Sajan Bendre : Yedula Majhya Firvun Aana - येडुला माज्या फिरऊन आना..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 มี.ค. 2020
  • sajan bendre new song.yedula majya firaun aana..साजन बेंद्रे नवीन येडुला माज्या फिरऊन आना..
    गित सागर बेंद्रे.
    संगीत गायक.साजन बेंद्रे
    संगीत संयोजक.उमेश गवळी
    श्टुडिओ रेक्कौरडींग...ल्वाजीक
    रेक्कौर्डिस्ट..सारगं गवळी
    8888808211
  • เพลง

ความคิดเห็น • 1.5K

  • @rajpalshinde2424
    @rajpalshinde2424 ปีที่แล้ว +15

    साजन गुरुजी तुमच्या आवाजाने अंगावर काटा येतो येडेश्वरीचा उत्तम आशिर्वाद

  • @sangitashelake7634
    @sangitashelake7634 ปีที่แล้ว +20

    येडामाईची साथ अशीच राहू दया असेच आणखी गाणी गात चला भावु काय आवाज आहे खरच

  • @someshmaske2671
    @someshmaske2671 3 ปีที่แล้ว +21

    डोळ्यात पाणी आले हे गाणं आयकून साजन दादा खरच खूप सुंदर आहे हे गाणं मन भरून आल हे गाणं आयकून

  • @ganeshtupsamudre
    @ganeshtupsamudre 4 ปีที่แล้ว +9

    सद्यपरिस्थितीतील अचुक कथन माडलय
    साजनजी सलाम 🙏🙏🙏

  • @VikasVanaveOfficial
    @VikasVanaveOfficial 4 ปีที่แล้ว +149

    साजन दादा तुमची तळमळ गाण्यातुन ऐकली.😭😭😭😭😭
    हा वनवे सांगतो एक दम फास्ट हायवे ने तुमची तळमळ येडु आईपर्यंत जाणार.
    आणि तिच आपल्याला या दुःखातुन सावरनार.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dattachougule3551
    @dattachougule3551 4 ปีที่แล้ว +42

    खरंच खूप दुःखाचा क्षण आहे
    माझ्या येडामायच्या मनातील दुःख ऐका साजन बेंद्रेच्या आवाजात
    मी.शहाजी भोसले लातूरकर😔

  • @surajchavan9051
    @surajchavan9051 4 ปีที่แล้ว +33

    लयच भारी गाणं आहे डोळ्यात पाणीच आल
    साजन भाऊ खुपच छान

  • @sooshaantmandale5021
    @sooshaantmandale5021 4 ปีที่แล้ว +11

    साजन दादा तुमचं गाणं काळजाला भिडलं..माझ्या डोळ्यात अश्रू दाटून आले...तुम्ही या वाईट परिस्थिती मध्ये सुद्धा गाणं भक्तांसाठी काढलं त्याबद्दल खुप खूप धन्यवाद...सूरज शिंदे, लातूर.

  • @monikasurwase2665
    @monikasurwase2665 3 ปีที่แล้ว +39

    खुप भारी साजन दादा 👌माझ्या डोळयात पाणी आल हे गाण एकुण 😭😭😭येडामाय प्रसन्न 🙏🙏🙏🌹

    • @dhanrajpotfode2865
      @dhanrajpotfode2865 2 ปีที่แล้ว +2

      एकच नंबर साजन दादा 👍❤️ तुम्हाला येडू प्रसन्न होऊ हीच येडामाय चरणी प्रार्थना 🙏🙏

    • @joshnapatole9393
      @joshnapatole9393 ปีที่แล้ว

      Nsbejsb

  • @ashokjadhav5674
    @ashokjadhav5674 4 ปีที่แล้ว +126

    काळीज फाडुन टाकलं भाऊ अक्षरशः अंगावर काटा फुटला

    • @user-iz9hw9nj3m
      @user-iz9hw9nj3m 3 ปีที่แล้ว +1

      जद।थ‌ थे ये एक एक लौ तेल देते

  • @babantidake2300
    @babantidake2300 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान दादा

