मोठ्या संख्यांचा भागाकार करा झटपट | भागाकार | Division in marathi | Bhagakar | आडवा भागाकार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024
- या व्हिडओत मी आपल्याला मोठ्या संख्यांचा भागाकार झटपट कसा करावा हे समजावून दिले आहे.
मोठ्या संख्यांचा भागाकार करा झटपट,
भागाकार,
Division in marathi,
Bhagakar,
आडवा भागाकार,
असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
मागील व्हिडीओ पहायचे असल्यास खाली दिलेल्या निळ्या लिंकला जरूर क्लिक करा.
अपूर्णांक सर्व महत्वाचे व्हिडीओ
• FRACTION अपूर्णांक सर्...
घातांक (Indices) संपूर्ण महत्वाचे भाग
• घातांक
पूर्णांक संख्या (धन-ऋण संख्या) अत्यंत महत्वाचे भाग
• धन-ऋण संख्यांवरील क्रिया
ल.सा.वि / म.सा.वि सर्व व्हिडीओ येथे पहा.
• ल.सा.वि. व म.सा.वि. LC...
समीकरणे यावर आधारित व्हिडीओ येथे पहा.
• समीकरणे / Equations
बैजिक राशी /Algebraic expressionअत्यंत महत्वाचे व्हिडीओ येथे पहा.
• बैजिक राशी / algebraic...
७ व १३ ची कसोटी येथे पहा.
• math trick | ७ व १३ ची...
मूळ संख्या / prime numbers चे सर्व व्हिडीओ येथे पहा.
• मूळ संख्या prime numbers
शेकडेवारी,टक्केवारी,percentage संपूर्ण घटक
• शेकडेवारी,टक्केवारी,pe...
समप्रमाण,समचलन,व्यस्तचलन,व्यस्तचलन,Direct proportion,Inverse proportion,partnership,भागीदारी.
• समचलन,समप्रमाण,direct ...
keep watching ..... #GBscorner
छान विडिओ सर आणि खूप छान पद्धतीने शिकवता तुम्ही एकदम असेच विडिओ बनवत रहा🙏🙏
Thanks sir ji ☺️ kharch khup cha sanghita ahe Tumi 🙏🙏💐💐
Sir ji contact number bhetal ka tumcha
Sr karch,tumchi shikvnechi pdat,kupch,chan, Aahe😊
thankx.share plz
Thank u sir Chan aahet trick
Thanks a lot Sir... Khup मदत झाली
thanks....keep watching...
You are great sir ❤ Your simple method is very useful to become easy to maths. Thanks
Thanks and welcome
Great Maths Tricks Made Easy.
thankx
THanks.
Very Beautiful sar
Nice trick sir
Thanks and welcome
Wow wow way like teaching amazing😍😍👌👌👌🤟🤟🤟
Thank you so much 😀
@@GBsCorner Sir Aapala What's app no. Send Kara Na Please ?
छान sir
Khup chhan sir
काटछाट मस्तच
Thank you sir 😊
सर्व समजले खुप छान लेक्चर
Very good.
Sir very good sir
Thanks and welcome
Jakas 🤩🤩🤩🥰🥰🥰
सहज सोपी पद्धत.. फारच..
मी आपल्या मना पासून आभारव्यक्त करतो सर.
तूम्ही अगदी सोप्या पद्धतीने भागाकार शिकविले 🙏🙏🙏🙏
सर तुमची ही भागाकाराची treak मला खुप आवडली 👌👌
thanks.....
explained it with so ease
🙏नमस्ते सर.
आपण तयार केलेले व्हिडिओ पाहून अनेक शंकांचे योग्य निरसन झाले. आपले मनापासून आभार🙏💕
सर, अंश स्थानी किंवा छेद स्थानी मोठ-मोठ्या विषम किंवा मुळ संख्या असल्यास भागाकाराची काटाकाटी कशी करावी?
यावर आपण मार्गदर्शन करावे. विनंती 🙏
त्यासाठी कसोट्या उपयोगी पडतात,आणि मुळ संख्या असतील तर तर भाग जाणर नाही.
मला पण ते च विचारायचं होत एक विडिओ बनवा त्या वरती सर
❤❤❤❤
i was so hesitate to ask this question other's but your vdios are really a miracle for me😂
Bhari sir👍👍👍
Mast👍
Thanks 😊
1 नंबर सर धन्यवाद 🙏
Very clear...👍👍
Nice sir🙏🙏
Keep watching
खुप छान सर महत्त्व पूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Thank you Sir🙏
Most welcome
😘😘😘😘😘😘
Very youthful video sir
Thanks and welcome
Tnxx sir
छान
Thank you sir
Thanks you ...sir
Welcome
Very nice 👍👍
Khup chaan
Thank.sir
👌👌👌🙏
खूपच सुंदर !!!
