँड शेड हे चॅनल जबाबदार धरता येणार नाही.
    Disclaimer:
    The opinions expressed in this program are the personal opinions of the speakers or dignitaries. Light & Shade channel does not represent these views or policies in any way. Light & Shade Channel cannot be held responsible if any or all views expressed during this program hurt anyone's sentiments
    Subscribe to Light and Shade here: bit.ly/subscribeLightandShade
    Official website: www.lightandshadeevents.com/
    Follow us on Instagram : / lightandshadeevents
    Like us on Facebook : / lightandshadeevents
    Follow us on Twitter : / lnsvenueexperts
    Follow us on linkedin : / light-and-shade-events...

ความคิดเห็น • 6

  • @chhayakulkarni9119
    @chhayakulkarni9119 8 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर.....मन प्रसन्न होते

  • @bannydabade954
    @bannydabade954 8 หลายเดือนก่อน

    1 नंबर विशाल दादा

  • @sarikasuryawanshi958
    @sarikasuryawanshi958 ปีที่แล้ว

    मन प्रसन्न होते तुमचे video बघून , मोरया

  • @rajeshgurav1204
    @rajeshgurav1204 9 หลายเดือนก่อน

    🙏

    • @rajeshgurav1204
      @rajeshgurav1204 9 หลายเดือนก่อน

      Sir please i want your content no

  • @omkarchavan4603
    @omkarchavan4603 ปีที่แล้ว

    👨‍👨‍👧‍👦💚💚💚💚