  • @sarpmitraankushpaikekari1172
    @sarpmitraankushpaikekari1172 4 ปีที่แล้ว +6

    एकच नंबर साजन सर आवाज आयकुन डोळ्याला पाणी येईल असं गाणं म्हणलात तुम्ही

  • @rohitumap7011
    @rohitumap7011 4 ปีที่แล้ว +20

    खुप छान दादा मि तुम्हाला मोठ्या भावा प्रमाने समजतो

  • @ranjitmore5496
    @ranjitmore5496 4 ปีที่แล้ว +11

    साजन दादा तुमच्या साठि शब्दच नाहीत तुमचं अभिनंदन कराव तितक कमी आहे तुम्ही आजुन आशेच गाणे गात तुम्ही मोठे व्हा हिच ईश्वर चरणी प्रार्थना

    • @vishnuravankamble3367
      @vishnuravankamble3367 3 ปีที่แล้ว

      साजन दादा तुमची तळमळ या गाण्यात कळाली

  • @shubhamdeshmukh3941
    @shubhamdeshmukh3941 2 ปีที่แล้ว +7

    गाणं
    गाणं असाव तर असं,अगदी शब्द आणि शब्द काळजात घुसतोय
    साजन म्हणजे कोहिनूर हिराच आहे

  • @artist..pravinkumarshendag5994
    @artist..pravinkumarshendag5994 3 ปีที่แล้ว +35

    डोळ्यात पाणी
    आलं साजनभाऊ.. ह्रदयद्रावक अप्रतिम कलाकृती..

    • @kondibadhumal5416
      @kondibadhumal5416 2 ปีที่แล้ว

      भारीआहेसाजनदादा

  • @hemantnikam5423
    @hemantnikam5423 4 ปีที่แล้ว +166

    😭आई माझे तू आमच्या वर रुसू नको यंदा तुझी जत्रा
    होणार नाही म्हणुन माय येवढे कर तुझ्या जत्रेच्या आधी ह्या जगाला corona पासून मुक्त कर येवढे मागणी या बाळाचं ऐक 🙏

  • @sureshjadhav8544
    @sureshjadhav8544 4 ปีที่แล้ว +23

    दादा काय शब्द आहेत खरंच काळजाला छिद्र पडतात

  • @pavanovhalofficial9090
    @pavanovhalofficial9090 4 ปีที่แล้ว +5

    क्या बात है दादा लव यु अगदी हृदयात भिडलं गाणं खूप सुंदर.......... 🙏

  • @varshamore2564
    @varshamore2564 3 ปีที่แล้ว +29

    🌹🌹खरंच या गाण्यातील शब्द खूपच मस्त आहेत ऐका क्षणात डोळे भरून आले 🌹🌹🌹

  • @sagargaikiwad6030
    @sagargaikiwad6030 4 ปีที่แล้ว +62

    गाण आईकल्यावर आस वाटत गाण संपावाच नाही इतके गोड शब्द आणी तीतकाच गोड आवज हे खरच मनात बसल

    • @rohitjagdhane2805
      @rohitjagdhane2805 4 ปีที่แล้ว +1

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👑👑🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @vishavanathpatole4098
      @vishavanathpatole4098 4 ปีที่แล้ว +1

      🙏🙏😭😭😭😭🌹🌹

    • @gauravkamthe6624
      @gauravkamthe6624 3 ปีที่แล้ว

      भाऊ डोळ भरुन 😭😭😭😭😭😭😭😭😭

    • @rupalipeeu9642
      @rupalipeeu9642 3 ปีที่แล้ว +1

      मला पन खुपच आवंत

    • @sushilajadhav1720
      @sushilajadhav1720 3 ปีที่แล้ว

      Wha khup chan sajan dada

  • @mahadevkadam4648
    @mahadevkadam4648 4 ปีที่แล้ว +23

    छान साजन दादा गाण ऐकून अतंकरण भरून येत ओ आई या देशात तला रोग घालव भक्ताला वाचव अस या गाण्यातून सिध्द केले साजन दादानी

