बाबू खरंच व्हिडिओ सुंदर होता असेच व्हिडिओ काढत जा बघायला छान वाटतं आपल्या कोकणचे व्हिडिओ आणि पुनम चे व्हिडिओ सुद्धा छान वाटतात आपली बोलीभाषा मालवणी ऐकायला खूप छान वाटते
दादा रिफायनरी होण्याच्या बाबतीत काय मत आहे तुमचं. ... त्या बद्दल ची एखादी vedio तुम्ही पोस्ट करा.... रिफायनरी झाली तर कोकणाची काय हालत होईल...आपली कोकण किनारपट्टी आणि कोकणचा निसर्ग टिकून राहील का ह्या बद्दल तुमचं काय मत .. नक्की एक vedio बनवा
ते आजोबा बरोबर बोल्ले शेतकरी येवढी मेहनत घेऊन पिकवतो पण त्याला काहीच मिळत नाही आणि तीच भाजी मॉल मध्ये दुपटीने विकली जाते आणि कधी २₹५₹ चा फरक झाला तर मॉल मधे भाज्या घेणार्यांना किती आनंद होतो आज येवढ स्वस्त मिळाल म्हणून पण तेच दोन पैसे शेतकऱ्याला मिळाले तर त्याचा त्याला किती आनंद होईल
हि बाजार पद्धत अशीच राहिली पाहिजे तरच कोकणातील छोटे मोठे रियल प्रोडक्ट थेट ग्राहकांपर्यंत शेतकरी पोहोचवू शकतात ....
अगदी बरोबर आहे खूप छान वाटते
पुनग्याच्या मेहनतीला सलाम . बाबू असेच व्हिडिओ बनवत रहा . आळस करू नको. आम्ही वाट बघत असतो. असेच गावा बाहेरील विशिष्ट गोष्टी ब परिसर दाखवत रहा.
बाबू खरंच व्हिडिओ सुंदर होता असेच व्हिडिओ काढत जा बघायला छान वाटतं आपल्या कोकणचे व्हिडिओ आणि पुनम चे व्हिडिओ सुद्धा छान वाटतात आपली बोलीभाषा मालवणी ऐकायला खूप छान वाटते
अस वाटते की आता जावं आणि तिथे सर्व घ्यावं खुप मस्त अनी ऑरगॅनिक आहे ना काश की मी पण तिथे जन्मले असते कोकण म्हणजे खरच स्वर्ग आहे ❤
पूनम ताई आणि तुम्ही सगळी मेहनती आहेत.मेहनतीचे फळ चांगले मिळतो.ताईचे फणस विकले गेले मस्त.पुष्पा ताई कुटे होती.
पूनम मला खूप आवडते
मिठबाव बाजारची लोकांची लगबग बघायला मिळाली... सुपर ❤️👌🙏
Mithbav maze Maher, khup barevatle, tumchya videotun Mithbav bagtana...Thank you
तुमचे सर्व video मी पहाते. खूप आवडतात. फक्त पूनमचे शिव्याचे video edit करा.
मेहनतीचे रसाळ फळ तुमच्या मेहनतीला salam
बर्याच दिवसांनी मिठबांव बाजार बघूक मिळालो
खुप बरा वाटला
पूनम लय भारी.तुझे व्हिडिओ सगळे बघतो समाधान होत. 👍👍👍
Bhari bnavl video
दादा खूप भारी आहेत गावातले सर्व खूप मज्या आली 👌🎊❤️❤️पुणग्या ताईला सांग 👌🎊
Thank you dada tujyamule Aaj lahan panichya athavani colourful jhalya
Bhari Blog
Chan Fance Vekali
👌👌👌😀😀😀😀
Mithbav bajar mast.....Maze mazer Hindale Girawal Rane wadi . खुप छान वाटले गाव बघून
4:30 विमल का कमाल😂 बोलो जुभा केसरी😂
mast aaj vegala vdo pahatana maja ali . bajar pahatana khup mast vatal. ase vdo taka
पूनम ताई सलाम तुझ्या मेहनतीला
Poonaam Tai Ani Mukesh ghadi very nice vlog
Vdo khupch 👌babu tu khup sweete aahys aani pnam tar Khattab mitta 🤴👸🌹💞
Wah,khup masta video.enjoyed.
Khup chhan video
Ase baher che pan video banvit ja
Bazar bhari
Nice market simple n all people nice
Khup chhan Mithabav cho bazar bagun lai bara vatala
खुप छान बाजार आहे मिठबाव चा
👍
Khup chan aahe tumcha mithbaw cha bazar , kharedi la yawese watte😊
Ek no video 👍
भाजी viknare baba बरोबर बोलत होते. बाकी video मस्त 🎉
Ekach thikani Ubhe Jast , purn bajar Dakhaun bhao pun Sangave
Parisarachi Mahiti Sangavi .