युक्त्या सांगणारे असतात आपले व्हिडिओ 👍
Nice sir👌👌🥳
Keep watching
सर्वात मस्त शिकवता
चुटकीसरसी भागाकार करण्यास उपयुक्त ....
Nice sir
Keep watching
👍
अतिशय छान शिकवता sir तुम्ही 👌🏻👌🏻👌🏻
Thanks for you😘
SIR I like your videos You are great sir
Thanks a lot.
खूप सुंदर ट्रीक शिकवली सर जी
👍👍👍🌹🌹🌹
Pratik
Thanks for teaching Sir 🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂 🙂 🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂
तुम्ही खूप सुंदर शिकवता
Hiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
As usual explained in a simple way....
Thanks
so useful video.....
Best sir ji
❤
Nice...
Thanks
Great information
Thank you sir..
सर खरच तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे
🙏💓🙏
ग्रेट सर
Very nice
Thanks
@@GBsCorner most welcome
Nice
मस्त सर
👍👍👍
विशम संख्यांचा भागाकार घ्या
Ha
Ho sir
😃
खूप छान आहे पण उजळणी आली पाहिजे धन्यद
छान सर...👍पण सर बाकी शून्य सोडून येत असेल तेव्हा कसा करायचा....उदा.26÷6.
Acjache students lucky ahe
thankx
S sar
Please make video for English medium myself 4th std. Student trying to learn
Multiple sang ki sir fast method
वरची संख्या विषम आणि खालची संख्या सम असेल तर..
Sir भागामध्ये 3 anki 4 anki 5 anki sankhancha bhagakar kasa करायचा सांगा sir please
Sir mala math jamt nhi tr basic pasun start kru kay ani mala police bharti sathi math changl karchy ahe
Primary trick for lower middle school
Sir police bharti che mathe sol karun dakhawa
Sir editing jara advance ahe ka. 😅. Welcome 😅
जे पैसे, देऊन क्लास मध्ये समजलं नाही,, ते तुमच्या कडे समजले
विषम संख्या चा भागाकार शिकवा
सर, मला जर तुम्ही शालेय जीवनात गणित शिकवले असते; तर मी गणिताचा निष्णात झालो असतो.
धन्यवाद दादा.
सर कसोटी चा व्हिडिओ
Hi sir mala 146/365 la kasa bhag ghalvta yeil
Sir aadva bhagakar kasa karava
सर एखाद्या संख्याला भाग दिला तर त्या संख्येला गुणायच कस? आणि उत्तर मिळवायच कस? सर ह्या प्रश्नाचे उत्तर सांगा
Qustion plz
250/300*100
Hiiiiii III📽️📽️🎮🏅🎂✌️
Hi
1005 चार वर्गासाठी लिंक पाठवा
जेव्हा उत्तर अपूर्णांक येणारच असते तेव्हाचा विचार सांगावा.
chanal वर असा व्हिडीओ आहे,plz पाहाल.
Sir mala math jamt nhi tr basic pasun start kru kay ani mala police bharti sathi math changl karchy ahe sir thod sang n mala ksa kru tr
5 vi pasun 10 vi paryantache ganit pustake .
@@GBsCorner ok sir
सर 3 अंकी संख्येने 4 अंकी संख्येला भागू शकतो का
होय,
ओके
विषम संख्या असलं तर छेद मध्ये विषम संख्या आणि अंशामध्ये समसंख्या असली तर काय करायचे
पॉईंट चे भागाकार सांगा pl
channel वर आहे व्हिडीओ ,,,,plz पहा.
Je uttare point madhe yetil te pahije sir pl
Sir aadva gunakar gya
Sir chedamadhe visham sankhya aslya var kaha bhag janar te samjvun sanga 2430÷23 he samjvun sanga sir PLZZ
23 मूळ संख्या आहे त्यामुळे २३ चा पाढा म्हणून भाग द्यावा लागेल.जिथे भाग देतांना संख्या संपतील तिथून पुढे ० घट जायचे अन ० घेतल्याबरोबर दशांश चिन्ह द्यायचे .
हा भागाकार अपूर्णांकात येईल'
त्यासाठी लहान संख्येला मोठ्या संख्येने भाग कसा द्यायचा हा व्हिडीओ पहा plz