    • @ajitkalunkhe1884
      @ajitkalunkhe1884 3 ปีที่แล้ว

      खुपच छान खरो खर आकशरशा रडाय येत

  • @dnyaneshwarshelake6167
    @dnyaneshwarshelake6167 4 ปีที่แล้ว +17

    डोळ्यात पाणी आले साजन भाऊ खरच खूप सुंदर गाणं आहे

  • @kailaspingale7008
    @kailaspingale7008 4 ปีที่แล้ว +20

    खरच राव रडायला येतय येडा आई पाठीशी राहा 🙏🙏

  • @prakashgondhaliofficial8431
    @prakashgondhaliofficial8431 4 ปีที่แล้ว +42

    Sarwat hit song 2020
    Love you guruji

  • @singersunnykshirsagar
    @singersunnykshirsagar 4 ปีที่แล้ว +80

    काळजाला भिडणार गाण केल तू साजन 👌👌👌

  • @nikam9460
    @nikam9460 3 ปีที่แล้ว +1

    लय भारी राव

  • @samadhannavgire-jd2lr
    @samadhannavgire-jd2lr ปีที่แล้ว +1

    डोळ्यात माझ्या पाणी आले साजनजी

  • @gkmusic3091
    @gkmusic3091 4 ปีที่แล้ว +8

    एक नंबर 👌👌👌👌

  • @ganeshbansode9309
    @ganeshbansode9309 4 ปีที่แล้ว +32

    💗माज काळीज येडामाय💗

  • @anvitpawar
    @anvitpawar 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम ,खूप सुंदर ,जय येडु माय

  • @sujayphalke5608
    @sujayphalke5608 3 ปีที่แล้ว +5

    दादा तुम्हाला आई येडामाय काहीच कमी पडू देणार नाही आई ्चा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो

  • @ulkamanjare9990
    @ulkamanjare9990 4 ปีที่แล้ว +13

    खुपच सुंदर गाण आहे गहीवरुन येतय

  • @anandpagare1862
    @anandpagare1862 3 ปีที่แล้ว +12

    फार अप्रतिम गाईल दादा ....❤️🙏🏻

  • @avirajvavalkar9424
    @avirajvavalkar9424 4 ปีที่แล้ว +15

    खूप च मस्त। गाणं
    आई येडेश्वरी चा आशीर्वाद आहे

  • @akashkamble459
    @akashkamble459 2 ปีที่แล้ว +15

    ग्रॅण्ड सलुट सर तुमच्या गाण्याला एक नंबर गान आहे सर आणि तुमचा आवाज 👍👍

  • @bhaskarnarsinge7515
    @bhaskarnarsinge7515 4 ปีที่แล้ว +26

    खरच डोळ्यात पाणी आल 👌👌👌😥😥😥

  • @sr4034
    @sr4034 4 ปีที่แล้ว +11

    खूप छान साँग आहे..येदेश्र्वरीची कृपा आहे आपल्या सगळ्यांवर..या वर्षी पण यात्रा नक्कीच होणार

  • @gauravshinde8183
    @gauravshinde8183 3 ปีที่แล้ว +4

    डोळ्यातून पाणीच आणलं साजन दादा 😭😭😭

  • @prakashgondhaliofficial8431
    @prakashgondhaliofficial8431 4 ปีที่แล้ว +27

    तुमचे गाण ऐकून येडामाईच सुध्दा डोळे भरून आले आसतील ... खूप खूप छान
    Love you guruji

  • @surajmagar2111
    @surajmagar2111 4 ปีที่แล้ว +22

    आईशप्पथ साजनदादा खूप अंतकरणापासून रडलो तुमच्या गीताची खूप आतुरतेने वाट पाहत होतो आणि हे गीत ऐकून खूप मन भरून आले.......😭😭😭😭😭

    • @DeepakNayakvadi
      @DeepakNayakvadi 4 ปีที่แล้ว

      Suraj Magar magar Deeapk

    • @user-in4kg5jq2k
      @user-in4kg5jq2k 3 ปีที่แล้ว +1

      वा.दादा.१.च.नंबर

  • @user-yb8zd8yw5v
    @user-yb8zd8yw5v 4 ปีที่แล้ว +39

    वा साजन भाऊ खूपच छान गाणे गायल यात्रा भरणार नाही म्हणून येडामाय आसीच छाया राऊदे माझ्या साजन भाऊवर

  • @shivam_shinde7878
    @shivam_shinde7878 4 ปีที่แล้ว +1

    नक्की च साजण सर येडूचाच काही तरी खेळ आसल हे नक्किच यात्रा सुरु व्हावी हीच येडाई चरणी प्रार्थना

  • @vijayshinde1299
    @vijayshinde1299 3 ปีที่แล้ว +5

    खुप भारीच साँग साजन दादा, मला पण अश्रु अनावर झाले नाही

  • @sonukharat6763
    @sonukharat6763 4 ปีที่แล้ว +65

    😭😭😭😭😭😭 येडामाय करना नायनाट रोगाचा 15 दिवसात

    • @anilkamble8404
      @anilkamble8404 3 ปีที่แล้ว +2

      Voa

    • @sumitkamble1351
      @sumitkamble1351 3 ปีที่แล้ว +2

      😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @aasshokbhandare1201
      @aasshokbhandare1201 3 ปีที่แล้ว