Ek number market
दादा रिफायनरी होण्याच्या बाबतीत काय मत आहे तुमचं. ... त्या बद्दल ची एखादी vedio तुम्ही पोस्ट करा.... रिफायनरी झाली तर कोकणाची काय हालत होईल...आपली कोकण किनारपट्टी आणि कोकणचा निसर्ग टिकून राहील का ह्या बद्दल तुमचं काय मत .. नक्की एक vedio बनवा
Bhari asa video. ❤❤❤❤ 1 numberi mast bazaar
Khup mast vatla video maja ali
बाबु देवगड (वाडातर, वीर वाडी) मध्ये तिसरे मुळे पडले आहेत घेऊन या. मी मोंडात ला राहतो रत्नागिरी ला. मुळे मोठे आहे. विनुक पन सांग.
पुणग्या ताई ❤️1 no 🎊🎊
Vinu savkash chal and Dettol barober thev pasta saglyanni awdeney khalla
तुम्ही सगळेच खुप मेहनती असास फणस बघून तोंडाक पाणी सुटला 👌🍐🍐🍐😋😋😋
😅
एकदा मोरी च मटण मालवणी रायता वर दाखवा 😋
Majja Ali vlog pahatana. Ami pan lavkar yenar ahe Teva bhetu.
वीडीयो मस्त
खूप छान दादा 💐✨
मस्त वीडियो
भारीच
ऊतम 👌👌
Khupch Chan
Pungyak sanga amka pan ek phanas Hoya....khup chhan
छान वीडियों
Mast video👌
Nice video
ते आजोबा बरोबर बोल्ले शेतकरी येवढी मेहनत घेऊन पिकवतो पण त्याला काहीच मिळत नाही आणि तीच भाजी मॉल मध्ये दुपटीने विकली जाते आणि कधी २₹५₹ चा फरक झाला तर मॉल मधे भाज्या घेणार्यांना किती आनंद होतो आज येवढ स्वस्त मिळाल म्हणून पण तेच दोन पैसे शेतकऱ्याला मिळाले तर त्याचा त्याला किती आनंद होईल
खूप छान ताई
Bazar mast
कातवन चे काका लय भारी. पाच शिल्लक ऱ्हावं ले. MH07देवगड.
asech vegle vegle content taak tarch maja yeta sarv gav famous thikana dakhav
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarket. Bhai.
😋Fanas👌
May mahinyat bajarak yetalay.
❤❤❤❤❤😂❤❤ nice video vari
Chan
Mast 👌👌
खूप मेहनती आहात तुम्ही सगळी तुमच्या कष्टाला फळ मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 😊
NarendrakambliUbhadandaVengurliSindhudurgBestMarketBhavaKokan.
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketBhavaKokan
Mast
Dadus malvani bolayla shikv ki dada
First viewer 😊
शिरगाव बाजार पेठ चा वीडियो बनव 😊😊
Thodya vastu gheun bastat pan kiti amulya ahet
NarendrakambliUbhadandaVenguleSindhudurgBestMarketBhavaKokan,,,,,,
बाबु खुप चांगला दिसतोस
बाजारात रायवळ आंबे खूप आलेले दिसतायेत.
बाबु, पुनमला, विचार,कापाफणस, आहेका,आमचा, पण,मिठबावचा, बाजार
Next time battery full charge karit ja
👌👌👌👍👍👍
Maje gav ahe he ,barech divssne pahele maje gav mithbav 😢😢😢
छान 👍 पुनग्यान सगळे फणस विकले.. 👌
❤
🎉
Kape fans punyat phvnar ka pikvaysathi 5 pahijet
मिठबाव बाजार आमचो
Payri ambe kase ahet Babu ?
😂 मामा खूप चिडले आहेत 😂
👌👍
👌👌🙏
Aamhala pan pahije phanas tar kuriyar kar Dubaila
मुंबईला पाठवाल काय
NarendrakambliUbhadandaVengurleKokan.
Babu Atta Sutti Hai. Tya Mule Tu Asech Gavcha Bajar Pethe Che Video Takat Ja. Tevdach Ammhala Gavi Gelelyacha Anand.
❤❤👏👏👏
pach phansache paise gele go pngya kokar 500 rupye bablya ak tukdi dewa ani ak phansa ghevwa
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgKokan.
1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT
मे महिन्यात पण असतो का हा बाजार यायचं झाल तर
तुमच्या इथे घर बांधण्यासाठी गुंठा जागा मिळेल का कशी गुंठा आहे जागा प्लीज सांगणार का
आचऱ्याच्या बाजाराक पण येता काय पुनग्या ताई इकूक
सारखे pungya का बोलता aewde सुंदर नाव असताना aeykayla बरे नाही वाटत आणि हेच नाव सगळे घेणार kasle ते pungya खरे नाव घ्या खूप गोड आहे
Hi punm tai
NarendraKambliMumbaiKanjurmarg