घरचा गणपती | Gharcha Ganpati

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 75

  • @sagarsonawane3275
    @sagarsonawane3275 3 ปีที่แล้ว +10

    अगदी सर्व मूर्तीकारांच्या मनातल्या भावना एकदम छान प्रकारे मांडल्यात. सर्व मूर्तिकार बंधु कडून आपणास मानाचा मुजरा... 🙏🙏🙏

  • @supriyatamhane7897
    @supriyatamhane7897 3 ปีที่แล้ว +3

    आपल्या सगळ्या छोट्या मोठ्या सणांवर कित्येक घरगुती व्यवसाय अवलंबून आहेत. आपणही सण साजरे करू म्हणजे या सणांचा आनंद या व्यावसायिकांना सुद्धा मिळेल आणि सगळ्यांचा आनंद द्विगुणीत होईल. सुंदर संदेश 👏👏👏

  • @twinssisters364
    @twinssisters364 3 ปีที่แล้ว +13

    खूपच छान चित्रपट आहे, खरंच आपण नाही तिथे खूप पैस्याचा विचार करतो ज्यामुळे असे कारागीर आणि छोटे व्यवसायिकानच्या आयुष्यावर खूप परिणाम होतो आणि या उलट तेच आपण एखादा मूवी पहायला 1000 -2000 हजार अतिशय आनंदाने खर्च करतो, खरंच सर्वांनी विचार करायला भाग पडणारी मूवी आहे 🙏

    • @dattatrayjadhav6070
      @dattatrayjadhav6070 3 ปีที่แล้ว +1

      खूपच सुंदर आणि विचार करायला लावणारा
      असा हा व्हिडीओ आहे. शासन काय निर्णय घेताना पटकन सांगून टाकते अस करा तस करू नका पण व्यवहारिक दृष्टीने ते योग्य आहे की नाही ते पाहायलाच पाहिजे. पीओ पी च्या गणपती मूर्ती विरघळयला उशीर लागतो पण ती विरघळते आणि त्याचे वाळूत रूपांतर होते आणि ते वाहात पुढे जाते पण
      शाडू माती तिथेच तळाला बसते

    • @adityashekadevlog1818
      @adityashekadevlog1818 3 ปีที่แล้ว +1

      नाव साग ना दादा मूवीच

  • @joshiatoz
    @joshiatoz 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम फिल्म.. टेक्निकल बाजू .. छायाचित्रण.. ध्वनिमुद्रण..खूपच छान..
    कसलेले कलाकार असल्यामुळे आवाजाचे चढउतार आणि
    चेह-यावरचे हावभाव उत्तम जमलेत..सामाजिक संदेश हृदयाला भिडतो.. दिग्दर्शक देवेंद्र शिंदेंच मन:पूर्वक अभिनंदन..

  • @bhushans1
    @bhushans1 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर, थोडक्यात आणि खूप महत्वाचा विषय.

  • @sanjaypatil97
    @sanjaypatil97 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान आणि अर्थपूर्ण!👌🙏

  • @SuccessAbacusOfficial
    @SuccessAbacusOfficial 3 ปีที่แล้ว +4

    Nice Ananadrao, Srijay nice work. and nice message from Video 👌👌

  • @raneshghate3404
    @raneshghate3404 3 ปีที่แล้ว +4

    मनाला भावुक करणारी शाॅर्ट फिल्म आहे.

  • @neelimachavan3914
    @neelimachavan3914 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आहे शॉर्ट फिल्म.विचार करायला लावणारी👌👍

  • @SubhashTondolkar
    @SubhashTondolkar 2 ปีที่แล้ว

    श्री जय ------
    हार्दिक अभिनंदन ---!

  • @Sai_shekher_wagh
    @Sai_shekher_wagh ปีที่แล้ว

    आपला सन आहे no compromise khup छान 🔥💯

  • @madhuridaleofficial
    @madhuridaleofficial 3 ปีที่แล้ว

    Very touchy story...ते वाक्य आवडलं .."मातीत हात घालायची हौस आमची पण बाप्पा घडवणारे हात तुमचेच"..