      @@anilkamble8404 kkkkkkkkkkkklkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkl

    • @aasshokbhandare1201
      @aasshokbhandare1201 3 ปีที่แล้ว

      @@sumitkamble1351 klllllkkllllllllll

    • @shivhjipawar1977
      @shivhjipawar1977 3 ปีที่แล้ว

      @@sumitkamble1351 ।।।।।।,,,,।।,।,।।।,,

  • @riteshgholap2972
    @riteshgholap2972 4 ปีที่แล้ว +39

    Kharac mi radlo sajan da gana aayekun kharac aahe he😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

    • @digambarlohar381
      @digambarlohar381 4 ปีที่แล้ว +1

      😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😂😂😂😂

  • @SureshJogdand-q5x
    @SureshJogdand-q5x 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय भारी गाणे गायलं तुम्ही

  • @tanajivinkar2188
    @tanajivinkar2188 4 ปีที่แล้ว +7

    खरच साजन दादा तुमच्या आवाजाने मन तृप्त जाल लवकरच रोगराई लवकर निघून जावी येडामायची यात्रा सुरू होण्ापूर्वीच

  • @manojjadhavofficial3604
    @manojjadhavofficial3604 4 ปีที่แล้ว +105

    एक नंबर दादा..... खरच तुम्हाला आई येडेश्वरीचाच आशीर्वाद आहे..

    • @sandipmhetre1064
      @sandipmhetre1064 4 ปีที่แล้ว +3

      हो बुलाती है मगर जाने का नाही

    • @nisha19162
      @nisha19162 4 ปีที่แล้ว

      Bhari Dada

    • @amolshinde7857
      @amolshinde7857 2 ปีที่แล้ว

      @@sandipmhetre1064 llllppppppnn

  • @vaibhavburgute7607
    @vaibhavburgute7607 3 ปีที่แล้ว +5

    खरच साजन दादा भक्तांची मन जिंकली तुम्ही 😭😭

  • @prakashmali839
    @prakashmali839 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏🙏 एकच नंबर साजन भाऊ

  • @pradipthakur7157
    @pradipthakur7157 4 ปีที่แล้ว +1

    खरच काय गीत बनवले साजन दादा.

  • @pratikalhatofficial5160
    @pratikalhatofficial5160 4 ปีที่แล้ว +70

    साजन दादा तुमच्या लेखणीला सलाम आहे 🙏🙏🙏

  • @user-gs2ij8fc6k
    @user-gs2ij8fc6k 4 ปีที่แล้ว +110

    यात्रा रद्द नाही करायला पाहिजे खरच
    बाकी येडामाई बघून घेईल सगळ

  • @user-ls9hr5gg4q
    @user-ls9hr5gg4q 3 ปีที่แล้ว +1

    Jabardast kadak

  • @prasaduchit1728
    @prasaduchit1728 3 ปีที่แล้ว +1

    क्या बात हैं खुपच छान साजन दादा💐👍👌👌

  • @kirankadam7907
    @kirankadam7907 4 ปีที่แล้ว +34

    येडामईच गाण खुप छान गाता तुम्ही मी तुमचा लई फ्यन आहे

  • @dashrathlagas9663
    @dashrathlagas9663 4 ปีที่แล้ว +37

    साजन गुरुजी तुमच्या आवाजाने अंगावर काटा फुटला येडामाई तुमच्या पाठीशी आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kirankasabe4993
    @kirankasabe4993 3 ปีที่แล้ว

    एकचं नंबर साजन भाऊ..जय लहूजी

  • @mainabaikhandagale9639
    @mainabaikhandagale9639 ปีที่แล้ว

    Sajan bendre sir mala timchi sarv gani khup aavadtat 👌👌tumcha avaj khup chan aahe,,aai yedeshwari chi krupa tumchyavar Ashish raho 🙏

