आजी नमस्कार. आज मी रवा ढोकळा बनवला . अगदी हुबेहुब तुमच्या रेसिपी प्रमाणे. अप्रतिम झाला. खुप स्वादिष्ट झाला. माझ्या संपूर्ण कुटुंबियांना खुप खुप आवडला. मी तुमची आभारी आहे.
आजी मला आधी सगळा स्वयंपाक करता येत नव्हता जेव्हा मी तुमची recipe बघितली तेव्हा वाटले तुम्ही या वयातही उत्साहाने एवढे छान छान पदार्थ करू शकता .तर मी सुध्दा करू शकते असा विश्वास माझ्यात तुमच्या मुळे निर्माण झाला त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी 😇😇
आजी खूपच छान बनवला आहे ढोकळा,तुम्ही बनवलेले सगळेच पदार्थ खूप छान असतात, तुम्ही पदार्थ बनवताना पाहताना मला माझ्या आजीची खूप आठवण येते, तीही तुमच्यासारखीच सुगरण होती,तीही खूप वेगवेगळे पदार्थ बनवून सर्वाना खाऊ घालायची,तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
आज्जी तु किती हुशार आहेस ग. तुला बघून मला माझ्या आज्जीची आठवण येते ग, तुला दिर्घ आयुष्य लाभो हीच पार्थना 💐💐👍👍
T
❤
खुपच छान ,सुंदर बनवला आजी ढोकळा 👌👌👌👌😊
तुम्ही बनवला का ढोकला
खुप छान माहिती दिली आजी 😍😘😘
Dhanyawad Aaji bai Tum khoob madad ke Li 👍👍👍👍
आनंद आहे बाळा
आज्जी ढोकळा छान झाला, मी पण नक्की करणार 👍
आजी मी आज ढोकळा बनवला मस्त लुस लुशित झाला मला खूप आवडला
Thank you aaji tumcha mul maji lai tarif hotty gharat.....😁 1st time mi try kel tr perfect aal.... thank you so much ❤️ and keep it up
Khup chhan aajee.......dhokla khupch chhan zala ...me pn try kela hota.....outstanding.. .
आईची आठवण करून दिलीस आजी तू..... तू खूप गोड बोलतेस आणि छान समजून सांगतेस ❤️..... अनुसया आई तुला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना.
😊😊❤️
Aditya
Nice recipi
@@AapliAajiOfficial mast aaji
द
आजी बाई आम्ही तुमची प्रत्येक रेसिपी पाहतो. तुमचे रव्याचे गुलाबजामुन अतिशय उत्तम लागले . मी सातारा येथे राहतो.
😋😋
Khup mast आज्जी👍👍
आजी 1नंबर ❤❤❤❤
♥️
आजी तुमच्या रेसिपी खूप छान असतात
आजी तुला हे सर्व कोणी शिकवलं ग ?.....किती मस्त बनवते मी तुझे खूप पदार्थ बनवले आणि ते खूप छान पण झाले😊🙏🙏🙏तुला खूप आयुष्य लाभो आजी 🙏🙏🙏
आजी नमस्कार.
आज मी रवा ढोकळा बनवला . अगदी हुबेहुब तुमच्या रेसिपी प्रमाणे.
अप्रतिम झाला. खुप स्वादिष्ट झाला.
माझ्या संपूर्ण कुटुंबियांना खुप खुप आवडला.
मी तुमची आभारी आहे.