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 ปีที่แล้ว

    Mastach ❤🎉 manala bhavale🙏

  • @yadnyeshbhuwad324
    @yadnyeshbhuwad324 2 ปีที่แล้ว

    Wow.....
    Ganpati bappa morya 🙌🌼🥀🌺🙏

  • @vijaymalimovies8789
    @vijaymalimovies8789 3 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान मांडलाय विषय... सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा.......

  • @samaratganjwe535
    @samaratganjwe535 3 ปีที่แล้ว

    एक बाप्पा कृपेने मूर्ती कारागिरा च्या मनातील भावना व्यक्त केल्या बद्धल शतशः धन्यवाद

  • @mahesh.vengurlekar
    @mahesh.vengurlekar 3 ปีที่แล้ว

    छान जमलीय कथा. सिद्धेश्वर झाडबुकेंची acting अप्रतिम.

  • @chandrakantnawale6625
    @chandrakantnawale6625 3 ปีที่แล้ว

    घरचा गणपती,उत्तम,उत्कृष्ट आहे.भावना मला आवडली.

  • @artist3021
    @artist3021 3 ปีที่แล้ว +1

    मूर्तिकार यांची व्यथा ह्यातून कळते

  • @poojas9776
    @poojas9776 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर short film आणि अर्थपूर्ण संदेश पण.... गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया!🌺🙏🏻👏🏻

  • @vaishalideshmukh8049
    @vaishalideshmukh8049 3 ปีที่แล้ว

    खूप छान आहे, छान मेसेज आहे पूर्ण टीम चे अभिनंदन

  • @chinmayeesumeet64
    @chinmayeesumeet64 3 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर. आशयगर्भ.... अभिनंदन सर्वांचेच..

  • @vk8554
    @vk8554 3 ปีที่แล้ว

    खूप छान वाटला छोटासा पण बरेच काही सांगून शिकवून जाणारा चित्रपट आहे. खूप खूप छान

  • @sandeshart937
    @sandeshart937 3 ปีที่แล้ว

    मन समाधानी झालं बघून हो... गणपती बाप्पा...

  • @abhishekmane4987
    @abhishekmane4987 ปีที่แล้ว

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

  • @abhootpoorvavileparle2936
    @abhootpoorvavileparle2936 3 ปีที่แล้ว

    out of box विचार ! सर्व कलाकारांचे अभिनन्दन !

  • @sanjaykumbharraje7363
    @sanjaykumbharraje7363 3 ปีที่แล้ว

    छान आहे 👌👌👌

  • @shaileshpatil953
    @shaileshpatil953 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान ❤

  • @radhikadeshpande7737
    @radhikadeshpande7737 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर फिल्म आहे
    आणि खूप चांगला msg दिला आहे
    ✌️✌️🙌🙌 1 नंबर फिल्म

  • @ashwamedh_murti_kalaa
    @ashwamedh_murti_kalaa 3 ปีที่แล้ว

    खुपच छान विचार आहेत परंतु .......
    असे विचार वास्तवात व्हायला हवेत

  • @SubhashTondolkar
    @SubhashTondolkar 3 ปีที่แล้ว +2

    घरचा गणपती समुह ---
    कमी वेळात खुप काही देउन जाणारा यथार्थ विचार ,
    हार्दिक अभिनंदन ----!
    सुभाष तोंडोळकर/ औरंगाबाद / २१/८/२१

  • @sunilkotasthane4748
    @sunilkotasthane4748 2 ปีที่แล้ว

    खूप छान संदेश दिलाय. 👌👌👍👍

  • @govindjadhav224
    @govindjadhav224 3 ปีที่แล้ว +1

    खुप खुप सुंदर 🙏

  • @mangalshinde2310
    @mangalshinde2310 3 ปีที่แล้ว

    Devedra khup chan zhali allthe best. 👍👌👌👌👌👌😊😊

  • @anagharatnaparkhi164
    @anagharatnaparkhi164 3 ปีที่แล้ว

    फारच छान अगदी पटतय.खूप शेअर करेन

  • @rajbabu5070
    @rajbabu5070 2 ปีที่แล้ว

    गणपती बाप्पा मोरया

  • @marathi8457
    @marathi8457 3 ปีที่แล้ว

    Mast👌👌

  • @mangalshinde2310
    @mangalshinde2310 3 ปีที่แล้ว

    Khup chan man helaun jate. . 👌👌👌👍🌷

  • @sheetalpotdar7029
    @sheetalpotdar7029 3 ปีที่แล้ว +1

    Sunder

  • @girishsthavarmath3248
    @girishsthavarmath3248 3 ปีที่แล้ว

    Excellent...nice thought👍👍👍👍

  • @sangietadevkar.printmediaw7531
    @sangietadevkar.printmediaw7531 3 ปีที่แล้ว