  • @chetansurwase100
    @chetansurwase100 4 ปีที่แล้ว +4

    साजन दादा खुप सुंदर गीत मनल्या बदल मनापासुन आभार मानतो ,, धन्यवाद ,,

  • @deepakpachange2693
    @deepakpachange2693 3 ปีที่แล้ว +7

    डोळ्यात पाणी आलं साजन भाऊ 👌👌🙏🙏👍👍

  • @user-uf7ev4dz1s
    @user-uf7ev4dz1s 4 ปีที่แล้ว +2

    येडामाय माज्या साजन भाऊला आसाच हात शिरावर राऊदे आणी आम्हाला आशीच जन्मोजन्मी गाणी ऐकायला मिळूदे

  • @lakshmanbele3990
    @lakshmanbele3990 3 ปีที่แล้ว +2

    😭😭 काय गाण गायलाव साजन सर डोऴ्यात पाणी आलं 😭😭

  • @sachinnetare984
    @sachinnetare984 4 ปีที่แล้ว +8

    साजन भाऊ तुम्ही ग्रेट आहात...प्रत्यक्षदर्शी घडलेली घटना दहाव्या मिनिटाला तुमच्या ओठावर असते...21 तोफाची सलामी सर आहे तुम्हाला...

  • @ashaadhal6398
    @ashaadhal6398 4 ปีที่แล้ว +34

    तुमच्या मनातल्या भावना या गाण्यातूनच व्यक्त होत आहेत खूप छान सोंग आहे

  • @jaymaharashtra.m.n.s8945
    @jaymaharashtra.m.n.s8945 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤साजन दादा❤ १. नंबर 😢😢😢😢

  • @mahendramhaske7424
    @mahendramhaske7424 3 ปีที่แล้ว

    😢😢😢😢 number 1 sajan bhau
    kya bat hai
    kay bol aahet
    Sarva gayakanchi vat lavli dada

  • @vidyaimusiccollection7569
    @vidyaimusiccollection7569 4 ปีที่แล้ว +48

    साजन ह्याचा व्हिडिओ बनवायला हवा होता खूप सुंदर लेखणी मांडली आस वाटत आहे की सारखं गाणं हे आईकाव वाटतय😢माझी चिमणी झुरत बसल गुरव दादा माझ्या येडूला फिरवून आणा या शब्दा खूप वजन दार आहे अप्रतिम शब्द ...😢

  • @ranjit7175
    @ranjit7175 3 ปีที่แล้ว +11

    साजन दादा 👍नबर डोळात पाणी आल

  • @Sangita-eo8pv
    @Sangita-eo8pv 8 หลายเดือนก่อน +1

    Khup chhyan sajan dada❤❤❤❤❤❤

  • @MahadevVakale-sv5gz
    @MahadevVakale-sv5gz 2 หลายเดือนก่อน

    खूप छान गाण आहे साजन दादा अंगावर काटा येतो व रडु येते ❤❤

  • @anilkasab8414
    @anilkasab8414 4 ปีที่แล้ว +15

    साजन सर आपकी आवाज दिल को छू गई

  • @user-mw4tt3qx8f
    @user-mw4tt3qx8f 4 ปีที่แล้ว +74

    खरच गाणं जबरदस्त आहे फिरवा सगळ्यानिं वार्‍या सारखं प्लिज

  • @avinashparde4751
    @avinashparde4751 4 ปีที่แล้ว

    Khup ch sundhar gana sajan Dada.... ie yedeshwarie cha ude ude ie bol bhavani Mata kijay bol parshurambala kijay

  • @kiranpawar3703
    @kiranpawar3703 4 ปีที่แล้ว +1

    एक च नंबर आवाज दादा

  • @murlidharkothule3243
    @murlidharkothule3243 2 ปีที่แล้ว +3

    दादा अतिशय भावनिक गीत आहे सुंदर

  • @bhagwatjadhav8297
    @bhagwatjadhav8297 4 ปีที่แล้ว +20

    लय भारी गान सर आपण तळमळीने गायल समध्याच्या मनात गान बसल सर

    • @babanshinde6951
      @babanshinde6951 3 ปีที่แล้ว +1

      P NJ 🙄😭❤️😭😭😭😭

  • @surajlote7805
    @surajlote7805 3 ปีที่แล้ว

    येडामाई लवकरच हे संकट संपू दे.