लय सुंदर झाला आजी तुमचा ढोकळा
आजची मला ढोकळा आवडला 👍👍👍😋😋👍👍👌👌
आजी मला आधी सगळा स्वयंपाक करता येत नव्हता जेव्हा मी तुमची recipe बघितली तेव्हा वाटले तुम्ही या वयातही उत्साहाने एवढे छान छान पदार्थ करू शकता .तर मी सुध्दा करू शकते असा विश्वास माझ्यात तुमच्या मुळे निर्माण झाला त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी
😇😇
बाळा तुझी ही कमेंट वाचून मला खूप आनंद वाटला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू स्वयंपाक करायला शिकली यात मला खूप मोठेपणा आहे
खुप छान आहे आजी ढोकळा 😘😘😊😊
नक्की करते आजी😘👌👌👌
मी नक्की तुमचा हा ढोकळा बनवून बघेन.. आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला ही शिकवेन.. आजी बाई चा हा मस्त dhokla. लव्ह यु आजी
Amita Kachave Eka video la kiti comment marnar. Jara thanda ghya 😂
Khup chan aajjji👌🏻👌🏻👌🏻👌🏻
You are very talented aajji,👌👌 & so sweet dhokla 😛
खुप छान
Mast ahe dhokla ajji. Love you आज्जी ❤❤
😊😊❤️
Hii ajji
Aaji mla tumch khup kautuk wattay kiti Chan bolatay aani kiti aapulki wattay tumhala aiktana tumhala bghun mla Maza aajichi aathvan aali
Mazi aaji hya jagat nayye pn atta tumhala pahila n kahi wela sathi Maza aajila pahilya sarkh watla thank you aaji god bless you 🙏😘
हो बाळ मी पण तुझी आजीच आहे🤗😊
मस्त आहे 👌👌
खूपच छान बनवला ढोकळा👌👌👌
आजी आम्हा सगळ्यांना तुमची रेसिपी खूप आवडली❤❤❤
Heee aaji love you aaju 😘😘❤️❤️❤️
Ajji tumhi khup sweeet ani god ahat...😘😘😘😘😘
So sweet and nice dhokala👌👌👌
Aaji khup chan tu chan samjaun sangte👌👌👌👌
छान ढोकला होतो. आजी 🙏🙏🙏
Khupach mast aaji 👌👌👌👌
Pratyek padarthasarkhi chavishat ani sundar tumchi vani ahe Aaji 💕
एक नंबर बनवला आजी तुम्ही खमंग डोकळा
आजी खूपच छान बनवला आहे ढोकळा,तुम्ही बनवलेले सगळेच पदार्थ खूप छान असतात, तुम्ही पदार्थ बनवताना पाहताना मला माझ्या आजीची खूप आठवण येते, तीही तुमच्यासारखीच सुगरण होती,तीही खूप वेगवेगळे पदार्थ बनवून सर्वाना खाऊ घालायची,तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
खूप छान आजी, U r great
Mast ahe yummy 😍
Mi bnvte aji aaj mla tuzhya recipie avdto .....mi bnvte😋😋😋😋😋
आजी मी पन तुमच्या सारखा ढोकळा बनवला खुपच छान झाला होता माझ्या आजीला पन आवडला
मी नक्की करून पाहिल
आजी तुमचा विडीओ पाहुन मला माझ्या आजीची आठवण आली.
Really very fantastic aaji
Go kha mg. ....🤣🤣🤣
@@prathamhate7935 ...
Aaji khopch.. Chan lai bhari aaji mla khop aawadal🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
😘😘😘😘
Chan 👌👌 👍 aji❤️❤️
Ajji tu kiti chan bolte g love u and God bless u
खुप छान आजी 👌👌
आज्जी तूमचा आवाज लई गोड आहे...तूमच्या ढोकळ्याला मायेची प्रेमाची, वात्सल्याची चव आहे....
मस्त ढोकळा झाला आम्ही खाऊन बघितला गोड गोड झाला थँक्यू
अरे वा खूप छान 😊😊❤️
Aaji is great shef in India
Tgj7
आजी मी बालुशाही तुमच्या पद्धतीने खूप छान आणि रसरशीत झाली होती सगळ्यांना आवडली thank you
Uqui
लय भारी आजी..तुमचे सर्व पदार्थ खूप छान आहेत
आम्हाला तुमचं बोलणं खुप आवडतं..
