नमस्कार कांबळे , आगरी समाजातील आमदार आणि खासदार सांगताना तीन चुका झाल्यात 1. सुनील तटकरे हे आगरी नाहीत . 2.अर्थात अदिती तटकरे ह्याही आगरी नाहीत. 3. भांडुपचे आमदार अशोक धर्मराज पाटील हे कोळी समाजाचे आहेत ते आगरी नाहीत.. बाकी व्हिडिओ अभ्यास पूर्ण आहे. व्हिडिओ बनविताना जरा अभ्यास करावा.
@@e-l7s गवळी समाजाचा आहे. त्याचा गाव माणगाव तालुक्यात आहे ताम्हणी घाटात गाव आहे. त्याला खासदारकीला महाड विधानसभा मधे मोजून 3500 ची लीड भेटली 😂😂 त्याची पोरगी श्रीवर्धन विधानसभा मध्ये आमदार आहे. त्याला जास्त लीड पेण विधानसभा आणि अलिबाग विधानसभा मध्ये लीड भेटली. तो माणूस किती हारामखोर आहे तुम्हाला नाही समजणार
अरे घाटाखालचे म्हणजे डोंगर पट्टातले आगरी म्हणजे मूळ कुणबी आहेत राजकीय अस्थिरतेमुळे काही ठिकाणी आगरी कुणबी आणि मराठा भेदभाव केला गेला आणि किनारी पट्टा तील आगरी म्हणजे कोळी त्या मुळे आगरी समाज हा कुणबी आणि कोळी समाजतला मधला दुवा आहे
चांगली माहिती फक्त अदिती तटकरे या गवळी समाज्याच्या आहेत
तटकरे हे गवळी समाजाचे आहेत
सुनील तटकरे आगरी आहेत ते मला आजच कळलं तुमच्या माध्यमातून ते ओ.बी.सी ते माहित होतं
नमस्कार कांबळे ,
आगरी समाजातील आमदार आणि खासदार सांगताना तीन चुका झाल्यात
1. सुनील तटकरे हे आगरी नाहीत .
2.अर्थात अदिती तटकरे ह्याही आगरी नाहीत.
3. भांडुपचे आमदार अशोक धर्मराज पाटील हे कोळी समाजाचे आहेत ते आगरी नाहीत..
बाकी व्हिडिओ अभ्यास पूर्ण आहे.
व्हिडिओ बनविताना जरा अभ्यास करावा.
तटकरे आगरी नाही
तटकरे हे आगरी नाहीत
सुनिल तटकरे आगरी आहेत हे तुम्हाला कोणी सांगितलं ते सांगा पहिले
😊 मग तटकरे कोणत्या समाज
गवळी आहे
@@e-l7s गवळी समाजाचा आहे. त्याचा गाव माणगाव तालुक्यात आहे ताम्हणी घाटात गाव आहे. त्याला खासदारकीला महाड विधानसभा मधे मोजून 3500 ची लीड भेटली 😂😂 त्याची पोरगी श्रीवर्धन विधानसभा मध्ये आमदार आहे. त्याला जास्त लीड पेण विधानसभा आणि अलिबाग विधानसभा मध्ये लीड भेटली. तो माणूस किती हारामखोर आहे तुम्हाला नाही समजणार
बरोबर@@gousshaikh4092
@@e-l7sगवळी आहे
तुझ्यात हिंमत असेल तर ब्राह्मण, कायस्थ, मारवाडी, गुजराती, अशराफ या उच्चवर्णीय समाजातील किती आमदार आहेत याचा व्हिडिओ बनव.
गप्प रे...
जातीनिहाय संख्या आमदार सांगा ना सर
कशाला खोटी माहिती सांगत आहेत
जेथे आल्यात ती भुमी आगरी समाज यांचीच आहे. दुसऱ्या कुठेही आले नाहीत
आगरी समाज धार्मिक आहेत आणि त्यामुळेच ते हिंदुत्ववादासाठी ते भाजपला साथ देत आहेत ❤
आमदार कोणत्या एका जातीचा नसतो 🤔🤔तर तो सर्व समाजाचा प्रतिनिधी असतो 🤔🤭🤭
J
विनाकारण जातीय अस्मिता निर्माण करू नका 🥵🥵🥵
तटकरे गवळी आहेत आगरी नाहीत
Only tatkare saheb the great bahujan ...... brahman bhagao bjp bachao
शेवटी हे इथले पुर्वपद स्थानिक आहेत.
निवडून आलेले १० आमदार आगरी आहेत
Babasaheb ambedkarani jamini khotakadun kadun aagri koli bhandari lonkana milvun dilya
bauddha che kiti zalyat tyaver video banva request hello maharashtra la👏
मग उरण मधे का नाही आगरी आमदार
जय आगरी 🚩
Tatkare Gavli Samaj
चुकीची माहिती देत आहात
मराठा व आगरी वेगळे आहेत का?
कि आगरी मराठा समाजाची पोटजात आहे???
अरे घाटाखालचे म्हणजे डोंगर पट्टातले आगरी म्हणजे मूळ कुणबी आहेत राजकीय अस्थिरतेमुळे काही ठिकाणी आगरी कुणबी आणि मराठा भेदभाव केला गेला आणि किनारी पट्टा तील आगरी म्हणजे कोळी त्या मुळे आगरी समाज हा कुणबी आणि कोळी समाजतला मधला दुवा आहे
Aagri marathach aahet amhi raigad Wale aahot.........agri samajane raigad rajdhani cha sambhal kela aahe.....amche doghance kuldaivat......khandoba
सुनील प्रभू पण आगरी आहेत
Agari,Koli bhandari hey mumbaiche,Thaneche pahile nivasi ahet.
Jatibhed Nirman Karu Nana
Sunil tatkare agri nahe
महेंद्र थोरवे कर्जत खालापूर
तटकरे गवळी आहेत
Thorve maratha aahe
Mahendra shet thove KUNBI maratha aahe
Mahendra dalavi kontyq samajache ahet
Make videos on maratha mlas🎉 1:05
Wrong information detho aahe channel 😢.
जाती भेद करणे थांबवावे 😡😡😡
Wrong information # Tatkare Gavli samaj che ani Thorve kunbi maratha ahet
Omkar thodese research kar bhava.
जातीभेद निर्माण करणार्यां हॅलो महाराष्ट्र चा जाहीर निषेध जय भीम जय संविधान जय शिवराय 🇪🇺🇪🇺💙💙🚩🚩🧡🧡🚩🚩🇪🇺🇪🇺
Gapp re tu
महाराष्ट्र मधील एकमेव समाज आहे आगरी कोळी लोकांना जातीच्या नावाने हाक मारली की त्यांना जातीचा अभिमान वाटतो.
@@ThaneKar24 तुमचं बरोबर आहे पण आपण सर्व हिंदू आहोत जय श्री गणेश 🙏🏻🚩 जय महाराष्ट्र