  • @mauliwaydande2527
    @mauliwaydande2527 2 ปีที่แล้ว

    एकच नंबर साजन भाऊ....👍

  • @amolkharatofficial
    @amolkharatofficial 4 ปีที่แล้ว +26

    खुप छान साजन भाऊ लेखणीला सलाम तुमच्या

  • @anilwagh8729
    @anilwagh8729 4 ปีที่แล้ว +27

    येडु आई पुढ हा रोग काहि नाहि तीला माहित आहे माजा भकत येनार मनुन ति सात दिल आपला भकता ला नाराज नहि करनार जय माताजी

  • @sanketthorat3010
    @sanketthorat3010 3 ปีที่แล้ว +1

    नादखुळा साजन भाऊ👌👌👌👌👌✌

  • @khandusable2268
    @khandusable2268 2 ปีที่แล้ว

    लय भारी गांण आहे डोळ्यांतुन पाणी आलं

  • @pritamdunghav3298
    @pritamdunghav3298 4 ปีที่แล้ว +13

    आईराजा उदे खर आहे साजनदादा प्रत्येक भक्तांच्या भावना तुम्ही या गाण्यात उत्तम प्रकारे सादर केल्या धन्यवाद

  • @vaishalipanchal7433
    @vaishalipanchal7433 4 ปีที่แล้ว +36

    आई गं कशी आली वेळ
    😥😥😥😥😥😥
    साजन गुरुजी काहीतर करा हो यात्रा
    होईल असं
    😥😥😥

    • @ramchandrhande909
      @ramchandrhande909 4 ปีที่แล้ว +1

      आपली येडामाय सगऴ संकट दूर करनार

    • @madhurjaygude3860
      @madhurjaygude3860 4 ปีที่แล้ว

      आई तु काय तरी कर ,😭😭

    • @anandkamble4839
      @anandkamble4839 4 ปีที่แล้ว +1

      Honar dada yedamaychya ashirvadane

    • @akshaychavan5198
      @akshaychavan5198 3 ปีที่แล้ว +1

      👌🌹🌹🌹 👌👌👌👌👌

  • @FFlover-my3ob
    @FFlover-my3ob 2 ปีที่แล้ว

    खरोखरच साजन दादा रडायलाच येतय गाणं ऐकतान ।😂😂😂😂💐🙏🙏🙏

  • @FFGAMER-ku9yw
    @FFGAMER-ku9yw 2 ปีที่แล้ว

    खुप छान दादा मला खुप आवडलं येडामाई song

  • @dnyaneshwardevkate3776
    @dnyaneshwardevkate3776 4 ปีที่แล้ว +54

    खरंच माझी चिमणी झुरत असेल मनात येतो आई तुझ्या भेटीला डोळ्यात पाणी आलं

  • @ajitrokade1762
    @ajitrokade1762 4 ปีที่แล้ว +5

    आई बग ना काही हाला चाले बग आई 😭🙏🙏🤲
    हात पसरवतो तुझ्या पुढे आई वाचव सर्वाना माझी आई ......🤲🤲🤲🙏🙏🙏🙏🙏

  • @maheshmule5612
    @maheshmule5612 4 ปีที่แล้ว +1

    खरच सांगतो काळजा ला लागलं गान येडेश्वरी देवी चा पालखी सोहळा झाला पाहिजे आई राजा उदो उदो

  • @manishabarde943
    @manishabarde943 4 ปีที่แล้ว +5

    खूप छान आहे
    गीत
    काळजाला भिडणार
    मन स्थिर होत गाण ऐकल्यावर 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹👌👌

  • @chetandhade7386
    @chetandhade7386 4 ปีที่แล้ว +43

    अप्रतीम खुप मस्त 👌 गीत आश्रु अनावर झाले 🙏

  • @badgaming1828
    @badgaming1828 4 ปีที่แล้ว +5

    जत्रा भरायला पाहिजे जय यडामाय माऊली

  • @sachinwagh5089
    @sachinwagh5089 2 ปีที่แล้ว

    साजन सरकार गाणे ऐकून डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही

  • @bapuawasare526
    @bapuawasare526 4 ปีที่แล้ว +1

    एकदम छान

  • @anilbarde5417
    @anilbarde5417 3 ปีที่แล้ว +5

    khup chaan:::::"""""yedu mata ki jay"""""::::::

  • @harshkharat4341
    @harshkharat4341 4 ปีที่แล้ว +3

    खूप खूप छान गाण आहे साजन दादा

  • @vinayakwahulkar9389
    @vinayakwahulkar9389 4 ปีที่แล้ว +1

    खरच राव साजन बेंद्रे भावूक करून टाकल

  • @sharpshootergaming78
    @sharpshootergaming78 2 ปีที่แล้ว +1

    Kadak sajan dada