    गणपती ची मूर्ती ही शाडू मातीचीच घ्यावी ज्याने पर्यावरणाचे रक्षण होईल. देवाची भक्ती करतो आपण तिथे पैशाचा विचार नाही करायचा.

  • @Sujashree1507
    @Sujashree1507 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर 😊

  • @nilimakalawant9832
    @nilimakalawant9832 3 ปีที่แล้ว

    खुप छान संदेश पोहचवीला

  • @prashantkhadke2304
    @prashantkhadke2304 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर 👌👌

  • @prasadgujarathi2701
    @prasadgujarathi2701 3 ปีที่แล้ว

    Very good effort n message

  • @amoldandwate7099
    @amoldandwate7099 3 ปีที่แล้ว

    खुप छान 🙏👍

  • @divyapatil6583
    @divyapatil6583 3 ปีที่แล้ว

    Ganpathi Bappa Morya

  • @saudash12
    @saudash12 3 ปีที่แล้ว

    खूप छान 👌🙏🏻

  • @aniketshinde5580
    @aniketshinde5580 3 ปีที่แล้ว

    Khup chan jhaliye film

  • @paavansgujaratiworld1887
    @paavansgujaratiworld1887 3 ปีที่แล้ว +2

    Mi pan ganpati banvto matii che

  • @yashavantphule6890
    @yashavantphule6890 3 ปีที่แล้ว

    Vedant

  • @anaghajoshi6525
    @anaghajoshi6525 3 ปีที่แล้ว

    Great job!!

  • @sanjaydadapatil
    @sanjaydadapatil 3 ปีที่แล้ว

    Khup Chan

  • @manasibhide.9862
    @manasibhide.9862 3 ปีที่แล้ว

    सगळी भट्टी मस्त जमलीये . वेगळा विचार छान पद्धतीने मांडला आहेस .

  • @Kamalchodhri
    @Kamalchodhri 3 ปีที่แล้ว +1

    Excellent ❤️

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 ปีที่แล้ว

    Sarvana share milala hgech khre gamak asate🎉

  • @madhuridongre6423
    @madhuridongre6423 3 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @machindrakdhumal6652
    @machindrakdhumal6652 3 ปีที่แล้ว

    मस्त

  • @SJR1702
    @SJR1702 3 ปีที่แล้ว +1

    विचार करायला लावणारी गोष्ट

  • @supriyatamhane7897
    @supriyatamhane7897 3 ปีที่แล้ว

    Very nice

  • @sachinsargar1775
    @sachinsargar1775 3 ปีที่แล้ว

    👌

  • @v.b.kumbhar8199
    @v.b.kumbhar8199 3 ปีที่แล้ว

    Osaam

  • @sunitaghodke7311
    @sunitaghodke7311 3 ปีที่แล้ว

    खूपच कमी
    खर आहे

  • @swamidevotion7080
    @swamidevotion7080 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर 🙏🙏🙏🙏

  • @adityashekadevlog1818
    @adityashekadevlog1818 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 3 ปีที่แล้ว

    सुंदर

  • @sonaljoshi5189
    @sonaljoshi5189 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर

  • @mangeshmore8102
    @mangeshmore8102 3 ปีที่แล้ว

    खूप छान !!!

  • @sudhiratbahwan
    @sudhiratbahwan 3 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @alwaysbepositive277
    @alwaysbepositive277 3 ปีที่แล้ว

    खूप छान 👌🏻

  • @vaishnavbhise9793
    @vaishnavbhise9793 3 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @sandeshkitchen5727
    @sandeshkitchen5727 3 ปีที่แล้ว

    खूप छान