🤗❤️
ढोकळ्याची रेसिपी खूप छान सांगितली👌👌👌👌
मस्त आहे ढोकळा aaji..❤😋😋
मस्त ढोकळा बनवलाय
वा आजी खुप छान रेसीपी असतात तुमच्या😊😊👍👌👌👌👌
मस्त बनवला आहे ढोकळा आजीने मी नक्की
बनवून बघेल
Thanks aaj
th-cam.com/video/cBp9q2kTYg0/w-d-xo.html
He maz youtube channel ahe plzz didi channel la subscribe kr hmm
Hi
Yes
Aaji tumacha padathr chhan asato tumi kuthe rahatat aaji
एक च नंबर ढोकळा आहे
ढोकळा खुप छान झाला आजी 👍👍👍
👌👌👌🙏🙏
Mst bnvli aji 👌👌
I tried this recipe today... seriously the dhokla was really awesome....i loved it 😋
छान वाटलं बाळा कमेंट वाचून
@@AapliAajiOfficial Bala ? U are not granny right?
Ajji ek number😍❤️👌👌
Loveu aaji tu khup god ahes god bless uh aaji 😘❤
Uhh aaji
थँक्यू आजी खमन ढोकला रेसिपी साधी सोपी खूप आवडली
छान
आनंद आहे बाळा
aaji he recipe mala khup avdli me aaj he recipe try krel thank you for sharing this video 👍👌👌❤️😋🙂
खूप छान बाळा
This is a good and nice video ☺🌹🌹🌹🌹....... .
😊😊❤️
chan ahe aaji mast banvala😍😍😍
So cute Aaji.. thank you so much..
मस्त ढोकळा आजी
मी .
आजी आज मी तुझ्या रेसिपी प्रमाणे करून पाहिला फार छान झाला तुझ्या ढोकल्या सारखाच दिसत होता चवीला छान झालेला धन्यवाद आज्जी
समाधान वाटले बाळा बनवत जा आणि सांगत जा
Aaji khup mast
Kutun aahe @ Talekar 🙄🙄
खूपच छान ढोकळा बनवला आजी तुमच्या सर्व रेसिपी छान असतात
तू सुद्धा बनव बाळा
आजी तुमचा ढोकळा छानच आहे.
Khupch chan aaji me tray keli 👌👌👌
एकच नंबर मावशी... तुमच्या भाषेतच खूप आपुलकी आहे
Mast
Aaji 1 number dhokala banavates ga tu kharach jhakas
You are nice chef ajji 🔥
खूप छान रेसपी आहे 👌👌
Dhokla 🥰🥰😋😋
Wow aaji Ka dokla ahe
Mi banvala aaji khup mast aani testi zala thanks
👌👌👌❤❤
तुम्ही छान आहेत तुम्ही छान रेसिपी बनवता आजी ... Thank you aji very nice recipe
आनंद आहे बाळा
Beautiful
Aajji khup chan .
Mi banvla dhokla .
Thank u .love you ❤️
Nice ajji love you😍😍😘
Aji me dhokla banvun bgitla khup bhari zala ❤️😻
कमेंट वाचून आनंद झाला बाळा
Love you aaji mast dhokala
लव यु बेटा धन्यवाद
Khup chan sangitale dhokla recipe Aaji kiti goad aahat Aaji tumhi🥰🥰
हो का बाळ 😊❤️
Please must try guys 😊
It's a awesome recipe ☺️
I just tried it..Turn out very well..
खुप छान झाला आजीबाई ढोकळा 👌
मला तुम्च्या recipe खुप आवडतात .मी बरेच पदार्थ बनवून बगितले छान झाले सगळं...Thank i ajibai🙏😘
Very nice recipe grandma 💖
Khupch chan dhokla bnvla aaji tumcha resipi sglyala avdtat
U r the best aunty
Lots of love and respect for you
Chhan ach zala aaji ,so sweet ,aai chi athvan zali
Ajiiii khupp channn😘😋😋
😍😍😍
Aji khup chan bolatesh mala ajji khup avadali. 👍🙏
Aaji your all recipe is very tasty n he way u explain is sooo good realy aaji love u soooo much thank u aaji🙏
खुप छान 👍👍👍👍
Mast aajji👌👌👌👌