Talathi Bharti 2023 | Talathi Bharti | Pesa केस | Pesa Kes | निकालावर परिणाम | By Bapu Gaikwad
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- तलाठी भरती 2023 | Talathi Bharti | पेसा केस | Pesa Kes | निकालावर परिणाम | By Bapu Gaikwad
✅ जलसंपदा विभाग भरती 2023 ✅
✅(Non-Technical Batch)🔵
🌟 Live + Recorded Batch⏰
🌟 8 नोव्हेंबर पासून बॅच सुरू 🔈
➡️बॅच फी :Fees :- Only - 1999 + GST /- RS
❤️ वैशिष्टे:-
✅ अनुभवी शिक्षक वृंद
✅ Strictily New Pattern नुसार शिकवणी
✅PDF स्वरूपात नोट्स
✅ Doubt Clearing Session
✅ 200 + Practice Test
✅ Batch Starts From- 8 Nov 2023
💰 Fees :- Only - 1999/- Rs.
✅ Enroll Now :- igniteacademy....
📌 Download Ignite academy App:
play.google.co...
❤️Telegram: t.me/OLSeducation
❤️Instagram : / igniteacademy2001
☎️Contact:8888996116 / 8888256117
==========================================================
जो act 1996 ला लागू पाहिजेल होता तो act २०१४ ला लागू झाला. त्याच्याआधी एवढ्या वर्ष बाकीच्यांनी St च्या jaga ghetlya. त्याच काय....?
कधी हे पण सांगत जा आदिवासी ची जागा बळकावली.. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असून सुद्धा,ते पाळले नाही.. .. जर गोष्ट आरक्षणाची आली आणि st la jaga jast दिसले की पोट दुखायल लागत .. 14 वर्ष जागा भरले नाही भरले नाही ते st pesa वर अन्याय नाही का ..
जेव्हा नोटीफिकेशन आली तेव्हा काय झोपले होते का . आता परीक्षेची प्रोसेस चालु झाली . मुलांनी 100 ०० फी भरन आता सांगता आहेत की आमच्या पर अन्याय होता आहे . सर्व जागा जर तुमच्या हो त्या तर दुसज्यानी फॉर्म भरला नसता ना
अन्याय झाला 😂
Ka br Aarakshan phj aadivasi aahe tr ky upkar kele ka sglya soyi phj aarkshan phj baki ky ith tond tanayla bsle ka
शैक्षणीक पात्रता नसल्यावर फॉर्म accepted केला जात नाही.मग पेसा कायदा लागू होतं तर इतर मुलांचे फॉर्म का भरून घेण्यात आले... फिस पण जमा केली ना ...यात दोष प्रशासनाचा आहे .
आपल्यावर अन्याय होत आहेत हे आपल्याला माहीत आहेच तर काय करतात हेच कळत नाहीत आपल्या नावावरून जे लोक आमदार. खासदार. मश्री सणत्री आहेत त्यानी तो सागायला पाहिजेत
Sir आम्ही पेसा मधे येतो जर आमचे निकाल डवलून इतर निकाल लावलं तर अम्च्यावर मोठा अन्याय होईल. पेसा मधे जास्त जागा यासाठी दिसत आहे कारण पेसा मधे पद भरली गेली नाही जास्त 2015 व 2019 सोडून😮
कधी अनुसूचित शेत्रा मध्ये येऊन पाहा त्यांचं जीवन जगून पाहा....
Mi ndbr la ch rahto.. 😀... Te pn Dhadgaon talukyat... Tumchya navapur peksha jast dongral bhaag ahe
माझा मित्र आहे नंदुरबार चा i फोन use करतो 70 हजार चा😂
Mob bghun dukhi ka tuzi...
अनुसूचित जमातींचं आयुष्य जगुण बघा किती हालअपेष्टा भोगत आहेत. आम्हाला न्याय मिळत नाही नेहमी अन्याय केला जातो.
पेसा क्षेत्रात स्थानिक आदिवासी बांधव खरा हक्कदार आहे.
त्या हिशोबाने पुण्यात मुंबई मध्ये नोकरीला आलेले आदिवासींना शहरात नोकरी नाही दिली पाहिजे... शहरी भागात शहरातल्या लोकांसाठी नोकऱ्या राखीव
Pesa कायदा समजून घे आधी मित्रा @@omkarkadam5660
Thane walyani nashik cha form bhrla tr tyancha score asun pn tyana post naahi milmaar ka ?
@@omkarkadam5660 भावा कधी तरी वास्तव येऊन बघ आदिवासी जंगल भागात काम कसे करावे लागते
नीट अभ्यास करा सर आदिवासी जागा हक्काच्या आहेत.
पेसा निर्णय लवकर घ्यावा मुलांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले
कधी हे पण सांगा व्हिडिओ बनवुन st ला 7%आरक्षण असताना राज्य उ्पादन शुल्क मध्ये 3 जागा का का दिलं... जरा pesa कायद्याच्या परिपूर्ण अभ्यास करा.. या कधी अती दुर्गम भागात गडचिरोलसारख्या ठिकाणी मग बोला...काय वाटत इतके वर्ष आम्हाला सोयी सुवधा पासून आमचा हक्कपासून वंचित ठेवले....आम्ही जे सहन केलं ते तुम्ही कदापि सहन करू शकत नाही...जरा एकदा आदिवाचा इतिहास बगा मग बोला.....
जेव्हा आदिवासी समाजावर अन्याय होतो तेव्हा बोलायला तयार नसतात हे....... आता pesa सोडून इतर भरती लवकर करा म्हणून बोबलात आहे हे बामटे . आदिवासी मुलांनी काय पाप केला म्हणून ? सर्वांची भरती लवकर करा म्हणून नाही बोलणार ते.....
