ताई काहीही काय बोलतात व्यवस्थित माहिती घेवुन बोला राजेश वानखेडे हे अंबरनाथ मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार होते त्यांचा बालाजी किणीकर यांच्याकडून पराभव झाला आहे,,,काहीही बर का
मॅडम हे चार उमेदवार भाजपात जाईल हे तर निश्चितच आहे तुम्ही जे बोलले हे अगदी बरोबर आहे तरी यांच्याजवळ एक असा पर्याय आहे तो म्हणजे माननीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या पाच वर्षानंतर काँग्रेस शिवसेना उद्धव गट शरद पवार गट यांनी वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांचा चेहरा समोर केला तरच हे येणारी निवडणूक जिंकेल या महाविकास आघाडीला एकमेव पर्याय म्हणजे माननीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांना समोर केल्याशिवाय यांना निवडणूक लढवता येणारच नाही असे जर महाविकास आघाडीने केले नाही तर भाजपवाले यांचे पक्ष गुंडाळून ठेवल्याशिवाय राहणार नाही
मोतीलाल शर्मा. कधी कधी देशी पिऊन विश्लेषण करती काय की आसे वाटते. 😅😅😅😅
त्यापेक्षा काँग्रेस कार्यालयाबाहेर मोदी आणि शाहा यांचे फोटो लावून....काँगेस युक्त भाजप...असे बॅनर लावा
पागल झाली की काय 🥵🥵
नक्कीच परिवर्तन होणार
आणि हे 4 जन BJP मध्ये येणार 😂😂😂😂
Jara kami fekat java madam tyana pan mahiti aahe tyancha parabhav evm mul zala aahe
Evm सरकार आहे हे....😂😂
कांग्रेस ची वाट लावलेले हे नेते bjp कशाला घेईल पक्षात?
अत्यंत चुकीचं विश्लेषण
काहीही......
Labda tesla
ताई काहीही काय बोलतात व्यवस्थित माहिती घेवुन बोला राजेश वानखेडे हे अंबरनाथ मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार होते त्यांचा बालाजी किणीकर यांच्याकडून पराभव झाला आहे,,,काहीही बर का
Aata Tumhala kahi kaam Rahila Nahi ,kahi pan v log karna sürü.
काॅग्रेस शरद पवर उधोव से संपलेले पक्ष याना कोनी जवळ करनार नाही
EVM ghotala....ata konte hi congress che diggaj yeu dya....amchya kade EVM ahe jri tumchya kade janmat asla tri kahich honar nahi😂😂😂😂
काँग्रेसच्या कार्यालयाला भाजपचा बोर्ड लावला तर बर होईल.
Feku news aahe hi
Dharun paddashir Aptavalaaaa barka Balu thorat yanda amhi 🤣💯