अगदी बरोबर sir....पेसा कायदा मुळा पासून नेमका काय आहे . हे यांनी एकदा तरी अभ्यास ला पाहिजे
Sir tumcha explanation khup khup chan aste🎉
मनःपूर्वक धन्यवाद सर...... योग्य असं मार्गदर्शन केल्याबद्दल 👏🏻
तुमच्याच video chi वाट बगत होतो sir ❤
खूप छान Explain केलं .. पण प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे की शासन पत्रक जून, 2014 नुसार जागा भरण्यात आल्या आहेत तर चूक महाराष्ट्र शासनाची असेल तर पेसा क्षेत्रातील त्यांचा जागा वाढवा म्हणजेच पेसा क्षेत्रातील घटकांवर अन्याय होणार नाही.
कधी वेळ मिळेल तर देवाजी तोफा यांना भेटा... .तो तुम्हाला सांगेल pesa Act बदल
भाऊ आता देवाजी तोफा यांना भेटण्याची गरज नाही. आता भरपूर देवाजी तोफा तय्यार झालेत. आता प्रत्येकाला उत्तर भेटलं वाकड्यात गेलं तर ✌️🙏
पेसा कायदा विषय फार मोठे आंदोलन केले पाहिजे कोणत्या ही भरती मध्ये 1000 जागा पैकी 700 जागा पेसा क्षेत्राच्या असतात महाराष्ट्रामध्ये इतर समाजाचे पण लोक असतात मग त्यांना संधी मिळायला हवा पाहिजे सर हा अन्याय आहे सर खूप जाती आणि समाजावर अन्याय आहे सर
आरोग्य सेवक जिल्हा परिषद कधी होणार
5वी 6वी अनुसूची अभ्यास करा सवेधानिक अधिकार आहे,, आरक्षणचा मर्यादा 50%आहे तर EWS ला 10% आरक्षण देऊन 50%चा मर्यादा ओलांडली आहे ..... पेसाचा जागा त्याचा हक्काचा जागा आहे,...
Mg pesa jaga kami jhalya tr other categories la yetil ka 🤔🤔🤔
तुमच्या second option वापरलाय सरकार नी नॉन pesa vale mandhan पद्धती ने नियुक्ती ...pesa निकाल कधी लागणार सांगता येत नाही निवडणूक आली jvl ..sarkar aata gel १ varsyavar kam
Adivasi anyay zala sarv vidyathyavr anyay zala sarvana vatat lavkar exam zalya pahijet
Lvkar niyuktya dilya pahije taarikh pe tarikh kes yachikrte vidyarthyache hal krun tyana shanti milali asel
Thank you Sir for best explanation with all concept 👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
Court vaccancy vr vedio banava sir plz shortlist lagnar ahe ky karayche
आदिवासी भागाच्या जागा हक्काच्या आहेत
Mala ky mhnaychy adhi he caste vale ani ata kay tr pesa and all. Mg amhi open valyanni ky masha maraychya ka?? Evdhe marks padun pn kahi fayda nahi. He 90 to 120 vale pn caste mule seat gheun jatat ani amhi bgt bsto. Fukat cha paisa gheyla sarkarla laaj bri vatat nahi😠
Police bhrti jila bhrti aste tya jilcha ghya Kiva vibhag nusar tya bdl kon bolt ny kutla gheta tya vr kon bolt tevha tonda mdhye ladu ghtla ka
फडणवीस ने सरळ आदिवासीच्या पोटावर पाय दिला
evdha suspense tar upsc, rrb wale pan thevat nait😢😢 he kay examwale nusta tension detat sir
Sarvanchya hitache hech ki.. Case mage ghyavi..
Very nice information sir..but zp chya adhi complete exam non pesa cha Arogya sevak gram sevak sodun Result lagel ka? Kadhi lagel..? Please tell
District wise cut off var ek video banva sir
Sir,mi Talathi form 6 july 2023 la bharla karan mazya dregree final year cha result 6 july la aala tar me talathi sathi patr asel ka?
13जिलह्यातील निकाल कधी लागणार
❤ exactly 💯 guidance
Thank you sir ji
St chya jaga hakkachya ashet ...
Nagarparishd sathi questions ahe sir pan tyachi objection sours nahi.sours sathi madt Kara.
Source asunpn objection gheta yeina chly kunich khi sngna chly
छान व्हिडिओ सर
Nice information 👍
Result laun denar pan jobala natar lavanar
सर add cancle होणे खूप गरजेचे आहे.
तुझ्या ..गा...त काय दुखत आहे बे
Nhi honar as pad vadhtil tr nhi tr kmi hotil
Cancel nahi hot ata
@@vaibhavb7245result kadhi parynt lagel
सर आरोग्य सेवक पेपर कधी होणार आहेत
Nice explanation
The 1000 rupees Show... Enjoy 😂🎉
MIDC cha tar syllabus nahi aalay ajun, parat cancel honar vatta midc exam 💀
Nice lecture sir🙏🙏
सर कोर्ट सरकार समोर काहीही करू शकत नाही. कारण समोर काहीच चालत नाही. सरकार भाजप आहे. हे लक्षात घ्या.
Thanku sir❤❤
ncl update karta yeyl ka
👍👍👍
शासन दनणणय क्र. बीसीसी 2018/प्र.क्र.427/16-ब dated 10.05.2023 सांगणक सांके ताांक क्रमाांक
202305101256086107
Ha pan GR tumhi video madhe explain karayla hava hota
Adiwashi talathi bharti jhale tar hyanchya shetat kam kon karel
Potdukhe saaleeeeee😢
Ani obisa
Ohhh God!!!!😟😟
काहीही सांगता